Video není dostupné.
Omlouváme se.
आज 125 k सेलिब्रेशन आणि ध्रुवच्या बर्थडेसाठी बनवला रात्री 2 वाजेपर्यंत आईस स्पेशल केक |केक रेसिपी
Vložit
- čas přidán 10. 07. 2024
- आज 125 k सेलिब्रेशन आणि ध्रुवच्या बर्थडेसाठी बनवला आईस स्पेशल केक || केक रेसिपी ……
#villagelife
#cakerecipi
#100kcelebrationcakedesign
#birthdaycakedesign
#jangalethimcakedesign
#food
#specialcakedisign
#instantcake
#homemadeaaiscakedesign
#sakkhhyabahinisakkhhyajava
Khupch Chan cake chi information dili,cake khup Chan zale aahe ,donhi bahini 1 no mehenti aahat
सगळेच केक खूप छान बनले आहेत.125k subscribers झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन दोघींचे.❤❤🎉🎉
Happy birthday Dhruv Beta 🎉🎉gbu❤❤cake khup mast😊
एक नंबर केक बनविला खूपच सुंदर अभिनंदन दोघींचे धुवला वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा
भारती व स्वाती तुम्ही दोघी बहिणी फार छान केक बनवतात,व सांगण्याची पध्दत पण फार सोपी व सहज करतात ❤❤🎉🎉
😊😊😊😊
खूप छान बनवला केक मला खूप आवडली
Congratulations 🎉💐 happy birthday ध्रुव बाळ
खूप खूप अभिनंदन दोघींचे, लवकरात लवकर 500k पूर्ण होवोत.बाकी केक तुम्ही खूप छान बनवलेत.तुम्हा दोघी बहिणींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.खूप कला आहेत तुम्हा दोघींच्या हातात.आणि कष्टाळू तर तुम्ही दोघी आहे.❤❤❤
Thanks
Happy birthday Dhruva bala 💐🎂🍰🥮🍫🍫🥳God always bless you 🌹 🌷 🎉🎉तुम्ही दोघी सर्वगुणसंपन्न आहात, खूपच सुंदर केक बनवलेत 😋👌👌👍
Khupch sunder cake banvala ❤❤❤❤
धृवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .दोघींचे ही खुप खुप अभिनंदन 🌹
Cake khup mst bnvlay👌👌👌
Cake khupcha chan banvla
Happy Birthday Dhruv🥳
खूप खूप छान तिनीही केक मला खूप आवडले व्हिडिओ पाहिल्यावर खूप छान वाटलं 🎂🎂🎉🎉
Khup mast cake & Happy birthday Dhrua
सर्व गुण संपन्न बहीणी..
ध्रुव ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐
भारती आणि स्वाती, दोन्ही केक खूप सुंदर बनवले आहेत, दोघीही सुगरण आणि हुशार आहात
Kiti chan cake banvlay
Thanks taiinooooo
ध्रुव la वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद तुम्हा दोघींचे 🎉 हार्दिक अभिनंदन 🎉
खुप वाट पाहिली विडीओ ची धृव ला वाढदिवसासाठी खुप खुप शुभेच्छाही
Khup vat pahat hoti video chi ❤
🎂❤धूर्व बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂 🎂🍰🎉🎉🎉 ताई तुम्ही केक खूपच छान व सुंदर बनविला
केक खूप मस्त बनवला भारती एकच नंबर
Khup vat bagitl tai Happy birthday dhurv bala❤🎉🎉
खूप छान केक बनवले 👌👌
दोघी बहिणी भारीच आहात.👍
स्टॅमिना पाहूनच आमचाही स्टॅमिना वाढतो.
तुमच्यासाठी बोलण्यास शब्दच अपुरे पडतात ❤❤
ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹 ❤️
दोन्ही बहिणींना धन्यवाद 🙏 🙏 ❤️ ❤️
Congratulations both of you & Happy birthday dear Dhruv🍰
Bala Tula vaddivasahy shubechya🎉 Swami blessing u
मस्तच खुप गुणी आहात तुम्ही ध्रुव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
खूप आशीर्वाद आई काकू मावशी तुम्हाला दोघींना खूप आशीर्वाद❤❤❤
Khup Chan cake banavalet bharati tai
सर्व गुण संपन्न आहात तुम्ही खूप काही शिकायला आहे तुमच्याकडे ❤❤१००के बदल हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😊
Tum hi doghi bahini Kharch khup great ahat , God bless both of you , Happy birthday beta ❤❤
Hi. Lovely 🎂 s. Many of us will learn from u easy way to prepare.
Khup Chan distance aahe tai तुम्ही
Happy birthday dhruv beta 🎉🎉gbu ❤cake 🎂🎂 khup mast 🎂🎂💐❤️♥️😍
Happy birthday Druva bala Gbu. 🍫🍫🍭🎂🎂🥳🥳🎊🎊
Swati and bharti i watch all your videos ase vatate ki tumhi majhya bahinich ahat yevadi apulaki vatate mala tumacha video tun .
Congrats for your achievements.blessinga to dhruv .You both are down to earth this quality you have is best you are not at all proud of your money .khup sikanya sarkhe ahe tumacha kadun .keep going i wish you all the best 🙏🙏
खूप छान केक बनवले दोघी पण छान करतात केक 👌👌
YOU MAKE VERY NICE AND BEAUTIFUL CAKE ❤👌🏻👌🏻👌🏻
खुप छान केक बनवले 125 k चे अभिनंदन दोघींना द्रुवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान vlog
खूप छान ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
खुपच छान केक बनवला. खरच तुम्ही दोघी पण प्रत्येक कामात expertआहात.
Happy birthday Dhruv.saglech cake mast zalet pinata cake 1 no. distoy
Dhruv तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.केक खूप सुंदर झालेत.
❤ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ध्रुव बाळ ❤
Cake khup chan banvile .🎉🎉❤
चिं.ध्रवला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छां आणि शुभाशीर्वाद!
1.25 लाखाचे उद्दिष्ट गाठल्याबद्दल तुमचे दोघांचेही मनापासून अभिनंदन!
👍🌹🌹🌹🍫🍫🍎🍎
RUPALI kadam
केक खुप छान बनवले मला खुप आवडले
तुमही दाेघी खुप मेहनती आहात
😊🍰🍰
धृवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद 🎉❤
खूप छान बनविले cake, आम्हाला शिकायला मिळाले😊
Thanks
खूप छान बनवलेत केक 🍰🍰👍🎂
ध्रुव लां वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.सगळे केक खूपच सुंदर बनवले आहेत.मस्तच.तुम्हा दोघींना पण पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉
खूपच छान बनवले सर्व केक🎂🎂🎈🎈👌👌 तुमच्या दोघींना खूप खूप शुभेच्छा💐💐🍫🍫
Khup chan cake banvle tai tumhi ❤
Congratulations taisaheb onces again 🎉🎉🎉🎉
Happy birthday Dhruva 🎉Congratulations Bharati and Swati for 100 K
भारती, स्वाती दोघींचेही खुप कौतुक करावेसे वाटते.125K subscribers झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐. ध्रुवला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद.तुमच्या गोड family ला 🙏🏻.
Congratulations & happy birthday Bala🎉🎉🎉
Chan banvlet sagle cake
केक🎂 खूप छान बनवले❤❤
Congratulations happy birthday dhruv
Dhruv balala punha yekada vaddivasachya khup khup Subhechya tumha doghina abhinandan cake recipe apratim 1No jhala cake tumhi doghihi all rounder ahat ❤
Thanks
Khup chan banvle cake
ध्रुव बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Khupach chan cake Banvala.....😊
खूप छान पिनटा केक , celebration केक बनवला . आणि किती बारकाईने समजावून सांगतेस . ग्रेट आहात दोघी 😊
Dhruva la vadhadivasachay khup khup Subhechaya.🎉
Happy birthday Dhruv 🎂 gbu 🎉🎉🎉
ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉
Khup chaan ❤🎉
ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤🎉🎉🎂🧁🍦🍧🍰🍫🍭🍡🍬🥗🍿🥰🥰
Tai cake khup chan banvle tumhi🎉🎉happy birthday dhruv🎉🎉
केक मस्तच Wish you Happy Birthday beta God bless you ,
Thanks
खूप छान ताई केक बनवलं आहे
Hi, Bharti v Swati. मी पुण्यातून तुमचे Videos बघते. एवढ्या लहान वयातही तुम्ही सर्वजण खूप समंजस व कामसु आहात. छान वाटते बघून. स्वाती, Happy birthday सांग माझ्या कडून , स्वाती
ध्रुव बाळाला . माझा लेकही शाळा सुरु झाली की आजारी पडायचा. तसेच, तो औषध घ्यायला असाच त्रास द्यायचा. मोठा झाल्यावर तो शांत झाला. ध्रुव सुध्दा मोठा झाला की हुशार व शांत होईल. त्याला आयुर्वेद व होमिओपथी डॉ. कडे घेऊन जा. त्या औषधांमुळे तो बरा होईल. Antibiotics मुळे अंगातील hit वाढते. त्याचे कुठल्याही outdoor game club मध्ये नाव नोंदव.
नाही.
Happy Birthday dear dhruv god bless you 🎉🎉
ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गोड गोड आशिर्वाद 🎉🍫🎂 तसंच तुमच्या दोघींचे 125 K चा टप्पा गाठल्या बद्दल मनापासून अभिनंदन! 💐💐💐 लवकरच 1 million चा milestone ही सहज पार कराल 👍 तुमच्या दोघींच्यात असलेल्या साधेपणा आणि सरळपणा ह्यातंच तुमच्या vlog च सौंदर्य दडलेलं आहे! Stay blessed 😘😘
Kiti chan cake banavale mast
Happy Birthday Dhruv beta 🎁🎊🍫🎉🎂💐🍰❤️
Khup chhan👌 cake banvala Ahe tumala khup khup Shubhechchha🎉❤.
Video lay let aala vat pahat hoti me congratulations tai🎉🎉🎉 happy birthday bala
Hi bharti Swati apratim cake kupach Sundar Sundar ❤❤
केक खूप सूंदर बनवला ताई... 👌👌👌
Mast banavle cake tai❤
नमस्कार भारती व स्वाती प्रथम धृव ला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शुभ आर्शिवाद केक खुप छान बनविले
१२५ K झाल्या बद्दल खुप अभिनंदन अशिच प्रगती होवो हिच पाडूरंगा चरणी प्रार्थना
Congratulations Tai and nice vlog
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Dhruvala vadhadivasachya khup khup shubhechcha 🎉🎉
Happy Birthday dhruv 🎁🥳 ani bharti tai aani swati tai tumhala 125k congratulations 🎉🎉
Happy Birthday Dhruv bala 🎂🎉💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धुव बाळा
Khoop chan cake congratulations
Thanks
केक खूप छान बनवला
Happy birthday dhruv🎉🎉
खुप छान केक बनवले ताई सगळ्यांचं गोष्टी छान येतात तुम्ही दोघींना
खुप छान केक बनवला
Happy birthday pillu 🎂🎉♥️
Dhru balala wadhdiwsachya khup subhechha
Happy birthday druvbala🎉🎉🎂🎂🍬🍬 tabet lavkarach bari house ddruva bala
Happy birthday pilu God bless you🎉 💐
धृवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा