म्हेवनी च्या घरी बाजार आमटी चा तडका,

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • ‪@AamchiMatiAamchiMannasa‬
    ‪@user-lz4rh8tf3q‬

Komentáře • 259

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před 7 měsíci

    सगळेच सुंदर फार छान वाटले किती छान आहे मेहुणी हासमुख आहे 👌 ओके बाय 👌👌😘😊❤️❤️

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 Před 2 lety +11

    गावच्या लोकांना वाटतं की...सुख नाही...खरंतर, गावी जे सुख आहे ते कुठेच नाही...खूप भारी वाटलं बघून...तिथेच असल्याचा भास झाला🙏

  • @bhumisvlogzz6288
    @bhumisvlogzz6288 Před 2 lety +6

    खूप छान व्हिडिओ. शेती खूप छान केलीत vayni ची बहिण. आणि गावची पद्धत हळदी कुकवा च वटी भरणे.👌👌😊

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 Před 2 lety +3

    सुंदर घर 🏡 बळीराजाच्या आशिर्वादाची हरित सुंदर शेती जातं मुसळ खूपच छान 👌👌 फुल पाखरु🌺🌺.

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 Před 2 lety +9

    तनुजा वहीनी व्हिडिओ छानच झाला.... बहीणी ला भेटुन तुम्ही खुप खुष होतात... तुम्हची बहीण ही खुप आनंदी झाली... त्यांना ही सांगा आमटी खुपच टेस्टी झाली असणार.... 😋😋आशाच आनंदी रहा... 🙏🙏

  • @lalitarathod1146
    @lalitarathod1146 Před 2 lety +14

    तुमच्या बहिणीचं घर शेत खूप छान
    जातं ,उखळ खूप भारी
    👌👌👌👌👌

  • @pritidesai5392
    @pritidesai5392 Před 2 lety +10

    Vahini tumchi bahin khup chan distei...simple but sweet ...nice family 🎉🎉🎉

  • @padmasawalkar8097
    @padmasawalkar8097 Před 2 lety +5

    खूप छान आमटी भाकरी वहिनी ची बहीण खूप प्रेमळ आहे

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 Před 2 lety +19

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @krantisuryawanshi8776
    @krantisuryawanshi8776 Před 2 lety +2

    Khupch Sundar 👌👌

  • @anilbaviskar3856
    @anilbaviskar3856 Před 2 lety +3

    Fantastic maharashtriyan culture, social Activities&Nice, Rular food!!! 👍

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 Před 2 lety +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 2 lety +1

    बहिणीचे घर पण मस्त आणि घरातील जुन्या वस्तू पण मस्त... खूपच छान...

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 2 lety +1

    खुप सुंदर व्हिडीओ, निसर्गाचे छान रूप दाखवले, वाहिनी ची बहिण पण खुप चांगली आहेत स्वभावाने 🌹🙏

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Před 2 lety +6

    आजच्या व्हिडीओची सुरुवात एकदम जबरदस्त ! काय ते निळशार आकाश आणि त्यातले ते पांढरे शुभ्र ढग आणि त्यात तनुजा वहिनी सुंदर साडी नेसून पेरू उपटत आहेत.
    तनुजा वहिनींची बहीण सुंदर आहे दिसायला. त्या एकटे रान सांभाळतात हे कौतुकास्पद आहे. ईश्वर त्यांना खूप बुद्धी आणि आरोग्य देवो !!

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 2 lety +1

    छानच होता व्हिडिओ. खुपच छान शेती, दगड, जात,. तुम्ही मस्त. खुप दिवसांनी बहिणीची भेट. खुप छान वाटले.

  • @musicloverastronaut4511
    @musicloverastronaut4511 Před 2 lety +6

    Khup chhan ahe ghar chhotya tai ch ani aaj na udya tumch pn moth ghar pn chhotya gharat jo anand bhetto na to mothya gharat nhi bhetat..

  • @sarvadamanpatil1838
    @sarvadamanpatil1838 Před 2 lety +1

    बाजार आमटीची रेसिपी दाखवली असती तर छान झाल असत . नाव खूप ऐकलय

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 Před 2 lety +2

    Very nice video Dada vaini. Vaini your sister is very nice and her house is very nice.

  • @vibhawarisawant6221
    @vibhawarisawant6221 Před 2 lety +6

    ताईच घर आणि शेत छान आहे।

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Před 2 lety +11

    तनुजाची बहिण त्यांची शेती खुप छान पन मेहुने काय करतात दिसले नाहित .बाकी काय बाहेर गेल्याने तनुजा खुपच खुश दिसत होती.👌👍✔

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 Před 2 lety +6

    तुमच्या बहिणीच मोठ छान घर तयार होवो हीच देवाकडे प्रार्थना🙏

  • @meghakanaskar
    @meghakanaskar Před 2 lety +4

    आजचा विडीओ खूप छान तुमची बहीन पण छान 👌

  • @santoshjawale6049
    @santoshjawale6049 Před 2 lety +2

    जून ते सोन अश्या सगळ्या वस्तू दिसल्या मेहुण्याबाई च्या इथं सयंपाक म्हणलं तर वाहिनी सारख्याच सुगरण बाजरीची भाकर ते पण गॅसवर 👌छान विडिओ शेजारी कोणाकड काय झालं दादा घाई घाई गेलेत दिसले नाही शेवटी

  • @NamratasFoodandTravels
    @NamratasFoodandTravels Před 2 lety +1

    Your sister is a very nice person and very beautiful.

  • @ganeshdhende7301
    @ganeshdhende7301 Před rokem

    खूप छान खूपच सुंदर ताई साहेब दादा साहेब 🙏🙏👌👌

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 Před 2 lety +1

    श्री राम जय राम जय जय राम, भाऊ ताई, खूप छान व्हिडिओ आवडला 👍🙏🏼

  • @ganeshshinde0297
    @ganeshshinde0297 Před 2 lety +3

    दादा व्हिडिओ छान होता. आज खूप खुश दिसत होता. पाहूनेच्या गावी . खूप छान . अणि काकी पण खूप खुश होत्या. असेच वरचे वर फिरत जा. मस्त. शुभेच्छा.

  • @moneymakingmindmmm
    @moneymakingmindmmm Před 2 lety +1

    Chan ahe ghar tumchya bahiniche, jate ukhal sarv junya goshti japun thevlyat.nisarg pan mast hota ani amti bhaker ek no.🙏🙏

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Před 2 lety +5

    Sisters farm🚜🐄🌾 is also nice. Very simple family👪. God bless you all.

  • @Sharad_Ghuge
    @Sharad_Ghuge Před 2 lety +11

    ताई छोट्या ताईचे मिस्टर नाही दिसले, तुम्ही बोलला की तु एकटी करते सगळे काम म्हणून विचारले

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Před 2 lety +1

    Kitti Sundar video 😍♥♥👍👍👍

  • @maheshmannolkar554
    @maheshmannolkar554 Před 2 lety +3

    खुप छान आहे वीडीओ 👌🌹👌🥀

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 Před 2 lety +3

    श्री गुरुदेव दत्तं

  • @rupalihake871
    @rupalihake871 Před 2 lety +5

    Wahini n dada d site seeing whole travelling is awesome alongwith soothing music 👌👏👏👌👌

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Před 2 lety +1

    🙏🙏dada-vahini, chan 👌aahe taiche ghar. भाकरी नि आमटी 😋😋शेती भारी होती. 👍✌✌👌👌vedeio😊

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 Před 2 lety

    घर निसर्गरम्य वातावरणात आहे।आमटी लय भारी आहे चांगली माहिती दिली धन्यवाद।

    • @mohinichiduniya
      @mohinichiduniya Před 2 lety

      एकदा माझा चँनल सर्च करून पहा

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 Před 2 lety

    Mast

  • @yogeshfulari4241
    @yogeshfulari4241 Před 2 lety +4

    दादा तुम्ही हिडोव खुप छान बनवतात

  • @aparnapathak8000
    @aparnapathak8000 Před 2 lety +5

    Kiti sadhe anni swachchh manche lok aahet. Khoop shiknysarkhe aahe. Samdhani kase rahawe hee tumchykadun gheenesarkhe aahe

  • @bharatgiri4913
    @bharatgiri4913 Před 2 lety +8

    मस्त वहीनि तुमची बहीण खुप प्रेमळ आहे👍👍👍👍

  • @shubhamdarade4209
    @shubhamdarade4209 Před 2 lety +5

    दादा साडु नाही दिसले

  • @jayhindurastra6952
    @jayhindurastra6952 Před 2 lety +3

    राम राम भावा ,,,,,,,,

  • @krushnaavere8362
    @krushnaavere8362 Před 2 lety +1

    खुप छान तुमच्या मेवनीचा गाव आणि शेती आवडली

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 Před 2 lety

    खूप छान तनुजा वहिनी ,बहीण सुध्दा तुमच्या सारखी सुगरण आहे.छान दाखवली बाजार आमटी.करून पाहीन एकदा. बाकी व्हिडिओ मस्तच.पाऊस येतो जातोय

  • @vinodpawar2636
    @vinodpawar2636 Před 2 lety +1

    Kaku, tumhi simple ch chan dista ..!

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Před 2 lety

    Khup chan ahey Video, Vaini chya bahini kadche Jatte ani Ukhal khup avadle, Sheti ani Janavare pan mast ahet, Bhakri mast Fhuglelya ani Bhaji cha Rassa pan mast disat hota

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 Před 2 lety

    वहिनीबाईंची बहिणही वहिनीबाई सारखी सुंदर आहे . स्वयंपाकात सुगरण आहे . बाजारआमटी खुप छान दिसत आहे . उखळ व जाते खुप छान आहे .

  • @parashuramkuppannawar6757

    🙏 दादा वहिनी नमस्कार बाजार आमटी आणि गरमागरम भाकरी त्यासोबत कांदा आणि लिंबू मस्त च बेत झाला जात आणि पाटा वरवंटा छान आहे 👌👌👌👌👌🌺💐

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 2 lety

    मस्त मस्त वीडियो

  • @sandeshjadhav6559
    @sandeshjadhav6559 Před 2 lety +1

    जय श्री गुरु देव दत्त दादा

  • @mohinijadhav7914
    @mohinijadhav7914 Před 2 lety

    Vahini tumchya bahinila bhetlyavar tumchya chehryavarcha aanand apratim hota khup chan video dada

  • @opkushal7897
    @opkushal7897 Před 2 lety +2

    शेती खुप छान👏✊👍

  • @vijaygirhe2654
    @vijaygirhe2654 Před 2 lety +5

    राम राम दादा

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 Před 2 lety +1

    जात उखळ पाहिजेतच आमचा पण बंगला आहे पण आमच्यात पण सगळ आहे छान विडीओ

  • @dattatrayyadaw874
    @dattatrayyadaw874 Před 2 lety

    Khupch Chan and kootumbik vatavarn

  • @shitalc9594
    @shitalc9594 Před 2 lety +3

    Tai bahiniche mister sobt ky zal plz sanga khup waeet watl bhinikde bghun..... Tumchya wadilanchya ghari kiti chan sheti ghar Business ahe tumch khup chan ahe ani bhinila as lamb ani garib ghari ks dil ani tyat tichya sobt khitri vichitra watl plz reply dya.. Amcha gairsamj dur kra.....

  • @awez.pathan2385
    @awez.pathan2385 Před 2 lety

    👍

  • @jyotibangale3660
    @jyotibangale3660 Před 5 měsíci

    Shree swami samarth

  • @mansigadkari8504
    @mansigadkari8504 Před 2 lety +3

    निसर्ग सौंदर्य अप्रतिम आणि मेव्हणी चे घर खूप छान आहे 👌👌👌✨

  • @dipalisrecipeandart9014

    Nisarg khup Chan 😊🙏🙏🙏👍👌👌👌👌👌

  • @aminsd2923
    @aminsd2923 Před 2 lety

    Nice video sahab

  • @minakshipatil6913
    @minakshipatil6913 Před 2 lety

    ह्विडिओ चांगला घेतला आहे म्युझिक छान दिलं आहे 👍

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 Před 2 lety +3

    राम राम दादा आणि वहिनी!!

  • @swatijadhav2077
    @swatijadhav2077 Před 2 lety +1

    Nice Home and Farm👌👌👌👌

  • @pandharinathshelke7826

    chan pahunchar zala jevanshet pheri sadi choli phunchar he sarv keval shetkari kutumbatach pahanyas milate khup chan aahe tumcha video asech chan chan video upload karit jane

  • @mrunalinijoshi6407
    @mrunalinijoshi6407 Před 2 lety +1

    मस्तच व्हिडीओ 👌🏼👌🏼👍

  • @david-xd345
    @david-xd345 Před 2 lety +1

    खूप प्रेमळ कुटुंब आहे ,तुमच्या मेहुणीचे,तुमचे साडू काय करत असतात संदीप दादा

  • @digambarjagtap68
    @digambarjagtap68 Před 2 lety

    खुप च भारी दिसतंय रानाच्या बांधा वर झाडं आहेत...पत्येकाने बांधा वर झाडं लावावी

  • @user-gg1id1kd6u
    @user-gg1id1kd6u Před 2 lety +3

    जय गुरूदेव दत्त

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 Před 2 lety

    ताई खूप छान वाटले सर्व जणांना ला बघून बाकी मस्तच

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 Před 2 lety +1

    एकदम झकास

  • @nilimapatil9164
    @nilimapatil9164 Před 2 lety +1

    Khupach chan video dada vahini

  • @bharatigaikwad7242
    @bharatigaikwad7242 Před 2 lety

    खुपच सुंदर व्हिडिओ दादा आणि वहिनी 👌👌👌

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 Před 2 lety +1

    शीतल ताईंची मका खूप भारी आहे ...मका लहान असताना रोग पडतो ... कस येव्हडी मका फवारली. असेल ?? खूप कौतुक या गोष्टीमुळे त्यांचं वाटतं... आपल्या तनुजा ताई सारखीच मनमिळाऊ, सतत आपल्या लोकांची काळजी घेणारी, चेहऱ्यावर कायम हास्य , अशी शीतल ताई आहेत ...खूप छान आहे घर शेती ...आणि जरश्या ...खूप भारी वाटलं शीतल ताईंना भेटून .......दादा तुमच्या मुळे आपल्या जिव्हाळ्यातील माणसं कशी असतात त्यांना आपली किती काळजी असते हे दिसलं ... खूप छान होता व्हिडिओ ....👌👌👌👌

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před 2 lety

    खूप छान आहे

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Před 2 lety +2

    भाकर मस्तच

  • @ushakumbhar8142
    @ushakumbhar8142 Před 2 lety +1

    Bhric aahi video tai 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sandipadhari1039
    @sandipadhari1039 Před 2 lety

    Khup chhan.

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před 2 lety

    अवधुत चिंतन जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @tumachifamilyfriend2856

    Nice video

  • @gruhinispecialvlog5234

    छान व्हिडिओ

  • @akshayg733
    @akshayg733 Před 2 lety

    Tya Taicha swabhv chan ahe tumcha bahinicha

  • @opprathmeshyt7544
    @opprathmeshyt7544 Před 2 lety +3

    दादा मिपण वरवडे चाच आहे

  • @bhartivishnu9645
    @bhartivishnu9645 Před 2 lety +3

    Very nice Dada good, night 🙏🙏

  • @spcreation7808
    @spcreation7808 Před 2 lety +5

    तुमचे गाव कोणते आहे.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před 2 lety

    खूपच भारी आहे तनुजा च्या बहिणीच्या घरी सगळं कसं खूप छान आहे पण पण तनुजा चे दाजी दिसले नाहीत

  • @dattalokare7159
    @dattalokare7159 Před 2 lety +1

    बाजार आमटी चा बेत चांगला झाला आमचा तोंडाला पाणी सुटल राव..

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 Před 2 lety

    वहिनी तुमच्या बहिणीचे शेत आणि घर सुद्धा भारी आहे आणि बहिणी सुंदर आहे तुमची मी अर्चना औरंगाबाद वरून

  • @latamshinde8057
    @latamshinde8057 Před 2 lety

    Khup chan bajar amti

  • @navnathwaghmode4983
    @navnathwaghmode4983 Před 2 lety

    मस्त

  • @jyotinagpurkar6053
    @jyotinagpurkar6053 Před 2 lety +1

    Bahini bahini mast

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety

    Khup chaan video dada Vahini tumchi bahin khup chaan aahey aani mast sheti

  • @lalitaskitchenandvlogs

    खूप छान भाऊ खूप छान

  • @VishalJadhav-lf5ot
    @VishalJadhav-lf5ot Před 2 lety +8

    दादा हे कोणते वरवड आहे कोणत्या गावाजवळ आहे

  • @kalyanbangar8539
    @kalyanbangar8539 Před 2 lety

    केस गळणे थांबविण्यासाठी video बनवा 🌺🌺🌺

  • @sudhakarshinde8724
    @sudhakarshinde8724 Před 2 lety +3

    Tai,tumchi bhahin smita patil ya hiroin sarkhya distat. 🌹💥🌹

  • @rajeshmanpure7994
    @rajeshmanpure7994 Před 2 lety

    Koti koti pranam my didi I like video

  • @sunitabhalerao4
    @sunitabhalerao4 Před 2 lety

    Khup sunder ek no family

  • @hamanthchodary2120
    @hamanthchodary2120 Před 2 lety

    1 dam mast