महिलांनी सादर केले भारुड, मीराताई शिंदे, songi bharud, meeratai shinde,bhajan, gavlan,live bharud,

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • मीराताई शिंदे...लातूरच्या रहिवासी. मोतीनगर येथील श्री जानकी महिला भजनी मंडळाच्या सदस्या. त्या गवळणी,भक्तीगीत, अभंग तर सादर करतातच,शिवाय त्या भारुडही उत्तम सादर करतात.
    त्यांनी सादर केलेले हे सुंदर भारुड खास आपल्यासाठी.
    #कॉमेडीभारुड #भारुड #bharud #comedybharud #rajesahebkadam #maimarathi

Komentáře • 44