जरांगे- भुजबळ गुप्त भेट | व्हिडिओ मागचे सत्य काय? | Jarange Patil Bhujbal | By Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 04. 2024
  • जरांगे- भुजबळ गुप्त भेट | व्हिडिओ मागचे सत्य काय? | Jarange Patil Bhujbal | By Ashish Magar Sir
    ‪@marathimaharashtranews5415‬
    #jarangepatil #manojjarange #marathaaarakshan #मराठाआरक्षण #ashishmagar #atmguru #eknathshinde #magarsir #bhujabal #evm

Komentáře • 1,2K

  • @ravindrakalkate2783
    @ravindrakalkate2783 Před 2 měsíci +226

    अफवांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. एक मराठा लाख मराठा.❤

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil Před 2 měsíci

      czcams.com/video/ALYMQG5wuRI/video.htmlsi=MYsER-Ia3ioKGjSJ

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt Před 2 měsíci +99

    मगर सर तुम्ही जे बोलला ते बरोबर आहे 100% खर आहे

  • @suniljadhav5937
    @suniljadhav5937 Před 2 měsíci +101

    श्री मगर खूप चांगले माहीती आहे. धनवे ची भूमिका नेहमी मराठा विरोधी आहे.

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 Před 2 měsíci +59

    सेनापती इमानदार असला की सैन्याला पराभवाची भीती नसते... एक मराठा लाख मराठा ⛳

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 2 měsíci +116

    अजून भरपूर काही बातम्या,व्हिडिओ,फोटो,पाटलां विरोधात येणार आहेत..अशा वर कोणी विश्वास ठेवू नये...

  • @JkMaske-rx9qi
    @JkMaske-rx9qi Před 2 měsíci +120

    मानहानी दावा दाखल करा या सग्रांम धनवे वर

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 Před 2 měsíci +3

      बरोबर आहे त्याच्यावर आयकीव शब्दावर बातमी प्रसिद्ध करणे जरतर ला.. महत्व नसते तेंव्हा कायदेशीर अब्रूनुकसाीचा दावा केला पाहिजे

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f Před 2 měsíci +61

    ह्या संग्रामाला फक्त पब्लिक सिटी करावयाची आहे हाच कुणाची तरी दलाली करत आहे.मराठा समाज याला घोडे लावल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर खुप छान

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 Před 2 měsíci +55

    पाटील साहेब असे कधी करणार नाही ही सर्व मराठा समाजाला विश्वास आहे.
    एक मराठा लाख मराठा❤❤❤

  • @sanjayjadhav3514
    @sanjayjadhav3514 Před 2 měsíci +169

    या पत्रकारांनी 100%भुजबळ ची चाटून पुसून स्वच्छ करुण आलेला दिसतो आहे आशिष मगर सर

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil Před 2 měsíci

      czcams.com/video/ALYMQG5wuRI/video.htmlsi=MYsER-Ia3ioKGjSJ

    • @marathiA2Z63
      @marathiA2Z63 Před 2 měsíci

      दादा बरं झालं याला पट्यात घेतला. कुत्रा पहिल्या पासून मराठा समाजाविरोधात बोलत आहे. आणि पहिल्यापासून बिन पुराव्याचं लोकांना ज्ञान पाजत आहे. आज त्याला त्याची लायकी कळाली असलं.त्याला वाटलं त्याला कोणी विरोध करणार नाही. पण आज त्याची बरोबर ठासली. टप्यात घेऊन कार्यक्रम केला तुम्ही. आता नवीन व्हिडिओ टाकताना हजार वेळा विचार करलं साला वास घेऊ पत्रकार.

  • @kunalkkkaranje8633
    @kunalkkkaranje8633 Před 2 měsíci +106

    हा शुद्ध बावळट पणा आहे पाटील आस करणार नाही

  • @nileshhinge8791
    @nileshhinge8791 Před 2 měsíci +26

    Great Ashish Magar sir
    समाज तुमचा नेहमी ऋणी राहिल

  • @sambajilande6012
    @sambajilande6012 Před 2 měsíci +28

    आशिष मगर सर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
    वारे पट्या! आम्हाला तुमचा अभिमान आहे.

    • @pandurangdeshmukh5970
      @pandurangdeshmukh5970 Před 2 měsíci

      मगर भाऊ मला तुमची एक गोष्ट पटली नाही . ती म्हणजे तुम्ही त्या हलकट ,हरामखोर संग्र्या धनव्याला सर ,भाऊ , राव का म्हणता . हा नालायक म्हणतो माझ्याजवळ पुरावे नाही . मग त्याच्याजवळ पुरावे नाही म्हणून हागणदारीत जाऊन नरक खाऊन व्हिडिओ कसा बनवतोस ?

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 2 měsíci +163

    हा संग्राम पहिल्यापासून जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतोय..
    त्या खंड्याची पण पहिली मुलाखत (पाटलांच्या विरोधात)...सुपारी घेऊन काम करतो हा संग्राम...
    कोणीही विश्वास ठेवू नका..

    • @dilipvidhale4228
      @dilipvidhale4228 Před 2 měsíci

      पोलीस मध्ये द्या नाहीतर हा यांचा धंदा मोठ्या प्रमाणात करेल

    • @user-ms8lo8jc1w
      @user-ms8lo8jc1w Před 2 měsíci

      नालायकभाडखाऊ

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil Před 2 měsíci

      czcams.com/video/ALYMQG5wuRI/video.htmlsi=MYsER-Ia3ioKGjSJ

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil Před 2 měsíci

      czcams.com/video/ALYMQG5wuRI/video.htmlsi=MYsER-Ia3ioKGjSJ

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 Před 2 měsíci +2

      Barobar to kayam virodhat bolato pan ha aaj ter हद्द पार bolala

  • @GovardhanKalkute
    @GovardhanKalkute Před 2 měsíci +136

    मराठा मतदारांची दिशाभूल करण्याचं राजकारणी लोकांचे षडयंत्र आहे .
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @gajananjadhav8373
    @gajananjadhav8373 Před 2 měsíci +14

    अभिमान आहे आपला... सडेतोड उत्तर 🙏🚩

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x Před 2 měsíci +35

    संग्राम धारणेच्या जन्माच्या पहिले भुजबळ आणि त्यांची आईची गुप्त भेट झालेली होती अशी चर्चा आहे

  • @gajananahirekar
    @gajananahirekar Před 2 měsíci +97

    बारा बापाचा संग्राम आहे त्याच्या कडे मराठा समाजाने लक्ष देऊ नये एक मराठा लाख मराठा

    • @navanathpatil156
      @navanathpatil156 Před 2 měsíci +2

      12 dukarachi aoulad asu shakte फक्त ekach neta श्री manoj jarange patil एक maratha लाख maratha

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 Před 2 měsíci

      Tula koni tari bangalyani zaun kadla asnar.

    • @tejas569
      @tejas569 Před 2 měsíci +1

      अद्दल घडवली पाहिजे

    • @laxmandange6533
      @laxmandange6533 Před 2 měsíci

      संग्राम धनवे पत्रकार कमी आणि दलाल जास्त

  • @hindu8880
    @hindu8880 Před 2 měsíci +74

    जरांगे पाटील कधिच विकले नाही विकनार नाही

    • @DnyaneshwarPatil-fv3rw
      @DnyaneshwarPatil-fv3rw Před 2 měsíci +7

      जरांगे पाटील हे प्रामाणिक योद्धा आहे ते कधीही विकले नाही आणी विकले पण जाणार नाही , असे आरोप विरोधकांकडून केले जातील, मराठा समाजाने अश्या अफवानावर विस्वास ठेऊ नये , आपली एकी कायम अशीच राहू द्या ,,एक मराठा कोटी मराठा

  • @user-wb8nk5zz5q
    @user-wb8nk5zz5q Před 2 měsíci +13

    मगर सर आम्हाला सार्थ तुमचा अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय 🚩💪

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 Před 2 měsíci +25

    आमचे मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजाला धोका देणार नाही भुजबळाला नक्की पाडू ❤️ जय शिवराय 🧡 जय महाराष्ट्र ❤ जय हिंदुराष्ट्र 🧡 एक मराठा लाख मराठा ❤️🧡

  • @kanifnathpathade1270
    @kanifnathpathade1270 Před 2 měsíci +51

    12 बापाचा संग्राम धनवे

  • @user-jm1qu3nl7u
    @user-jm1qu3nl7u Před 2 měsíci +43

    आजचं विश्लेषण पाहून मानलं गुरू तुम्हाला (मगर सर,),,, एक नंबर 👌👌

  • @charandastupe5421
    @charandastupe5421 Před 2 měsíci +18

    100% मगर सर तुम्ही बरोबर बोलला चांगल धुतल याला

  • @hanumantsalunke2506
    @hanumantsalunke2506 Před 2 měsíci +15

    संग्राम धनवे खुप चुकीचे बोलले , मगरसर की जय हो,मनोजदादा की जय हो आपण उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 Před 2 měsíci +67

    ताबडतोप ह्या धनवे विरूद्ध गुन्हा दाखल करा.

    • @balasahebchandgude
      @balasahebchandgude Před 2 měsíci +1

      त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा

  • @angaddhane7287
    @angaddhane7287 Před 2 měsíci +72

    आफवाणा बळी पडू. फक्त जरांगेपाटील.

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s Před 2 měsíci +25

    हा पत्रकार भुजबळांनी विकत घेतला आहे सर...याच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही...एक मराठा लाख मराठा.. झरागे पाटील झिंदाबाद....

  • @amolkavade8135
    @amolkavade8135 Před 2 měsíci +17

    मगर सर नेहमी समाजाला जागृत करण्याचे काम आपण करत आहात. हे कार्य असेच चालू ठेवावे.

  • @chandrakantmore6976
    @chandrakantmore6976 Před 2 měsíci +38

    एक मराठा कोटी मराठा वा छान मगर सर चांगला धुतला

  • @aniljagadale6907
    @aniljagadale6907 Před 2 měsíci +30

    एक वादा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤

  • @user-yr9up4ih4f
    @user-yr9up4ih4f Před 2 měsíci +11

    धन्यवाद सर आपल्या सर्व प्रकारच्या व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात एक मराठा कोटी मराठा

  • @manojbedre9086
    @manojbedre9086 Před 2 měsíci +17

    सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत एक मराठा लाख मराठा

  • @bukahrdpandu5757
    @bukahrdpandu5757 Před 2 měsíci +29

    अशिष सर तुम्ही खुप श्रेष्ठ आहात तुमचं काम खूप मोलाचं आहे

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 Před 2 měsíci +22

    मस्त धुतला मगर सरांनी

  • @govindravnadre
    @govindravnadre Před 2 měsíci +10

    मगर सर तुम्ही एकदम याचे विश्लेषण चांगल्या प्रकारे केलं या लोकांपासून सावध राहा आणि मराठा समाजाबद्दल जो पत्रकार विरुद्ध बाईट देईल त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा व्हिडिओ तयार करा समाजाला चांगल्या प्रकारे हे समजले जाईल

  • @ramdasdivate2284
    @ramdasdivate2284 Před 2 měsíci +14

    😂धन्यवाद सर आपण सडेतोड पोलखोल केली समाजाच्या मनातील संभ्रम दूर केला समाजाने अफवांवर विश्वास ठेवू नये

  • @bhimdevyadav1965
    @bhimdevyadav1965 Před 2 měsíci +35

    तुमच्याकडे पुरावे नाहीत मग तुम्ही आरोप कसे काय केले ?एक पत्रकार आहात आपण.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 2 měsíci +48

    त्या खंड्यान पण काहीच पुरावे दिले नाहीत...
    पुरावा देऊन व्हिडिओ बनवा...
    सोशल मीडिया चा गैर वापर नको.
    हा संग्राम सुपारीबाज आहे...

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 Před 2 měsíci +9

    जबरदस्त आशिष भाऊ लई धुतला संगऱ्या धनवे😂

  • @sanjaylavhat7489
    @sanjaylavhat7489 Před 2 měsíci +10

    घ्या संग्राम ला शोधुन ठोकुन काढु वजाब विचारू
    एकमराठ कोटी मराठा

  • @manojbedre9086
    @manojbedre9086 Před 2 měsíci +30

    सर ते पहिल्या पासुन मराठा आरक्षण आणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलतय त्याच्या कडे लक्ष द्यायची गरज नाही.

  • @RampatilPawar-lg1nm
    @RampatilPawar-lg1nm Před 2 měsíci +28

    त्या पत्रकाराचा कधीच ऐकायचं नाही कारण त्या पत्रकाराची पहिल्यापासून मराठा विरोधी ची भूमिका आहे त्या पत्रकाराला भाव देऊ नका

  • @pgshejul5466
    @pgshejul5466 Před 2 měsíci +7

    नमस्कार मगर सर काही काळाच्या अगोदर मला वाटत होतं की आपण पाटलांच्या विरोधात बोलतात पण आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी आपलं आभारी आहे no1 काम करीत आहेत सर आपण

  • @balasahebhiwarde1021
    @balasahebhiwarde1021 Před 2 měsíci +9

    असल्या कितीही खोटे आरोप/अफवा पसरले तरी आम्ही सददैव जरांगे पाटील सोबत आहे,only जरांगे पाटील🔥🔥🚩🚩

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 Před 2 měsíci +22

    सर तुमचे कितीही करावे तेवढे कौतुक कमीच आहे 🙏🏻🚩🚩🚩

  • @vishaljawale7890
    @vishaljawale7890 Před 2 měsíci +20

    मगर सर हा पत्रकार चकना लावून बोलत आहे तुम्ही छान त्यावर भाष केले जय शिवराय

  • @prakashshelar2637
    @prakashshelar2637 Před 2 měsíci +4

    मगर सर सलाम तुमच्या‌ मेहनतीला ,आसेच लक्ष ठेवा❤❤

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q Před 2 měsíci +10

    हा धनवे पंकजाताईला पाडणार १००%इतका मराठा द्वेश? सावध व्हा भावांनो...

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 Před 2 měsíci +24

    दलिंदर पत्रकार आहे हा संग्राम प्रत्येक वेळी अकलेचे तारे तोडतो

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 Před 2 měsíci +15

    या पत्रकारावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात यावा.

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Před 2 měsíci +6

    मनोज दादा स्वतः जरी म्हणले मी छगन भुजबळ ला भेटलो तरीही माझा विश्वास बसणार नाही एक. मराठा. लाख. मराठा

  • @dattatreyjadhav5160
    @dattatreyjadhav5160 Před 2 měsíci +4

    मगर सर तुम्ही जे बोलला ते 100% सत्य संग्राम धनवे आपण पुराव्याशिवाय काहीही बोलू नये जरांगे पाटील मराठा समाजा प्रति एकनिष्ठ एक मराठा लाख मराठा

  • @KattarShivbhakt96k
    @KattarShivbhakt96k Před 2 měsíci +18

    संग्राम्याने मराठ्याच्या समोर येऊन बोलायची हीम्मत दाखवावी मग कळेल त्याला

  • @rahulgade4357
    @rahulgade4357 Před 2 měsíci +18

    तो पत्रकार आमच्या बीडचा आहे लय १२ नी का...आहे

  • @bhagwanthopate8087
    @bhagwanthopate8087 Před 2 měsíci +4

    गुरू चांगला धुतलाय त्याला, तुमचं मनापासून आभार मानले पाहिजेत कारण आता, विश्वास कोणावर ठेवावं आसा प्रश्न निर्माण झाला आहे तरी आपण सर्वांनी आशा लोकांच्या वर ध्यान ठेवले पाहिजे, कारण ही लोकं वातावरण खराब करण्याचं प्रयत्न करतील,जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @tejas569
    @tejas569 Před 2 měsíci +1

    आशिष भाऊ कडक..... असच समाजाचं काम करत रहा आई तुळजाभवानी चां आशीर्वाद असेल तुमच्या सोबत 🚩🚩🙏

  • @sukhdevghayal8888
    @sukhdevghayal8888 Před 2 měsíci +21

    Jarange Patil pramanik एकनिष्ठ माणूस आहे

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před 2 měsíci +18

    शक्य नाही. मनोज दादा तसे करणार नाही.. संभ्रम निर्माण करायचा ठरवले आहे. सत्य पडताळणी न करता बातमी प्रसिद्ध करणे म्हणजे सुपारी बाज पत्रकार आहेत... कीतीही. केले तरी आम्ही मराठा. मनोज दादासोबतच... एक मराठा कोटी मराठा

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 Před 2 měsíci +5

    वा फार छान मगर सर .खुप छान धुतला

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy Před 2 měsíci +1

    Very good sir. सलाम तुमच्या कार्याला👍👌💐

  • @NanduKudke
    @NanduKudke Před 2 měsíci +36

    काल संग्राम धनवे अमळनेर मध्ये बाईट घेण्यासाठी गेलता तिथे त्याला मराठा समाजाने उत्तर दिले कि संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील जे म्हणतील तेच करणार

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 Před 2 měsíci +11

    मा.मगर सर संग्राम धनवे या पत्रकारकारला फोन लावला तर तो फोन च उचलतच नाही

  • @NarayanTrimbakSonni
    @NarayanTrimbakSonni Před měsícem +2

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा अफवांवर कोणत्याही परिस्थितीत कोन्हीही विश्वास ठेवनार नाही...

  • @parmeshwartalekar52
    @parmeshwartalekar52 Před 2 měsíci +1

    खरच मगर सर आपले मनापासून धन्यवाद. आपण शरम धनवे यांची बिना पाण्याची केली. पुन्हा एकदा धन्यवाद. मी आपले विचार नेहमीच ऐकतो व एऐकणार

  • @user-bn5wy6hg8d
    @user-bn5wy6hg8d Před 2 měsíci +13

    Magar sir is great man

  • @VishnuBochare-vw8hk
    @VishnuBochare-vw8hk Před 2 měsíci +16

    हा संग्र्या कुठ राहतो

  • @sandipsalunke576
    @sandipsalunke576 Před 2 měsíci +3

    मगर साहेब या संग्राम धनवे माणसाची कायदेशीररित्या करेक्ट कार्यक्रम करण्याची गरज आहे याचे व्हिडिओ बघितल्यानंतर हा 100% जरांगे पाटलांना टार्गेट करतो याच्यामागे काय आहे हा कोणाच्या जीवावर हिंमत करतो याचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करण्याची गरज आहे कायद्यामध्ये कुठलातरी मार्ग असेलच ना

  • @ramchandramohite6953
    @ramchandramohite6953 Před 2 měsíci +5

    मगर सर मला तुम्हाला भेटायचे आहे कुठे भेटू शकता मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतोय छान विश्लेषण करताय अभिनंदन या राजकारण्यांच्या विरोधात चांगलंच रान पेटवले एवढं सोपं नाही तुम्ही काम करताय ते परंतु तुम्ही खूप डेरिंगबाज आहात

  • @dattatraymane4059
    @dattatraymane4059 Před 2 měsíci +14

    हा नोटासाठी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बनवु शकतो

  • @vishaljawale7890
    @vishaljawale7890 Před 2 měsíci +11

    जरांगे पाटील यांना कुठे सापडणार नाहीत

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Před 2 měsíci +4

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 Před 2 měsíci +1

    आफवा आफवा साफ साफ आफवा पसरविण्यात काहि लोकांना खुपचं रस आहे कारण त्यांना दुसरं काहि सुचतच नाही अस्या लोकांपासून सर्व समाज बांधवांनी अफवांवर लक्ष देऊ नये हि सर्व मराठा समाज बांधवांनी सावध राहावेत हिचं विनंती धन्यवाद मगर सर 🙏🙏🙏🙏

  • @shankarkudhekar3904
    @shankarkudhekar3904 Před 2 měsíci +10

    चांगला अश्व लावला सर तुम्ही.....

  • @shraddhacreativity9302
    @shraddhacreativity9302 Před 2 měsíci +11

    प्रमाणीकरण नाही हा माणुस 😢😢संग्राम माणूस 😢

  • @a.s.4774
    @a.s.4774 Před 2 měsíci +2

    मनोज जरांगे पाटील आमच्यासाठी देव माणूस आहे निस्वार्थी नेतृत्व आहे आमचा असल्या अफवा वर विश्वास नाही ओन्ली मनोज दादा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @balkrishnamapari7240
    @balkrishnamapari7240 Před 2 měsíci +3

    संग्राम धनवे हा नीच प्रवृत्तीचा पत्रकार आहे. मगर सर योग्य जागा दाखवली.

  • @sureshmohite8967
    @sureshmohite8967 Před 2 měsíci +20

    आज सगळ्यात एक नंबर व्हिडिओ झाला

  • @vishawajeetsabale7274
    @vishawajeetsabale7274 Před 2 měsíci +12

    सर तूम्ही चांगलं काम करताय

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s Před 2 měsíci +2

    एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा जिन्दाबाद, याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

  • @user-xs4ro9gg3w
    @user-xs4ro9gg3w Před 2 měsíci +1

    मगर सर आम्हाला तूमचा अभिमान आहे एक मराठा लाख मराठा

  • @sunildumbre8718
    @sunildumbre8718 Před 2 měsíci +5

    फार छान विश्लेषण, मगर सर...

  • @creativemarathi8887
    @creativemarathi8887 Před 2 měsíci +19

    त्या सांग्रम ची खोलून मारली सर खुप छान..! 🎉😂
    .
    .
    .
    एक नंबर..!
    सैदव सोबत आहे मी तुम्या..!

  • @arunkhaire5773
    @arunkhaire5773 Před 2 měsíci +3

    खुप छान विश्लेषण भाऊ

  • @rangnaththakar-fp6fr
    @rangnaththakar-fp6fr Před měsícem +1

    मगर साहेब तुम्ही खरोखर जरांगे पाटील यांचे प्रखर व सडतोड व सविस्तर पणे मत मांडत अहात धन्यवाद मगर साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @BanduShelke-ij5hs
    @BanduShelke-ij5hs Před 2 měsíci +9

    Great.sir

  • @sachinkate1713
    @sachinkate1713 Před 2 měsíci +7

    अखा महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाला असता

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Před 8 dny

    एक, मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम ओम नागेश्वराय नमः

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před 2 měsíci +1

    Magar sir..great aahat tumhi 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @yogeshwaghmare9293
    @yogeshwaghmare9293 Před 2 měsíci +18

    आशिष सर, ग्रेट.

  • @rekhayewale4731
    @rekhayewale4731 Před 2 měsíci +7

    मगर सर एक नंबर धुतले त्याल

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z Před měsícem +1

    हा संग्राम कितपत खरा बोलतो याची शाही निषा झाली पाहिजे हा फक्त मनोज पाटील यांना टार्गेट करतोय या साहेब वैगेरे म्हणुनका

  • @s.mgamer8327
    @s.mgamer8327 Před 2 měsíci +1

    सविस्तर या प्रकरणाची सखोल पोलखोल चौकशी करावीच लागेल. आणि या संग्राम धनवे घोडे लावा.

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 2 měsíci +13

    बारा बापाचा संग्राम

  • @kailaskadlag2794
    @kailaskadlag2794 Před 2 měsíci +7

    Barobar ahe sir

  • @shortsbro_8811
    @shortsbro_8811 Před 6 dny

    मगर सर या हमारामखोर संग्राम्याचे पितळ उघडे पडले तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏✌️✌️

  • @kishoredesai8891
    @kishoredesai8891 Před 2 měsíci +3

    हा संग्राम तिथे गेला होता काय, हा कायमच मराठा समाजाला डीवचत असतो,

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt Před 2 měsíci +7

    हागणदारी ला जाऊन आल्यासारखं बोलण्याचा अर्थ नसतो

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh Před 2 měsíci +11

    गुरुजी् ..... मनोज जरांगे यांनी संग्राम धनवेवर अब्रुनुकसानी दावा करायला हवा .....
    किवा तुम्ही त्यांच्यावतीने पोलिसात तक्रार करा .....
    तसे करने मनोज जरांगे जी यांचा कायदेशीर व संवैधानिक अधिकार आहे......
    शिव्या देणे हां प्रतिवाद होऊ शकत नाही.....

  • @user-tq7nn5ds5h
    @user-tq7nn5ds5h Před 2 měsíci +2

    हे शक्य नाही एक वेळ आली तर सुर्य पच्छिमे कडून निघेल पण आमचे जरांगे असली मराठा आहेत

  • @prasada4449
    @prasada4449 Před 2 měsíci

    आतून बाहेरून चांगली वाशिग केली सर