माराई पाटंण देवीचा पारंपारिक पोवाडा | Marai Patan Davicha Powada | माराई पाटंण देवी भजन | Patan Devi

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2023
  • #patandevi #Marai_Patan_Davicha_Powada #maraiparangeet #vishal_jogdeo_song #vishaljogdeo #chandrapur #vishal
    माराई पाटंण देवीचा पारंपारिक पोवाडा | Marai Patan Davicha Powada | माराई पाटंण देवी भजन | Patan Devi
    अल्बम- पाटणची गंगा बारुला
    भजन- पाटंण गंगा बारुलाचा पारंपारिक पोवाडा
    गायक, गीत व संगीत- विशाल जोगदेव
    स्टुडिओ- ओम ध्वनी स्टुडिओ, चंद्रपुर
    रेकॉर्डिंग- शशी मेकल
    व्हिडिओ- सम्राट गोटेकर
    •~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
    गंगा बारुला माराई पाटण चे नव नविन गाणे ऐकण्यासाठी खालील सर्व चॅनल ला सबस्क्राईब करा व निरंतर माराई पाटण देवीच्या गाण्यांचा आनंद घेत रहा....
    TO BE IN TOUCH WITH ME....
    👉 Vishal Jogdeo Song
    / @vishaljogdeosong
    👉 Vishal Jogdeo
    / vishaljogdeo
    👉 महानुभाव पंथ भजनसंध्या
    / mahanubhavpanthbhajans...
    👉 Follow us on इंस्टाग्राम--
    vishaljogdeo?ut...
    👉 Follow us on फेसबुक--
    profile.php?...
    👉 Follow us on--twitter JogdeoVishal?s=08
    👉 अधिक माहितीसाठी खालील वेब साईड संपर्क करा.
    तसेच प्रत्येक गाण्यांचे शब्द (लिरिक्स) देखील आपण खालील वेबसाईटवर बघू शकता.
    vishaljogdeo.com
    Please Like, Comment & Share
    •~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
    या चॅनेलवर वरील सर्व गाण्याचे अधिकार हे विशाल जोगदेव यांच्याकडे सुरक्षित आहेत, त्यामुळे या गाण्यांचा कुठेही दुरुपयोग केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Komentáře • 9

  • @marotigudekar2096
    @marotigudekar2096 Před 3 měsíci

    श्री विशाल दादा खरच गंगा माय मराई पाटण देवी चा पोवाडा गावला, जन्म कथासार, इतिहास, राहणीमान देविचे, खरच देवी भक्ताला आवडणारी गाणी आहेत श्री मारोतराव गुडेकर गडचांदुर, जय मराई पाटण गंगा देवी कृपा करा दंडवत प्रणाम 🌹🙏🌹👌🤲👏🔔🕉🚩🌹🙏🌹👌👌👌👌👌👌👌

  • @marotigudekar2096
    @marotigudekar2096 Před 3 měsíci

    गंगा देवी मराई पाठण तहसील जिवती जि,चंद्रपूर महाराष्ट्र राज्य, मराई पाठण देवी पहाडावर, गडावर, आहेत होळी पोर्णिमा पासून चैत्र पोर्णिमा पर्यत असते, जागृत देवी देवस्थान तीर्थ आहेत, एस टी बसेस तसेच प्रावेट बसेस भरपूर मार्ग चंद्रपूर राजुरा गडचांदुर मराई पाटण, पाठण, आदिलाबाद किवा वणी ,कोरपना गडचांदुर, एकदा आवश्यक गंगा देवी मराई पाठण ला भेट द्या खुप मोठी यात्रा असते, जय गंगा माय 🌹🙏🌹🤲👏🔔🚩🕉👌👌

  • @vishalburande9887
    @vishalburande9887 Před 9 měsíci

    खुप छान पोवाडा आहे गंगा बारूला चा

  • @PramodKodape-ji8cg
    @PramodKodape-ji8cg Před rokem +4

    ❤❤very very nice song

  • @marotigudekar2096
    @marotigudekar2096 Před 3 měsíci

    मराई पाठण गंगा देवीचा पोवाडा खुप छान आहेत श्री विशाल दादा खुप खुप अभिनंदन साहेब दंडवत प्रणाम 🌹🙏🌹🚩🕉🔔👏🤲👌👌👌👌👌👌👌

  • @vishalburande9887
    @vishalburande9887 Před 9 měsíci

    सुंदर आवाज आहे

  • @NareshRaut-fy3pi
    @NareshRaut-fy3pi Před 3 měsíci

    NAresh reaut❤❤❤❤❤

  • @rahulsonone8699
    @rahulsonone8699 Před 4 měsíci

    Hee mandir kuthe ahee

  • @akashnanhe8511
    @akashnanhe8511 Před rokem +1

    Parmatma ek ke sang nikalo