या मार्गदर्शनाची गरज होती. 🙏 हल्ली खूप प्रमाण वाढलंए.
काका तुम्ही खरंच महान आहात. किती मस्त आणि अतिशय सरळ सोप्या भाषेत तुम्ही तुमचा
मुद्दा मांडलात.
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ श्री प. पू.काका महाराजांचे चरणी शतशः प्रणाम.
प्राण्यांना त्यांच्या जीवनापेक्षा वेगळे कशाला ठेवता? त्यांचे जीवन त्यांना मुक्तपणे जगू द्या.त्यापेक्षा अनाथ मुलाला संभाळा.
किती खर अणि सुंदर विचार दिलेत आपण, असेच विचार आमच्या पर्यंत पोहोचून मार्गदर्शन करावे 🙏🙏
🙏आदरणीय काका आजचा विषय खुपच मस्त आणि 💯 बरोबर आहे कारण आजकाल प्रत्येक माणसाची विचार करण्याची मानसिकता बदली आहे त्या मुळे आपल्याला योग्य वाटते ते करावे व तुम्ही खुप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
जोशी काका अतिशय चांगली माहिती आहे 🙏🏼धन्यवाद 🙏🏼
आजच्या पिढीला पटेल असेच मार्गदर्शन नेहमीप्रमाणेच. काका सादर प्रणाम 🙏🙏🙏
श्रीस्वामि समर्थ🙏🙏🙏🙏
नमस्कार काका.... अगदी पोट तिडकीने सांगीतल.... खरं तर या गोष्टींची गरजच नाही पण सध्या मार्केटिंग चा जमाना आहे.... त्यामुळे ह्या अशा गोष्टींना थारा मिळतो.... तुम्ही परखड पुणे सांगीतल ते बरंच झालं...👌👌
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
काका ,खूप छान ...परखड !👌👌🙏🏻
श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
बरोबर आहे काका.👌👌👌👌👌👍👍🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ❤
खूप छान सांगितले काका, अगदी खर आहे. श्री स्वामी समर्थ
Agdhi barobar kaka gret 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
ओम स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव..
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
💐 ।। ओम स्वामी समर्थ ।। 💐
💐 वंदन प.पूज्य काकाजी 💐
!! श्री स्वामी समर्थ !! 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ👋👋🌹
श्री स्वामी समर्थ👋👋💐
श्री स्वामी समर्थ
काका तुम्ही खुप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....
अगदी बरोबर आणि खरोखरच उदबोधक आहे.🙏
Om Shree Swami Samarth 🙏 🌼
अगदी बरोबर आहे.खूप छान माहिती दिली काका. धन्यवाद.🙏श्री स्वामी समर्थ🙏
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
🙏🙏 श्री स्वामी समर्थ काका आपण खूप छान माहिती सांगितलीत.
🙏 धन्यवाद काका
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
नमस्कार काका!
खूप छान विचार करणारी माहिती दिलीत धन्यवाद!
jai jai shree swami samarth
🙏🕉️shree swami samarth 🙏🕉️
ओम् स्वामी 🙏💐
🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹
नमस्कार काका 🙏🙏
खुप छान सांगितले काका तुम्ही.
ओम् स्वामी समर्थ ll श्री स्वामी समर्थ llप.पु. जोशी काका नमस्कार.
Shree Swami Samarth 🙏 🙏🏵️🏵️
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
खूप छान माहीती आणि तेही मनमोकळे करून सांगितली.काका आपणास नमस्कार.
तुम्ही सांगितलेली माहिती सत्य आहे श्री स्वामी समर्थ
💐 श्री स्वामी समर्थ 🙏काका आपण खुप छान माहीत सांगतात 🙏
Shri sawmi samrth
Shree. Swami. Samarth🙏🙏
माहीती चांगली दिली। सनातन धर्म, हिंदू संस्कृती आपल्याला चांगलं जगणं शिकवत आहे, रामकृष्ण हरी।
आदरणीय श्री काका ना 🙏🙏कोटी 🙏कोटी प्रणाम
Shree Gurudev Datta
Dhanyavad 🙏🙏🙏
मलाही हे पटत नाही,स्वतः चे आचरण छान,शुध्द ठेवावे.
Namskar 10:27 Guruji 🙏🙏🙏🙏🙏 tumhi agdi yogya te sangitle tumche vichar kharach khoop changle aahet mi tumchya vicharana namskar karte 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
Shree Swami Samarth 🙏shrreeyut Joshi Kaka mla tumhala bhetayachay 🙏
खुप छान माहिती दिली
Shree swami samantha kaka 🙏🙏
Om swami samarth namaskar
Shree sawmi samrat
काका खूप छान माहिती सांगितली
Kaka khup chan marga darshan kele ,,🙏🙏🌹
आदरणीय श्री प पू श्री काका ज्योतिष शास्त्रात खरे असते 🙏🙏
🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹
खुप सुंदर माहिती दिली. अगदी बरोबर बोललात.
Kaka tumi khup chan sangitl aaj kal khup wadtch challay aani itki mahag vastu jhalet
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
Kaka🙏🙏khup khare sangitale. aahe 🙏🙏
अगदी बरोबर सांगीतले काका तुम्हीं
Khup sundar kaka❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खरआहे
Swami Om.
🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Guruji khup Chan mhahiti sangitli🙏🙏
दादा तुम्ही खुप छान सांगितले
Very true..
Absolutely true information totally agreed... kelyane hote aahe aadhi kelech pahije aaji bolaychi kasht kara
खरय
गुरुजींना प्रणाम. खर तर कोणतेच प्राणी घरात पालू नये । त्यांना निसर्गात राहु दयावे पशु , पक्षी, मासे वगेरे मानवाकडे ते तुरुगात राहीलया सारखे काहीसे होते, तयापेकशा मुकया जीवावर होणारया अत्याचार बंद वहावैत् हया साठी हातभार लावणे योग्य ठरेल
Gratitude kaka
Khoop Chan sangitle Kaka apan agadi patle
श्री स्वामी समर्थ, नमस्कार काका🙏🏻 , CZcams च्या माध्यमातून खूप छान माहिती मिळते. आपणास विनंती आहे की दक्षिणमुखी/दक्षिणाभिमुखी काली माता उपासना ह्याबद्दल सुद्धा माहिती द्यावी.
Kaka kharach khuuup chaan mahiti diliy aani sagal confusion Durr jhal. Tumhala uddanda aayush labho hich ishwarcharni prarthana 🙏 Om Swami Samarth 🙏🙏🙏
जोशी काकांना साष्टांग प्रणिपात! नेहमीच खरी व उपयुक्त माहिती काका देत असतात.
धन्यवाद काका!
👌👌👌
आगदि बरोबर काका 🙏🙏🙏
🎉🌹👋🏻🙏 Namaskar. Guruji
Namskar kaka🙏 Audumber vruksh sadhane baddal mahiti sanga pl🙏
🙏🙏
Aaplya Dharma madhye Artha Kaam Dharma Moksha hey Bhukti-Mukti che uccha prakaarache Dhyey sangitla aahe :
1)Jya gharaat keval Navra -Bayko astaat , tithey Prem ani Aadar asta Kaam saadhya hoil
2) Jyagharaat Aai -Wadil Mulga Mulgi astil , tithey prem aadar ekmekanchi kaalji ya muley uchha koticha Artha saadhya hou shakel
3) Jya gharaat Aaji-Aajoba-Aai- Wadil-Mulga -Mulgi astaat Ani changley sanskaar astaat tya gharaat Dharma jagto-wadhato
4) Ani jya gharaat Aaji -Aajoba-Aai-Wadil-Mulga-Mulgi-Sun-Jawai gunya govindane naandataat ani Swaminvar Bhakti Shraddha ani Seva suru astey tithey Kaam Artha Dharma sagley saadhya houn, sankataanvar maat houn Bhukti-Mukti donhi saadhya houn Moksha hi saadhya hoto.
Mag gharaat kay palayacha tey tharva.
लोकानी धर्मिक जरूर असावे,भग्वन्तप्रति श्रध्दा आवश्य जतन कारावी पण अंधश्रद्धा अजिबात ठेऊ नये.
ammbaai chi seva sangana
काकासाहेब अगदी बरोबर बोललात
कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीच.
🌺🌺🙏🙏🌺🌺
Kaka चित्रावती वर video बनवा
Namaskar kaka 🙏
Kaka, khup chaan margdarshan. Ek request hoti, tumchya bolnyat ase barech shabd yetat ki je aamhala mahit nasatat nemak kay aahe eg. Parvacha, chitravati tar tumhi tya shbdabaddal pan mahiti det ja.
काका अगदी खरं बोललात. बरोबर सांगितले. तुम्ही जे बोललात त्यात खुप समाधान मिळते.