Rahul Kulkarni मधली ओळ 71 : Uddhav Thackeray यांच्या मुलाखतीच्या पहिल्या भागाचा अर्थ काय?: ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #RahulKulkarni #MadhaliOal #UddhavThackeray # Maharashtra #Election #ABPMajha #SanjayRaut #UddhavThackeray
    Rahul Kulkarni मधली ओळ 71 : Uddhav Thackeray यांच्या मुलाखतीच्या पहिल्या भागाचा अर्थ काय?: ABP Majha
    मधली ओळ (Madhali Oal) देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घटनांचं सविस्तर विश्लेषण सोप्या भाषेत एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni ABP Majha) यांच्यासोबत. बातमी कोणतीही असो, त्या बातमीचा अर्थ आणि अन्वयार्थ काय? त्याचे समाजमनावर परिणाम काय? हे सर्व आपण मधली ओळमध्ये पाहू शकाल. राहुल कुलकर्णी हे एबीपी माझाचे वरिष्ठ पत्रकार आहेत.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit : #UddhavThackeray # Maharashtra #Election Rahul Kulkarni / Producer Saurbh Bhole / Editor

Komentáře • 617

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000 Před 2 lety +343

    *जर, बाळासाहेबांच्या नावाने मत मागताना उद्धव ठाकरे यांना विचारावे लागत असेल तर, शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागताना उद्धव ठाकरे ह्यांनी उदयनराजे केव्हा सभाजीराजे यांना विचारले का???*

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před 2 lety +3

      Kahi pan

    • @vikasmulik4197
      @vikasmulik4197 Před 2 lety +22

      एकदम बरोबर..

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 2 lety +8

      Well said

    • @koustubhpangarkar8694
      @koustubhpangarkar8694 Před 2 lety +8

      Correct

    • @nilesh4973
      @nilesh4973 Před 2 lety +3

      Shivaji Maharajabchya navane mate magayachi asati tar swarajyache dhakale Dhani chhatrapati sambhajiraje Shambhu Yana nakkich vichrave lagle aste. Karan te maharajanche suputra hote. ....vadilanvarcha mulacha hakka astoch nakki.

  • @kishorpathak7739
    @kishorpathak7739 Před 2 lety +146

    राऊतांनी ठाकरेंची मुलाखत घेणे म्हणजे सर्व ठरवूण केलेले भाषण

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Před 2 lety +2

      @@user-ir6ln6bb7b right

    • @ajitlotlikar6669
      @ajitlotlikar6669 Před 2 lety

      underala manjar sakshi

    • @df2356
      @df2356 Před 2 lety +1

      @@user-ir6ln6bb7b मोदी आणि उद्धट ची बरोबरी होऊ शकत नाही, उद्धट आता एक सामान्य नागरिक आहे आणी मोदी प्रधानमंत्री, त्यामुळे तुम्ही तुमची अक्कल पाजाळू नका

  • @user-en6uk6tt5t
    @user-en6uk6tt5t Před 2 lety +141

    सत्तेत असताना संपत्ती मिळवायची आणी सत्ता गेल्यावर बाळासाहेबांच्या नावावर सिम्पथी मिळवायची 😂

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Před 2 lety +4

      bjp हेच करते. महागाई करुन , अन्न धान्यावर GST लावुन . जनतेच्याच पैशावार घोडे बाजार भरवतात.

    • @ravipatil8289
      @ravipatil8289 Před 2 lety +1

      हे 50 आमदार प्रत्येक 50 कोटि घेऊन गेले त्याबदल बोल व राज ठाकरे यांनीं देवेंद्र फडणवीस यांच्या 100 कोटि घेऊन राज्यात अराजकता निर्मान केल याबदल बोल.

    • @df2356
      @df2356 Před 2 lety +1

      @@ravipatil8289 भाड्या तुला गणित येत न, हिशोब लाव 51 आमदार, 12 खासदार, शेकडो नगरसेवक, काही माजी आमदार, काही माजी खासदार, काही नेते, हजारो शिवसैनिक जे शिंदेच्या बरोबर आहेत, प्रत्येकी 50 कोटी, किती रक्कम होते, एवढी रक्कम देण्याची capacity भारतातील कोणत्याच पक्षाची नाही, वाट्टेल ते बोलता, ते राऊत गटार ओकतात आणि तुम्ही लोक स्वतः ची अक्कल गहाण ठेऊन ते ऐकता

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 Před 2 lety +168

    ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यानी ह्यांची मुलाखत घ्यायला हवी होती,म्हणजे भाऊंनी बंपर,आणि बाऊंसर टाकून हैराण केले असते

    • @shobhashinde478
      @shobhashinde478 Před 2 lety +14

      Thakare bhauncya samor yenanyachi himmat karnar nahi

    • @vitthalapte7126
      @vitthalapte7126 Před 2 lety +20

      भाऊंच्या पुढे उभे राहण्याची हिम्मत उद्धव ठाकरे संजय राऊत करु शकत नाही तेरी भी चुप मेरी भी चुप वाले पत्रकारांना मुलाकात देतात

    • @vikramsuryawanshi9194
      @vikramsuryawanshi9194 Před 2 lety +15

      खरं आहे तुमच साहेब 🙏🏻🙏🏻

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 2 lety +7

      प्रश्न आणि उत्तरे संजय राऊत यांचीच. दिवाळी अंकात मराठी पत्रकारांनी क्लिंट इस्टवूड, एलिझाबेथ टेलर याच्या मुलाखती घेतलेल्या वाचल्या आहेत. त्यात आम्हाला वरणभात आवडतो असे म्हणणेच फक्त बाकी होते. 😅🤣

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Před 2 lety +8

      अजिबात नाही.ते bjp che andhbhakt वाटतात.लेक्चर देनाना एकाचाही पुरावा ते देत नाहीत .कॉमेंट्स ऑफ करून ठेवतात त्यामुळे तो माणूस फारसा न्यू ट्र ल वाटत नाही .हिंदिमधील लोक जेवढ न्यू ट्रा ल udaharnarth अशोक वानखेडे, दीपक शर्मा,अभिसर शर्मा असे लोक भाऊ तोरसेकर पेक्षा सरस आहेत.

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 Před 2 lety +106

    ह्या मुलाखतीवर कोणी विश्वास ठेवेल का?आता जनता उल्लू बनणार नाही.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Před 2 lety +53

    सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न..... इतके दिवस घरात बसून का राहिलात.... मुख्यमंत्री असून मंत्रालयात का जात नव्हते.....ते जर बरोबर असेल तर आत्ता स्वतः उद्धव जी आणि आदित्य मीटिंग, सभा घेत का फिरत आहेत....?

    • @rituwakar3248
      @rituwakar3248 Před 2 lety +1

      right

    • @justrelax2415
      @justrelax2415 Před 2 lety +1

      Aata fatli mhanun

    • @ravipatil8289
      @ravipatil8289 Před 2 lety

      मणक्याचे operation jhale होते त्यामुळे doctor नि विस्रातिचा सल्ला होता. तरी सुद्धा विदर्भ् अनेक् bhagat दौरे केल आहे..

    • @df2356
      @df2356 Před 2 lety +2

      @@ravipatil8289 अडीच वर्षे मणक्याचे दुखणं होत ?, अडीच वर्षात फक्त ऐकदा मंत्रालयात गेले, स्वतः च डोकं चालव रे पाटला

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Před 2 lety

      @@ravipatil8289 prabhari CM चि taratud आहे घटने मधे👈👈

  • @gamer-wz9ve
    @gamer-wz9ve Před 2 lety +44

    काय अवस्था मुलाखत घ्यायला पण दुसरा पत्रकार भेटला नाही व तुम्ही त्या वर विश्लेषण करताय

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 Před 2 lety +127

    भावनिक मुलाखत देऊन किंवा ती घेऊन काय माजी मुख्यमंत्री राज्यातील जनतेला काय सांगु इच्छितात. आजारी असताना मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हा दुसऱ्याकडे का नाही सोपविला.
    महाराष्ट्र राज्यांचे परीनामी जनतेचे का नुकसान होऊ दिले असा प्रश्न निर्माण होतोये. जनता विकासाच्या सक्षम निर्णय घेणार्याला साथ देते.
    भावनिक आव्हान करणार्यांना नाही.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 2 lety +2

      बरोबर आहे.

    • @ketivp328
      @ketivp328 Před 2 lety +2

      खरे आहे, आणि यांना चिंता कसली तर म्हणे नाक कोण खाजवणार ?? अरे राज्याचे मुख्यमंत्री होतात ना तुम्ही? ते सुद्धा #1 CM? असे #1 CM परत केव्हाच महाराष्ट्राला मिळू नये.

    • @ravipatil8289
      @ravipatil8289 Před 2 lety

      बीजेपी राजकारण्यांचा वीट आलाय म्हाणून प्रत्त्येक शिवसैनिक आता घराबाहेर पडून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे.ही सत्तेची नादी आहे..

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 Před 2 lety +86

    उद्धव ठाकरे आपण निवडणुका भाजपा सोबत निवडणूक लढवून निवडणूकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत का गेले याचे उत्तर का देत नाहीत त्यांनी अगोदरच ठरवले होते की निवडणूकीनंतर महाविकास आघाडीसोबतच सत्ता स्थापन करायची होती हा विश्वासघात मतदारांसोबत का केला..!

    • @shrikantdeshpande2835
      @shrikantdeshpande2835 Před 2 lety +10

      मोदींच्या नावें मते मागुन congress बरोबर जाण्याला काय म्हणतात हां प्रश्न विचारणे आवश्यक वाटते

    • @subodhsirsat134
      @subodhsirsat134 Před 2 lety

      भाजपने शब्द फिरवला म्हणून महाविकास आघाडीचा जन्म झाला.हे उद्धव ठाकरे साहेब यांनी यापूर्वीच सांगितले आहे.लोकसभा निवडणूकीच्या अगोदर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या कडे आले होते.त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटप फॉर्म्युला आणि सत्तावाटप कसे असेल हे सांगितले होते.त्यापासून भाजपने फारकत घेतली म्हणून नाईलाजाने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले.

    • @marutiharugade899
      @marutiharugade899 Před 2 lety +4

      no. 1

    • @ravipatil8289
      @ravipatil8289 Před 2 lety

      खर तर बिजेपी प्रथम ने घात केला त्याना शिवसेना संपवून टाकायचे आहे.

  • @venkateshranvirkar5519
    @venkateshranvirkar5519 Před 2 lety +46

    ही मुलाकात म्हणजे संजय राऊत यांचा तयार केलेला ऐक नियोजन बद्ध सामना तिल मुलाकात होय

  • @sureshsawant9432
    @sureshsawant9432 Před 2 lety +40

    खरं तर मुलाखत आदरणीय श्री शरद पवार यांची घ्यायला पाहिजे होती आणि त्यांना विचारायला पाहिजे होतं की त्यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना कसं काय धक्क्याला लावलं.कुठच्या फॉर्म्युला वापरला...

    • @somnathkhenat6179
      @somnathkhenat6179 Před 2 lety +10

      मला वाटतं भ्रष्टाचार कसा करायचा आणी आपण नामानिराळे कसे राहायचे याचे कसब पवार साहेबांनी शिकवले असल्याने ते पवारांना सोडायला तयार नाहीत त्यामुळे सगळे गेले तरी चालेल पण पवार दुर जाता कामा नये.

    • @deepakmadhavraojagtap9426
      @deepakmadhavraojagtap9426 Před 2 lety +1

      आत्ताही सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशाला "ठाकरेंचा राष्ट्रवादीला दणका" असे मानणे भाबडेपणाचे आहे. कदाचित शिवसेनेच्या महिला आघाडीला लवकरच सुरूंग लागण्याची शक्यता आहे...

  • @user-maratha_mavla
    @user-maratha_mavla Před 2 lety +50

    साहेब,
    अजून तुम्ही बदलत नाही, ही मुलाखत तरी घरा बाहेर द्यायची होती... 🤦🙆🤗

  • @chandrashekharmoregmail4742

    बरोबर भाऊ तोरसेकर किंवा सुशील कुलकर्णी सांगा मुलाखत घ्यायला!!

  • @pratimagaitonde9149
    @pratimagaitonde9149 Před 2 lety +51

    ती मुलाखत नव्हती. ती स्क्रिप्ट रीडिंग होती. माझी बॅट माझा बॉल, माझी क्रीझ माझा अंपायर. निवडणूक लढा. जनता जवाब देईल.

  • @prakashdesai9061
    @prakashdesai9061 Před 2 lety +56

    एकाच वेळेला 50आम्दार् आणी 12खास दार चुकू शकतात का?एकटा बरोबर असेल का?

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 2 lety +2

      योग्य प्रश्न. काही प्रमाणात कळप वृत्ती असू शकते.

    • @shrihariadmane6507
      @shrihariadmane6507 Před 2 lety

      at a time 40 MLA and 12 MP left any party they have been given promises to elect further election management to e c and evm other wise every rebel couldn't speaking rudely to their native leaders

    • @shrihariadmane6507
      @shrihariadmane6507 Před 2 lety +1

      only reason is evm and e c

  • @anitaarekar
    @anitaarekar Před 2 lety +43

    एक दिवशी महाराष्ट्र बुडवनार हे सर्व राजकारणी लोक 🗿🥲

  • @kbc9867
    @kbc9867 Před 2 lety +24

    ही मुलाखत म्हणजे एकमेकांच्या पाठीला साबण चोळण्या आरखं आहे..स्वतःच दैनिक स्वतःचे प्रश्न,लिखित उत्तरे

  • @prakashkohakade4255
    @prakashkohakade4255 Před 2 lety +40

    एकदम बरोबर राहुल सर
    ही मुलाखत दुसऱ्या कोणत्याही पत्रकाराने घेतली असती तर मुलाखत ऐकायला पहायला आवडली असती
    पण आता त्यामधील सगळी हवाच निघून गेलेली आहे .

  • @amolrajmane2754
    @amolrajmane2754 Před 2 lety +8

    नशीब सामना ला मुलाखत दिली.. abp माझा, zee, लोकमत, टीव्ही 9 ला दिली असती तर ढसाढसा रडले असते आणि त्या अश्रूंच्या महापूर बघून महाराष्ट्र पुराच्या खाईत लोटला असता.
    महापुरा पासून महाराष्ट्राला वाचविले बदल संजय राऊतां चे आभार

  • @rameshwarbitle2967
    @rameshwarbitle2967 Před 2 lety +26

    आजच्या मुलाखतीमध्ये संजय राऊत हा पत्रकार म्हणून झिरो आहे

    • @rajdiwadkar7025
      @rajdiwadkar7025 Před 2 lety +2

      नाही तरी पण तो zero आहे

    • @tsc2708
      @tsc2708 Před 2 lety +2

      Mag hiro kadhi hota ha bogus patrakaar Raut?

  • @vijayrokade51
    @vijayrokade51 Před 2 lety +27

    चुकीवर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न , ....लेकिन पब्लिक सब जानती है

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 Před 2 lety +1

      ऐकायला सुरुवात करताच कळलेकी हा माणूस पांघरूण घालतोय.

  • @vigneshchavan3587
    @vigneshchavan3587 Před 2 lety +32

    छत्रपति शिवाजी महाराजाच्या नावाने चालनारी शिवसेनेने महाराजांचे वंशज छत्रपति संभाजी महाराज याना ज्या पद्धतीने वागणूक दिली त्या बद्दल जर छत्रपति संभाजी महाराज यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांचे नाव वापर करू नका उसे सांगितले तर चालेल का ?

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 Před 2 lety +45

    एकदम बरोबर.. 3 प्रश्नाची उत्तरे आधी देवून मग बाकीच ज्ञान द्यायला हव

  • @subhashkulkarni8160
    @subhashkulkarni8160 Před 2 lety +5

    राजे भोसले यांना राज्यसभेत विरोध करता म शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेना कशी चालते.

  • @Newsreactioandanalysis
    @Newsreactioandanalysis Před 2 lety +16

    राहुल जी हा माणूस सच आतल्या गाठीचा आहे

  • @prashantpatilofficial7698
    @prashantpatilofficial7698 Před 2 lety +15

    बरोबर आहे... उध्दव ठाकरे यांना माझा कट्टा वर बोलवा आणि घ्या यांची मुलाखत तेव्हा बघू काय उत्तर देतात

    • @ketivp328
      @ketivp328 Před 2 lety

      ते ही काही राऊतांच्या पेक्षा वेगळे नाहीत, सगळे पाकीट पत्रकार

  • @chandrashekharmoregmail4742

    कारण ही मुलाखत एक फार्स आहे , सोयीस्कर विचारलेल्या प्रश्नांची सोयीस्कर पणे दिलेली ऊत्तरे आहेत . दुसरा कोणी लायकीचा पत्रकार मिळाला नाही का? ABP माझाला प्रश्न विचारायला? कीTRP फंडा आहे? जनतेला सगळी माध्यमं मूर्ख समजतात काय??

  • @rajdiwadkar7025
    @rajdiwadkar7025 Před 2 lety +14

    लोक प्रॉपर्टी वर वारसा हक्क सांगू शकतात पण विचारानंवर कोण कसे हक्क सांगू शकतो, सामान्य माणसाने त्यागाने व मेहनती ने सेनेला मोठं केलेले आहे, ती फक्त एकट्या कुटुंबाची करामत नाही, आणि तसे म्हणणे म्हणजे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या एखाद्या कॅप्टन सांगणे फक्त मी एकट्याने wc जिंकला

  • @devazvedpathak5675
    @devazvedpathak5675 Před 2 lety +55

    भावनिक आव्हान करणं याचा अर्थ असा होतो की मी तुम्हाल जेवायला देणार नाही आणि तुम्ही दुसरी कडे जेवायला गेला की मी तुम्हाला भावनिक साद घालणार... वा रे पठ्ठ्या..
    वरवरची माया...अन्
    उपाशी नीज ग बया 😀😀😀
    चांगल जमलं की उध्दवस्तला

  • @ajit8797
    @ajit8797 Před 2 lety +64

    मुलाखत देणारा आपलाच, घेणारा पण आपलाच 😂😂😂 चित भी मेरी पट भी मेरी 🤣🤣🤣🤣 विनोद

    • @rahulgaikwad6791
      @rahulgaikwad6791 Před 2 lety +2

      हाच प्रश्न मोदी ला विचार अँडभक्त 🤣🤣

    • @akshaypachade9506
      @akshaypachade9506 Před 2 lety +1

      @@rahulgaikwad6791 😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Před 2 lety +9

      @@rahulgaikwad6791 त्या पेक्षा मोदीला जाऊन अर्धा तास काय बोलत होता ते विचारा 🐔 ला

    • @satydhammandale2295
      @satydhammandale2295 Před 2 lety +2

      @@rusheekaeshsg9201 एकच नंबर भाऊ

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 Před 2 lety

      😃😃😃

  • @mangeshshevalkar1285
    @mangeshshevalkar1285 Před 2 lety +4

    अहंकारी माणसाचा शेवट झाला

  • @rajeshaghav6119
    @rajeshaghav6119 Před 2 lety +8

    ❓उद्धव साहेबांना महत्वाचा प्रश्न विचारा❓
    तुम्ही निवडून कोणासोबत आला होता आणि सरकार कोणासोबत स्थापन केली😂😂
    मग गद्दार तुम्ही का ❓एकनाथ शिंदे❓🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @milindvengurlekar7228
    @milindvengurlekar7228 Před 2 lety +46

    Scripted मुलाखत ला काही अर्थ नाही. कट्ट्यावर घेऊन या उद्धवजी ना आणि जनतेचे प्रश्न घ्या खरे ठाकरे पुत्र असले तर

    • @ajayshingate3373
      @ajayshingate3373 Před 2 lety

      Brobr

    • @brs5767
      @brs5767 Před 2 lety

      माझा कट्टा वर नको, दुसरा एखादा चालेल.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Před 2 lety +11

    राहुल जी संजय राऊत यांच्या ऐवजी दुसऱ्या पत्रकार मित्राने मुलाकात घेतली असती तर ती खूप प्रेरणादायी सकारात्मक असली असती राऊत यांनी चांगले बसून बोलले पाहिजे

  • @nathamane7943
    @nathamane7943 Před 2 lety +21

    साहेबाना परखड विचार मांडायचे असतील तर मुलाखत घेण्यासाठी प्रभाकर सुर्यवंशी सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर याना आमंत्रित करावे राउतनी मुलाखत घेणे म्हणजे सिलेक्तिव सवाल 🙏🙏

  • @prakashdesai9061
    @prakashdesai9061 Před 2 lety +14

    शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका फक्त तुमच्या वडिलांच्या नावावर पक्ष चालवा म्हटलं तर चालेल का?

  • @ganeshpawar6660
    @ganeshpawar6660 Před 2 lety +5

    काय पत्रकार, काय स्टुडिओ, काय प्रश्न एकदम ok आहे सगळ.....

  • @pareshghadge8416
    @pareshghadge8416 Před 2 lety +12

    जो माणूस प्रश्न निर्माण करतो तोच माणूस प्रश्न विचारतो

  • @mithunkharade3865
    @mithunkharade3865 Před 2 lety +4

    का हे संजय राऊत, उद्धव ठाकरे, आणि आदित्य ठाकरे स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरेंची credibility प्रतिमा कमी करतायत.....

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Před 2 lety +6

    श्री कुलकर्णी साहेब खरे पत्रकार आहे 👍👍👍👍🙏🙏

  • @observer7454
    @observer7454 Před 2 lety +4

    खूप गोष्टी मिसिंग आहेत, मुलाखतीला काहीच अर्थ नव्हता. पत्रकार हिम्मत करणार नाहीत असे प्रश्न.1. तुमच्या भोवती असणारे नेते ( बडवे )कोण?
    2. तुम्ही त्यांना दूर करणार का?
    3. राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी कोणी उदयुक्त केले?
    4. भविष्यात राष्ट्रवादीसोबतच राहणार का?
    5. संजय राऊत ह्यांच्या विधानांना तुमची संमती होती का?

    • @somnathkhenat6179
      @somnathkhenat6179 Před 2 lety

      6जोडा पवारांनी सत्ता आल्यावर कसा भ्रष्टाचार करायचा आणी मी नाही त्यातली कसे म्हणायचे हे ऊत्तम शिकवले जसे 100कोटी वसुली त्यामुळे तुम्ही 50आमदार आणी12खासदार सोडून गेले तरीही पवारांची साथ सोडत नाहीत.

  • @ravindrakadam8581
    @ravindrakadam8581 Před 2 lety +4

    शिवसेना हा भावनिक पक्ष आहे म्हणुनच जेव्हा उद्धव नी असंगाशी संग केला तेव्हा लोकांचा भ्रम निरास झाला व हे रामायण घडले . कॉंग्रस व राष्ट्रवादीसी हातमिळवणी ही घोडचुक होती या बद्दल उद्धवसाहेब काहीच बोलत नाहीत .

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 Před 2 lety +4

    ही मुलाखत म्हणजे गाजराची पुंगी.वाजवुन बघु या.वाजली तर वाजवू नाही तर आपण दोघं मोडून खाऊ.

  • @amolrajmane2754
    @amolrajmane2754 Před 2 lety +6

    2014 ला बीजेपी ने युति तोडली असा तुम्ही उल्लेख केला जरा तपासून पहा की युती बीजेपी ने तोडली की शिवसेनेने?
    युती तोडली असा आरोप शिवसेनेने बीजेपी वर केला होता तुम्ही ही असेच बोलत आहात मग तुम्ही शिवसेनेचे नेरेटिव पुढे चालवत आहात काय?
    तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही

  • @perfectcoir
    @perfectcoir Před 2 lety +4

    बंद दाराआड घरगुती कार्यभाग उरकला.मंद विद्यार्थी घरच्या शाळेत परीक्षा देऊन पण नापास झाला.

  • @deepakjadhav6101
    @deepakjadhav6101 Před 2 lety +8

    उंदीर ला मांजर साक्षीदार

  • @vilf9
    @vilf9 Před 2 lety +7

    Live मुलाखत घ्या म्हणजे मग कळेल व सुशील कुळकर्णी ना घेऊ द्या,मग सत्य कळेल, आपली जनतेत काय प्रतिमा आहे ती

  • @manasikulkarni4854
    @manasikulkarni4854 Před 2 lety +7

    पोटात गोळा येण्याच्या भीतीने जत्रेतल्या पाळण्यात बसल्याप्रमाणे राऊत आण्णा बसलेत आणि 'उठा' तर 'सुंदर अवतार'😖😖😖😖

  • @sudpatil5968
    @sudpatil5968 Před 2 lety +5

    कुलकर्णी साहेब, जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राला एकदा खरोखरच उद्धव ठाकरेंचं स्वतः च कर्तृत्व काय ह्याच अनलिसिस दाखवा..फक्त बाळासाहेबांचा मुलगा म्हणून भावनिक होऊन जनतेनं ह्या लोकांना का सहन करायचं??आजपर्यंत चा सर्वांत कामचुकार,संकुचित मनाचा मुख्यमंत्री आम्ही बघितला नाही!!!!!!

  • @vijaygophane
    @vijaygophane Před 2 lety +6

    मुळात तुम्ही ज्या प्रश्नावर उत्तरं अपेक्षित आहेत त्या प्रश्नाकडे ढुंकून पाहण्यात उद्धवजी यांना काडीचा रस नाही.

  • @rusheekaeshsg9201
    @rusheekaeshsg9201 Před 2 lety +15

    उध्दवचे चुकलेच २०१९ला काँग्रेस विरोधात निवडणूक लढला आणि महाआघाडी करून मुख्यमंत्री बनून पोराला पहिल्याच टर्म मध्ये मंत्री केला यात त्या सोडून गेलेल्यांचे काहीच चुकले नाही त्यांना बाळासाहेबांचे विचार कळले नाही आणि आता त्यांच्या नावानेच पक्ष सावरायला 🏠 बाहेर पडला त्यामुळे शिवसैनिकांवर ही वेळ आली 🚩

  • @nathamane7943
    @nathamane7943 Před 2 lety +2

    भावनिक आवाहन करून उपयोग नाही लोकांना काम पाहिजे. राजकारण कठोर आहे माझ्या बापाच्या नावावर मते मागू नका आपल्या बापाच्या नावावर मागा किती बालिश आहे हे सगळ लहान मुलांचं भांडण वाटले

  • @santoshmore6003
    @santoshmore6003 Před 2 lety +25

    कुलकर्णी साहेब खरच आज काल तुम्ही चांगले विश्लेषण करत आहात.

  • @rohitsh83
    @rohitsh83 Před 2 lety +6

    एबीपी मझा वर जेवढे लोक अंकर आहेत त्यापेक्षा अधिक अभ्यासू राहुल दादा आहे.

  • @rajankorgaonkar6833
    @rajankorgaonkar6833 Před 2 lety +4

    आगामी आकर्षण"झोपी गेलेला जागा झाला"
    "शिवगडला जेव्हा जाग येते"

  • @vinodsovitkar6451
    @vinodsovitkar6451 Před 2 lety +5

    अगदी बरोबर आहे. मुलाखत ईतर पत्रकाराने घेणे आवश्यक वाटते.

  • @vijaymandlik4863
    @vijaymandlik4863 Před 2 lety +111

    Uddhav is just a son of Bala Saheb. Bala Saheb belongs to whole Maharashtra. He is just legal heir, not political heir.

  • @kapilrasal3470
    @kapilrasal3470 Před 2 lety +13

    Raut - me marlya sarkhe karto. Udhav- me radlya sarkho karto 😉😉

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 Před 2 lety +5

    ऊध्दव ठाकरे कोण सांगणार कि राजीनामा ध्या? तोंडाळ राऊत मुलाखत घेणार अन ऊध्दव ठाकरे उत्तर देणार. मालक अन नोकर. सगळच ठरलेलं.

  • @aaratisul7206
    @aaratisul7206 Před 2 lety +18

    राजकीय बातम्या या पेक्षा महाराष्ट्र राज्यात सध्या भेडवसनार्या समस्या काय आहेत या कडे आपण पत्रकार म्हणून सरकार ला प्रश्न विचारले तर नक्कीच जनतेला फायदा होईल आणि आपण ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे मांडू शकता याची खात्री आहे।।

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Před 2 lety +10

    तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न योग्य वाटतात तेथे फुटीचे उत्तर आहे

  • @raghuvirt
    @raghuvirt Před 2 lety +29

    युती च्या नावावर निवडुन आल्यावर, मविआ मधिल शिवसेनेने पुन्हा निवडणुक लढायला हवी होती.

    • @geereesh77
      @geereesh77 Před 2 lety

      BJP-NCP 80 taas ekatra basle tevha pan hech bolla asal ashi apeksha.

    • @prashantyadav5242
      @prashantyadav5242 Před 2 lety +1

      Right ahat tumhe.ani udhav ha bogus cm hota

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 Před 2 lety

      भाजप सेना युती पुन्हा झाली.कायद्याने अविश्वास ठराव झाला तर दुसर्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करता येते.मध्यावधी निवडणूका घेणे म्हणजे सामान्य जनतेच्या पैशाची उधळपट्टी.

    • @tsc2708
      @tsc2708 Před 2 lety

      Raut ne shivsena sampvaychi supari ghetli ani shivsena sampavli

  • @shrikantdeshpande2835
    @shrikantdeshpande2835 Před 2 lety +6

    फारच उत्कृष्ट मुलाखतीची समीक्षा व विषयाची मांडणी इथे एक बाब नमुद करावीशी वाटते की त्यांच्याच मुखपत्राचे संपादक मा उ ठा यांची मुलाखत घेत असल्याने ते कोणतेही अडचणीचे प्रश्न विचारणार नाहीत तसेच या मुलाखतीतून जास्त अपेक्षा न ठेवलेल्या बर्या

  • @prakashdesai9061
    @prakashdesai9061 Před 2 lety +21

    वेगळी भूमिका नाही घेतलेली बंडखोरांनी तर मूळ भूमिका घेतली कारण लोकांसमोर त्यांना जायचे आहे.नेत्याला जायचे नाही .जनतेतून डायरेक्ट काही मिळवायचे नाही

  • @pdc19
    @pdc19 Před 2 lety +1

    राज ठाकरे साहेब यांनी घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे साहेब अणि संजय राऊत साहेब यांची मुलाखत ते पण लाईव्ह नॉन स्क्रिप्ट बघू काय बोलता हे सर्व राज ठाकरे साहेब यांच्या समोर ती खरी मुलाखत,
    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Před 2 lety +2

    खाजवण्याची चिंता महाराष्ट्रातील जनतेची चिंता नाही ❓

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 Před 2 lety +2

    टोमणे बाजू मुलाखत संजय राऊत उद्धव ठाकरे मुलाखत

  • @yogeshpurohit499
    @yogeshpurohit499 Před 2 lety +25

    Very detailes and balanced analysis.

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 Před 2 lety +18

    हि मुलाखत हि भावनिक साद घालणारी आहे. प्रश्न विचारणारे हेच उत्तर देणारे हेच म्हणजे जनतेला भावनिक होऊन मुर्ख बनविणारे पण हेच. असफल मविआचे मुख्यमंत्री हे कारणे देण्यापेक्षा काही कामे केलीत का ? ती जनतेसमोर सांगावीत.

  • @shrijivlog1846
    @shrijivlog1846 Před 2 lety +2

    मी काय म्हणतो हे आपल्याच लोकांना का मुलाखत देत आहे इतर लोकांना का मुलाखत देत नाही उत्तर द्यायला घाबरत आसावेत

  • @shrikrishnagadekar7471
    @shrikrishnagadekar7471 Před 2 lety +1

    Dear sir plz ज़रुर वाचा
    माझे एक मत आहे मी कट्टर शिवसैनिक आहे होतो आणि राहिल पण कौनताही पक्ष हा कोणाचा मालकी हाकाचा किवा वारसा हकाने आणि पक्ष प्रमुखच्या मर्जी ने त्यांना चावता यतो फक्त फायदा हाईल तसा असे होते असेल तर का पक्ष प्रमूख बदले जाऊं नये जेणे करुन त्यांना बाकी सर्वाना सोबत गेहुन चालावे लागेले
    एका सामान्य कार्यकर्ता च्या भावना सहज दुःखावतणा त्यांना 10 वेळा विचार करवा लागेले
    मी ना शिंदे गट समर्थक आहे ना ठाकरे समर्थक मी एक शिवसैनिक चे मत आहे आपन BJP ला का नावे ठेवतो तो एकमेव असा पक्ष आहे जेथे वारसा हक्कांने पक्ष अध्यक्ष नेमला जात नाही हे सागुण मी BJP चे ही समर्थन करत नाही पण जे लौकशाही साठी चागले ते सांगत आहे आणि दुसरी कडे देश रसा तळाला जात आहे बोलनारे ( कांग्रेस) मात्र केवल वैयेक्तिक स्वार्थ साठी अध्यक्ष बद्लयला तयार नाही ही वस्तूथिती आहे मग आाज जे शिवसेने मधे होते आहे ते होऊ दे कारण इतर पक्ष देखिल या उद्हारणा मुळे जरा जागेवर येतील त्या मुळे जनतेला माज़ी कळकळीची विनती आहे भावनीक होऊ नका नीट विचार करा आणि मंग निर्णय घा ...
    आपला एक हितचिंतक

  • @pradyumna7582
    @pradyumna7582 Před 2 lety +2

    🙏🏻शिवसेना, ही, बाळा साहेब चीच, त्याच्या, विचार ची च, हिंदुत्व प्रखर, पणे मांडणाऱ्या, बाळासाहेब चे विचार, मानणाऱ्या, उद्धव, ठाकरे ची च प्रतम, व, त्याना, मानणाऱ्या, शिवसैनिक, ची, शिवसेना, महाराष्ट्र, तील, जण समान्या ची, गरज, असणार ऱ्या,ची, शिवसेना, बाजू, घेणाऱ्या ची, शिवसेना, आहे, माफिया राज, म्हणरायाची, नाही, बाळासाहेब नाव घेऊन, त्यानीच तयार, केलेली, शिवसेना, ठाकरे पुत्र, मुख्यमंत्री,होऊन, बाळा साहेब, च, नाव, जग प्रसिद्ध, केले, त्याला, विरोध करणारायची नाही, असा, च अर्थ, आहे, काय, चूक, आहे, शिवसेना, निर्माण, करणाऱ्या बापाचा, मुलगा, मुख्यमंत्री, झालो तर, बाळा साहेबआ च, शिवसेना, च, नाव, झालं, शिवसेना फुटीर, तर झाले, न्हाईत, ना,, आम्हाला, अभिमान, आहे त्यान्चा, असा तुम्ही का, विचार, करीत, नाही,

  • @sunilunale9807
    @sunilunale9807 Před 2 lety +5

    त्यांना काय प्रश्न विचारणार हे अगोदरच माहीत होते त्यामुळे ते सहज उत्तर देत होते त्यांना अडचणी चा एक पण प्रश्न नव्हता

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Před 2 lety +2

    पिक्सीगं मुलाखत होती पत्रकार परिषदेत दिली पाहिजे मुलाखत तरच उतर मिळतील

  • @bhupendrakhanolkar1087
    @bhupendrakhanolkar1087 Před 2 lety +13

    ह्या ‌मूलाखतीतील प्रश्न ‌व उत्तर राऊत यांनी लीहीलेली आहे.आणखी कोण महाराष्ट्रात मीडीया नाही का?

  • @PrashantGangawane1992
    @PrashantGangawane1992 Před 2 lety +2

    तुम्हीच मुलाखत घ्या राहूल सर

  • @youwrajdalve7919
    @youwrajdalve7919 Před 2 lety +13

    अगदी माझ्या मनातले प्रश्न मांडले सर तुम्ही.... नेहमीप्रमाणेच अचूक विश्लेषण...

  • @kalpeshavhad6542
    @kalpeshavhad6542 Před 2 lety

    आणि राहुल कुलकर्णी तुम्ही ज्या पद्धतीने हे विश्लेषण विश्लेषण मांडला आहे एकच नंबर आहे उद्धव ठाकरेंनी कोणत्याही चॅनेलच्या पत्रकाराला बोलून प्रश्न विचारायला पाहिजे

  • @kalpeshavhad6542
    @kalpeshavhad6542 Před 2 lety +4

    5400 बंडखोरी करतात तेव्हा त्या सत्तेच्या राजाला कळायला पाहिजे पण जर त्यांना नालायक साथीदार जर सोबत पाडले असतील तर त्याचा रास झाल्याशिवाय राहणार नाही

  • @user-en6uk6tt5t
    @user-en6uk6tt5t Před 2 lety +5

    उद्धव ची लीडरशिप खराब आहे

  • @user-en6uk6tt5t
    @user-en6uk6tt5t Před 2 lety +3

    मतदारांशी गद्दारी उद्धव ने केली

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před 2 lety +14

    Rahul, who makes first gaddari ? . Before election, Shivsena request voter's, they're alliance with B. J. P. And after result, Shivsena form government with R. C. and Congress, why.?

  • @user-bc7um7sm7w
    @user-bc7um7sm7w Před 2 lety +11

    🌠🌠Shivsena 🌠🌠

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Před 2 lety +2

    नीट मुलाखत बघीतली असता ❗ संजय राऊत 00 यांनी पुन्हा पुन्हा इज्जत काढली आहे ❗ उदा.नियतिने तुम्हाला मातोश्रीवर जायला भाग पाडले आहे ❓ मुख्यमंत्रीपद घेऊन तुम्ही चुक केली आहे ❓ अशा अनेक प्रकारे इज्जत काढली आहे ❗

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 Před 2 lety +1

    खूप छान विश्लेषण सर .मुलाखत बघताना हसू आवरेना उत्तर पण तेच देणार प्रश्न विचारणारे पण तेच आणि उत्तर ऐकणारे पण तेच टोमणे मारायचे भावनिक आवाहन करायची बस इतकच राहिला आता पण काँग्रेस राष्ट्रवादीला काही सोडता येईना यांना😂😂😂😂 माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कालच्या पुण्याईवर आजचा दिवस नाही काढता येणार उद्धव साहेब त्यासाठी कामच करावे लागेल. महाराष्ट्र सारख्या राज्याचा मुख्यमंत्री खास दोन दोन अडीच वर्ष घराबाहेर नसणे हे पण विचार करायला लावणार आहे ते साधा कर्मचारी जर दोन दिवस गैरहजर राहिला किंवा आजारपणामुळे तो कामावर येऊन डोकं टेकून जरी झोपला तरी त्याच्या हकालपट्टी केली जाते त्याला फिटनेस सर्टिफिकेट मागितलं जातं.

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 Před 2 lety +2

    उद्धवजींचा माईक राष्ट्रवादीने ओढला नाही पण सायलेंट केला.

  • @nivarttikolse630
    @nivarttikolse630 Před 2 lety +3

    काय विचारायच आणि काय उत्तर द्यायच हे आगोदरच ठरलेले .ह्याला मुलाखत म्हणतात काय?

  • @mahimakaned9587
    @mahimakaned9587 Před 2 lety +1

    उद्धव जी ला तर मुख्यमंत्री व्हायचं च नव्हते मग भाजपचे सोबत निवडणूक लढवून मुख्यमंत्री पदासाठी च राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत हाथ मिळवणे का केले? हा प्रश्न पडला आहे

  • @dipakpatil2619
    @dipakpatil2619 Před 2 lety +2

    संजय च्या जागी राज ठाकरे पाहिजे होते मुलाखत घेयला,,,,,,,,,,

    • @mahimakaned9587
      @mahimakaned9587 Před 2 lety

      म्याव म्याव मुलाखत होती

  • @pratibhavishwasrao956
    @pratibhavishwasrao956 Před 2 lety +4

    अत्यंत कळीचे मुद्दे तुम्ही मांडले आहेत. मुळात संजय राऊत यांनी ही मुलाखत घेणं हेच आक्षेपार्ह आहे.

  • @gayatritawde3892
    @gayatritawde3892 Před 2 lety +1

    छान analysing केलंत. आणि एक चांगले आणि निर्भीड पत्रकार आहात तुम्ही. अगदी ग्राऊंडला जाऊन पत्रकारिता करता 👍👍

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Před 2 lety +2

    उद्धव ठाकरे म्हणजे राहुल गांधी संजय राऊत मुलाखत म्हणजे गोष्ट सांगितली सारखी आहे 😀😀😀😀😎😎😎😎

  • @pm3834
    @pm3834 Před 2 lety +7

    हि मुलाखत म्हणजे बॉट पण माझीच आणि बॉटींग पण माझीच आणि समोरचा बोलर पण माझाच वा रे वा रडका शेनिक

  • @nitinramdasi8276
    @nitinramdasi8276 Před 2 lety +9

    कुलकर्णी सर खुप छान आणि निष्पक्ष पणे आपण विश्लेषण करता आपले सारखे पत्रकार खुप कमी आहेत

  • @rohitgawali3460
    @rohitgawali3460 Před 2 lety +1

    योग्य विश्लेषण

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Před 2 lety +1

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arunwankhade6699
    @arunwankhade6699 Před 2 lety +13

    राहुल कुलकर्णी खरे समीक्षण करणारे व्यक्ती मत्त्व आहे वसखोल अभ्यासूआहेत

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Před 2 lety +2

    तुम्ही म्हणता भाजप
    सर्वांना संपवत आहे
    तर तुम्ही काय करता आपल्या पक्षाची
    ताकत वाढावी म्हणून तुम्ही संघटना मजबूत करण्यासाठी काय केलं
    सगळे वाऱ्यावर सोडून
    कट्टर शिवसैनिक आहेत म्हणून
    किती दिवस चालणार ज्या वेळी त्या कट्टर
    शिवसैनिकाला कळेल की आपण
    फक्त मातोश्री च्या बाहेर पडून काही करणार नाहीत तोवर वेळ निघून गेली असेल
    कारण आज तुम्हाला जे वाटते की पवार आपले मित्र आहेत ते पण सेना संपविणे व
    आपला पक्ष वाढविणे हेच बघणार

  • @ravindramoharir7153
    @ravindramoharir7153 Před 2 lety +6

    उद्धव ठाकरें काय उत्तर देणार, हिंदू मताशि गद्दारी करणारे राऊत ठाकरे यांना लोक जागा दाखवून देतील

  • @sadhamanus5842
    @sadhamanus5842 Před 2 lety +10

    राहूल सर पी. एम. मोदी आणि अक्षय कुमार interview