Nandurbar Ashram Shala Special Report:लेकरांनी जगायचं कसं?आदिवासी भागात आश्रम शाळांची स्थिती वाईट
Vložit
- čas přidán 3. 01. 2023
- #abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #uddhavthackeray #prakashAmbedkar #vanchitshivsenayuti #cmeknathshinde #coronavirus #lockdown #marathinews #maharashtra #CMEknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #AshramSchool #Nandurbar #DrVijayakumar
Nandurbar Ashram Shala Special Report:लेकरांनी जगायचं कसं?आदिवासी भागात आश्रम शाळांची स्थिती वाईट
आदिवासी भागात आश्रम शाळांची विदारक स्थिती
अतिदुर्गम भागातील आश्रम शाळांकडे दुर्लक्ष
220 मुलांच्या आश्रमशाळेत शासनाचा एकच कर्मचारी
प्रकल्प अधिकाऱ्यांची आश्रम शाळांकडे पाठ
अतिदुर्गम भागातल्या जांगठी आश्रमशाळेची स्थिती वाईट
आदिवसी विकास मंत्र्यांचे कारवाईचे आदेश
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Vanchit Bahujan Aghadi Shiv Sena Yuti | Prakash Ambedkar Uddhav Thackeray Yuti | वंचित बहुजन आघाडी शिवसेना युती | उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर | Chandrashekhar Bawankule Aurangajeb Statement | Ajit Pawar Sambhaji On Maharaj Swarajya Rakshak | छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक | चंद्रशेखर बावनकुळे औरंगजेबजी उल्लेख
खरच डोळ्यात पाणी आलं बगुन
पहिले तर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे आदिवासी विकास मंत्री 🤬
आमच्या वेळेपासून ते आज पर्यंत आश्रम शाळेत हीच विदारक परिस्थिती आहे...
छान रिपोर्टिंग..... वास्तव मांडलय.....
गरीब विद्यार्थी म्हणून अशी व्यवस्था
आदिवासी कडे कोणीच लक्ष देत नाही तर आपलं मी अभरी आहे new
अशी परिस्थिती बघून विजय गावित यांच्या कार्याचा सत्कार केला पाहिजे.
संसद रत्न हीना ताई कुठं गेल्या..
यासाठी तुम्हाला अजुन काय द्यायला पाहीजे..
जरा खासदार असल्याची लाज वाटु दया..
दया करा आदिवासी मुलं बालावर..
कृपया इकडे लक्ष द्या 🙏 सामान्य माणूस म्हणून आम्ही काय मदत करू शकतो या लेकरांची 😭 सांगा आम्ही उचलू आमचा खारीचा वाटा
मॅडम तुम्ही दाखवायला खुपचं चांगलं जेवणं दाखवले आहे... पण प्रत्यक्ष या पेक्षा बेकार जेवण दिलं जाते... मी स्वतः 10 वर्ष काडले अनुभवले आहे...
आश्रम शाळांकडे शासनाचे लक्ष आहे की नाही ? आज जवळपास सर्वच आश्रम शाळा याच पद्धतीने चालवल्या जात आहेत. किती निकृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. प्रत्येक आश्रम शाळांची विशेष पथका मार्फत आणि विशिष्ट आंतराने चोकशी केली जावी.
Midiyala Dhanyvad
Well done Abp Majha 👍👍👍
भीषण परिस्थिती 😥
ABP news रिपोटिंगला धन्यवाद 🙏
Nice
Thanks abp maza❤❤
विदारक दृश्य. मन शतखंडीत झाले😢
😢🥺🥺
अजून वाढवा पगार प्रशासन उघड्यावर हाग तो काय
मतिमंद (बौद्धिक अक्षम )विद्यार्थी आहेत का काही तिथे त्यांची राहण्याची खाण्याची सोय केली जाईल 🙏
😭😭
गरिबांचे लेकरे आहोत म्हणून दुर्लक्ष करत आहेत मंत्री
खूप शाळा आशा आहेत... पण सर्वाना याच काही पडलेले नाही....
CM .PM and specially rashtrapti mam ko dikhao
शाळेची स्थापना 17.11.2003 ला जाली
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले पण संस्था चालकांनी योग्यतापुवरक शिक्षण दिले नाही म्हणून नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नजिक बाभुळगाव शाळेतील विद्यार्थी उन्हाळी सुट्टीपासुन पालकांनी शाळेत पाठवले नाही.
अहो मंदिराला दान दया नेत्यांचे पुतळे उभारा
मोठ मोठे स्मारक उभाराज्ञ होण्याचा मुकुट हार मूर्ती ला दया.
बावळट लोकांनो गरीबांचे लक्ष दया.
Bapre kiti nich lok astat ....
Bolayla shabdc nahit 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदिवासी विकास मंत्री गावित साहेब के सी पाडवी यांनी खुप विकास करुण थकुन गेले आहे राव
Very bad situation in schools
ठेकेदारांना पसण्याचं काम आदिवासी विकास विभाग करत आहे, ही परिस्थिती सरकारने बंद केले पाहिजेत
Jhagde dakh wanya pexa He dakhwa
😢mi asram shallet 12 varsh lahilo,2001 te 2008 paryent jevan khup kharab hot, amtimadhun darroj Alya kadun tasach jevaycho ,duparchya nastyamadhe bhtamadhe vatanamadhe missi Kidde asayche,jevan kharab aslyamule pot bharat nahvt,2008 nantar mukhydhyapak badale tehva jevanmadhe badal jhala jevan changal bhetaya lagl
Sandhyakali 5:30La jevan karaycho Ratri 9:00 10:00 bhook lagaychi,sakali 10:00 La j1😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Hic paristiti aahe Kay siku porana
Guhati Chi kharch kela
Sale sagle pise Chor aheat ,mnunc Lok aple vagle marag sodtat .
यवडा मोठा गांबिर मुद्दा आणि comment fkt 25 ते 26
Its a very shamefull news in aashram shala, i thik its not only in this school problems but also in many aashram shala, its a humble request to the government as soon as possible solved the problem
आतापर्यंत काय झोपला होता का
आमदार खादयांना चपलाने मारा.
Baga dode ugadun jara
नंदूरबार जिल्ह्याचा पालकमंत्री आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री आमदार खासदार यांनी बघवे काय आहे ते