Maharashtrachi Lokgaani||Episode 10|| Lawni ||Vaishnvi Bhalerao, Ramanand ugale

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 03. 2022
  • महाराष्ट्राची लोकगाणी
    भाग १० मदनमंजिरी
    कलाप्रकार : लावणी
    सत्कारमुर्ती :
    लावणी सम्राज्ञी शकुंतला नगरकर
    लावणी गायिका आशाबाई मुसळे
    दिग्दर्शक,संगीत संयोजक,लेखक
    कल्याण उगले
    गायक :
    वैष्णवी भालेराव,शाहीर रामानंद उगले
    गीत :
    कल्याण उगले
    संगीत :
    रामानंद - कल्याण
    सुत्रसंचालन :
    रसिका विलास पवार
    पार्श्व संगीत :
    संगीत संयोजन : दर्शन पेडगांवकर
    नृत्य दिग्दर्शक
    प्रा.भूमिका चांदकर
    लावणी नृत्यांगना
    मयुरी राजपूत
    दिव्या गुप्ता
    प्रणाली खुस्पे
    भार्गवी देशमुख
    गार्गी खोडे
    ऑडीओ मिक्सिंग
    विनीत मनगटे
    (आशा स्टुडीओ, सिल्लोड)
    creative team
    सागर उदावंत
    दत्ता गवारे
    अंकुश उगले
    विशाल उगले
    ज्ञानेश्वर पवार
    ज्ञानेश्वर उगले
    सचिन नवले
    कॅमेरा
    प्रत{क बोरुडे (SiMpLiFIEd Studio!!)
    अभय शिवनकर (कॅमेरा)
    अजिंक्य वैद्य (कॅमेरा)
    व्हिडीओ एडिटिंग
    सौ.रजनी पाटील
    प्रकाश योजना
    R.S.D. लाईटस्, संभाजीनगर
    मार्गदर्शक
    गुरुवर्य पांडुरंग घोटकर,
    शाहीर अप्पासाहेब उगले,
    शाहीर देवानंद माळी,
    गुरुवर्य कृष्णा मुसळे.
    नजरेनं घाली मोहिनी, लावीते जीव झुरणी
    तरणी मी नार रूप सुंदरी,
    मदनमंजिरी मदनमंजिरी
    तुम्ही असाल तलवार बाजी
    मिळविल्या किती वावा जी
    मी समशेर अशी गुणाजी
    केले घाव जुने अजून ही ताजी
    कोरस _ कुठं गावना ग, खर सांगना ग कसा हवा साजणा जी जी
    असा शोधीन,मला मिठीन
    बांधीन इष्क जंजीरी
    तो लावण्य राजस, लक्षण गुणी बत्तीस,
    रूप मला आहे साजेस,गडी भरला माझ्या नजरेस
    (पुरुष किंवा कोरास)
    ही नार जगी गुलजार, नजरेची धार,
    करते हि वार,जशी तलवार.
    ही जखम सुंदर अशी,मिळाली *कशी,जीवाला जशी श्वासाला सुर*.
    आता लाजेन, पदर घेऊन,नेसन शालू अंजीरी
    मदनमंजिरी मदनमंजिरी
    कल्याण उगले
    २२/१२/२०२०
  • Hudba

Komentáře • 165

  • @Pairushinikam.
    @Pairushinikam. Před 18 dny

    Ek number shahir ji ♥️♥️

  • @shatrughanmore2426
    @shatrughanmore2426 Před rokem +1

    लावणी नृत्यातील सर्व कलाकारांचे अभिनय.

  • @user-st2vk1ic7n
    @user-st2vk1ic7n Před 4 měsíci +1

    वैष्णवी खूपच छान गायन लय भारी बाळा

  • @ashwinitaksal5371
    @ashwinitaksal5371 Před 2 lety +2

    मस्त'च 🤩... Proud to be villager 😇👍🏻

  • @sudarshankorke7995
    @sudarshankorke7995 Před rokem +2

    आज पर्यंत मी लावणीला महत्व देत नव्हतो कारण माझा समोर कार्यक्रम मध्ये जी लावणी दिसायची ती थोडी चुकीच्या पद्धतीची दिसत होती आणि मला वाटायच ह्यालाच लावणी म्हणतात मग विचार केला ही कला आपल्या परंपरेचा भाग कशी पण आज ही लावणी पाहिल्या नंतर कळालं की शब्दांच्या बोलावर जे नत्य केल जात त्याला लावणी म्हणतात आणि आता विचार येतोय की किती अवघड गोष्ट आहे ही केवढा अभ्यास करावा लागत असणार यासाठी आणि ही गोष्ट रमानंद दादा तुमच्यामुळे घडली कारण की तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता आणि जेव्हा तुमची entry होते आणि तुम्ही आदरपूर्वक आणि प्रेमळ शब्दात जो वाव देता फक्त त्यामुळेच आणि आता या कले कडे बघायला छान वाटत की ही अशी पण एक कला आपल्या परंपरेचा भाग आहे
    मनापासून धन्यवाद

  • @DeepakPha
    @DeepakPha Před 2 lety +2

    मस्त परफॉरमन्स व्हेरी nice 🔥🔥🔥🔥🔥👍👍

  • @vikramrenuke
    @vikramrenuke Před 2 lety +3

    खूप खूप छान सुंदर 👌👌👍🥰🤝🤝🙏🙏

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 Před rokem +1

    सुंदर लावणी आहे💐💐💐💐💐

  • @yogitagaikwad8260
    @yogitagaikwad8260 Před 2 lety +2

    Khupch Sundar pranali 🥰🥰♥️💯💥

  • @shubhra.123
    @shubhra.123 Před 2 lety +2

    Kyaa baat hai 😍😍कडक टीम खूप ch ठसकेबाज सादरीकरण

  • @ashitoshmohite30
    @ashitoshmohite30 Před 2 lety +1

    अप्रतिम लावणी शाहीर रामानंद... महाराष्ट्राची लोकगाणीच्या माध्यमातून आपली संस्कृती, आपला वारसा खूप छान पद्धतीने जपत आहात... त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन... प्रणाली आणि तुझी संपूर्ण टीम... नृत्याचा जबरदस्त अविष्कार... उत्कृष्ट सादरीकरण... तुम्हां सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐

  • @sachinrathod0133
    @sachinrathod0133 Před 2 lety +1

    Divya and gargi khup chan apratim dans

  • @bogapooja4214
    @bogapooja4214 Před 2 lety +1

    Divya😍😘

  • @akshaykoli2171
    @akshaykoli2171 Před rokem +1

    महाराष्ट्राची लोकराणी या कार्यक्रमातून आपल्या आताच्या पिढीला आपली संस्कृती परंपरा आणि धार्मिक वारसा पुढे कसा चालवला पाहिजे याचा संदेश आपण देतात याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏🙏
    आणि सर आपण गायलेला बाजी प्रभूंचा पोवाडा खूपच छान होता आगदी हृदयाला स्पर्श करून जाणारा होता. 👍👌अशीच कला सादर करत जा हीच विनंती , तुम्हाला व सगळ्या ग्रुपला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏💐

  • @nandini3371
    @nandini3371 Před 2 lety +5

    Awesome divya🔥🔥🔥🔥

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 Před rokem +1

    ठसकेबाज लावणी ❤️👌👌🙏सर्व मंडळींना नमस्कार 🙏

  • @surajsabale6493
    @surajsabale6493 Před 2 lety +2

    Superb talented girls ✌

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 Před 2 lety +2

    खुप च सुंदर डान्स , आणि लावणी सुद्धा आणि वैष्णवी भालेराव आणि शाहीर रामानंद तुमच्या दोघांना शुभेच्छा खुप छान आवाज 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 आणि शकुंतला नगरकर लावणी साम्राज्ञी यानां आणि आशाबाई मुसळे लावणीगायीका पण 🙏 त्यांचा सत्कार केला तुम्हाला 🙏

    • @mohanmundhe2322
      @mohanmundhe2322 Před 2 lety

      आमच्या जिल्ह्याची शान मानाचे तुरे कल्यान रामानंद लय भारी👌👌👍

  • @pammupatil2004
    @pammupatil2004 Před rokem

    मस्तच👌👌👌👌

  • @vidyarandive8746
    @vidyarandive8746 Před 2 lety +1

    छान

  • @dhananjaygalande2249
    @dhananjaygalande2249 Před 2 lety +1

    मस्त लावणी गीत आहे मी आपला प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहतो मस्त कला सादर करण्यात येत असते उगले बंधू व सहकारी यांची

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 Před 2 lety +2

    रामानंदाने‌ सुंदर चाल बसवली.गाईकाचा आवाज हही सुंदर
    न्रूत्य दिग्दर्शन उत्तम.नटरंगच्या सिनेमाची आठवण ‌झाली.

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 Před 2 lety +1

    **अभिनंदन अभिनंदन रामानंदन आणि कल्याण उगले काय चपराक लावणी गायली या मदन मंजिरी लावणीचे ज्या मुलीने गायन केले तिला माझे वंदन काय बाळा तुझा आवाज वडिलांचे नाव जशे रामानंद कल्याण या जोड गोळीने उंचावर नेले तसे तुही यशाचे शिखर गाटशील यात शंका नाही या लावणीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत चित्रपटातील लावणी पेक्षा भारदस्त जबरदस्त सुरेख सुंदर झाली आपले सर्व ग्रुपचे आणि विशेषतः आप्पाराव सरकार यांचे आभार व अभिनंदन**
    **बबनराव काळे लातूर**

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 Před 2 lety +1

    अप्रतिम सादरीकरण 👌👌

  • @kdcreations...3051
    @kdcreations...3051 Před 2 lety +1

    Khup chhan. Mayuri khup chhan Keli lavani. Keep it up 👍👍👍👍

  • @archanashelar4126
    @archanashelar4126 Před 2 lety +1

    Khup Sundar parformance 😘

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 Před rokem

    वा खूप खूप छान धन्यवाद अभिनंदन करतो शाहिर.👌👌👍👍🙏🤝💯💯🤔🤔🤔😲😳✌️✌️💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹

  • @user-el2sh9kw5o
    @user-el2sh9kw5o Před 2 lety +1

    अप्रतीम जबरदस्त भन्नाट झकास खूप सुंदर लावणी नृत्य प्लीज अजून एक ठसकेबाज लावणी अपलोड करा

  • @anjalipatole4024
    @anjalipatole4024 Před 2 lety +2

    😍Wow Divya Very Nice😍

    • @divya_g18
      @divya_g18 Před 2 lety

      Thank you so much didu 😍

  • @rajagunraj1740
    @rajagunraj1740 Před 2 lety +1

    Divya 👍👍👌👌😊

  • @ayukekan1595
    @ayukekan1595 Před 2 lety +2

    Nice performance whole team.... Divya Gupta my dear friend 😍

  • @pritikashikar9097
    @pritikashikar9097 Před 2 lety +2

    Nice Perfomance Divya kerep it up 💖💖💖💖💖💖

  • @sadopcharjagtap1402
    @sadopcharjagtap1402 Před rokem

    आवडली

  • @akshaykedar7822
    @akshaykedar7822 Před 2 lety +2

    Great performance💯🔥

  • @sureshgajar6878
    @sureshgajar6878 Před 2 lety

    खुप छान

  • @darshanashinde9781
    @darshanashinde9781 Před rokem

    व्वा सुंदर खुप छान सर्वांच अभिनंदन

  • @ramkrishnamasram8900
    @ramkrishnamasram8900 Před rokem

    Very nice Ramanand Dada

  • @abasahebdarkunde1145
    @abasahebdarkunde1145 Před 2 lety +1

    खूप छान चित्रपटातील लावण्या पेक्षा पण छान

  • @kesharkamalagrojalna9549
    @kesharkamalagrojalna9549 Před 2 lety +1

    महाराष्ट्राच्या लोकगीतांची परंपरा आपण खूपच छान पद्धतीने हा वारसा पुढे घेऊन जाताआहात खूप खूप अभिनंदन
    तुळशीराम पाटील चंद जिल्हाध्यक्ष कृषी परिषद जालना

  • @rameshgiri8231
    @rameshgiri8231 Před rokem +1

    क्या बात है शाहिर, बढीया बढीया....

  • @Deshmukhkomal1506
    @Deshmukhkomal1506 Před 2 lety +3

    Waha Divya✌.....nice performance

  • @rajaramsuryawanshi9744

    Did
    Excellent voice

  • @smitayenurwar4979
    @smitayenurwar4979 Před 2 lety +1

    Congratulations
    Super Hit

  • @SRROHI
    @SRROHI Před 2 lety

    ek number😊🙏👌👌👌👌😍😍😍😍

  • @rajaramsuryawanshi9744

    Didi
    खरंच सुपर आवाज आहे
    ऐकून मन खूपच तृप्त झालं।
    आताच लाजल ।।।।।।
    दीदी i am proud of you

  • @adarshhatekar7995
    @adarshhatekar7995 Před 2 lety +2

    Ramanand dada mi prtek episode bhaght aloy khrch khup bhari vattay kuth tr maharshtrachi parampra jpli jatiye 1 no lavni
    Hatt's off dada

  • @happymoment426
    @happymoment426 Před 2 lety +3

    Rock divyaaa👌 keep it up 👌💐💐congrats all team & shaila tai 💐💐🌹🌹

  • @ayukekan1595
    @ayukekan1595 Před 2 lety +3

    😍😍😍😍

  • @aditiwankhade5726
    @aditiwankhade5726 Před 2 lety +2

    Divya

  • @kalyanikumar835
    @kalyanikumar835 Před 2 lety +1

    Nice Performance Divya

  • @chetanpatil9579
    @chetanpatil9579 Před 11 měsíci

    🚩🚩🚩

  • @shahirganesh7118
    @shahirganesh7118 Před 2 lety +1

    जोरदार एकदम ....😊

  • @VishalWakde88
    @VishalWakde88 Před 2 lety

    अतिशय सुंदर लावणी ....

  • @sneha6270
    @sneha6270 Před 2 lety +3

    DIVYA 😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥

  • @akahayshelar6094
    @akahayshelar6094 Před rokem

    🙏🙏🙏👍👍👍👍

  • @hemadhamune2493
    @hemadhamune2493 Před 2 lety +3

    Jabardast Divya ❤️❤️

  • @bhagyashreemhaske469
    @bhagyashreemhaske469 Před 2 lety +1

    Nice Divya👍👍👍

  • @pranaykhuspe262
    @pranaykhuspe262 Před 2 lety +2

    💥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @DeepakPha
      @DeepakPha Před 2 lety

      🔥🔥🔥🔥👍👍👍

  • @smitayenurwar4979
    @smitayenurwar4979 Před 2 lety +2

    Divya Jabardast performance

  • @prashanthegade1341
    @prashanthegade1341 Před 2 lety +1

    Khup Chan vaishnvi

  • @kalamadhurya2515
    @kalamadhurya2515 Před 2 lety +1

    Atishay sundar dance choreography 🥰nice video

  • @dharmaraaj0311
    @dharmaraaj0311 Před 2 lety +1

    कमाल 👌👌👌

  • @shatrughanmore2426
    @shatrughanmore2426 Před rokem

    खूपच छान लावणी नृत्य

  • @theartisticprerna
    @theartisticprerna Před 2 lety +2

    Great performance and the Marathi tradition is going in trend due to this amazingly presented performances. The singers, the composers, the directors the dancers and the instruments as well are coreographed and togetherly combined in such an amazing experience... 👌

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před 2 lety

      Thank you

    • @divya_g18
      @divya_g18 Před 2 lety

      Thanks

    • @theartisticprerna
      @theartisticprerna Před 2 lety +1

      Divya Gupta's expressions and passion about tradition and dance is amazing ... Hope you grow more and more.. ❤️

  • @tusharvishwanathpate1663

    अतिशय सुंदर 👌🏻👌🏻

  • @Rajeshnanaware
    @Rajeshnanaware Před 2 lety +1

    खूप छान शाहीर

  • @kundlikjadhav1397
    @kundlikjadhav1397 Před 2 lety

    जबरदस्त टायमिंग ग 🙏🙏

  • @sumeshdas3923
    @sumeshdas3923 Před 2 lety +1

    Great performance by the entire team. And pranali you are literally the show stopper what expressions what grace very beautiful Absolutely loved it.

  • @shivajichaudharipatil226

    👌👌👌

  • @rameshbadesirshinger9946

    Chan👌

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 2 lety

    सुंदर कार्यक्रम 👍🏻👍🏻👍🏻

  • @pavankhaire1414
    @pavankhaire1414 Před 2 lety

    Supeb

  • @yuvapassion
    @yuvapassion Před 2 lety +2

    Khup chan Divya... Keep it up

    • @divya_g18
      @divya_g18 Před 2 lety

      Thank you so much sir 🙏

  • @kiki-ub4kv
    @kiki-ub4kv Před 2 lety +2

    Awesome expressions Divya 🥀❤️

  • @VijayanandKate
    @VijayanandKate Před 2 lety +1

    कडक

  • @jagdishofficialdholkipleya2421

    1no...

  • @dattatraykondhavalw1348
    @dattatraykondhavalw1348 Před rokem +1

    Mala paan khup aavadate

  • @anandraopatil4428
    @anandraopatil4428 Před rokem

    Very nice

  • @Directdance721
    @Directdance721 Před 2 lety

    खूप सुंदर अदाकारी.......

  • @ramkamble7272
    @ramkamble7272 Před 4 měsíci +1

    Chan Sadrikaran

  • @sneha6270
    @sneha6270 Před 2 lety +2

    🔥🔥🔥💞

  • @shahed_dancer_17
    @shahed_dancer_17 Před 2 lety +1

    Khatarnaak 🔥💥

  • @navanathkamble9070
    @navanathkamble9070 Před 2 lety

    अप्रतिम तोड नाही अजून पाठवा

  • @pavankhaire1414
    @pavankhaire1414 Před 2 lety

    Zkasss

  • @rajaramsuryawanshi9744

    Did
    God bless you

  • @VAIBHAV-PATIL_777
    @VAIBHAV-PATIL_777 Před 2 lety

    खूप छान 👌👌👌

  • @shitalrathod2911
    @shitalrathod2911 Před 2 lety +1

    Nice Divya 🥰🥰🥰🥰

  • @superhitkolhi3836
    @superhitkolhi3836 Před 2 lety

    Khupacha chhan........sundar

  • @vilasatak5858
    @vilasatak5858 Před 2 lety +1

    सुदंर

  • @aartijoshi6763
    @aartijoshi6763 Před 2 lety

    Chan gayli Vaishnavi 😊

  • @nitinbhise3071
    @nitinbhise3071 Před 2 lety

    1 नंबर

  • @ankitagudve7532
    @ankitagudve7532 Před 2 lety +3

    Soo awesome performance divya keep it up 🔥🔥🔥

  • @savitakhokle9694
    @savitakhokle9694 Před 2 lety

    ramanand awsome program keep it up beta .god bless u n ur team

  • @priyankaambhore8625
    @priyankaambhore8625 Před 2 lety

    nice performance divya keep it up..👍👍😍

  • @dnyaneshwaradmane3534
    @dnyaneshwaradmane3534 Před 2 lety

    Alway fan of your music

  • @sanaKhan-fw1ix
    @sanaKhan-fw1ix Před 2 lety

    Nie

  • @navanathkamble9070
    @navanathkamble9070 Před 2 lety

    खुप सुंदर आहे आस वाटतं की संपू नये

  • @rajaramsuryawanshi9744

    Excellent performance......

  • @ramkisanchoudhari9782
    @ramkisanchoudhari9782 Před rokem +1

    Excellent

  • @ANUMUMBAI
    @ANUMUMBAI Před rokem

    Chan