Deva tu sang na | Lyrical | Adarsh Shinde | Marathi Lyrics

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2021
  • Song lyrics: www.marathilyrics.in/?m=1
    नमस्कार मित्र- मैत्रिणींनो आशा करतो की हे गीत तुम्हाला नक्की अवडेल.
    गीत Lyrics मधे बनवन्याचा हेतु फ़क्त मनोरंजन करणे आहे.
    पूर्ण Credit To : Orignal Song creators.
    _____________________________________________
    🎵Original song : • Deva Tu Sang Na Kuthe ...
    Song : Deva tu sang na
    Singer : Adarsh Shinde
    Lyrics : Kunal-karan
    Music : Kunal-karan
    Label : Zee music comedy
    ____________________________________________
    🔥Best Amazon Offers -
    ( 20-30% OFF )
    Mobile : amzn.to/3wfEgTM
    Earphones : amzn.to/3w7UQVO
    Powerbank : amzn.to/3yjafUy
    Speaker : amzn.to/3w7Vqms
    _____________________________________________
    ✌️Subscribe New channel : / @umesh_dalve
    🤝INSTAGRAM : / ​
    _____________________________________________
    🔥Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Copyright Owner if you want to remove this song from this channel Mail us: Marathilyrics1@gmail.com
    ______________________________________________
    Gear i use -
    BoAt Headset - amzn.to/2FN4CrR​
    BoAt Speaker - amzn.to/2FM9o9c​
    Pendrive - amzn.to/2HeMxnm​
    Tripod - amzn.to/33Bu1Ns​
    Power Bank - amzn.to/3cwKert​
    Kinemaster -
    @Umesh Dalve
  • Hudba

Komentáře • 4,1K

  • @yashraut5843
    @yashraut5843 Před 3 lety +1821

    कोणिही जर हा कमेंट वाचत असेल तया्चया् आई वडीलांना सदैव सुखी ठेव रे देवा !!! 😦🙋💝

  • @halagisamratvikasawaghade
    @halagisamratvikasawaghade Před 3 lety +5713

    माझे आई-वडील लहानपणी वारले ,मला आश्रम शाळा मध्ये घातले ,मला‌ हे गाणे ऐकले की माझी परिस्थिती डोळ्यासमोर दिसते 😭😭😭🙏🙏🙏

  • @SARTHAK7T
    @SARTHAK7T Před 2 lety +739

    ह्या गाण्याचा अर्थ त्या माणसाला च कळतो ज्या माणसाने स्वता ची माणसे गमावली आहे 😭😭 please 1 like

  • @tanviparalkarparalkar934
    @tanviparalkarparalkar934 Před rokem +50

    हे गाणं ऐकलं की ज्याला त्याला आपले वाट्यास आलेली दुःख आठवतात आणि अश्रूंचा बांध आपोआपच मोकळा होतो😓😭😭😭😭TX to the great singer and song writer 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surajshinde8966
    @surajshinde8966 Před 3 lety +3093

    माझी आई माझा देव होती. ती आम्हाला सोडून गेली.तिची खूप आठवण येते हे गाणं ऐकल्यावर. 😢
    देवाघरी गेलेली माणसं आणि वेळ परत कधीच येत नाही. जिवाभावाची माणसं जपा मित्रानो🙏

  • @vishnusurwade5101
    @vishnusurwade5101 Před 3 lety +1639

    गायक आदर्श शिंदे यांच्यासाठी प्लीज एक लाईक👌👍🙏🙏💐⬇️ होऊन जाऊ द्या

  • @jay-tz1xt
    @jay-tz1xt Před 2 lety +23

    ♥️♥️♥️♥️ हे गाणं च्या ओळी ज्या व्यक्ती ने बनवल्या तो देव आहे या गाण्याची प्रत्येक ओळ माझ्या जीवनाची कहाणी जान या गाण्याच्या ओळी बनवले आणि जो बोलता हे गाणं खरंच तुम्ही देव आहे ♥️♥️ जेव्हा पण हे गाणं ऐकतो तेव्हा डोळे भरून येतात आणि रुदय येत 🥺🥺🥺🥺

    • @streetfoodsstreetfoods3530
      @streetfoodsstreetfoods3530 Před 22 dny

      खरं आहे भावा माझ्या पण ह्याच भावना आहेत.

  • @kshirsagart1417
    @kshirsagart1417 Před rokem +93

    देवा.... सर्वांच्या आई वडिलांना आणि त्यांच्या लेकरांना सुखी ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @ankushjadhav9165
    @ankushjadhav9165 Před 3 lety +2813

    मी बनवलेली ही एक गाण्याची ओळ आहे आवडल तर लाईक करा.
    जगायची आस सरली
    कसा जगू सांग तूच र
    चालायची वाट चोरली
    म्होरं तरी चालू कसा र
    तुझ्या दारी आलो आता
    दर्शन व्हावे माय बापा
    किरपा करुनिया देवा
    हाथ मायेचा फिरावा.
    आता तरी बघ देवा
    उंबऱ्यात मी उभा
    रीत तुझ्या दावन्याला माझा
    काय र गुन्हा
    देवा तू सांग ना
    कुठ गेला हरवूनी
    लेकराची आण तुला
    अवतार आता तरी.

  • @sagardive713
    @sagardive713 Před 3 lety +757

    माजा आई वडील ला सुखी ठेव देवा ही च अपेक्षा तुजा चरणी

    • @samarthkharade437
      @samarthkharade437 Před 3 lety +13

      Bhava sorry tula assa bolya Badal pn aii vadilana sukhi thevcha kam appla assa bhvaa rag alla aseel tr sorry 🙏

    • @Ganeshnaik491
      @Ganeshnaik491 Před 3 lety +3

      😭😭😭😭

    • @lalitajadhav8093
      @lalitajadhav8093 Před 3 lety +6

      सर्वांच्या आई वडीलांना सुखी ठेव देवा हीच प्रार्थना तुझ्या चरणी देवा 🙏🙏

    • @l.g.2.o475
      @l.g.2.o475 Před 3 lety +1

      💯🥺

  • @sopanff188
    @sopanff188 Před 2 lety +30

    हे गाण जेव्हा पण ऐक्तो तेव्हा बाबाची खुप आठंवण यती यार miss you baba 😭😢🥺🙏😭

  • @user-ev7pe1ch1x
    @user-ev7pe1ch1x Před 4 měsíci +7

    हे गाणं ऐकल की मला माझ्या husband chi khup 8vn येते खूप लवकर sodun गेले तुम्ही मला आणि आपल्या पिल्लू ला ...miss you hubby 😭😭😭😭

  • @vshalgaddi434
    @vshalgaddi434 Před 3 lety +402

    जीवनात दोनच गोष्टी मागा आई शिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @rajkumarpawar1562
      @rajkumarpawar1562 Před 2 lety +1

      Nice

    • @pravinpatil3853
      @pravinpatil3853 Před 2 lety +9

      बरोबर भावा आई नसेल तर काय होत हे मी मागील २२ वर्ष झाले अनुभवत आहे .आईं नसेल तर काहीच नाय या जगात .कोणी कितीही जीव लावलं तरीही आईची जागा कोणीही भरून कधी शकत नाही😭😭😭

    • @sandeepdeore256
      @sandeepdeore256 Před 2 lety +1

      Ani baba...

    • @mayurgaikwad9700
      @mayurgaikwad9700 Před 2 lety

      ❤️

    • @sohailshaikh8495
      @sohailshaikh8495 Před 2 lety

      Ha na bhau 👍

  • @ipavantarare
    @ipavantarare Před 3 lety +1281

    बाबांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही यश मिळालं नाही, त्या कोरोनाला सुद्धा घाबरलो नाही मी, पण काय शेवटी काहीच करू शकलो नाही, बाबा तुमची खूप आठवण येते😭😭😭

  • @mayurtakate5457
    @mayurtakate5457 Před 2 lety +78

    हे गाण ऐकले की मला माझ्या भावाची खुप आठवण येते........ Miss you Om Bhau😭😭😭😭❤❤❤🙏🙏

  • @navnathadke3149
    @navnathadke3149 Před 2 lety +4

    काल माझा भाऊ देवाघरी गेला... अत्यंत तरुण पणात गेला.. आज अत्यंविधी झाला .. गाण्यान त्याच दुःख भरून काढतोय .. निशब्द .. अन् खरच खुप छान होता भाऊ तु ..

  • @parmeshwarpatil2272
    @parmeshwarpatil2272 Před 3 lety +109

    माझे आई बाबा हेच माझ्यासाठी देव आहे ... देवाला एकच मागणी सुखी ठेव त्यांना ज्यांनी जन्म दिला 😭💪🙏

  • @onkargophane9172
    @onkargophane9172 Před 3 lety +2049

    माणूस आहे तोपर्यंत किंमत करा माणूस निघून गेल्यावर आठवणी शिवाय काहीही हातात राहत नाही फक्त रडायला येत😭😭😭

    • @Hindurastra96
      @Hindurastra96 Před 3 lety +22

      खरं बोललास भावा 👍🏼

    • @sanjaytirukhe9467
      @sanjaytirukhe9467 Před 3 lety +9

      Khar aahe rao

    • @vishalbhoir3259
      @vishalbhoir3259 Před 3 lety +22

      माणूस आहे तोपर्यंत किंमत करा माणूस निघून गेल्यावर आठवणी शिवाय काहीच हातात राहत नाही फक्त रडायला येत😭😭😭

    • @unboxingchallengeswithsank8205
      @unboxingchallengeswithsank8205 Před 3 lety +2

      😭😭

    • @gajupatil2947
      @gajupatil2947 Před 3 lety +5

      बरोबर आहे

  • @kirankevale2914
    @kirankevale2914 Před 9 měsíci +32

    बापा बिना जीवन खूप भयानक आहे .मी स्वतः अनुभव घेत आहे .जीवनात बाप पाहिजे. Miss u bapoo😭😭😭😭😭😭

  • @user-jj6cj1zv1h
    @user-jj6cj1zv1h Před 3 měsíci +1

    आदर्श या नावाचा अर्थ खरोखर हे गाणं ऐकून कळत धन्य ती माता साहब रत्नाचा जन्म घातला

  • @pratikkholgade1516
    @pratikkholgade1516 Před 3 lety +220

    हे गाणं ऐकून मन भरून येत😔

  • @santoshlandge3166
    @santoshlandge3166 Před 3 lety +1295

    हे गाणं जेव्हा पण एक्तो तेव्हा बाबांची खुप आठवण येते यार ...miss you baba 😢😢😢😭
    धन्यवाद मित्रांनो माझ दु:ख समजून घेतल्या बद्धल 🙏🙏

  • @jaybhimwaghmare1993
    @jaybhimwaghmare1993 Před 2 lety +59

    When respected Adarsh sir says आत्ता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा......, just mind blowing singing sir

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Před rokem +4

    असा गायक पुढच्या पन्नास वर्षात होणारच नाही .. जाम भारी भावा

  • @user-or1sh4zq6u
    @user-or1sh4zq6u Před 3 lety +348

    हे गाण ऐकल्यावर मला माझ्या भावाची आठवन येते . 😭😭😭😭 Miss u आबा khup lavkar sodun gela re tu amhala

  • @surajrakhunde7624
    @surajrakhunde7624 Před 3 lety +544

    माझा एक असा भाऊ होता जो सक्का नाही पण सक्क्या पेक्षा जास्त सक्का होता... अचानक या जगातून निघून गेला...I miss U bhau....😢

  • @bedardishayar1852
    @bedardishayar1852 Před rokem +3

    हे गाणं ऐकल की सर्वात जवळ चा असलेला माझा भाऊ मला आठवतो मोठ्या भावा शिवाय जिंदगी व्यर्थ असते miss you brother

  • @vijaykasbe6004
    @vijaykasbe6004 Před 2 lety +43

    आदरश शिंदे सर तुमच्या आवाजात पऱल्हाद सरांची आठवण ताजी होते Thnks sir nice songs

  • @sakshis3812
    @sakshis3812 Před 3 lety +331

    *पिता निम के पेड जैसा होता है उसके पत्ते* *भलेही कडवे हो लेकीन छाया तो थंडी ही देता* *है*
    *Miss you papa😭😭😭♥️*

  • @akshaytelangre394
    @akshaytelangre394 Před 3 lety +366

    आदर्श दादा तुमच्या आवाजाला तोडच नाहीं 👌 गीताने तर काळजावर घावच् घातले👌👌👌👌

  • @travellingupdateinfo5265
    @travellingupdateinfo5265 Před 2 lety +5

    मला हे गाणं खूप आवडत मी हे गाणं येकल्यावर एकट असल्याची जाणीव करुन देत 👍🥲

  • @aspirant870
    @aspirant870 Před 2 lety +13

    Love you Mummy Pappa........ love you more than anything in this world...... thank you so so so much God........I feel god's presence in my parents..... very lucky to have you.......I want their company for my whole life..... I'm incomplete without Mummy Pappa......I have everything and I get everything only bcoz u ....... please respect our parents 🙏🙏🙏...... they are the most valuable gift in our lives......... after reading all those comments I'm feeling sad for those who lost their loved ones......... and feeling like I'm blessed with the most precious gift of God........ Thank u God for giving me my parents......... love you Mummy Papa ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @saurabhkale5817
    @saurabhkale5817 Před 3 lety +48

    जे होत आपल्या आपल्या न तेवढ आई बाबा साठी करा आई बाबा गेल्या वर हो आपल्या ला कोणी नाही ओळखत आपल्या आई बाबा मुळे ओळखतात
    ...love you mom dad ♥

  • @kavitakamble7904
    @kavitakamble7904 Před 3 lety +455

    माझा भाऊ देवा सारखा होता पण
    देवाने त्याला नेले हे गाणं ऐकून खुप आठवण येते भाऊ येणा एकदा परत 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @streetfoodsstreetfoods3530

    आयुष्य काय कोण आपलं आहे कोण परकं आहे. आपण कोण आहोत हे कळायला उशीर होतो. पण जे झालं त्याला आपण काही करू शकत नाही. हे गाणं ऐकल्यावर काळजात कस तरीच करून दिल. आहे कुठं तरी देव.

  • @HappyVibees
    @HappyVibees Před 2 lety +4

    हे गाणं खूप भारी आहे.. खूप साऱ्या आठवणी आहेत.. कोरोना काळात हे गाणं लागलं की काळजात धस करायचा.. ज्या लोकांनी कोरोणा काळात जीव गमवला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!😌

  • @user-tc2nu6su4h
    @user-tc2nu6su4h Před 3 lety +230

    ह्रदय स्पर्श करणार गान आहे हे खुप छान भाऊ👍👍👌👌👌

  • @anupbiswas6828
    @anupbiswas6828 Před 3 lety +301

    माझा भाऊ माझा साठी देव होता तो देवाला आवडला म्हणून देवाने आपलाकडे बोलावलं. I miss you 😥 दादा.....

  • @santoshshinde3506
    @santoshshinde3506 Před 10 dny

    जगात सगळं काही पुन्हा पुन्हा भेटू शकत
    #अपवाद आई बाबाचं प्रेम ❤😞

  • @sachinHodade
    @sachinHodade Před 3 měsíci +2

    हे गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा पप्पाची खूप आठवण येते रा😢😢😭😭

  • @specialpolice
    @specialpolice Před 3 lety +297

    माणूस आहे तो पर्यंत कोणी इज्जत देत नाही आणि मेल्यावर RIP चे स्टेटस टाकतात वां रे दुनिया 💯🙏

  • @gauravkarbharimangate9990
    @gauravkarbharimangate9990 Před 3 lety +27

    देवा या जगात सगळ्याला खुशीत ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना

  • @ashwinirepe1584
    @ashwinirepe1584 Před 4 měsíci +1

    आई वडिलांनाच नाही तर या जगातील प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेव हीच माझी ईश्वराचनी प्रार्थना आहे. माझ्या आई वडिलांना सुखी ठेव 🙏🙏🌹🌹💐💐

  • @mrcrazychidu
    @mrcrazychidu Před 2 měsíci +1

    हे गान ऐकल कि मला माज्या आजोबा चां आठवन एतो 😢😢😭😭

  • @akash3259
    @akash3259 Před 3 lety +322

    माणूस आहे जोपर्यंत कोणी इज्जत देत नाही गेल्यावर rip च्या स्टेटस टाकतात वा रे दुनिया💯🙏

  • @nikitawaware8668
    @nikitawaware8668 Před 3 lety +217

    Miss you pappa😭😭😭,every second, every minute, every hour, every day, every month, every year, and whole life, 😭I can't imagine with you , we can't leave without you.😭. God bless you.

    • @hbmultiple
      @hbmultiple Před 2 lety +5

      Bap ha bap asto tayshivay jagat kontahi motha adhar nasato.. 🙏🏼

    • @santoshjagtap3837
      @santoshjagtap3837 Před 2 lety +2

      Aai Ani nap he dogh jar nastana hua jagat Aapl as konihi nasat

    • @shankarchudhari7469
      @shankarchudhari7469 Před 2 lety +4

      Maze pappa deva ghri jaun 10 divas zale khup changle hote te pn devala konach sukh baghvt ka miss you a lot pappa.......😭😭😭😭

    • @supriyashinde9841
      @supriyashinde9841 Před 2 lety

      Hi nikita

    • @vishalwarghat9305
      @vishalwarghat9305 Před 2 lety

      Tai plz try to forget😭

  • @mayursonawane6242
    @mayursonawane6242 Před 2 lety +5

    हे गान ऐकल की वडिलांची खुप आठवण येते😭😭 miss you aana

  • @mukundjadhav9032
    @mukundjadhav9032 Před 3 lety +257

    काळजाला हात घालणारे बोल आहेत 💓

  • @somnathshindepress9195
    @somnathshindepress9195 Před 3 lety +541

    माझी सख्खी बहीण मला सोडून गेली खूप मिस करतो accidents 😭😭🥺

  • @gaurideshmukh995
    @gaurideshmukh995 Před 2 lety +2

    Ya ganyacha arth tyanch samju shakti jayni aapli javalchi vaykti gamvali... Aahe.. He gan yekal n ki.. Khup tras hoto.. Mama khup aathvan yetey ho tumchi... Mazyakde konich navat tumchya sarkh... Khup ekati padliye me.. Kahich samjat nahi ho mama... Ya n parat.. 😭😭 miss you mama.. 😭

  • @nareshkamble6349
    @nareshkamble6349 Před 10 dny

    हे गाणे ऐकले की मला आई वडील आठवतात ❤❤

  • @vedantandvedantipawar6684
    @vedantandvedantipawar6684 Před 3 lety +73

    माझे मामा म्हणजे माझे वडिलच होते ते गेलो आणि हे गाण ऐकल आणि खरच मामाच्या आठवणीन हे गाण ऐकून खूप रडायला आला miss you mama

  • @abhishekpawar9687
    @abhishekpawar9687 Před 3 lety +148

    माझ्या आजोबा ची आई सोडून गेली नंतर माझे आजोबा पण सोडून गेले आम्हाला 😭😭😓 We always miss you Aaji and baba...

  • @ChavanGjajanan-xl1wi
    @ChavanGjajanan-xl1wi Před 8 měsíci +2

    आमच्या घरात एक आजोबा होते पण त्यांना काय आठवण येते आमच्या आज13/11/2023/😭🎉😭😭🎉🙏😭🙏🙏😭😭

  • @harishpawar1742
    @harishpawar1742 Před rokem +1

    Mi aj 24year cha ahe dubai la asto tri suddha mi he apl marsthi song roj yekto mi maharastra mdhla ahe❤❤❤

  • @ganu654
    @ganu654 Před 3 lety +168

    रक्ताचा नाही पन रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त मानलं तो मला।सोडून गेला खूप आठवण येते आज.....😢😢😢

  • @datrajmulekar9141
    @datrajmulekar9141 Před 3 lety +170

    खरंच हे गान ‌‌ऐकणल्याने डोळ्यांत पाणी आलं..
    😍😍Love you aai Baba 😍🤩

  • @LokeshFale-ks8tf
    @LokeshFale-ks8tf Před 3 měsíci

    आई बापा शिवाय जीवन खूप भयानक आहे हे या गाण्यातून समजतं

  • @RavindraGhonge-ju1my
    @RavindraGhonge-ju1my Před 6 měsíci

    देवा जवळ न्याय नाही दादा देव चांगले माणसं लवकर नेतो हे मात्र नक्की i Miss बाई 😢😢

  • @pinkyroy5963
    @pinkyroy5963 Před 2 lety +25

    खूपच चांगला गीत हाय हे डुलत न तर पाने येतेय हे सोंग ऐकते तर मम्मी पप्पा चे आत्वन येते 😭😭

  • @satishdesai6248
    @satishdesai6248 Před 3 lety +192

    या कोरोणा मुळे ज्यांचे जवळचे लोक आता कायमचे त्यांच्यापासुन दुरावले त्या सगळ्यांना जगण्याची ऊमेद तुच दे देवा😥😢

  • @hairvidyagr153
    @hairvidyagr153 Před 2 lety +2

    मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांना सुखी ठेव देवा 🙏🙏

  • @mirashinde8373
    @mirashinde8373 Před 3 měsíci +2

    my fav song mi jeva sad astey theva hey song yeiktey😢😢

  • @avinashshinde3497
    @avinashshinde3497 Před 3 lety +33

    माझी आजी आम्हला सोडून
    गेली ..खूप चांगली होती तिने आमच्यावर खूप चांगले संस्कार पाडले..तिने कधी दारात येणार मुक प्राणी ताहन लेला..उपाशी असणारा कोणी तसा जाऊन दिला नाही ..खूप चांगल्या विचाराची होती माझी आजी ..बोलावं तेवढं कमीच आहे तिच्या बद्दल ...खूप आठवण येते बई..😓😓

  • @kajalkumbhar7297
    @kajalkumbhar7297 Před 3 lety +107

    हे गाणं ऐकल्यावर रडायला आणि आठवणी येत😭😭

  • @suchtry4852
    @suchtry4852 Před 2 lety +17

    अप्रतिम गान आहे...
    आदर्श दादांचा उत्तम आवाज..
    संगीत अप्रतिम आहे..

  • @PoojaShinde-oi8xq
    @PoojaShinde-oi8xq Před 3 měsíci +1

    Mla khup aavdto hey song jeva sad astey theva hey song yektey😢😭😭😭😭😭😭😭

  • @vishalpande4805
    @vishalpande4805 Před 3 lety +30

    काळजावर घाव करणार गानं आहे
    अगदी ऐकलं की काळजालाचं भिनतयं
    अप्रतिम लेख आवडला आपल्याला
    एकचं नंबर आवाज आदर्श शिंदे

  • @maheshjape
    @maheshjape Před 3 lety +112

    सर. गाणं. खूप भारी आहे
    🔥🔥🔥🔥
    सर्व आठवणी येतात सर है गाणं ऐकलं तर
    सर आवाज खूप भारी आहे

    • @rushikeshchavan522
      @rushikeshchavan522 Před 3 lety

      👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrasonawane9690
    @rajendrasonawane9690 Před 2 lety +1

    ह्या सगळ्या लोकांच्या comment खुपच वाईट आहे देवा असे दिवद नको दाखू रे आम्हाला😔😥😢😭

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 Před 2 lety

    जोपर्यंत या जगात चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि आदर्श शींदे हे नाव अमर राहणार..........

  • @knowledgersumit5196
    @knowledgersumit5196 Před 3 lety +171

    Song peksha . Comments vachun radu yete😭😭😭
    🥺 Stay home stay safe🥺

  • @sagarkolhe7760
    @sagarkolhe7760 Před 3 lety +81

    हे गाणं ऐकल्यावर अस वाटत की प्रत्येका ला आपल्या कर्माची फळे भेटतात त्यामुळे आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा देव कधी काही होऊन नाही देणार

  • @yogi80740
    @yogi80740 Před rokem +2

    Beautiful Lyrics
    Beautiful Song
    Beautiful Voice
    Beautiful singing
    Beautiful music
    My heart melts ❤️

  • @anilpatiil8377
    @anilpatiil8377 Před 16 dny

    हे गाणे ऐकून मला माझ्या पतीची आठवण येतेय 😢😢अहो मी आणि आपली मुलं वाट बघतोय ना या परतुनी,,,, I miss you aaho ❤️😭❤️😭❤️

  • @suhasbelsare8511
    @suhasbelsare8511 Před 3 lety +23

    कोरोना मध्ये हे गाणं ऐकलं की अंगावर काटा उभा राहतो ... मनाला भिडुन जात हे गाणं ..❤️🥺😭

  • @sachinkaswe2232
    @sachinkaswe2232 Před 3 lety +54

    काळजा पर्यंत पोहचला आवाज 💓खूप छान बोल आहे.

  • @amitjadhav5279
    @amitjadhav5279 Před rokem +1

    देव अस का वागतो.... ज्याच्यावर आपला जास्त जीव लावतो... 😢😢😢 त्याला आपण खूप विनवण्या करतो तरीहि काहिही होत नाही.. Miss u papa

  • @shital457ramachari45
    @shital457ramachari45 Před rokem +3

    हे गाण आयकले की वडिलाची खुप आटवन येते 😭😭😭miss you बा

  • @ishwar1438
    @ishwar1438 Před 3 lety +57

    Deva tu sang na kuth gela haravuni 😭 plz deva corona jaude 🙏🏻 hech tuzya Charni parthana

  • @ganeshwaghmode8134
    @ganeshwaghmode8134 Před 3 lety +68

    खरंच हे गाणं एकूण ऊर भरून येतो....माणसाच्या जीवनात आठवणी खूप असतात.त्या आठवणी माणसाला जगूच नाहीत देत....जेंव्हा मी हे गाणं ऐकतो तेंव्हा मला खूप रडायला येत...😭😭😭😭😭

  • @user-dd9xx6ee6q
    @user-dd9xx6ee6q Před 9 měsíci

    आई विना जगणं त्यला माहीत आहे ज्यांनी आपली आई गमवली आहे 😢 या गणायचा अर्थ त्याला समजलं 😭🥺

  • @gayatripanchal8507
    @gayatripanchal8507 Před 2 lety +1

    देवा तु सांगणं मुला मुली मध्ये भेदभाव का केला
    जातो मुली च आयुष्य असं का असतं देवा सांग ना🥺🥺🙏

  • @sunilphadke8954
    @sunilphadke8954 Před 3 lety +78

    माझ्या बापाची आठवण झाली ....हे ऐकताना ...हो बाप माणूस होता तो !
    शून्यातून उभं केलं होतं सारं ...😞
    आणि श्रीकृपेने पुन्हा एकदा बापाची आठवण यावी असा एक दादा भेटलाय मला .... !

    • @rahulbhosale6405
      @rahulbhosale6405 Před 2 lety +1

      🙏🙏🙏😭😭

    • @narendrajagannathshinde1864
      @narendrajagannathshinde1864 Před 2 lety +1

      मिस यू आई 😭😭😭😭😭😭😭😭

    • @sunilphadke8954
      @sunilphadke8954 Před 2 lety

      आज पुन्हा या गाण्याची आठवण झाली ...गुरुपौर्णिमा निमित्ताने 🙏

  • @amoltarmale7717
    @amoltarmale7717 Před 3 lety +163

    माझा मित्र कोरोनामुळे वारला हे गान ऐकलं कितेची आठवन येते

  • @jagdishshingade2084
    @jagdishshingade2084 Před 10 měsíci +3

    Master piece ❤❤

  • @savitakale9234
    @savitakale9234 Před 2 lety +1

    हे गाणं आयकलं की माझ्या भावाची खूप आठवण येते I miss you

  • @ganeshnarayane7283
    @ganeshnarayane7283 Před 3 lety +92

    मराठी मदल सगळ्यात सुंदर गाणं आहे ... जबरदस्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @kapilrajput4900
    @kapilrajput4900 Před 3 lety +49

    माझी काकू माझी आई सारखी होती आता त्यांची खुप आठवण येते हे गाणं ऐकल्यावर....##😭😭😭😭😭

  • @rajendragaple155
    @rajendragaple155 Před 2 lety

    खरच हे गाणं चालू झालं की ते कारोना मुळ आपल्या मदून गेले त्यानची आठवन येते

  • @user-vn4bh6jb9x
    @user-vn4bh6jb9x Před 10 měsíci +2

    माझा पन मिञ प्रेमाच्या नादात आमाला सोडून गेला 𝕞𝕚𝕤𝕤 𝕪𝕠𝕦 𝕪𝕠𝕘𝕦 𝕕𝕒𝕕𝕒 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢

  • @mohanthorat2179
    @mohanthorat2179 Před 3 lety +166

    माझे वडील 5 वर्ष झाले तेव्हा देवा घरी गेलेत. खरचं मनापासून हे , गाण आयकल्या वर दादांची खूप आठवण येते. खरचं आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण मात्र -( आई वडिल ) आयुष्य भर पाहिजेत कारण आई वडील शिवाय आयुष्यात सुख नाही..I Really Miss You Papa 😓🙁

  • @krishnaharale9640
    @krishnaharale9640 Před 3 lety +171

    आम्हालाही आमच्या आईची खुप खुप आठवण येतेय....😢😢🙏🙏

  • @pinkipathak746
    @pinkipathak746 Před 7 měsíci

    अशी गाणी ऐकल्यावर मनाला शांती मिळते

  • @saurabhop4695
    @saurabhop4695 Před rokem

    हे गाणं त्यालाच समजेल ज्यांनी आपला कोणाला तरी गमावला आहे. दुःखच दुःख आहे या जगात.खूप आठवण येते रे तुझी भाऊ.😭😭😭🥺

  • @kalyangalande1600
    @kalyangalande1600 Před 3 lety +55

    खूप भयानक परिस्थिती आली ,आपल्या वर पण न कचता आपण खंबीर पण उभे राहू!
    घरी राहा ! सुरक्षित राहा !

  • @ayurvedmayjivan.5698
    @ayurvedmayjivan.5698 Před 4 měsíci +1

    ज्यांना आई वडील आहेत. त्यांना त्यांची कदर नाही.
    जे या जगात लहानपणापासून आई वडीलांच्या मायेच्या सावळी वाचून राहतात.
    त्यांना विच्यारा आई वडील नावाचा अर्थ दोन शब्द सांगण्या आधीच त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले नाही तर सांगा.😢😢😢

  • @sachindange8096
    @sachindange8096 Před 9 měsíci +2

    देवा सुखी ठेव

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 Před 3 lety +103

    देवा परमेश्वरा आमचं रक्षण करा🙏🏻

  • @pritampatole360
    @pritampatole360 Před 3 lety +218

    देवा तू सांगा ना कुठ गेला हरवून,.......Please deva corona pasun rakshan kar,😢😢