'छोटा' वकील अडचणीत येणार? कीर्तिकर-वायकर प्रकरणात खोटी याचिका! असीम सरोदेंची वकिली सनद रद्द होणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • #nileshojha #asimsarode #ravindrawaykar #amolkirtikar

Komentáře • 392

  • @sharadghodke6586
    @sharadghodke6586 Před 2 dny +56

    असीम सरोदे हा खरोखर वकिल आहे???
    वकिली विषयीचे त्यांचे असीम ज्ञान बघून शंका येते!

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před 2 dny

      ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Před dnem +2

      खाणता ख्वाजा याची लाचारी आणि चापलुसी केली तेव्हाच वसिम सरोदे ची इंटेग्रिटी समजली.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před 2 dny +115

    ओझा साहेब हे लोकं अराजक आहेत , गुन्हेगारी प्रवृत्ती चे आहेत , कठोर शिक्षा झाली पाहिजे !!!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 dny +4

      विरोधी पक्षातले बहुसंख्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Před 2 dny +1

      😂😂😂😂😂

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před 2 dny

      ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před dnem +1

      आदित्य ठाकरेंचा calculator OTP दिला कि open होतो.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před dnem

      @@rajangurjar2183 😂😂

  • @vivekvaidya3230
    @vivekvaidya3230 Před 2 dny +98

    हे सर्व लोक तुरूंगातच गेले पाहिजेत. पण सुशांत व दिशाला न्याय कधी मिळवून देणार ते सांगा.

    • @kalpanajoshi6831
      @kalpanajoshi6831 Před 2 dny +6

      कोनी काहीं नाही करणार सगळ्यांना फक्त लाईम लाईट मध्ये यायचं आहे म्हणुन फक्त व्हिडिओ बनवतात.....
      कोणाला ही शिक्षा होणार नाही.....
      सगळे सारखेच......

    • @skentertainments302
      @skentertainments302 Před 2 dny +1

      वैद्य काका सोडून द्या सुशांत चा न्याय, यांना भेटले 100 खोके

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 2 dny +133

    काही वकील नेहमीच चुकीच्या बाजूने उभे असतात , त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते , पण दुर्दैवाने असं काही होत नाही .

    • @Marathibana842
      @Marathibana842 Před 2 dny +3

      @@sushamanaik9997 पत्रकार, वकील BJP च्या बाजूने बोलला तर चांगला अन् विरोधात बोलला तर चुकीच्या बाजूने .....🤣🤣🤣

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před 2 dny +15

      ​@@Marathibana842हे कळण्यासाठी सदसद्विवेक बुद्धी शाबूत असावी लागते .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 dny

      ​@@sushamanaik9997बरोबर

    • @Marathibana842
      @Marathibana842 Před 2 dny +2

      @@sushamanaik9997 अगदी बरोबर बोललात सद्सद्विवेक बुध्दी शाबूत असावी लागते. ती विकलेली नसावी.......पण ती तोरसेकर, सुर्यवंशी, कुलकर्णी यांच्यकडे दिसते का?😅😅

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před 2 dny +10

      ​@@Marathibana842मी तर कुठल्याही वकिलाचं नाव घेतलं नव्हतं , तुम्हाला कसं कळलं ?

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 2 dny +111

    *वकीली* तशीही चालत नाही, म्हणूनच उबाठात प्रवेश केला आहे, कमीतकमी *वसूली* तरी करता येईल

    • @MELODI.Team.6
      @MELODI.Team.6 Před 2 dny +2

      😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝उज्वल निकम सारखं का 😝😝😝😝😝😝😝😝😝

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny +5

      Kasab tuzha bhau hota ka??

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Před 2 dny +4

      @@mibhartiya असेल, म्हणूनच अशी कमेंट केली

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i Před 2 dny

      जस की ओझा ने युती मधे

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 Před 2 dny

      हे उद्धट खान चे पाळलेले कुत्रे भुंकतायत

  • @kotankars
    @kotankars Před 2 dny +42

    आज सरोदे स्वतःला फार शहाणा समजतो. त्याच्यावर कारवाई केली तर खूप लोकांना समाधान मिळेल!

    • @kirankunte5925
      @kirankunte5925 Před 2 dny

      He is an Junior Lawyer. Supreme Court did not hear him even for one minute. Ignore him. Also ignore self declared GHANTA TADNYA like Ulhas Bapat

    • @shashikalaraut3645
      @shashikalaraut3645 Před 9 hodinami

      नाही मिळणार

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 Před 2 dny +73

    नक्कीच रद्द झाली पाहिजेल

  • @nirmalasaraf2393
    @nirmalasaraf2393 Před 2 dny +161

    असीम सरोदे हा दीड शहाणा वकील आहे.एक दिवस मा. न्यायालयाकडून हा गोत्यात येणार.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 2 dny

      Sardyala Khoke Pocha tat tenva Ase Bhonkto 😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 dny +9

      तथास्तु

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před 2 dny +5

      कधी कोण जाणे?

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i Před 2 dny

      न what about ओझा

    • @vijaylachyan8229
      @vijaylachyan8229 Před 2 dny

      ​@@user-yp9bk1dm1i जो कोणी चुकीचे सांगतोय तो भोगेल..

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 Před 2 dny +30

    चुकीचे काम करणाऱ्या लोकांना वेळेवर कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. हा संदेश जनतेत जायला हवा.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Před dnem

      सरकारने या बाबतीत एस आय टी, आयकर, सीबीआय आणि ईडी चौकशी लावावी असे जनतेला वाटते

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 2 dny +40

    ओझा साहेब, तुम्ही खुप पोटतिडकीने प्रयत्न करता पण प्रामाणिकपणे सांगायचे तर कोणत्याही प्रकरणात काहीही होणार नाही, कारण सगळे राजकारणी आतून एकमेकांना सांभाळून घेत असतात आणि आता जनतेचाही या सर्व व्यवस्थांवरचा विश्वास उडत चालला आहे

    • @nirbhaykanekar662
      @nirbhaykanekar662 Před 2 dny +1

      बरोबर गेल्या 2वर्षात कळले

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před 2 dny

      ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq Před 2 dny +31

    याला म्हणतात "निर्भय बनो". न्यायालयाला अंधारात ठेवायचं आणि म्हणायचं घाबरु नका निर्भय व्हा. आता भय कशाचं बाळगायचं हे न्यायालयच सांगेल.

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs Před 2 dny +34

    ओझा साहेब आपण सुंदर विवेचन करता, परंतु या सर्व केसेस चा निकाल लागून या सर्वांना शिक्षा केव्हा होणार, अशी प्रकरणे लांबत जातात सामान्य माणसांचा असा ग्रह झाला आहे की न्यायव्यवस्था फक्त सामान्य माणसाला शिक्षा करण्याकरिता या बड्या धेंडाना शिक्षा केव्हा होणार

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 dny +4

      खरय जनतेला output हवे आहे

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před 2 dny

      ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před dnem +1

      आपली शंका अगदी बरोबर आहे. अशा लोकांना शिक्षा कधी होणार...??

  • @aparnaabhyankar9681
    @aparnaabhyankar9681 Před 2 dny +18

    भारतीय न्याय व्यवस्थेवरचा विश्वासच उडत चाललाय. कारण वर्षानुवर्षे खटला चालू असतो आणि गुन्हेगार मोकाट छाती फुगवून फिरत असतो.ही सत्य परिस्थिती आहे.

  • @sainathkadam8803
    @sainathkadam8803 Před 2 dny +19

    ओझा सर खूप छान विश्लेषण
    हे सर्व सत्यात उतरेल अशी अपेक्षा.👍🙏

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Před 2 dny +22

    हे अनील परब मा.मु.ऊ.साहेबांचे खास कायदे सल्ला गार होते. त्या वेळी ऊ.साहेब प्रत्येक केस.मधे.ऊताणे पडलेले आपण पाहिलेले आहेच.

  • @neelabal3018
    @neelabal3018 Před 2 dny +15

    श्रीसुर्यवंशी जी आपण ओझा साहेबाना घेऊन चांगलीमाहीती देता परंतु आरोपीना शिक्षा का होत नाही

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před 2 dny

      ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 2 dny +22

    असीम सरोदे वकील आहे हे ऐकुन च हसू yete
    काय बोलतो,, ते वकीलीला योग्य नसते

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před dnem

      एकदम सही कहा आपने. हा अजिबात वकील वाटत नाही.

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 Před 2 dny +19

    जय श्रीराम लवकर निर्णय व्हायला पाहीजे

  • @prakashshende6271
    @prakashshende6271 Před 2 dny +14

    असीम सरोदे आणि कं. चा एकमेव उद्देश आणि मिशन म्हणजे भाजप,मोदी,फडणवीस विरोध करणे आणि त्यांची प्रतिमा खराब करणे आहे.
    यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.धन्यवाद

    • @avine8326
      @avine8326 Před 2 dny

      त्यांचा विरोध हा राजकीय असल्याने समजू शकतो.. पण खर कारण हा हिंदूविरोधी वोकडा आहे..

  • @savitasd67
    @savitasd67 Před 2 dny +14

    सर वेळ देऊन गांभीर्याने माहिती दिलीत dhanyawad

    • @kalpanajoshi6831
      @kalpanajoshi6831 Před 2 dny

      मान्य आहे चांगली महिती दिली पण त्याचा उपयोग काय????
      कोणाला ही शिक्षा होणार नाही
      ह्या सर्व गोष्टी फडवणीस किवा शिंदे साहेबाना कळत नाही का??????
      सगळ्यांना सगळं माहीत असत पण तरी ही कोनी काहीं नाही करणार......

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před 2 dny +11

    असे खूप वकील आहेत म्हणून च गैर कारभार करून केस कोर्ट मध्ये जातात मग फुकट च भाव खाऊन बाहेर पडले की प्रदर्शन साठी नेते मंडळी पण असतात त्यामुळे अशा व्यक्तीला पूर्ण बंदी घातली पाहिजे

  • @KetanWagh
    @KetanWagh Před 2 dny +6

    हे वकील खूप गोष्टी सांगतात पण पुढे काहीच घडत नाही किंवा त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही.

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 Před 2 dny +9

    पण होईल का?
    तारीख पे तारीख
    जमानत पे जमानत
    वेळ लढू धोरण
    आदि
    एक विचार
    माफी मागितली तर माफ
    हे सर्व जण ला मिळेल?
    एक विचार

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před 2 dny

      ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Před 2 dny +10

    सर काही होत नाही - पवार बाहेर आहे aditya बाहेर - सेम गुन्हे केले आहेत - काही होत नाही

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Před 2 dny +13

    बहुत उच्छल रहा था...

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 Před 2 dny +4

    ओझाजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद
    पण मला काय वाटतं ओझाजी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाेली पाहिजे . जी काय तुम्ही मागच्या व्हिडिओत सांगितले होते की सात वर्षाची कारवाई होऊ शकते ती झालीच पाहिजे. ही तुम्हाला आमची नम्र विनंती आहे.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před 2 dny +5

    जय श्रीराम 🙏 ओझा साहेब , सूर्यवंशी जी ! 🙏

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Před 2 dny +9

    सरोदे व परब यांना फक्त भ्रष्टाचाराचे ज्ञान जास्त आहे

  • @GovindRamchandra-il9xy

    स्वतःला सरोदे मोठा वकील समजतो पण त्याची अक्कल काय आहे ते तो टिव्ही वर आपली अक्कल पाजळतो त्यावेळी दिसून येते.
    याची सुप्रीम कोर्टाने चौकशी केली पाहिजे.

  • @user-tc6xj6mq4f
    @user-tc6xj6mq4f Před 2 dny +6

    संविधान बचाव वाले कुठे गायब झाले. माहिती द्यावी

  • @user-fo8wf4lq2j
    @user-fo8wf4lq2j Před 2 dny +4

    Good Breaking News.
    Keep it up.
    Asim Sarode deserves it
    Action should be taken immediately.

  • @arvindjadhav9572
    @arvindjadhav9572 Před 2 dny +9

    होणा ही चाहिये.

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 Před 2 dny +4

    हे होणार, ते होणार अस बरच काय काय ऐकतोय गेली 2-3 वर्षे.. पण घंटा काहीही होत नाही. Sagli Political Settlement

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 dny

      हो ना output काहीच नाही

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před 2 dny

      खरं असतं तर ठेवलं असतं का बाहेर?

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před 2 dny +3

    वकिलसाहेब आपणास शुभेच्छा

  • @ganeshkhadilkar8935
    @ganeshkhadilkar8935 Před 2 dny +1

    खर खोटे जे ठरेल ते ठरेल . पण कोर्टात केस चालू आहे ना ? त्यावर माननीय कोर्ट निर्णय देईलच .

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 Před 2 dny +4

    या असीम सरोदेची सनद रद्द करावी.

  • @Vssnkar22
    @Vssnkar22 Před 2 dny +2

    कितीही petition दाखल करा ओझा तुम्ही आजपर्यंत किती गुन्हेगारांना शिक्षा झाली हे सांगितलं तर बरं होईल

  • @prakashligade435
    @prakashligade435 Před 2 dny +1

    रामराम प्रभाकरजी, मा. वकीलसाहेब ओझाजी खूप छान विषय मांडलात सर.सुशांतसिंह,दिशा,पालघरचे साधू हत्याकांडाची सुनावणी कधी होणार?

  • @manojdani5264
    @manojdani5264 Před 2 dny +1

    वकीलसाहेब तुमचे उपक्रम स्तुत्य आहेत पण घडत काहीच नाही

  • @user-og4dn1kf8b
    @user-og4dn1kf8b Před 2 dny +2

    ओझा सर खुप छान माहिती दिली आपण

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 Před 2 dny +1

    राऊत ने शिव्या दिल्या.. कुणी काय वाकडं केलं... करमुसे प्रकरणी काय झालं... काहीही होणार नाही.. शिक्षा फक्त सामान्य माणसाला असते.. तुम्ही सगळे आमचं तात्पुरतं समाधान करताय

  • @shirishnagarkar5963
    @shirishnagarkar5963 Před 2 dny +4

    ओझा साहेब, शरद पवार यांना कोर्ट अवमान प्रकरणी १००% शिक्षा होणार होती.. काय झाले ?
    दिशा,सुशांत प्रकरण.. गुन्हेगार सिद्ध होणार, शिक्षा होणार.. कुठे अडकलं ?
    करमोसे यांना मारहाण.. आव्हाड यांना शिक्षा होणार.. कुठे अडले ?
    आता हे प्रकरण..
    काही होणार का या देशात ?
    😳

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 dny

      जनतेला न्याय नाही

    • @MrUpendrayou
      @MrUpendrayou Před 2 dny

      😂😂😂

    • @MrUpendrayou
      @MrUpendrayou Před 2 dny +1

      Suryavanshi … … lae pothi wachu naka pahile karmuse prakran paha prrof ahe video ahe, to Jitendra avahd baher ka😡😡😡

  • @SP-ug5xh
    @SP-ug5xh Před 2 dny +2

    ओझा साहेब यात कुणालाही शिक्षा होणार नाही म्हणून हे आमचा चांगला वेळेचा दरूपयोग आहे. असे किती आले गेले कुणालाच कांहीही फरक पडत नाही. या ठिकाणी जर सामान्य माणूस असता तर तो २ दिवसात जेलमध्ये गेला असता. असे व्हिडिओ फक्त अैकून मजा घेण्यपुरतेच असतात.

  • @niranjan-81
    @niranjan-81 Před 2 dny

    निलेश ओझा जी, या माहितीसाठी अनेक अनेक धन्यवाद. 👍🏽🙏🏽👌🏽

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Před 2 dny +1

    अहं त्वांम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुच:
    सर्व श्री. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना शरण गेल्यास, भ्रष्टाचार्यां चे सर्व कर्म, कुकर्मां कडे डोळेझाक केली जाते.

  • @user-ur3gy8gc8v
    @user-ur3gy8gc8v Před 2 dny +1

    कॉमन म्यान ला फक्त परिणाम काय झाला हे महत्त्वाचे.साधारणपणे राजकीय लोकांचे खटले थंड बस्त्यात ठेवण्यात येतात.

  • @vivekwatwe7461
    @vivekwatwe7461 Před 2 dny +10

    साहेब हे वकील साहेब म्हणजे तुमचे कायदे तज्ञ आहेत का, जसे काही जणा साठी एक घटना तज्ञ आहेत,

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před 2 dny +2

      हा बिनकामाचा वकील आहे. 😂😂😂

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před 2 dny

      ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.

  • @francisfitzgerald6468
    @francisfitzgerald6468 Před 2 dny +1

    अफीमवर कोणतीही कारवाई होणार नाही. मुळात कोर्टात अनेक शहरी नक्षलवादी आधीच जाऊन बसले आहेत. ते अशा शहरी नक्षलवाद्यांना सांभाळून घेतात. तो कोरेगाव वाला कोळसा असेच उदाहरण आहे न्याय व्यवस्थेत शहरी नक्षली घुसल्याचे.

  • @satishmarathe2087
    @satishmarathe2087 Před 2 dny +2

    यावरही काही होणार नाही,आपण फक्त बोलतो वरून सर्व आधीच ठरलं असत.

  • @user-rb3pq5yi1n
    @user-rb3pq5yi1n Před 2 dny +1

    हा असीम ज्ञानी / नावात विश्व रूप धारण करणारा प्रवचनकार/ सोबत सर्व न्यूज चॅनेल मधून हाकलुन टाकलेला एक महान व्यक्ती याना 100 चांगल्या योजना मध्ये एक ही योजना चांगली वाटत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Před 2 dny +1

    या सरोदे ला चांगली कायदेशीर अदल घडली पाहिजे,यांच्या मागे फंडीग करणारे कोण आहे,हे शोधून काढले पाहिजे ?

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 Před 2 dny +3

    वकील नाही ठाकरेंचे प्रवक्ते आहेत

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 Před 2 dny +2

    ओझा... ना नंतर ओझं होईल
    मग आपोआप ते उतरेल..
    कुठ तरी पद देतील
    मग संपलं..😂😂😂😂😂😂

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 Před 2 dny +1

    आपली न्यायालय कुठलीही कृती करणार नाहीत . सगळे आरोपी मोकळे फिरत राहतील . SSR च्या पेटीशनच काय झालं ? काही नाही . सगळे खूप श्रीमंत आहेत आणि सत्तेतचया जवळचे आहेत .

  • @VijayRajput-dt5hn
    @VijayRajput-dt5hn Před 2 dny +1

    ओझा सर खूप प्रामाणिक पणे विस्तीर्ण माहिती देत आहात, पण या सर्व घटना होऊ नये म्हणून किंवा घटना घडल्या नंतर लगेचच सरकार किंवा तत्सम संघटना संस्था काय course ऑफ action घेतात?
    नरेटिव्ह सेट करणारे त्यांचं काम करतच राहतील पण preventive action काय??

  • @bhaikochrekar
    @bhaikochrekar Před 2 dny +1

    रविंद्र वायकर यांचा विजय संविधानिक आहे, हे आधीच माहित होत. विरोधक आगामी विधानसभेसाठी हा पोरकटपणा करत होते हे अधोरेखित झाले. 😂😂😂 #टुकारविरोधक 😅

  • @ashokdesai7589
    @ashokdesai7589 Před 2 dny +1

    ओझा साहेब सरोदे चे काही वाकडे होणार नाही कोर्टात माफी मागुन प्रकरण मिटवले जाईल सरोदे चे हे काही वाकडे करू शकणार नाही

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 Před 2 dny +1

    खुप छान आनंदाची बातमी

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 Před 18 hodinami

    सरकार ने अंदमान चा जेल सुरू करावा आणि या सो काॅल्ड लिब्रांडुना शिक्षा द्यावी

  • @aamod3593
    @aamod3593 Před 2 dny

    सर आपला आणि न्यायालयाचा आदर आहेच. पण अनुभव पाहता अशा लोकांना शिक्षा होईल असे वाटत नाही. आपले म्हणणे खरे आहे आणि पुरावे सुद्धा आहेत. तरी कोर्ट अशा प्रकरणात शिक्षा करत नाही असेच वाटते.

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559 Před 2 dny +1

    वकील साहेब 1 जुलै पासून IPC आहे का,याचा खुलासा करावा....

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 Před dnem

    मौका मिल रहा है,छोडना मत!

  • @kiranagashe218
    @kiranagashe218 Před 22 hodinami

    माझ्या सडक्या डोक्यात आलेले विचार, अनिल थत्ते यांनी मांडलेला विचार, 5 वर्ष साठी appoinment देणाऱ्या अग्नी विर यांच्या नोकऱ्या, समजा ह्यांना आपण बॉर्डर वर पाठवले आणि त्यांना 5 वर्षत मिळणाऱ्या उत्पन्ना पेक्षा 5 पट जास्त ठेवून विकत घेतले तर

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Před 2 dny +2

    गावठी वकील आहे तो 😂😂

  • @amitkokje83
    @amitkokje83 Před 2 dny

    माननिय ओझा सर, सुर्यवंशी साहेब...... एका high profile गुन्हेगारास शिक्षा झाली दाखवा, 1 रू बक्षिस घेऊन जा. तोपर्यंत सगळा भंपकपणा आहे!! Reminder 1

  • @seemasalvi625
    @seemasalvi625 Před 2 dny +1

    Thanks for explaining the legal side

  • @MarutiSurve-zj8cm
    @MarutiSurve-zj8cm Před 3 hodinami

    Sir.Your explains are so good. It will lead all peoples to the Facts.

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před 2 dny +1

    10:13 Also action against Amol Kirtikar is must. Anil Parab Advocate aahe ki doctor aahe he samjat nahi.

  • @pforyu3712
    @pforyu3712 Před dnem

    डाव्यांचा खोटेपणा समोर येत असेल. तर तो सामान्य जनते समोर यायला हवा.

  • @gunawantnaik6248
    @gunawantnaik6248 Před 2 dny +1

    कारवाई पूर्णत्वाला न्या

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Před dnem

    खोट्याचं खरं करावं लागतं म्हणून एल एल एम होऊनही सुधाकर अपराज यांनी सनद घेतली नाही.

  • @ajitshevde8093
    @ajitshevde8093 Před 2 dny

    कठोर कारवाई करावी शासनाने

  • @goldenshoppy8586
    @goldenshoppy8586 Před 2 dny

    👍 नेरेटिव सेट करणारे भरपूर झाले आहेत आपल्या कडे, त्याला तोड लढायला लागेल सरकार ला

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 Před 2 dny

    झालीच पाहिजे

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 Před 2 dny

    Khupach Chhan Vishlesha. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @madhavdeshpande4602
    @madhavdeshpande4602 Před 2 dny

    सरोदे व परब यांची डिग्री तपासून बघावी लागेल

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 Před 2 dny

    Thanx for knowledge sharing for common man

  • @shrikanttelang6989
    @shrikanttelang6989 Před dnem

    ओझा साहेब, नवीन आयपीसी वर एक व्हिडिओ नक्की करावा,
    SSR केस मध्ये पुढे काय झाले?? ह्याबद्दल आम्हाला जास्त उत्सुकता आहे ,

  • @nikhil16566
    @nikhil16566 Před 2 dny

    अशा प्रकारे न्यायालयाला खोटी माहिती देणे आणि न्यायालयाची बेअदबी अशा प्रकारची कृत्य प्रशांत भूषण यांनी भूतकाळात केले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना फक्त एक रुपयाचा दंड दिला. काय बोलायचं या सुप्रीम कोर्ट ला.

  • @AZ-jo7sg
    @AZ-jo7sg Před 2 dny

    मग त्यांची वकिली सनद रद्द करा ना कोणाची वाट पाहात आहेत

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 Před 2 dny +1

    तुम्ही जे सगळं एक दोन व्हिडीओतून मांडताय ते प्रत्येकक्षात येवो हीच सगळ्यांची इच्छा आहे......होत नाही हे दु:ख आहे‌......

  • @atulpati1639
    @atulpati1639 Před 2 dny

    मैदानातील च्या ठिकाणी न्यायदानातील असे वाचावे

  • @Hindukush9
    @Hindukush9 Před 2 dny

    ओझा साहेब, हे सगळ बरोबर आहे, पण जे दावे पुर्वी दाखल झाले १०२ मध्ये त्याच काय झालं ❓ अनंत करमुसे, आदीत्य,शरद पवार वगेरे 🙄😇

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 Před 2 dny +1

    लवकरच ऊबाठा तर्फे राज्यसभेवर जातील

  • @swapnilkhavare9707
    @swapnilkhavare9707 Před 2 dny +1

    सर तुम्ही एवढे केस लढत आहेत या गेंड्याच्या कातडी च्या लोकं विरुद्ध, पण एक प्रश्न पडतो आहे की ढिम्म न्याय व्यवस्था खरेच न्याय देईल? शंका आहे

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před 2 dny +3

    हो अगदी बरोबर !!! Absolutely Right !!! 👍

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 2 dny

      बरोबर असून काय उपयोग..!! परवा हेच महाशय दिशा सालियन केस मध्ये सीबीआय काहीच करत नाही म्हणून तक्रार करत होते. डबल इंजिनचं सरकार आहे सरकारी मशिनरी त्यांच्या इशाऱ्यावर तात्काळ काम पूर्ण करू शकतात. मग किव येण्या इतपत हे गोदी मिडियाला मुलाखती का देतात?

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Před 2 dny

    Good explain it sir Ji

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 Před 2 dny

    ओझा साहेब, कलमं वगैरे सांगू नका. काय होणार आणि काय होणार ते फक्त सांगा. आम्ही LLB चे विद्यार्थी नाही आहोत.

  • @nagobaviskar3696
    @nagobaviskar3696 Před dnem

    ओझा साहेब अशा खोट्या लोकांना अद्दल घडवली पाहिजे अस आम्हाला पण वाटते पण अस लवकर घडत नाही
    तर हे दुध का दुध पाणी का पाणी खरच होईल का

  • @deepakarekar3432
    @deepakarekar3432 Před 2 dny

    Ek no. h..

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 2 dny

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @pa05
    @pa05 Před 2 dny

    तुमचे सर्व बरोबर आहे पण cases चालवल्या जातील तेव्हा पुढे काही होण्याची शक्यता..तुम्हीच सांगता court पुढची तारीख देतेय किंवा board वर cases शेवटी घेतात..मग मार्ग कसा निघणार?

  • @arungogte1472
    @arungogte1472 Před 2 dny

    ठाकरे cha चमचा नंबर 1

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 2 dny

    अति ची गति नसते।। जय महाराष्ट्र।।

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Před 2 dny

    काहीच होणार नाही.
    नाही नाही त्रिवार नाही.
    इतिहास आहे साक्षीला.

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 Před 2 dny

    हा निर्णय येण्यासाठी साधारण पणे पंधरा वर्षे लागू शकतील ?😢😢

  • @mibhartiya
    @mibhartiya Před 2 dny

    Law system should be changed.

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 Před 2 dny +1

    Il Jay shri Ram ll

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Před 2 dny

    तुमची इच्छा चांगली आहे." कायद्याने तसं घडलं तर लोकांचा न्यायावर विश्वास बसेल.पण असं काही होईल असं नाही वाटंत.

  • @shekharsd
    @shekharsd Před 2 dny

    मेरा भारत महान आहे, यंत्रणा आपल्या बापाची आहे हा त्यांचा समज आणि यंत्रणा पण ह्या लोकांच्या पुढे लाळ घोटे पणा करते.आता तर न्यायालया वर पण विश्वास राहिलेला नाही.