मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी | हे गायन पहाच | ह.भ.प.विशाल महाराज खोले | Vishal Maharaj Khole
Vložit
- čas přidán 8. 11. 2021
- आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathihotspot - Zábava
माझी माऊली 🥺❤️💫ओम नमो भगवते 🥺श्रीज्ञानेश्वरा😘🙈
🌺🌺🌺नमो आदिशक्ती मुक्ताई माऊली 🌺🌺🌺
आवाजाचे जादूगार आवाज डायरेक ह्रदयात जातो महाराज राम कृष्ण हरी
वारकरी संप्रदायातील एक मान्यवर कीर्तनकार राम कृष्ण हरी महाराज 🙏🚩
👌👌अप्रतिम सुंदर गायन महाराज मनापासून धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी 🚩जय आदिशक्ती मुक्ताबाई नमो नमः 🙏🚩
तूमचा आवाज खूप छान आहे महाराज एक विनंती आहे 🙏🙏तुमच्या आवाजात राञ काळी घागर काळी ही गवळण पूर्ण टाकाplease 🙏🙏🙏🙏
❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤ QQ@@gajananpandit1751
पहाडी आवाजाची देणगी लाभलेला माणूस
अस्सल वारकरी संत ऋषी मुनी परंपरेने चालत आलेल्या चाली ऐकाव्या तर, महाराज आपल्या गोड गळ्यातून 👌🌹💐🙏🚩👍
खुपचछान माऊली🙏🙏
जय गजानन माऊली
जय मुक्त आई माऊली
खूप छान माऊली, अप्रतिम, साक्षात मुक्ताई माउली सामोरं उभी ठाकली.
....जय हरी माऊली.....
...खप कणखर आवाज खूप मनमोहन.....💐💐💐💐💐👏👏👏👏👏
जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन तुमच्या चरणी माऊली🚩🙏🚩
।। श्री गुरूदेव दत्त ।।
।। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।
राम कृष्ण हरि माऊली
Ram Krishna Hari
सुमधुर गायनाने मंत्रमुग्ध
माझ्या दिवसाची सुरुवात गजानन महाराजांच्या भजनानेच होते, खूप सुंदर आवाज आहे माऊली आपला, जय हरी
मावली,पारपांरिकचाली,खुप सुदंर
जय हरी माऊली
🙏🌺II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II
II श्री स्वामी समर्थ II🌺🙏
महाराज आपले सर्व कीर्तन यू ट्यूब वर टाकावीत ही आपणास नम्र विनंती कारण आम्हाला ती एकावि वाटतात
मुक्ताई माऊली चे सर्व ताटीचे अभंग गायन करून यु ट्युब वर पाठवा माऊली
खूप सुंदर कीर्तन .
!! रामकृष्णहरि !!
जय हरी माऊली अप्रतिम
विठ्ठल📿📿📿 विठ्ठल📿📿📿 विठ्ठल📿📿📿 विठ्ठल📿📿📿 विठ्ठल📿📿📿
अप्रतिम 👌 सुंदर राम कृष्ण हरी 🙏🙏
👌👌👌👌
मुक्ताई चा चरणी कोटी कोटी प्रणाम...मुक्ताई नमो नमः...खूप छान अप्रतिम सुंदर महाराज कौतुक करावं तेवढं कमीच आहेत महाराज तुमचे .....असेच भक्तिमय पाठवत जा .आम्ही खूप सुखी समजतो करण घर बसल्या बसल्या आम्हाला भक्ती चे अध्यान करता येतात ...कोटी कोटी प्रणाम महाराज तुमच्या चरणी...देवा या वारकरी संत मंडळी cha. चरणाची धूळ म्हणून राहू दे......जय जय राम कृष्ण हरी
Ww wwww
अ
राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज माऊली ❤😊
Great महाराज. मंत्र मुग्ध केलत आपण गौङ आवाजाने
Apratim aawaj. Aahe maharaj
खुप सुंदर आणी खुप छान आवाज..
पींगळातर खुपच छान..जय हरी. मधुकर पवार वणी..
Jay muktai
Maharaj khup chhan gayan
सुंदर राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी महाराज
तुमचा आवाजात जादु आहे तुमच्या आवाजात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कीर्तन ऐकायच आहे
काय बोलाव शब्दच नाहि महाराज सुंदर आवाज व गायन.जय हारी.
अप्रतिम आवाज Maharaj kuthe तुलना च नाही
राम कृष्ण हरी जय मुक्ताई माऊली
अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी माऊली🙏🚩सुंदर आवाज
राम कृष्ण हरि..
रामकृष्ण हरि महाराज
राम कृष्ण हरी
Ramkrishna Hari mavali
राम कृष्ण हरी माऊली
क्या बात है वा
जय हरी महाराज
Jay hari ❤❤❤❤
Ram.krishna.hari❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🌹🙏
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि माऊ ली खुप सुन दर आवज अहे
🙏🙏
ऊद्या आहे महाराज आमच्या गावात वरुड बु.ता.जाफ्राबाद जि. जालना.
🙏Jay Muktai 🙏
जय मुक्ताई माऊली
Apratim gayan👌👌
छान आवाज.
राम कृष्ण हरी... 🙏🙏
Khup chan dada 🙏🙏Ram krishna Hari😊
Atishay chan
ऐकच नंबर कीर्तन महाराज साष्टांग नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान आवाज आहे, it is my stress relief..😊
रामकृष्ण हरी महाराज
खूपचं गोड आवाजात आहे आणि
पिंगळा पण भारी म्हणतात महाराज.🙏
सुंदर रसाळ वाणीने सहज ऐकून समाधान वाटते
जय श्रीराम ❤
सुंदर आवाजआहे महाराज
जय हरी माऊली अपल्या आवाजात साकक्षात सरस्वतीचा वास आहे महाराज
खूप छान नमन सुंदर वाटलं मन महाराज
राम क्रृष्णा हारि!!
🙏👌🙏
Shree muktai mauli Kartik mharaj ingle
खुपचं सुंदर महाराज 👌👌👌
JAI HARI
खुप सुंदर मन प्रसन्न आवाज.....
Apritam maharaj
Muktai sharnam
जय हरी
-डॉ.योगेश्वर चौधरी
🙏🙏🙏❤️❤️❤️
🙏Aai mazhi muktai🙏
🚩🌹🌹❤️👌👌👌🙏🙏🙏
जय हरी माऊली 🙏🚩
राम कृष्ण हरी महाराज
Supprr
🙏🙏🙏ram ram
M
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
5:55
Can
बोलायला शब्दच नाहि महाराज आवाजाविषयी तुमच्या बंधुची भेट झाली होती चिखलिला.
apratim aavaj👏👏👏🌺🌺🙏❤
जय हरी माऊली पूर्ण व्हिडिओ ची लिंक द्या ना मला
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मुक्ताई मुक्ताई आदिशक्ती मुक्ताबाई
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂p 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
कान त्रूप्त झाले
विशाल महाराजांचा मोबाईल नं . मिळेल का
मोबाईल नंबर मिळेल का