नागपंचमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा💐🙏🏻इकडे बघा नागपंचमी कशी साजरी केली जाते🤔मला इथल्या बायका काय बोल.

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 4

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před měsícem +2

    नागपंचमीला गावी खुप भारी वाटत हे सन गावीच अनुभवायला मिळतात. गावच्या महिला एकत्र जमून वारुळाला पुजयला जातात मस्त फुगड्याचे फेर धरून नाचतात 👌👌👍
    आमच्याकडे पुरणपोळी नाही बनवत उखडीचे कानोले बनवतात 👍👍

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 Před měsícem +2

    आज नागपंचमी आणि क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.जयुदिदी.

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Před měsícem +2

    नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा जयश्री फौजी भाई ,सोनु ,गायू ,पिल्लू.❤❤❤❤❤

  • @varshaphalke8874
    @varshaphalke8874 Před měsícem +1

    नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ताई आम्ही खूप खेळलो फुगडी😊😊पन् झोका नाही बांधला ग