काकडा भजन !! Owalu kakda माझ्या pandharinatha !! पारंपारिक चाली !! गायक -हभप भिमराव पवार शास्त्री
Vložit
- čas přidán 27. 08. 2020
- *गायक/संगीत /निर्माता.....हभप.श्री भिमराव पवार शास्त्री, प्राचार्य श्रीकृष्ण संगीत विद्यालय चिखली,जि.बुलडाणा
*तबला संगत...श्री शाम गोराणे आळंदी देवाची.
*मृदंगाचार्य.....श्री विनोदबुवा खंदारे चिखली.
*टाळ संगत...श्री परमेश्वर जगताप वळती.
*तानपुरा संगत...श्री रामेश्वर पवार चिखली.
*स्वरमंडल....श्री मिसाळ गुरूजी चिखली .
*कोरस......सौ.रेणुका जाधव चिखली.
श्री ज्ञानेश्वर मेश्राम आळंदी
देवाची.
श्री पंढरीआबा गाडेकर
मुरादपूर.
कु.रेखा मानवतकर
आळंदी देवाची.
*संयोजन....श्री जे.पी.जाधव गुरूजी
चिखली .
*ध्वनिमुद्रन स्टुडियो...सराफ
म्युझिकस् पुणे.
प्रसारण चॕनल...Maharastra Music Art
#काकडा_भजन #kakada_aarti #kakada_bhajan - Hudba
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर आवाज आहे तुमचा
आणी त्यात तुमचे साथ संगत करणारे ही खुपचं छान खरच
अंतःकरण शुद्ध झाले मी ऐकते
खरंच माऊली अंतःकरणापासुन धन्यवाद
खुप छान माऊली धन्यवाद माऊली तुमचे
खुप छान माऊली... जय हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.... नाद करायचाच नाही
ट
टटकककककककककक
@@nathraohadbe1589 qq
Ooo
शंौनँौ व्
अतिशय सुंदर
अतिसुन्दर मभारावुनगेले्.जय.राम.कष्णहरी
राम कृष्ण हरी अतिसुंदर मन मोहून टाकणारा जीवनात आनंददायी जीवनामध्ये याशिवाय सुख नाही जय जय राम कृष्ण हरी
Khup chan apratim swar
जंयहरीमाऊली❤
🌹🌹🚩🌹🌹🙏जय हरी माऊली खूप छान 🌹🌹🚩🌹🌹🙏
छान
औ.
@@murlidhardhokare9679vnenbeen❤beenkm ..?
@@bajiraodhurgudeऔर😅
खूप छान छान आहे बरका❤
आति सुंदर काकडा भजन
आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव वा माऊली खूप छान
Manmohak,, Jayhari
खरंच गोडवा आहे, जय हरी विठ्ठल विठ्ठल
खुपच सुदंर चाल आहे.जय हरी माऊली
Sunder kakda
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
खुपच सुंदर छान आहे.
जय हरी माऊली, सादर केलेली काकड आरती फार छान, ज्ञानदेव तुकाराम
अति सुंदर मन भारावून गेले जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
Jay shri ram
@@drdhmukh1963 1
❤❤❤jai maharashtra,jai shree ram Jai
Jai shree ram Jai maharashtra jai shivray jai 🙏 ✨ 😅😅.
🎉🎉🎉😢😢😢😮😮😅😅864yygiyryfyguhjjgihuuiyihuj 8:02 8:04 😊😅 8:06 8:06
Jai Jai vittal mauli 1:00:37 1:00:38
खूप छान माऊली खूप छान भजन काकडा
खूपच छान माउली सुंदर गायला
Jay. Jay. Vasudeo. Hari. Maharaj. Roj. Roj. Eekto. 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर काकडा सादर केला.खुप खुप धन्यवाद साथसंगत अप्रतिम
छान काकडआरती गायन,संगीत संयोजन छान. कोरस छान.
छान.माहाराज.मन.समाधान
खुप छान गायन साथ संगत कोरस खुप छान धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि
Khup chan kakada aarti
मन भरुन येते एकताना जिवनाच सार्थक झाले धन्यवाद शब्द सुचत नाही उपकार आहेत तुमचे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी माऊली
एकच नंबर महाराज जी 20:04 पूर्ण वारकरी चाली मनमोहुन घेतात
माउली तुमचा काकडा ऐ कला जानू सकाळ तिर्थक्षेत्र दर्शन झाले कोटी कोटी दंडवत जय हारी
माऊली खूप छान👌
Ajparyantchi sarvat top no. 1 kakad arti bhajan
खूप खूप छान गायन मंत्रमुग्ध करुन सोडले
आणि आवाज छान आवडलं अप्रतीम जय हरी माऊली
खूप छान माऊली रामकृष्ण हारि
सुंदर काकडा भजन
Hear and hear all over with continuity
अप्रतिम
अशा सूरात देवाला जागे करायला देवालाही आवडेल
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup khup madur awajat kaisa akila dhanyvad. Jay jayhari
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल .
खुपसुंदर.काकडा.गायला.आहे.माउली
जयहरीविठल.
माऊलींच्या आवाजात रस गोडवा मनोभावे गायलेले सर्व अभंग वेगळ्या चाली खुप सुंदर
Jay.jay.hari.Kub.chan.
महाराज खुप छान काकडा आहे चाल तर खुप छान आहे धन्यवाद रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर आणि गोड आशा आवाज या मुळे महाराष्ट्र ची व. देशाची संस्कृती टिकवून आहे रामकृष्ण हरी
चाल, ठेका आवाज, कोरस खुप सुंदर माऊली, जय जय विठ्ठल रखुमाई.🙏🌹🪷🌷💐🌺🍀🍀🍀🍀🍀🥭🍎🍊🍇🪔🪔🪔🪔🪔🛐🛐🛐.
राम कृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी माऊली
खूपच सुंदर छान छान चाली ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏🌷🌷
Jay hari atishy rsal madhur mn prasann zale aprtim saylent padhtine sadr kele aahe shubhecha
जयजय रामकृष्ण हरी नमस्कार जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ 🚩🚩🚩🚩🚩🚩
आतीसूदरशबदऊचारआहेत माऊली धन्यवाद
जय हरी माऊली खुप खुप मधुर आवाज आहे आपला खुप खुप हार्दिक शुभेच्छा
खुप खुप छान काकड आरती भजन मंडळ खुप खुप शुभेच्छा🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Hari Mauli उत्तमचं सुंदर
जय हरि विठ्ठल मन भाराऊन गेले
🙏🕉🌹💐जय जय सदगुरू माऊली🕉🙏 रामकृष्णहरी🙏🕉
धन्यवाद माउली
खुपछानकाकडासमाधनवाटले
खुप छान अतिशय सुंदर
जय जय राम कृष्ण हारी
1numer abhinandan maharaj🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🌹
अति उत्तम चाली असलेला हरिपाठ
नमस्कार अतिशय सुंदर चाली आहे काकड अभ़ंगाच्या,मन शांत होते माऊली,
जय जय रामकृष्ण हरी...
जय हरी. रामकृष्ण हरी🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
खूप छान काकड आरती आहे
उठा साधु संत साधा आपुले हित l
जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत ll... 🙏🙏🙏🙏👍
🎉😂😂😂😂😂😂
खूप खूप सुंदर काकड आरती गायकास खूप खूप शुभेच्छा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Vary nice
वारकरी चाली खूप छान आहेत.
राम कृष्ण हरी माऊली 😮
खुपझानमाऊली
खुप सुन्दर आहे
आति सुंदर राम कृष्ण हरी
जयहरि विठ्ठल रामकृष्ण हरि
अति सुंदर राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
महाराज खुप छान चाल आहे तरी रामकृष्ण हरी ❤❤
Khupach chhan
मन प्रसन करणारा असा काकड आरती अती सुंदर पारंपरिक चाली खूप खूप गोड आवाज ❤
खुप छान प्रसन्न वाटले
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री विठ्ठल रुक्माई प्रसन्न शुभ सकाळ शुभ शनिवार
खुप छान मावली रामकृष्ण हरी विठ्ठल
खूप छान माऊली काकडा आहे
छान काकड माऊली
मी आज पहिल्यांदाच अशी चाल ऐकली खुप खुप आनंद झाला
चाल नाद नाय करायचा
सर्वात पहिले गायकाचे खुप खुप अभिनंदन मन पसन्न झाले
जय हरी माऊली
अप्रतिम 🎉
राम कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ माधव नमः 🙏🌹
अतिशय सुंदर, रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Ram krishan hri mauli mast
जय जय राम कृष्ण हरि
छान गोड काकडा भजन
आतापर्यंत सर्वात सुंदर चाली आणि आवाज खूपच सुंदर माऊली मी ऐकतो दररोज,
अतिशय सुंदर 🙏🙏🙏
खुप.सुंदर.काकडा.भजन
छानच..
aatti sunder
छान।माऊली
जय हरी पंढरीनाथा तुमचे चरणी माथा
Khupch sundar 🙏🏻🙏🏻
जय हरि राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌹💐💐👏👏🙏🙏
रामकृष्ण हरी