दुरेघी वहीत लेखन का ? नवनीत यांच्या पुस्तका प्रमाणे दुरेघी लेखन Marathi writing rules

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • मराठी भाषा हीच खरी आपली ओळख आहे आणि तिला आपण जोपासली पाहिजे आणि पाहिजेच...
    #दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगणारच आणि दाखवणार देखील पुराव्यानिशी!: • #दुरेघी-वहीत-कसे-लिहीत...
    न आणि ण 😢
    😊न= नळ
    ☺️ण= बाण
    या ठिकाणी लक्षात आले असेल की.... शब्दाच्या सुरूवातीला आला असेल तर....न ...वापरावा..
    आणि शब्दाच्या शेवटी आला तर ण वापरावा....आता त्याच्यात पण उच्चार लक्षात घेऊन म्हणजे कसे.....न चा उच्चार करताना जीभ दाताला आणि टाळूला स्पर्श करते....जसे... त..थ...द...ध...म्हणून ...(न)...
    आणि (ण ) चा उच्चार असेल तर जीभ फक्त टाळूला लागते.... जसे... ट...ठ...ड...ढ....म्हणून... ( ण )..... .
    विश्वास आहे की समजले असेल...... आणि आपल्या आशीर्वादाने व्हिडीओ देखील बनवला जाईल या वर....👍👌👍👌
    😢 न की ण :- फक्त एकच व्हिडीओ पहा....
    • #मराठी लेखन करताना कोण...
    मित्रांनो मराठी भाषेत युट्युब वर कंटेंट उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या सहकार्याने आम्ही खूप खूप प्रयत्न करत आहोत. आमच्या बरोबर इतर बरेच शिक्षक देखील तंत्रस्नेही होऊन कोरोना काळात मुलांसाठी ई-अभ्यासक्रम उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहेत.. आपल्याला विनंती आहे सर्वांना सहकार्य करावे. लाईक्स आणि कमेंट्स 👍👌😊💐💐 करून शेअर करण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती..
    धन्यवाद!!👍👍
    #मराठी_व्याकरण_नियम आपल्या साध्या भाषेत #ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी आणि उकार आणि बरेच काही एकाच ठिकाणी!!: • #मराठी_व्याकरण_नियम आप...
    😊😊😊🎊🎊🎊💝💝💝😊😊😊
    #मराठी_व्याकरण_नियम आपल्या साध्या भाषेत #ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी कधी द्यावी?: • #मराठी_व्याकरण_नियम आप...
    #पहिली मुळाक्षर आणि सोपे शब्द सराव नवीन अभ्यासक्रमावर आधारित: • #पहिली मुळाक्षर आणि सो...
    चला शिकूया मजेशीर मराठी मुळाक्षरे /अ ते ज्ञ /: • चला शिकूया मजेशीर मरा...
    काना ओळख! काना शब्द ! सोपे वाक्य वाचन!: • काना ओळख! काना शब्द ! ...
    चित्र शब्द वाचन मराठी भाषा: • सोपे सोपे शब्द वाचन मर...
    पहिली वेलांटी ओळख! पहिली वेलांटी शब्द आणि वाक्य वाचन लेखन प्रकल्प!!: • पहिली वेलांटी ओळख! पहि...
    दुसरी वेलांटी ओळख! दुसरी वेलांटी शब्द आणि वाक्य वाचन लेखन प्रकल्प!!: • दुसरी वेलांटी ओळख! दुस...
    #दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगणारच आणि दाखवणार देखील पुराव्यानिशी!: • #दुरेघी-वहीत-कसे-लिहीत...
    #उकार म्हणजे काय ? चला आपण शिकूया उकार आणि उकाराचे शब्द!: • #उकार म्हणजे काय ? चला...
    ए म्हणजे एक मात्रा जसे क ला एक मात्रा = के एक मात्र शब्द आणि वाक्य आणि बरेच काही: • मराठी मुळाक्षर ए | एक...
    चला शिकूया काना एक मात्रा म्हणजे ओ आणि काना दोन मात्रे म्हणजे औ आणि त्यांचे शब्द: • चला शिकूया काना एक मात...
    चला शिकूया अनुस्वार म्हणजे नाकाचा वापर करून वाचन करणे जसे उंट ,संप,कंठ....: • चला शिकूया अनुस्वार म्...
    #जोडाक्षर चला जोडाक्षरे वाचायला आणि लिहायला सुरुवात करूया!: • मराठी जोडाक्षर युक्त श...

Komentáře • 95

  • @bhagyashribadve8344
    @bhagyashribadve8344 Před měsícem +2

    सर्व चूक . वरच्या शब्दाचा उकार व त्याखालील शब्दाची मात्रा एकत्र होईल . मग त्या खालच्या दोन ओळी सोडून द्यायच्या क

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před měsícem

      आपण वेळ काढून कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद👍👌
      इंग्रजी भाषा जशी चार रेघी वहीत लिहितात आणि इंग्रजी लिहिताना चुका झाल्यास जसे आपण मुलांचे कान टोचतो अगदी तसेच मराठी भाषेच्या लेखनासाठी केले तर आपल्याला समजेल😢 असो.....फक्त एक नियम लक्षात ठेवावा.... की आपण म्हटल्याप्रमाणे वेलांटी आणि उकार यावरच बोलतो...वेलांटी आणि उकार हे अक्षराच्या उंचीच्या निम्मी असावी लागतात बाकी आपण समजुतदार आहात👍👌धन्यवाद👍👌शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌

  • @marathishala621
    @marathishala621 Před 3 lety +6

    धन्यवाद सर!!! अप्रतिम माहिती दिलीत ..मी एक प्राथमिक शिक्षिका आहे ..आजपासून माझ्या हाताखाली घडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी अशा प्रकारे लिहण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन करेन👌👌👌

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 3 lety

      आपण वेळ काढून कमेंट्स केली👍
      खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार👍शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌😊👍👌💐धन्यवाद💐💐💐

  • @awez.pathan2385
    @awez.pathan2385 Před 2 lety +1

    Very nice sir👌👌👌👌

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 2 lety

      धन्यवाद अवेज जी👍👌
      मराठी लेखन📝
      वेलांटी आणि उकाराचे शब्द लिहिताना तुमचा देखील गोंधळ उडतो का?😢
      😰📝😰📝😰
      आता गोंधळ होणार नाही🥳🏆👍🏻⛳🏆⛳
      😢मराठी लेखन कोणती वेलांटी द्यावी?😢🎊
      😊भाग १
      👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/video/7_3hh3If1kA/video.html
      😊भाग ग २
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/video/4aG1nPqS2bI/video.html
      😢कोणता उकार द्यावा ?😢
      😊भाग ३
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/video/s7_6iPLGuxQ/video.html
      😰कोणता उकार द्यावा ?
      भाग ४ :-👌🏻
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/video/yursbU4jfiA/video.html
      मोठ्या शब्दांना कोणती वेलांटी कोणता उकार द्यावा😢?
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/video/54RM1SJQFUw/video.html
      📝🏆🏆📝
      सखोल मार्गदर्शन व्हिडीओ
      📝 मराठी वेलांटी उकार नियम 😰📝😰📝😰
      📝🏆अजिबात गोंधळ होणार नाही फक्त एकच नियम लक्षात ठेवा👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/video/mIJwzHN8yn4/video.html
      😰😢📝😰😢
      ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय?
      कोणती वेलांटी आणि कोणता उकार द्यावा?😢
      प्रश्नच पडणार नाही
      १००% समजणार
      😇🥳✌🏻
      👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/video/DxSu0k3QeXI/video.html
      😢📝😰😢
      काय करू समजतच नाही 😢
      📝कोणती वेलांटी द्यावी?😢
      📝 कोणता उकार द्यावा?😢
      👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/video/5vtg-ayVR6k/video.html
      सदरील मेसेज कामाचा वाटल्यास
      विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा 🙏🏼⛳🏆⛳
      इतरांना शेअर करा🙏🏼⛳🙏🏼
      ⛳आपल्या मराठी शाळा या चँनल ला सहकार्य करावे ही विनंती आहे⛳
      आपलाच मित्र👨🏻‍🏫
      पठाण सर
      ⛳🏆⛳
      czcams.com/video/yursbU4jfiA/video.html

  • @monu-wb8oi
    @monu-wb8oi Před 2 lety +1

    Bhag Pehla Marathi very good

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 2 lety

      आपण वेळ काढून 👍कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद 👍👌
      शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐

  • @prakashkumbhare2650
    @prakashkumbhare2650 Před 11 měsíci +1

    छान

  • @anilvathore6486
    @anilvathore6486 Před 4 lety +2

    Ek Dam best sir

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety +1

      शेअर करण्यासाठी सहकार्य करावे 👍👌💐धन्यवाद👍

  • @digitallalit
    @digitallalit Před 2 lety +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद👍👌

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 2 lety

      ⛳Marathi Shala📚
      czcams.com/users/MarathiShala
      👨🏻‍🏫पठाण सरांना संपर्क केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद⛳🙏🏼⛳
      📝👨🏻‍🏫🏆👩🏻‍🏫📝
      इयत्ता पहिली ते चौथी { प्राथमिक } विद्यार्थी आणि पालकांसाठी नवनवीन संकल्पना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी तयार आहे आपल्या हक्काचे युट्यूब चँनल📽️⛳🏆⛳
      👇🏻👇🏻👇🏻
      czcams.com/users/MarathiShala
      👉🏻अस्सल मराठी⛳
      👉🏻बालस्नेही🥳
      👉🏻आनंददायी🤓
      👉🏻हसत खेळत शिक्षण🎯
      ====================
      ⛳Marathiशाळा ⛳
      🙏🏻धन्यवाद :- टीम मराठी🙏🏻
      👨🏻‍🏫पठाणसर

  • @ranjanachavan3073
    @ranjanachavan3073 Před 2 lety +1

    Thank u 😊

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 👍
      शेअर करण्यासाठी प्रयत्न करा😊👍

  • @shaitansquad8988
    @shaitansquad8988 Před 3 lety +2

    👍👍 thank you sir🙏👍😁😘

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 3 lety

      मनापासून आभार👍👌💐
      चँनल ला शेअर करण्यासाठी सहकार्य करावे👍👌💐

  • @deepchandrayadav3306
    @deepchandrayadav3306 Před 3 lety +2

    Very nice explanation sir👍🙏

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 3 lety +1

      धन्यवाद 👍 मनापासून आभार👍👌💐
      शेअर करण्यासाठी सहकार्य करावे👍👌💐

  • @user-td6sp1ih4b
    @user-td6sp1ih4b Před 4 lety +3

    खूप छान सर👍👍..

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety +1

      धन्यवाद मनोज जी..व्हिडीओ आवडला असल्यास शेअर करण्यासाठी सहकार्य करावे👍👌💐

  • @dilshadsayyadtalks9236
    @dilshadsayyadtalks9236 Před 3 lety +1

    छानच लेखन मस्त👌👌👌👌👌

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 3 lety

      धन्यवाद मँम😊👍👌

  • @Dattapund213
    @Dattapund213 Před 5 lety +2

    👍

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 5 lety

      दत्ता जी आपण कमेंट्स केली.. धन्यवाद... सहकार्य करावे आपल्या चँनल ला सब्सकराईब आणि शेअर करावे.

  • @ashwinjagzap4139
    @ashwinjagzap4139 Před 4 lety +1

    खूप छान सर...👏👏👍👍

  • @monu-wb8oi
    @monu-wb8oi Před 2 lety +1

    Marathi Sahitya Bhag pahla highway Patil Sar Bhag pahla Ho Gaye Hamar le

  • @shrikantvante3657
    @shrikantvante3657 Před 3 lety +1

    👍👍

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 3 lety

      मनापासून आभार 👍
      आपल्या चँनल ला सहकार्य करावे 👍
      पाहिलेल्या व्हिडीओ ची लिंक इतरांना देखील शेअर करा आणि सहकार्य करा👍👌

  • @sunilalsunilal4932
    @sunilalsunilal4932 Před 4 lety +2

    Nice

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद .आभारी आहोत. शेअर करण्यासाठी सहकार्य करावे

  • @vaibhavshelar8510
    @vaibhavshelar8510 Před 4 lety +2

    मराठी हस्तक्षर दर्शन
    हे पुस्तक सर व्यवस्थित पूर्ण दाखवा युट्युब वर आमच्याकडे अशी पुस्तके मिळत नाहीत प्लीज सर तुम्ही खूप छान शिकवतात

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety +1

      नक्कीच धन्यवाद👍👍

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      नक्कीच वैभव जी...धन्यवाद👍👍

  • @abhishekdhore3088
    @abhishekdhore3088 Před 4 lety +1

    👌

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद अभिषेक जी...कमेंट्स करत रहा आणि थोडे शेअर देखील करा...धन्यवाद...

    • @abhishekdhore3088
      @abhishekdhore3088 Před 4 lety

      @@MarathiShala मला तुमचे व्हिडिओ खूप छान वाटले

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद अभिषेक जी...फक्त आता शेअर करा आणि सहकार्य करा...

  • @sandeepkendre6992
    @sandeepkendre6992 Před 4 lety +1

    Good

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद संदीप जी शेअर करा आणि सहकार्य करावे

  • @swatiburungale4932
    @swatiburungale4932 Před 2 měsíci +1

    छान लेखन पण सर हे अक्षर जास्त मोठ वाटत नाही का

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 2 měsíci

      आपण कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद👍👌
      हे शास्त्र शुद्ध नियमानुसार आहे👍👌

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 2 měsíci

      धन्यवाद 👍👌
      शास्त्रशुद्ध पद्धतीने हे बरोबर आहे👍👌

    • @swatiburungale4932
      @swatiburungale4932 Před měsícem +1

      @@MarathiShala नवनीत च कोणत पुस्तक आहे शुद्धलेखन साठी.लिंक भेटेल का.

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před měsícem

      फार जुने पुस्तक आहे... मी प्रयत्न करतो....

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před měsícem

      @swatiburungale4932 रावले गुरुजी यांचे हे पुस्तक आहे.....

  • @Gayatrit7
    @Gayatrit7 Před 5 lety +1

    Thanks for making it 🙏🏻

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 5 lety +1

      This is my duty. कारण हे इंग्रजी सारखेच आहे .Four line notebook आपण रेफर करतो आणि मुलांना नियमानुसार लिहायला पण लावतो. चुकल्यास शिक्षा करतो .मग मराठी साठी योग्य नियमानुसार का नाही करायचे... म्हणून. बाकी काही नाही...

    • @krishnarakshe6285
      @krishnarakshe6285 Před 4 lety +1

      👌👌👌

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद हीच पद्धत आहे.. पण... मुलांना वेगळी शिकवली जाते..😢

  • @npunalekar8195
    @npunalekar8195 Před 5 lety +4

    why ashirtwad is written in dirgha where we are taught in hraswa... even there are lots of words which looks wrong like akaral - vikaral .. and many more . now marathi looks like hindi dominated

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 5 lety

      खर म्हणजे प्रथम आपले धन्यवाद की आपण या बद्दल काही म्हणलात ...काय आहे सध्या मी याच्यावरच माहीती मीळवत आहे की मराठी मध्ये म्हणजे आपल्या जुन्या मराठीत फक्त एकच उकार आणी एकच वेलांटी होती आणि बरेच लोक ती वापरतात ...शुद्धलेखन नीयमांमुळे हे गोंधळ झाले आहे... असे तज्ञांचे मत आहे... हे नीयम संस्कृत भाषेतील आहेत.. म्हणुन मराठी मरत चालली आहे.. आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत... मराठी साठी

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 3 lety

      czcams.com/video/f6nrI6oUXuM/video.html
      रफार बाबतीत आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देखील मिळेल या व्हिडीओ मध्ये👍👌💐

  • @manishakadam9466
    @manishakadam9466 Před 3 lety +2

    अगदी योग्य मार्गदर्शन केले
    जवळपास सगळ्या शाळेत लहान ओळीच वावरतात
    छान मार्गदर्शन

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 3 lety

      धन्यवाद मँम😊👍👌
      आवडले असेल तर शेअर नक्की करा १०-२०-३०---ग्रुपमध्ये😢😊👍👌💐

  • @shriramthorbole3072
    @shriramthorbole3072 Před 6 lety +2

    Shalimar

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 6 lety

      धन्यवाद साहेब... मराठी शाळा या चँनलला सब्सकराईब करून सहकार्य करावे, शेअर करावे...

    • @AjayNishad-dt7st
      @AjayNishad-dt7st Před 5 lety

      Shriram Thorbole मराठी लिखने का सब बोलने भी सिखाए

  • @rajshrim2160
    @rajshrim2160 Před 4 lety +1

    Hi sir

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      👍😊 व्हिडीओ कसे आहेत 😢😢

    • @rajshrim2160
      @rajshrim2160 Před 4 lety +1

      खुप छान आहेत

    • @rajshrim2160
      @rajshrim2160 Před 4 lety +1

      👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      शेअर करण्यासाठी प्रयत्न करा प्लिज👍👍

    • @rajshrim2160
      @rajshrim2160 Před 4 lety +1

      Ok sir

  • @roshangujar8233
    @roshangujar8233 Před 4 lety +1

    O

  • @namdevjadhav8708
    @namdevjadhav8708 Před 4 lety +1

    Sar आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा बोलायचं आहे आपल्याशी

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद.... शेअर करण्यासाठी सहकार्य करावे... आपले सहकार्य खूपच महत्त्वाचे आहे.. धन्यवाद.

    • @namdevjadhav8708
      @namdevjadhav8708 Před 4 lety +1

      @@MarathiShala थँक्स सर

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety +1

      धन्यवाद तर मला म्हणायला पाहिजे....

  • @YogeshJadhav-cs8vk
    @YogeshJadhav-cs8vk Před 4 lety +1

    Gandhi

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद योगेश जी...पण कमेंट्स कळली नाही...

  • @aloktidke3481
    @aloktidke3481 Před 4 lety +1

    😂😘😁😉😭🙄❤️👍🙏

  • @tanmay_Tidke.
    @tanmay_Tidke. Před 5 lety +2

    On😠

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 5 lety

      प्रतिभा मँम धन्यवाद पण कमेंट्स कळली नाही.. राग आला का ???

  • @tejasyadav6640
    @tejasyadav6640 Před 4 lety +1

    जरा फास्ट बोला

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद ..पुढील व्हिडीओ मध्ये नक्कीच फास्ट बोलेल. पाहत रहा आणि शेअर करण्यासाठी सहकार्य करा.

  • @anupgiri7758
    @anupgiri7758 Před 4 lety +1

    Sir mobile sent me

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      धन्यवाद... आपल्या चँनल ला सहकार्य करावे... धन्यवाद

  • @sonalikulkarni7715
    @sonalikulkarni7715 Před 4 lety +1

    Shutting changli nahi keli ahe ekdam faltu

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety +1

      कमेंट्स केल्या बद्दल धन्यवाद सोनाली कुलकर्णी जी....पुढील व्हिडीओ मध्ये नक्कीच चांगली शुटिंग केली जाईल.. पाहत रहा मराठी शाळा. धन्यवाद

    • @crimsonbaddy
      @crimsonbaddy Před 4 lety +1

      😊

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety +1

      धन्यवाद आदित्य जी...शेअर करण्यासाठी सहकार्य करावे.

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety +1

      दुरेघी वहीत कसे लिहावे👍👍 पूर्ण प्लेलिस्ट उपलब्ध आहे..
      #दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगणारच आणि दाखवणार देखील पुराव्यानिशी!: czcams.com/play/PLhrHkO8og7s5en1UhomYqoAsWnxS47g0G.html

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 4 lety

      #दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगणारच आणि दाखवणार देखील पुराव्यानिशी!: czcams.com/play/PLhrHkO8og7s5en1UhomYqoAsWnxS47g0G.html

  • @shriramthorbole3072
    @shriramthorbole3072 Před 6 lety +2

    chukici

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 6 lety

      धन्यवाद सरजी.... मार्गदर्शन करावे....

    • @musavvirascookingandartcla9989
      @musavvirascookingandartcla9989 Před 6 lety +2

      Kontya angle ne chukici paddhat disli Sir tumhala... Mala tar hi paddhat yogya watali (mothya reshet lihinyachi paddhat)

    • @MarathiShala
      @MarathiShala  Před 6 lety

      धन्यवाद मँम आभारी आहे...