मुंबईचा प्रसिद्ध वडापाव आणि वडापावची खमंग चटणी| मऊ लुसलुशीत वडे आणि चविष्ट चटणी| vadapav reciepe

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • vadapav reciepe easy and quick, extremely tasty and delicious streetstyle
    best vadapav for monsoon special
    वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    अर्धा किलो बटाटे
    दोन मोठे कांदे
    आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण
    जिरं मोहरी उडीद डाळ प्रत्येकी एक चमचा
    कढीपत्त्याची पाने दहा ते पंधरा
    भरपूर अशी कोथिंबीर
    वड्याचे पीठ भिजवण्यासाठी लागणारे साहित्य
    दोन कप बेसन पीठ
    एक चमचा ओवा
    पाव चमचा खाण्याचा सोडा
    एक चमचा मीठ
    आणि पीठ भिजवण्यासाठी सव्वा ग्लास पाणी
    वडे तळण्यासाठी तेल
    वडापावच्या चटणी साठी लागणारे साहित्य
    वड्याच्या पिठाची बनवलेली बेसनची शेव
    चार ते पाच लसूण पाकळ्या
    अर्धी वाटी लाल तिखट
    एक मोठा चमचा पांढरे तीळ
    आणि चवीनुसार मीठ
    vadapav reciepe easy and quick, extremely tasty and delicious streetstyle
    best vadapav for monsoon special
    #yt #viral#recipe #vadapav #vadapavrecipe #cooking #marathirecipe #vadapavstreetfood #trending #food #cookingchannel #yt #homemade #youtubevideos #homemadecooking

Komentáře •