कोल्हापुरी मिसळ पाव रेसिपी | Kolhapuri Misal

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • कोल्हापुरी मिसळ पाव रेसिपी | Kolhapuri Misal Recipe | झणझणीत मिसळ | Vatana Misal Recipe in Marathi
    कोल्हापुरी मिसळ पाव रेसिपी | Kolhapuri Misal #recipe | झणझणीत मिसळ | #misalpav Recipe in Marathi
    कोल्हापूर विशेष चविष्ट मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    • ४ चमचे किसलेलं सुकं खोबरं
    • १ चमचा पांढरे तीळ
    • १ चमचा खसखस
    • १ चमचा तेल
    • २ उभे चिरलेले कांदे
    • १/२" आल्याचे तुकडे
    • २~३ लसूण पाकळ्या
    • २ मोठे चमचे तेल
    • १ बारीक चिरलेला कांदा
    • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
    • १/४ चमचा हळद
    • २०० ग्रॅम मोड आलेली मटकी
    • जरुरीनुसार पाणी
    • चवीनुसार मीठ
    • ४ मोठे चमचे तेल
    • १ बारीक चिरलेला कांदा
    • २ मोठे चमचे आलं-लसूण पेस्ट
    • २ चमचे कांदा-लसूण मसाला
    • २~३ चमचे लाल तिखट
    • १ चमचा बेसन
    • चवीनुसार मीठ
    • जरुरीनुसार पाणी

Komentáře • 2