डाळिंब पिकाच्या लागवडी पासून फळ तोडणी पर्यंतचे राजेंद्र पिंगळे सरांचे मार्गदर्शन

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 12. 2020
  • नमस्कार मित्रांनो,
    २० सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या आपल्या कृषिसम्राट समूहाच्या पहिल्या वर्धापनदीना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री राजेंद्र पिंगळे सर यांनी ''डाळिंब पिकाच्या लागवडी पासून फळ तोडणी'' पर्यंतचे मागदर्शन केले.
    ज्या सदस्यांना कार्यक्रमाला उपस्तित राहता आले नाही त्यांनी आपल्या कृषिसम्राट समूहाच्या युट्युब चॅनेल वर सदर व्हिडिओ जरूर पहावा.

Komentáře •