Manoj Jarange यांच्या मागण्या जो पूर्ण करेल त्यांच्यासोबत Jyoti Mete युती करणार| Shivsangram | Beed

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #ManojJarange #JyotiMete #MarathaReservation #Shivsangram #Beed
    शिवसंग्राम संघटना राज्यातील पाच विधानसभा मतदारसंघात उभा करणार असं ज्योती मेटे म्हणाल्या. बीड विधानसभेवर शिवसंग्राम संघटनेने दावा केला आहे. जे लोकसभेला घडलं ते विधानसभेला घडणार नाही. लोकसभेला जनमताचा आधार ठेवला. मात्र, यावेळी मी विधानसभा लढण्यावर ठाम आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची ही लढाई आहे. प्रस्थापित क्षीरसागर यांनी बीडसाठी काय केलं, हे एकदा सांगावं. मराठा समाजाची मागणी आणि अरबी समुद्रातील शिवस्मारक जो पक्ष पूर्ण करेल आणि आम्हाला हमी देईल त्यांच्यासोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम बीडची जागा ताकदीनिशी लढवणार आहे. मेटे साहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. त्यासाठी बीडची जनता माझ्यासोबत आहे. राज्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आमची चाचणी झाली आहे म्हणून पाच विधानसभा मतदारसंघात शिवसंग्राम संघटना उमेदवार उभे करणार आहोत. महायुतीसोबत जायचं की महाविकास आघाडीसोबत हे येणाऱ्या काळात लवकरच निश्चित होणार, असं देखील ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.
    #MHT058
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 87

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Před 21 dnem +44

    मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या मागे ठामपणे उभा आहे जय शिवराय जय जरांगे

  • @VishnuChavan-mi4mz
    @VishnuChavan-mi4mz Před 21 dnem +21

    मी ते ताई तुम्ही दोन्ही आघाडीसोबत गेला तर हमखास पडणार तुम्ही सेपरेट निर्णय घेतला तर हमखास येणार❤❤

    • @sachinamte-lr7vp
      @sachinamte-lr7vp Před 20 dny

      दादा ताई अपक्ष उभा राहणार आहेत

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před 21 dnem +16

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤

  • @user-ey3lu2lb2d
    @user-ey3lu2lb2d Před 21 dnem +18

    जरांगे पाटील यांच्या बरोबर राहा तर मानसन्मान मिळाले नाहि तर आपली काडीचीही किंमत राहाणार नाही वेगळी भुमिका काहीच उपयोगाची नाही पक्षतर थारा देणार नाहीत

  • @chotebhakti9882
    @chotebhakti9882 Před 21 dnem +20

    फिक्स आमदार
    जारांगे पाटलांची साथ पण मिळणार

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Před 20 dny +1

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏⛳🔥

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před 21 dnem +1

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 Před 21 dnem +17

    जरांगे पाटिल सोबत राहा, नक्की तुम्ही आमदार होताल.

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q Před 21 dnem +1

    Great. Tai.. Jai. Shivsangram.

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Před 21 dnem +1

    Mananiya jotyi Taai...aani Mananiya manoja Dada Yekatraa yave....tarach marathyana aarakshan bhetal....ek maratha....ek koti maratha. .

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před 21 dnem +13

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख

  • @nanasahebkadbane
    @nanasahebkadbane Před 21 dnem +3

    मनोज जरागे पाटील यांच्या सोबत रहा तुम्ही 100 टक्के आमदार

  • @kirandandge8406
    @kirandandge8406 Před 21 dnem +8

    भावी आमदार ज्योतीताई मेटे साहेब

  • @shreyamane5647
    @shreyamane5647 Před 21 dnem +4

    Taei manoj dada na saath dy...maratha samaj aaplya pathishi aahe ..

  • @SPTechHubMarathi
    @SPTechHubMarathi Před 21 dnem +8

    संघर्षयोद्धे जरांगे पाटील | तांबाराजुरी अखंड हरिनाम सप्ताहास भेट #jarangepatil#manojjarange#maratha‎

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 21 dnem +1

    जय शिवराय मनोज पाटील ❤

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Před 21 dnem +1

    Only Manoj dada maratha arkshan samrtak

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale Před 21 dnem +1

    Patil ❤❤

  • @rahulshinde5027
    @rahulshinde5027 Před 21 dnem +1

    Manoj jarange patil ❤️🚩

  • @SanketGujar-bt5bn
    @SanketGujar-bt5bn Před 21 dnem +1

    Dr. Jyoti Tai mete

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 Před 21 dnem

    We support जरांगे पाटील

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 Před 21 dnem +3

    मराठा समाज हा देणारा आहे घेणारा नाही

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 21 dnem +11

    एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 171+

  • @asmanything2269
    @asmanything2269 Před 21 dnem +3

    Good

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 21 dnem

    एक मराठा लाख मराठा

  • @sukhadevshinde7149
    @sukhadevshinde7149 Před 21 dnem +1

    नंबर एक ताई

  • @shaileshsurwase8126
    @shaileshsurwase8126 Před 21 dnem +6

    100 % आमदार डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे

    • @Thereal3701
      @Thereal3701 Před 21 dnem +1

      संदीप भैय्या चा काय होणार मग😂

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 Před 20 dny +1

    ताई मेटे साहेबांचा आक्शीडेंट झाला नाही,त्यांचा फडणवीसने गेम केला आहे,,अशी महाराष्ट्रभर चर्चा आहे,,त्या फडणवीसची भेट जरी घेतली तरी तुम्ही निवडुंन येणार नाहीत,, तुम्हाला ठामपणे भुमिका घ्यावी लागेल,,ठाम राहिल्यास तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही,,

  • @user-ie3yc8em7r
    @user-ie3yc8em7r Před 21 dnem

    तुमची मागणी कोंच सरकार पूर्ण करू शकत नाही

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Před 21 dnem

    आम्ही जरांगे पाटील यांचच्यासोबत 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Před 21 dnem +1

    तुमचे उमेदवार उभे करा तुम्ही ज्या मतदार संघात आहात त्याठिकाणी उभे रहा निवडून या याला पाडा त्याला पाडा म्हणणं बंद करा मैदानात या

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 Před 21 dnem

    एक मराठा कोठी मराठा

  • @Annaraomane22212
    @Annaraomane22212 Před 21 dnem +4

    तुम्ही जरांगे पाटील म्हणतील तसं चला कारण जरांगे पाटील इतकं तुमचं योगदान नाही

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Před 21 dnem

    तुम्ही स्वतंत्र लढा ., भूमिका नंतर बदलते, त्या मुळे ते काही करू नका

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Před 21 dnem +1

    पाटील फक्त एकदा पवार साहेब यांना प्रश्न विचारा मराठा समाजाला 70 वर्षात का आरक्षण दिल गेलं नाही पण तुम्ही ते प्रश्न विचारणार नाही, ते आम्हाला माहीत आहे ,

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q Před 21 dnem

    Only. Jarange. Patern. Chalnar. He. Fix.

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q Před 21 dnem

    Sarkar.. Virodhak. He. Harnar.. Fix.

  • @narayannarwade769
    @narayannarwade769 Před 21 dnem

    बरोबर

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv Před 21 dnem +1

    एकदा विश्वास टाका शरद पवार ची सत्ता आणतो माझं टार्गेट पूर्ण करतो मग तुमची मुलं त्यांचं वटूल त्यांच भविष्य वाट लावतो अहो समजदार मराठी माणूस आत्ताच वेळ आहे याच्या पासून बाजूला व्हा

  • @Shivajiek2jf
    @Shivajiek2jf Před 21 dnem +6

    ताई तुम्ही दादा बरोबर रहा

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Před 21 dnem

    ह्याचा एक दिवशी हार्दिक पटेल होणार आहे

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q Před 21 dnem

    29.after..maratha.is.ready.honar.

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q Před 21 dnem

    Jarange. Sobat. Asal. Tarch. Amdar.

  • @Thereal3701
    @Thereal3701 Před 21 dnem

    Amhi obc la nivdun deu beed madun sandip bhayya

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před 21 dnem +1

    पॉलिटिकल स्टंटबाजी आणि इलेक्शन मध्ये खूप फरक आहे.....

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před 21 dnem

    हे म्हणतात की सगळ्याच जातीला प्रश्न पडलाय,
    आणि यांना पाडा मग बघतो,
    मग निवडणुकीला उभारणारे सर्व जाती धर्माचे आहेत,
    मग यांना नेमकं कुणाला पाडायचा आहे हेच कळत नाही आणि भलं कुणाचं करायचा आहे.
    सगळेच माझे,
    मग उरले कोण यांच्या मनात कोणता प्रश्न चालू आहे ते यांना तरी कळते की नाही हाच प्रश्न आहे.

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 Před 21 dnem

      Maratha kiti aamdar ahe te sang ,,, mg kalan 😂😂😂 are vedya shrimant maratha padycha ahe pawar, shinde ,, patil je kon maratha ahe bakiche ughach madhi naka padu

  • @user-qq3dy4jh2n
    @user-qq3dy4jh2n Před 21 dnem

    पाटील सोबत चर्चा करून घ्या

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 Před 21 dnem

    288 चे काय झाले आता धनगर सामिल करायचे का मुस्लिम तर सामील आ हे की काय पाटील हे काय चालू आहे

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn Před 21 dnem

    मला शरद पवार च सरकार आनाईच आहे मग आरक्षन च ते पाहुन घेतील

  • @user-sv8rz9ng1n
    @user-sv8rz9ng1n Před 21 dnem +2

    मराठे यांच्या मागण्या पूर्ण करणारा एकच व्यक्ती एकच पक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 21 dnem +3

      😂😂😂 pakka dhokebaz .

    • @Shivajiek2jf
      @Shivajiek2jf Před 21 dnem +2

      चुकीची भुमिका घेतली आहे तुम्ही त्यामुळे असंभव

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 Před 21 dnem

      Javdya saheb thod thambun patansobat rahile ast tr nakkich 35/40 mla zale ast jya rakhiv jaga ahe tya patlani dilya astya ... Pan atta kay fadan20 kel ghet basa 2/5 yetin te pan chukun 200/400 matani nivdin yetin

  • @dilipfarad7917
    @dilipfarad7917 Před 21 dnem

    Barober hae mete madam cha

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 Před 21 dnem

    बाकी सर्व लोकांना माहिती आहे हे वेळी सर्व ओबीसी संदीप आणि जयदत्त ला
    कायमचे घरी पाठवणार आहे
    मेटे ताई किंवा मुस्लिम मराठा कोणी ही चालेल पण गदार नाही❌

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 Před 21 dnem

    ताई तुम्ही जरांगे पाटील साहेब यांना खंबीर साथ देऊन एकत्र येऊन राज्यातील सर्व मराठा समाज ला न्याय द्यावा

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před 21 dnem

    बाईला लागली विधानसभेची चाहूल 😅😅

    • @sachinamte-lr7vp
      @sachinamte-lr7vp Před 20 dny

      दादा त्या आपल्या आई सारख्या आहेत

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Před 21 dnem +1

    तुतारी मध्ये जा ते सर्व ईच्छा ईच्छा पूर्ण करतील😂

  • @user-qy9hp6qq7i
    @user-qy9hp6qq7i Před 21 dnem

    Tingu patrakar ektarfi newss deto nehmi aaj tak ne kadhu takve

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Před 21 dnem

    अरे भाषा सुधार अगोदर कसे तू सांगशील ते निवडून देतील स्वतः अगोदर उभा रहा.आणि आता किती समुदाय सोबत राहिला ते अगोदर पाहा.अश्या रोज वेगळे निर्णय घेवून विचित्र बोलणे बंद करा आणि खरेच राजकारणी व्हायचंय तर राजकारण चांगले करा.आणि लोक निवडून आणा.

  • @sagarchakane7904
    @sagarchakane7904 Před 20 dny

    Jay obc😂

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x Před 21 dnem

    सगळे मतभेद बाजूला ठेवा आणि मला मुख्यमंत्री करा साहेब मला मुख्यमंत्री करनार आहेत शब्द दिलाय तुच मुख्यमंत्री नवा चेहरा यास च सोईचे राजकारण म्हणतात मराठा आरक्षण चे काय झाले कोणालाच पडलेली नाही कारण दहा टक्के मराठा आरक्षण शिंदे सरकार ने दिले आहे तेच योग्य आहे धन्यवाद

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak Před 21 dnem +1

    तुम्ही फक्त 288 जागा लढवा....जर तुम्हाला खरच मराठ्यांना आरक्षण न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्ही 288 जागा लढवाल
    नाहीतर लोकसभेला आम्ही पाहिलेच आहे तुम्ही कोणाचे काम केले पळून पळून....
    तूम्ही 288 उमेदवार द्या तरच आम्ही मराठा म्हणून 100 % तुमच्या मागे....पण जर तुम्ही वाकड्याचे काम करा म्हणाल त्यांची लोक निवडून आणा म्हणाल तर मग अवघड आहे. ...

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Před 21 dnem

    आरक्षण मागा तो तुमचा हक्क आहे,पण आरक्षण ओबीसी तून पाहिजे हे चुकीचे आहे.

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte Před 21 dnem

      दोन वर्ष असेच गेले

    • @user-ql2sb8wr9z
      @user-ql2sb8wr9z Před 21 dnem

      आरक्षण ओबीसीमधुनच असते मागासवर्गीयाला दुसरा पर्याय नाही

  • @user-lb8bv8df5x
    @user-lb8bv8df5x Před 21 dnem +1

    तूतारिला विचारा

    • @Shivajiek2jf
      @Shivajiek2jf Před 21 dnem

      @@user-lb8bv8df5x तु कोनाची पै--- आहे तु पहील तुझ्या आईला विचार कन्फर्म होईल

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 Před 21 dnem

    4 थी पास मुख्यमंत्री झाला तर मी महाराष्ट्राच्या रहिवाशी असण्याचा राजीनामा देऊन नेपाळ मध्ये जातो

  • @Annaraomane22212
    @Annaraomane22212 Před 21 dnem +1

    तुम्ही लोकसभा निवडणुकीत फडणवीस कडे गेलात उमेदवारी मागितली होती

  • @shashikantvyavhare7958

    ताई तुमचा सुफडा साफ होणार आहे मेटे साहेब नी सुद्धा मराठा समाजाचा वापर करून घेतला आहे