CM Shinde: 'आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला...'; आप्पासाहेबांसाठी शिंदेंकडून कृतज्ञता व्यक्त

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • CM Shinde: 'आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला...'; आप्पासाहेबांसाठी शिंदेंकडून कृतज्ञता व्यक्त
    ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आप्पासाहेबांचा गौरव केला आहे. तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखादरम्यान आप्पासाहेबांनी कशी मदत केली याचीही आठवण उपस्थितांना सांगितली.#appasahebdharmadhikari #kharghar #maharashtrabhushan
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 16

  • @vaishnavkesarkar5842
    @vaishnavkesarkar5842 Před rokem +7

    🤣🤣🤣 उद्या सांगतील ह्यानीच गद्दारी कर म्हटल काही सांगता येत नाही

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Před rokem +2

    अप्पासाहेब भक्तांची नम्र विनंती,फेकून द्या ते महा दूषण!

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před rokem

    सच्चे शिवसैनिक एकनाथ संभाजी शिंदे साहेब 🚩🚩

  • @sureshmore1838
    @sureshmore1838 Před rokem +1

    10 ते 15 लोकांचा मृत्यू तो पुरस्कार काय कामाचा??? धिक्कार धिक्कार धिक्कार

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před rokem

    जय सद्गुरु...🙏🙏

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Před rokem +1

    महासागराला उन्हात का बसवला आहेत पैसे संपले का

  • @madhukarredkar5052
    @madhukarredkar5052 Před rokem

    खर म्हणजे मी खोटेपणा केलेला आहे
    भाजपाची चाटून चाटून मी आज मुख्य मंत्री झालो आहे.

  • @konkan145
    @konkan145 Před rokem +1

    Jagach manun uthun jayla ti ky sabha ahe ka😂😂😂😂

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 Před rokem +1

    भर उन्हाळ्यात कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. ह्या साठी एखादा हॉल घेण उचित झाल असतं.

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Před rokem

      Mindhe हा कॉपी करतो आहे बाळासाहेब नची

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Před rokem

      गद्दार mindhe

  • @vaibhavbhosale3705
    @vaibhavbhosale3705 Před rokem

    gaddar