Don't use skin care products | Skin care tips | Marathi Skin care

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • आपण कसे दिसतो ह्यावर समोरच्याचे आपल्याबद्दल एक मत बनत असते. तेदेखील नकळत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपण चांगलं दिसावं अशी इच्छा असते. "चांगलं" ह्या शब्दाला इथे जास्त महत्त्व आहे. कारण प्रत्येकाची ह्या शब्दाची व्याख्या वेगळी असू शकते.
    सर्वसाधारणतः चांगलं ह्याचा सरळ सरळ संबंध चेहरा सुंदर दिसणे ह्याच्याशी जोडला गेला आहे. त्यासाठीच प्रत्येक व्यक्ती चेहऱ्याची जमेल त्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते. पण खरा त्रास इथूनच सुरू होतो......
    watch this video before you use any kind of skin care products.
    Skin care tips for healthy and glowing skin.
    ____
    Music source : www.bensound.com
    #drketanwagh #skincare #skintype #healthyskin

Komentáře •