३६ कुटुंबातील एका घराचा एक गणपती। कसा असतो गणपतीचा पहीला दीवस?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2021
  • Thank you for watching this video

Komentáře • 964

  • @shailendrapradhan6526
    @shailendrapradhan6526 Před 2 lety +4

    एवढ्या मोठ्या कुटुंबात सगळे सण एकत्र साजरे करण्याची प्रथा खूपच अप्रतिम असं कौटुंबिक वात्सल्य कमीच आणि क्वचितच पाहायला मिळतं, तरी आता याकडे सर्वांचा या जास्त करुन सद्याच्या पिढीचा या सर्व गोष्टींकडे कल वाढत चालला आहे, जसे तुम्ही पोरं

  • @shailendrapradhan6526
    @shailendrapradhan6526 Před 2 lety +13

    खरच कोकणातल्या माणसांना मानलं पाहिजे केवढ़ ते काबाडकष्ट पण नेहमी हंसमुख, उत्साहवर्धक,कोणतेही सण-कार्यक्रम अत्यंत उत्साहाने, व्यवस्थित साजरे करता

    • @leelaberde4617
      @leelaberde4617 Před 2 lety +1

      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @raghvendrashinde2200
    @raghvendrashinde2200 Před 2 lety +9

    सगळ्या तरूणांना लाजवेल अस व्यक्तीमत्व म्हणजे तुमचे पप्पा... 😍🙏🏻🙏🏻

  • @anandv4163
    @anandv4163 Před 2 lety +17

    फारच छान.
    पूर्ण भावकी मध्यै एक गणपती आणने याच्या सारख चांगल उदाहरण नाही. संबंध महाराष्ट्राने असच केले पाहिजे. याने पर्यावरणाचे पण रक्षण होईल.
    गणपती बाप्पा मोर्या.

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Před 2 lety +7

    सर्व कुंटुंबाचा एक गणपती सर्व मिळून एकत्र नैवेद्य चाआस्वाद आरतीलय भारीअसेच मिळून मिसळून रहा सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा

  • @sachinamberkar4860
    @sachinamberkar4860 Před 2 lety +18

    प्रश्न विचारणारी आजीला बघीतली की मन प्रसन्न होत पूर्ण व्हिडिओ अजी बरोबर बनवलास तरी लोक आवडीने बघतील

    • @sanaparab6073
      @sanaparab6073 Před 2 lety +2

      हो मला ही ती आजी तिचे हसणे खूप आवडते ♥️♥️

    • @aaradhyashoppingcart7711
      @aaradhyashoppingcart7711 Před 2 lety +1

      mla pan aaji avdte

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 2 lety

      अनिकेत वीडियो सगळे कोकणातले चांगले असतात आजचा सर्वांचा 1 गणपती छान आहे गणपती तुला सुखी ठेवणार नक्की बाप्पा मोरया तुला आणी सर्वाना खुप खुप शुभेच्च्या

    • @satyabhamasangaleverygoodk5483
      @satyabhamasangaleverygoodk5483 Před 2 lety

      हो मला आजी आवडतात

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 Před 2 lety +20

    मित्रा तुझ्या video ची वाट पहात होतो आणि लगेच notification आले. आणि अतिशय आनंद झाला तुला व सर्व रासम परिवारा व हारकुल मधील नागरिकांना गणेशोत्सवचे हार्दिक शुभेच्छा

  • @avinashmane8144
    @avinashmane8144 Před 2 lety +1

    अनिकेत तुला व तुझ्या सर्व सवंगड्याना अर्थात प्रथमेश , साहील, नागेश, तेजस, महेंद्र, बाबू , विवेक , व पप्पा, आई , आजी व सर्व हळकुड ग्रामस्थांना गणेश चथुर्थीच्या शुभेच्छा. असेच कोकनातील उत्सव सण आम्हास दाखवा. असेच सर्वजण एकीने राहावा हीच सदिच्छा 🙏🙏🙏

  • @varshanalage7526
    @varshanalage7526 Před 2 lety +24

    Waw 😍 कोकणातील गणेशोत्सव म्हणजे अविस्मरणीय सुखद क्षणांची मेजवानीच!👌❤️👍🙏🚩💐🌹

  • @nitindalvi1963
    @nitindalvi1963 Před 2 lety +52

    अनिकेत, गणपती बाप्पा तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण करो आणि तुला यश प्राप्त करून देवो हीच श्री च्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏. तुझ्या पूर्ण कुटुंबास आणि मित्र परिवारास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

  • @KhushiGamre
    @KhushiGamre Před 2 lety +2

    Lokmanya Tilakani ji pratha samajala ekatra aanyasathi suru keli ti pratha tumchya gavat ajunahi suru aahe he baghun khup aanand zhala. Ganesh Utsavachya hardik subhecha. Ganpati Bappa morya. Soin rahva, Khush rahva aani kalgi ghyava.
    From Lower parel, Mumbai

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před 2 lety

    आपल्या कोकणातील एकत्र परिवाराच्या अशा सण, समरंभाचा आनंद अप्रतिम व एकमेकां बद्दल आपुलकी जिव्हाळा वाढवणारा आहे!

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 2 lety +3

    ह्यालाच खरा गणेश उत्सव म्हणतात.... ज्यामुळे लोकं एकत्र येऊन उत्साहाने सण साजरे करतात... गणपती बाप्पा मोरया! 🙏🙏🙏🙏

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 Před 2 lety +4

    खुप छान 🙏, गणपती कडे तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होऊदे अशी आमची मनोकामना आहे.
    आराध्या मुलगी खूप गोड आहे.
    तुमचे गणपती get-together छान होते
    खुप छान वाटले आज 👍👍👍

  • @Super1Pratima
    @Super1Pratima Před 2 lety

    अनिकेत तू खरंच आमच्या डोळ्यांच पारण फेडतोस.
    कोकणात गणपतीला यायला नाही मिळालं तरी तू आम्हाला घरा घरातले गणपती दाखवून आमची इच्छा पूर्ण करतोस.
    खरंच मनापासून धन्यवाद. 🙏
    देव तुझ्यावर आणि तुझ्या मित्रांवर नेहमीच कृपादृष्टी ठेवो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्णत्वास येवो. 👏👏👏👏👌
    कमाल बुआ तुमची👏👏👏👏👌👌👌👌
    गणपती बाप्पा मोरया🙏

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 Před 2 lety

    छान वाटलं गणपतीचं संस्कार आणि एवढा मोठा कुटुंब परिवार बघून खूप छान वाटला

  • @suryakantwadkar2838
    @suryakantwadkar2838 Před 2 lety +36

    भाई एक तास उशिर झाला
    पण आता मात्र मला खरच छान वाटले
    🎉💥🎉💥

    • @rajendrabhogte8286
      @rajendrabhogte8286 Před 2 lety

      गणपती बाप्पा मोरया गावी गणपतीला आल्या सारखे वाटले🙏🌺🙏

    • @sanjaymaudekar8073
      @sanjaymaudekar8073 Před 2 lety

      Addddddddddddddd

  • @chatrapatigamer
    @chatrapatigamer Před 2 lety +34

    वा ! गावाला आल्याचा आनंद मीळाला. धन्यवाद अनिकेत.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 2 lety

      खुप छान एकच गणपती ,सर्व हसत खेळत
      आहेत.

    • @sahyadrikokan
      @sahyadrikokan Před 2 lety

      👍

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 Před 2 lety

    खूप छान छान वाटलं कुटुंब बघून असाच परिवार सुखी राहू दे श्रीगणेशाची कृपा सर्वांवरती असू दे

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 2 lety

    खूप छान आम्हाला सुध्धा छान छान गणपती दर्शन तुझ्या सोबत झाले धन्यवाद.आणि सगळ्या घरांचा एक गणपती खूप मस्त पद्धत आहे. अगदी खरं गणेशोत्सव वाटतो .तुला खूप खूप गणपती बाप्पांनी तुझे ध्येय प्राप्त करून देऊंदे हीच बाप्पा चरणी आग्रहाची विनंती..

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 Před 2 lety +24

    Happy Ganesh Chaturthi to all youtube family members 🤗💕😊
    🌹🌹गणपती बाप्पा मोरया🌹🌹

  • @jyteli7754
    @jyteli7754 Před 2 lety +14

    Wow Kharach khup chaan
    Aajila khup miss kartoy Mitra🙂
    Baki video tar awesome sunder
    Modak Dabun khava😉

  • @gopalvavdane4910
    @gopalvavdane4910 Před 2 lety +1

    मी मराठवाड्यात लातूर येथे राहतो. पण हे व्हीडिओ पाहिले की कोकणात आल्यासारखे वाटते.खुपच छान!

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 Před 2 lety

    अतिशय सुंदर एकत्र कुटुंबातील गणेशोत्सव सोहळा

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 Před 2 lety +12

    खूप छान, आपल्या आजी ला खूपच miss करतेय मी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 Před 2 lety +3

    गणपती बाप्पा मोरया
    गोष्ट कोकणातली परिवाराला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. खूप छान वाटले vlog बघून.

  • @sanjaytambe1667
    @sanjaytambe1667 Před 2 lety

    आपली कोकणातील भावकीचा एकचं गणपती
    असतो ही प्रथा तुम्ही अजून जपून ठेवली
    तुमच्या सर्वांचे अभिनंदन

  • @raosahebbhagvat3726
    @raosahebbhagvat3726 Před 2 lety

    गणपती उत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ,अनिकेत दादा मी औरंगाबादचा कोकणातला गणेश उत्सव कसा असतो याची खूप आतुरता होती तो उत्सव पाहण्याची संधी तुझ्यामुळे मिळाली तुला खूप खूप धन्यवाद. आजच्या धावपळीच्या काळात असं एकत्र येऊन कोकणातील मंडळी सण ऊत्सव साजरा करतात याचा खूप आनंद वाटतो खरंच ग्रेट आहे कोकण आणि कोकणातली माणसं., माझं कोकणावर विशेष प्रेम आहे मला कोकण खूप आवडतं पुन्हा जर मानव जन्म मिळाला तर तो कोकणात मिळवा .तुम्ही सर्व जण निसर्गाच्या सानिद्यात जीवन जगत आहात त्या निसर्गाला जपत आहात खूप छान काम आपण करत असतात तुझे व्हिडीओ पहिल्या शिवाय करमतच नाही असेच व्हिडीओ टाकून कोकणातला निसर्ग आणि कोकणातली संस्कृतीचं दर्शन घडवत जा आपली एक वेळ भेट व्हावी हिच इच्छा. आपणा सर्वांना पुनश्च एकदा गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!🙏🙏🌺🌺

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Před 2 lety +6

    Felt good to see that such a big Family is Celebrating ganapati festival Unanimousely.

  • @nikitapchavan
    @nikitapchavan Před 2 lety +7

    खुप छान दादा,,, 😍🥰😘😘तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा... 😊🙏🙏💐💐

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 Před 2 lety +1

    अनिकेत तुझा उत्साह बघून फार बर वाटत . गावची एकी आणि सगळ्यांची धावपळ सगळ्यांच्या घरून आणलेले जेवण वाटून खाण एकत्र जेवण लय भारी.खूपच आनंद वाटत . गणपती बाप्पा तुमच भल करो . नेहमी पाठीशी उभा राहो

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před 2 lety

    श्री गणेशाय नमः! ऊत्तम,मजेशीर, माहीती पुर्ण व्हीडीओ! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

  • @tvkolambkar1916
    @tvkolambkar1916 Před 2 lety +3

    Happy Ganesh chaturthi tula aani family la khup chan aahe Bappa 👌👌👌❤️❤️

  • @anitaparabsriswamisamarth490

    🌹Ganpati Bappa morya 🌹 nice work khup mehnti & khup Didar tuz kam Bhari Aahe Ek number 👌 vlog

  • @latabule6436
    @latabule6436 Před 2 lety

    खूपच छान व्हिडीओ अनिकेत सामूहिक गणपती उत्सव अप्रतिम.👌👌👍👍💐

  • @sameer.chandu_nakhwa
    @sameer.chandu_nakhwa Před 2 lety

    तुझ्या मुळे गावातील गणपती उत्सव कसा साजरा करतात ते सर्व पाहायला मिळते. खूप मज्जा येते पाहायला.

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 Před 2 lety +4

    Beautiful coverage 👏👌👍🙌
    Good presentation 👏👌👍⭐⭐⭐⭐
    Good to see all smiling faces ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

  • @narendrab.mayekar9943
    @narendrab.mayekar9943 Před 2 lety +22

    सर्व घराचा एक गणपती 👌🏻🤟🏻🙏🏻

  • @jitendragavit9639
    @jitendragavit9639 Před 2 lety

    तुमच्याकडे गणपतीची फारच मज्जा असते ते बघून खूप आनंद वाटला आणि काका काकूंची तर काय छान मॅचिंग होती तू पण त्यांच्यात मॅचिंग होतं छान वाटलं

  • @pratibhakitchen1829
    @pratibhakitchen1829 Před 2 lety +2

    घरातल्या सर्वांचा एकच गणपती हे मस्त आहे त्या मुळे सर्व नतेवाईकांची ओळख रहाते. तुमच कुटुंब खुप छान आहे बघुन मस्त वाटल.

  • @shailendrapradhan6526
    @shailendrapradhan6526 Před 2 lety +3

    आजचा विडियो खूपच अप्रतिम ❤️🥰💝

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 Před 2 lety +3

    Happy Ganesh chaturthi.. 😇🙏👍💐🌺🌹🥀

  • @shovivlogs8736
    @shovivlogs8736 Před 2 lety

    आनिकेत तु खूप छान बोलतो तुझ्याकडून एक गोष्ट शिकायला मिळते ती तु सर्व आजी आजोबा ना प्रेम ने बोलून खुश करतो.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 2 lety

    फारच मस्त सर्व भावकित मिळुन एकत्र सर्व सण साजरे केले जातात ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏 गणेश चतुर्थी चा आपणास हार्दिक शुभेच्छा 🚩🚩💐🎊👌🚩💐💐🎊👌👌💗 व

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 Před 2 lety +3

    मोरया !!!!
    अनंत शुभेच्छा 💐

  • @bhaktipanchigar2318
    @bhaktipanchigar2318 Před 2 lety +4

    Happy Ganesh chaturthi 🌺🌺🌺🌺🙏👌👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 2 lety

    गणपती बाप्पा मोरया व डेकोरेशन खूप खूपच छान व सुंदर सगळ्यांचे तुमच्या डेकोरेशन ला शंकर पार्वती आहे खरच खूप छान वाटले आजीला साडी दिली आनंद झाला वखरच व्हिडिओ अप्रतिम कोकणातील गणपती कसा असतो हे आज पाहिले पञ्याभाई व मिञ परिवार खूप सुंदर दिसत आहे 👌👍🙏🙏🙏😊

  • @dhanshreethoratambavle9348

    तुमच्या कुटुंबाला, प्रत्येक कोकणातल्या सदस्याला आमच्या तर्फे गणेश चतुर्थीचा भरपूर शुभेच्छा. आमच्या अनिकेतला भरगोस चांगला प्रतिसाद मिळत जाऊदे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात जगात तो मोठा होउदे हीच देवबाप्पा चरणी प्रार्थना. गोष्ट कोकणातली हा चॅनेल लवकरात लवकर 10M क्रॉस करुदे आणि आमचा कोकणातला सुपुत्र खूप खूप मोठा होउदे. सर्वाना गणेश चतुर्थीचा हार्दिक शुभेच्छा.💐💐

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 Před 2 lety +8

    तुम्हाला सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या घरचे बाप्पा आणि सजावट छानच 🤗👌एकत्र येऊन असे उत्सव साजरे करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.😊

  • @user-sn7dj3ct9l
    @user-sn7dj3ct9l Před 2 lety +5

    व्हिडिओ लेट आला पण थेड आला मस्त वाटल व्हिडिओ आला ते वाट पाहत होते मी व्हिडिओ ची

  • @user-gb8rc6gz7r
    @user-gb8rc6gz7r Před 2 lety +1

    भाऊ कोकणातील गणेशोत्सवात घरोघरी बाप्पा पाहुण खुप आनंद होतो सगळे कामधंदा आटपुन किंवा सोडुन गावी येतात या गोष्टीच्या नवल वाटत कोकणवासीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @amolwarde9101
    @amolwarde9101 Před 2 lety

    अतिशय सुंदर क्षण 🙏मोरया

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 Před 2 lety +7

    समस्त हरकुळ गावातल्या मंडळींना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏 बाप्पा तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना आणि लवकरात लवकर 1m पूर्ण होऊ👍👍..मांड घरातील गणपतीची प्रतिमा खूपच मनमोहक ❤️❤️

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 Před 2 lety +4

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Ganapati Bappa Morya 👌👍🏻

  • @aishwaryakatalkar24
    @aishwaryakatalkar24 Před 2 lety

    Khupach सुंदर व्हिडिओ होता....गणपती बाप्पा मोरया🙏🙏

  • @varshavarde7901
    @varshavarde7901 Před 2 lety

    Ak ghar ak Ganpati nice idea

  • @mangalkamble9509
    @mangalkamble9509 Před 2 lety +4

    लेट पण थेट

  • @vrushalikhoje8569
    @vrushalikhoje8569 Před 2 lety +8

    Happy Ganesh chaturthi 🙏🙏

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 Před 2 lety

    खूप छान आई वडिलांना पाहून खूप बरं वाटले
    आजी ना बघायचे आहे
    गावातले गणपतीमय वातावरणने मन प्रफुल्लित झाले आणि तुझ्या मुळे आम्हा सर्वना हे सर्व पाहायला मिळाले
    आणि तो आसे छान छान बोलतो मला तर मी तिथे कोकणातच आहे आसे वाटते 👍👌✌🙂🤟👍👍👍👍

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 Před 2 lety +1

    लयभारी बर वाटला तूझा विडीयोबघून ऐवढे मोठे कूटंबाचा ऐक गणपती बरवाटल अशेच शेवटपरयंत रहा आनि आजिकूठेगेली मूंब ईवरून आलिच नाहिका आजिशिवाय करमत नाहीरे आनितूझे आभार तूझेमूळे थोडकाहोईना माझघरपरसिध तूजेमूळेशकयझाल

  • @ameysalvi4736
    @ameysalvi4736 Před 2 lety +3

    Aala vlog 🔥😍😎😎

  • @chandrashekharhatle8231
    @chandrashekharhatle8231 Před 2 lety +8

    Great video Aniket.
    Nice and comphrensive coverage of Ganesh chaturthi.
    It was virtual festival celebration for us.
    Through your camera lens we re-lieved Ganesh chaturthi celebration at our own house back in our village.
    Also best wishes for your efforts to bind the community togather through your blog.

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 Před 2 lety +1

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
    खुप सुंदर व्हीडीओ वर्णन करायला शब्द नाहीत.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 2 lety

    एक गाव एक गणपती अख्या महारास्ट्रा भर झाला तर बर होयिल गणंपति बाप्पा मोरया 👌👌👌👍

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 Před 2 lety +17

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत ☺️

  • @vaishalimanjrekar7468
    @vaishalimanjrekar7468 Před 2 lety

    Khup mast vat,gavatla Ganpati enjoy karala milala

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 Před 2 lety

    Ekdam bhari.... 👍👍👌sarvanna Ganesh chaturthichya shubhechchha.. 🥰😍🙏

  • @abhishekwani6391
    @abhishekwani6391 Před 2 lety +5

    Nice video 👍👍👍👍👍

  • @pravinkarande6131
    @pravinkarande6131 Před 2 lety +15

    आज 10 वाजले तरी तुझ्या व्हिडिओची वाट पाहत होते आजपन 1 view 🔥☺️

  • @user-gm2wy4eb5b
    @user-gm2wy4eb5b Před 2 lety +1

    सुंदर व्हिडीओ...! खरेच गणपती बाप्पा हा विषय असला की कोकण म्हणजे जणू स्वर्गच..!

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 Před 2 lety

    गणपती बाप्पा मोरया. गोष्ट कोकणातील पुर्ण टीमचे सर्व इच्छा पूर्ण हो. अशी गणपती बाप्पा च्या चरणी प्रार्थना.

  • @kalyaniprabhu6962
    @kalyaniprabhu6962 Před 2 lety +3

    Happy Ganesh Chaturthi 🙏🙏

  • @lalitaraut6212
    @lalitaraut6212 Před 2 lety +3

    श्री स्वामी समर्थ 🌹

  • @ruturajpotnis3254
    @ruturajpotnis3254 Před 2 lety

    Mastcha
    🙏👌🌹🌹👌🙏
    Sagaly che decoration sunder
    Kokanatil Bappa Mhanje 1 Number
    👌👌

  • @saritadhuri5420
    @saritadhuri5420 Před 2 lety +1

    Ganpati Bappa morya 🙏🙏🌺🌺 and Aaji ❤️😘😘..Very nyc 👍👍

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 Před 2 lety +5

    गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!🌺🙏🏻

  • @jayeshgavali4356
    @jayeshgavali4356 Před 2 lety +13

    Ek no bhau ❤❤

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 Před 2 lety

    वा माझ्या आजीला तू लुंगड दिले मला खुप आवडले आणि आजीचे दर्शन झाले खुप बरे वाटले तू आजीचा गाल खेचतो आणि तिला हसवतो ते खुपच आवडते आणि गणपतीचे आगमन मस्त वाटलं आणि सगळ्या गावातील लोक खेळीमेळीनी सण साजरा करतात हे बघून खुप आनंद झाला खुप छान आहे विडिओ लय भारी

  • @pritamdesai4906
    @pritamdesai4906 Před 2 lety

    गोष्ट कोकणातलीच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...36 कुटुंबाचा गणेशोत्सव छान साजरा केला जातो....सगळे कुटुंबिय एकत्र येऊन मिळून मिसळून सण साजरा करतात यातून गणपती उत्सवावे महत्त्व आणि पावित्र्य जपले जाते असा सुंदर संदेश तुमच्या समस्त हरकुळ वासीयांकडून जगातील जनतेला मिळाला...हि परंपरा अशीच अखंडितपणे चालू राहूदे अशी गणरायाचरणी प्रार्थना...
    गणपती बाप्पा मोरया 🌺🌾🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @bablushingole9841
    @bablushingole9841 Před 2 lety +24

    गोष्ट कोकणातली परिवारातील सर्व सदस्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏

  • @wanderingsoul2000
    @wanderingsoul2000 Před 2 lety +3

    Aaj cha vlog Ganapati cha nasta tr aaj cha vlog cha best scene 🔐Lock cha asta😂😂😂

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 Před 2 lety

    गणपती बाप्पा मोरया, छान झाला विडिओ

  • @shailendrapradhan6526
    @shailendrapradhan6526 Před 2 lety

    तिसरा गणपति सुंदर लोभस मनमोहक, देखावा खूपच अप्रतिम सुरेख

  • @pradipeditz2792
    @pradipeditz2792 Před 2 lety +3

    Ganpati Bappa Morya ❤️

  • @pravinchavan7829
    @pravinchavan7829 Před 2 lety +3

    Aniket dada,
    Vlogs astat tuze kamal,
    Mantoy as it company cha Hamal,😂😂 (software tester)
    Kam karun karun ghamane bhijato maza rumal,
    Pn vlogs bghun tuze hoto mi khushal.

  • @pandurangsaste351
    @pandurangsaste351 Před 2 lety

    एक नंबर अनिकेत दादा सण कसे साजरे करावेत तुमच्याकडून शिकावे सर्व तुम्ही टिकवून ठेवलय बघून खूप भारी वाटतेय तुमची एकी अशीच राहो गणपती चरणी प्रार्थना! गणेश आगमनाच्या हार्दीक शुभेच्छा

  • @reshmamanyar766
    @reshmamanyar766 Před 2 lety

    आजीला साडी दिले खूपच छान वाटले गणपती बाप्पा मोरया

  • @rajurajubundele9570
    @rajurajubundele9570 Před 2 lety +9

    🙏❤❤

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 Před 2 lety +5

    😍महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदरसे कोकण,
    या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण😍
    ❤️आतुरता भजनांची❤️
    🌹🌹🙏🏻🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @kharangatecreationsunilkha3406

    खूप छान उपक्रम...

  • @sarikalokhande7066
    @sarikalokhande7066 Před 2 lety

    Bhari vatal video bghun 😊😊 Ganpati Bappa morya 🙏🤗🌺🌺

  • @yogeshanjikar7307
    @yogeshanjikar7307 Před 2 lety +3

    🙏💐

  • @manishagavit7719
    @manishagavit7719 Před 2 lety +3

    🌺✨Happy Ganesh Chaturthi to everyone🌺🌺🙏🙌 God bless you all 🌸✨🙌❤️🤗

  • @mrunalinibhonsle9693
    @mrunalinibhonsle9693 Před 2 lety

    Aniket tula ani tujhya sarve gavkari mandalina Shree Ganpatichya hard ik shubhechhya

  • @mitalibait4734
    @mitalibait4734 Před 2 lety

    Kharch gavi aalya sarkh vatal.. Tx bro... 🙏🙏🥰🥰❤❤ tumha sarvana ganesh chaturthi chya khup Khup shubhechchha. 💐💐😍😍

  • @sanitjadhav7106
    @sanitjadhav7106 Před 2 lety +3

    Finally aali video 😂

  • @shreekamble6378
    @shreekamble6378 Před 2 lety +4

    Happy Ganesh chaturthi 💐💐

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 Před 2 lety

    खरच खुप छान व्हिडिओ, छान वाटलं सगळे मेळून गणपती उत्सव साजरा करतात 👍

  • @deepalibobhate1474
    @deepalibobhate1474 Před 2 lety

    Ganpati bappa morya bhava. Khupch chan Darshan ani Aajichi god smile.

  • @updeshmore6814
    @updeshmore6814 Před 2 lety +4

    ❤🙏