Lighthouse Marathi
Lighthouse Marathi
  • 28
  • 431 173
मिळालेल्या फ्रीडमचा मुली असा फायदा घेतात | Ft. Sayali Sonawane Marathi Motivational Video
या व्हिडीओ मध्ये Sayali Sonawane यांनी मुलींना मिळणारे फ्रीडम, शहरात आल्यावर बदलणारे विचार याबद्दल आपल मत व्यक्त केल आहे .
➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट -
czcams.com/video/lyYvA9PObQQ/video.html
➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा -
czcams.com/video/CXlZObXbB_o/video.html
➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? -
czcams.com/video/3ad6CUtTdDQ/video.html
This video is brought to you by Lighthouse Marathi - an initiative by Tarun Udyojak Team.
📧 | For Business Enquiries and Feedback
E-mail: lighthousemarathi@gmail.com
लाईटहाऊस मराठी या प्लॅटफॉर्मवर आपले मत मांडण्यासाठी खालील फॉर्म भरा.:
forms.gle/iKrGAPwfoC56LCjA8
💸 Start Investing in Share Market:
Open free demat account:
Angel One - angel-one.onelink.me/Wjgr/qgug2s0p
Groww : Best App for SIP (Get ₹100 free) - app.groww.in/v3cO/wzxb8sjm
आजची युवा पिढी स्वतःबद्दल खूप जास्त Insecure असते, त्यामुळे ते सतत आपल्या क्षमतेवर शंका घेतात. अशा वेळी त्यांना प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच Lighthouse Marathi या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून याच युवा पिढीला बिझनेस, करियर, फायनान्स आणि पर्सनल डेव्हलपमेंट या विषयांशी संबंधित याच क्षेत्रांमधील यशस्वी लोकांकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आम्हाला सपोर्ट करण्यासाठी हे चॅनल Subscribe करा.
➡️ Follow us on instagram: lighthouse_marathi?igshid=Yzg5MTU1MDY=
➡️ Follow us on Facebook: profile.php?id=100086347873858&mibextid=ZbWKwL
00:00 - Intro
00:41 - आई वडील आणि मुली
03:02 - शहरात आल्यावर..
05:31 - मुलींना मुलांपेक्षा कमी फ्रीडम
06:21 - मुली गोष्टी घरच्यांपासून का लपवतात ?
07:16 - स्वतःच मत ..
09:46 - वेस्टर्न कल्चर आणि आजच्या तरुणी
11:19 - लोंग क्या कहेंगे..
#business #motivation #udyojak #marathi #marathimotivation #marathimotivational #marathiudyojak #lighthousemarathi #tarunudyojak #frienships #friends
➡️ Media Partner : VisualX Studio, Karvenagar - Pune
Music By:
1) Alex Productions: czcams.com/channels/x0_M61F81Nfb-BRXE-SeVA.html
2) CZcams Audio Library
For Business Enquiries and Feedback E-mail:lighthousemarathi@gmail.com
Copyright Disclaimer:
"All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and i or this channel does not claim any right over them. Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statue that might otherwise be infringing."
We make these videos with the intention of providing information to people. We do not own the clips and music we use in most cases. Our understanding is that it is in correlation to Fair Right Use, however given that it is open to interpretation if any owners of the content clips would like us to remove the video, we have no problem with that and will do so as fast as
possible If you have copyright issued for your own content in the video then you can simply write to lighthousemarathi@gmail.com
zhlédnutí: 1 639

Video

संघर्षाचे मैदान सोडून पळू नका | Ft. Vaibhav Dhus Marathi Motivational Video
zhlédnutí 14KPřed rokem
या व्हिडीओ मध्ये Pravara Healthcare चे Owner Vaibhav Dhus सर यांनी जवणतील संघर्ष, त्यांचे पर्सनल अनुभव याबद्दल आपल मत व्यक्त केल आहे . ➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट - czcams.com/video/lyYvA9PObQQ/video.html ➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा - czcams.com/video/CXlZObXbB_o/video.html ➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? - czcams.com/video/3ad6CUtTdDQ/video.html This video is ...
When you know your Partner is a Cheater.. | जेव्हा तुम्हाला माहीत असत तुमचा पार्टनर चिटर आहे...
zhlédnutí 1,9KPřed rokem
या व्हिडीओ मध्ये दर्जा उद्योग समूहाच्या कीर्ती जाधव यांनी Relationship मधील चीटिंग बद्दल आपल मत व्यक्त केल आहे . ➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट - czcams.com/video/lyYvA9PObQQ/video.html ➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा - czcams.com/video/CXlZObXbB_o/video.html ➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? - czcams.com/video/3ad6CUtTdDQ/video.html This video is brought to you by Ligh...
The Reason why women are lagging behind in Business ? | ..म्हणून मुली व्यवसायात मागे आहेत
zhlédnutí 1,5KPřed rokem
या व्हिडीओ मध्ये दर्जा उद्योग समूहाच्या कीर्ती जाधव यांनी त्यांचा उद्योजकीय प्रवास सांगतानाच स्त्रीया व्यवसायात मागे का आहेत याबद्दल आपल मत व्यक्त केल आहे . ➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट - czcams.com/video/lyYvA9PObQQ/video.html ➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा - czcams.com/video/CXlZObXbB_o/video.html ➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? - czcams.com/video/3ad6CUtTdDQ/vid...
खऱ्या सुपरहिरोंना आपण विसरत चाललो आहे का ? | Are we forgetting our Real Superheroes?
zhlédnutí 1,4KPřed rokem
या व्हिडीओ मध्ये हीतेश जाधव यांनी मुव्हीमधील खोट्या सुपरहिरोंच्या नादात आपण खऱ्या महापुरुषांना विसरत चाललो आहे, या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. ➡️गावातील तरूण बिघडत चालला आहे का? - czcams.com/video/zJfkwuIbFaQ/video.html ➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा - czcams.com/video/CXlZObXbB_o/video.html ➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? - czcams.com/video/3ad6CUtTdDQ/video.html Th...
ऑनलाईन लाखो रूपये कमावण्याचे सिक्रेट | Here's How you can make Lakhs of Money online !!
zhlédnutí 2KPřed rokem
या व्हिडीओ मध्ये सागर गारवे यांनी ऑनलाईन पैसे कमावण्याचे सीक्रेट, तसेच ऑनलाइन स्कॅम्स पासून कस वाचायच याबद्दल मार्गदर्शन केल आहे. तसेच त्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्निंग बाबतचे अनुभव शेअर केले आहेत. In this video, Sagar Garve offers advice on how to make money online and how to stay away from internet scams. They have also discussed their experiences with internet earning. ➡️गावातील तरूण बिघडत चालल...
अशी संगत तुम्हाला बरबाद करु शकते..! | Stay away from THESE type of Friends | Ft. Saurabh Bhosale
zhlédnutí 140KPřed rokem
संगतीचा आपल्या जीवनावर सर्वात मोठा फरक पडतो. मग ती संगत चांगली असो की वाईट. आपण वाईट संगतीपासून दूर कसं राहावं तसेच चांगली संगत कशी ओळखावी, याबद्दल सौरभ भोसले सरांनी आपली मतं Lighthouse Marathi या प्लॅटफॉर्मवर मांडली आहेत. Our life is affected by which types of Friendships we have. In this video, Speaker Saurabh Bhosale has guided about Friendships by giving relevant examples. Watch this video ...
व्यवसायाची सुरुवात करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे | Starting Business is the most IMPORTANT thing.
zhlédnutí 8KPřed rokem
व्यवसायाची सुरुवात करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे | Starting Business is the most IMPORTANT thing.
गावातील तरुण बिघडत चालला आहे का? | Real Truth about Village's Youth | Lighthouse Marathi
zhlédnutí 197KPřed rokem
गावातील तरुण बिघडत चालला आहे का? | Real Truth about Village's Youth | Lighthouse Marathi
जगभरात Mass Layoff होत आहेत, भारतात सुध्दा तीच परिस्थिती येईल? | Ft.Bhooshan kelkar Sir | EP 2/2
zhlédnutí 1,3KPřed rokem
जगभरात Mass Layoff होत आहेत, भारतात सुध्दा तीच परिस्थिती येईल? | Ft.Bhooshan kelkar Sir | EP 2/2
Do this and You will never be unemployed again | Dr. Bhooshan Kelkar | EP 1/2
zhlédnutí 2,7KPřed rokem
Do this and You will never be unemployed again | Dr. Bhooshan Kelkar | EP 1/2
जॉब करून मग बिझनेस सुरू करणं शक्य आहे का ? Ft. Gaurav Naik | Business motivational video
zhlédnutí 9KPřed rokem
जॉब करून मग बिझनेस सुरू करणं शक्य आहे का ? Ft. Gaurav Naik | Business motivational video
बिझनेस सुरू करण्याआधी हा विडियो पाहा | Ft. Saurabh Bhosale | Lighthouse Marathi | Marathi Motivation
zhlédnutí 21KPřed rokem
बिझनेस सुरू करण्याआधी हा विडियो पाहा | Ft. Saurabh Bhosale | Lighthouse Marathi | Marathi Motivation

Komentáře

  • @nileshnevase4982
    @nileshnevase4982 Před 19 dny

    explain me एक मित्र दहावी पर्यंत माझ्यासोबत होता, त्यानंतर तो कॉलेजला पुणे येथे,मी दुसरीकडे .आह्मी तेव्हा पासून वेगळे झालो. त्यानंतर तब्बल 17वर्षाने दोघे एकत्र आलो मग तो आता माझ्यासोबत आहे,मग तो माझा मित्र असू शकतो का?

  • @Studylife224
    @Studylife224 Před 19 dny

    Agadi barobar bollat tumhi aani ek hindit ek mhan aahe “ye duniya ugtey suraj ko hi salam karti hai” aani aapan Kalyugat aahot ani he anubhavtoy hech gambir vaastav aahe

  • @surajwavhale5276
    @surajwavhale5276 Před měsícem

    सध्या गरज आहे या विचारांची खुप महत्त्वाचा विषय घेतला विसकटत चाललेला तरूण वाढती बेरोजगारी निश्चित मार्ग मिळू शकतो आपण प्रत्येक वेळी शासनाला दोष देतो आज विचार केला तर सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकत आस नाही प्रत्येक पालकांच्या मनात आसत आपल्या मुलाला नोकरीच पाहिजे कुठून देणार 1 जागा निघते हजारो फाॅर्म येतात विचार करा माझ मत आस आहे की महाराष्ट्र तील तरुणांनी व्यावसायिक बनले पाहिजे आज बाहेरुन प्रांतीय लोक येऊन ईथे व्यावसायिक होतात आणि आपण नोकरीच्या मागे लागतो

  • @PranjaliDhadi-or6nz
    @PranjaliDhadi-or6nz Před měsícem

    Fully related sir❤

  • @anujasodai4663
    @anujasodai4663 Před měsícem

    माझे खूप मित्र मत्रिनी होत्या पण काय माहित माज्यांधे कमी आहे का काय ना काय कारणाने भांडण होऊन आमचं बोलण बंद झालं मला खूप वाईट वाटत आहे खूप मनापासून मयत्री केली होती मला खूप त्रास होतो मग

  • @kunalbhor3505
    @kunalbhor3505 Před měsícem

    ❤❤

  • @PranitaVaidya-ob1tp
    @PranitaVaidya-ob1tp Před 2 měsíci

    Kharch sir khup bhari motivation Dil maze vadil shetkari ahet amchi parishtiti pan vait ahe ek na ek divas nakkich moth honar

  • @rushya_sabale
    @rushya_sabale Před 2 měsíci

    Kabaddi lover is here 😂

  • @vikasgavate68
    @vikasgavate68 Před 2 měsíci

    Kup chan

  • @shubham_dhumal_09__
    @shubham_dhumal_09__ Před 4 měsíci

    ज्याकडे शेती नाही ते गावाकड व्यवसाय करू शकतो का ?

  • @riteshnagrale8037
    @riteshnagrale8037 Před 4 měsíci

    Aho sir mi Facebook la add baghitli. mala join kraych hot class, video kse banvayche tr

  • @sandeepsalve8505
    @sandeepsalve8505 Před 4 měsíci

    Barobar ahe Dada

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 Před 4 měsíci

    Sourabh नावात प्रचंड tayleted आहे 😮😂❤😊

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan Před 4 měsíci

    परमेश्वर बिघडत चाललाय... लगेच नाही खरं वाटायचे...

  • @ramdasbhangare1989
    @ramdasbhangare1989 Před 4 měsíci

    Good

  • @dipakwagh8515
    @dipakwagh8515 Před 5 měsíci

    दादा मी नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातून बोलत आहे

  • @dipakwagh8515
    @dipakwagh8515 Před 5 měsíci

    दादा माझ्याकडे 10 म्हशी हे दूध व्यवसाय आहे पण मला कोणी मुलगी देत नाही आहे

  • @pritiwagurmekar555
    @pritiwagurmekar555 Před 5 měsíci

    खर आहे. चांगला विडिओ बनविला आहे.

  • @Rani_Craft_And_Art_007
    @Rani_Craft_And_Art_007 Před 5 měsíci

    Thanks sir ji mahiti chan aahe as hot aste ki kunavar vishwas lavkar basat nahi mhanoon maitri hot nahi

  • @Rani_Craft_And_Art_007
    @Rani_Craft_And_Art_007 Před 5 měsíci

    Best

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 Před 6 měsíci

    Good description of village Life that is real facts about youth.

  • @SunilSalve-ev5ry
    @SunilSalve-ev5ry Před 6 měsíci

    Time pass ksa velkhyci

  • @aaradhyashinde2141
    @aaradhyashinde2141 Před 7 měsíci

    Nice❤

  • @shyamkamble5794
    @shyamkamble5794 Před 7 měsíci

    मॅडम हे खरं आहे बरोबर बोलात

  • @Omkarpawarpatil
    @Omkarpawarpatil Před 7 měsíci

    🎉🎉

  • @rahulchothe3333
    @rahulchothe3333 Před 7 měsíci

    सुंदर🎉❤

  • @vishakhasuryawanshi8795
    @vishakhasuryawanshi8795 Před 7 měsíci

    This Brother Has a very nice speaker👌 I Can listen this lecture Visible In Special Camp Of College . His Voice Over is Great . And Speak us real time ✌️

  • @sagarlavhate1388
    @sagarlavhate1388 Před 7 měsíci

  • @thechannel196
    @thechannel196 Před 7 měsíci

    चांगल्या आणि वाईट मित्रांची व्याख्या छान सांगितली सर तुम्ही

  • @shravangurav9527
    @shravangurav9527 Před 7 měsíci

    *एक विचार उद्योजकतेचा...* समाजातील तरूण वर्ग आज शिक्षण पुर्ण केल्यानंतर मला नक्की नोकरी मिळेल का? या विचारात जगत आहे,नोकरी हेच सर्वस्व असं तरूणांच्या मनावर बिंबवले जात आहे,आणि यावर कुठतरी विचार करणं गरजेचं आहे,एक उद्योजक निर्माण झाला तर हजारो कुटुंब सांभाळली जातात,प्रत्येक तरूणांनी आपली माणसिकता बदलायला हवी नोकरी करत करत देखील,नवनवीन स्टार्टअप आणि उद्योग व्यवसाय इंडस्ट्री आपणही नक्कीच उभ्या करू शकतो,हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागा करायला हवा,आजपर्यंतचा इतिहास हाच आहे की प्रत्येक उद्योजकाची सुरुवात ही शून्यातूनच झाली आणि म्हणूनच त्यांच अस्तित्व आजही टिकून आहे,समाजात त्यांना एक आदराचे स्थान आहे,*बदल नक्की होतात फक्त बदलांच्या दिशेने आपली वाटचाल असायला हवी...* *आणि म्हणूनच आम्ही (एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कं.प्रा.लि प्रस्तुत उद्योजकता विकास म्हणजेच (EDP) कम्युनिटी तयार केली जिथं उद्योजक, स्टार्टअप, नवनिर्मिती नवसंकल्पना स्किल्स तरुणांना मिळू शकतील, तुम्ही देखील नक्कीच सहभागी व्हा,काही नविन करूयात चला बदल घडवूयात...* _-श्रावण गुरव ( फाउंडर. एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कं प्रा.लि,कोच,ब्लाॅगर,युट्यूबर,बिझनेस हेड)_

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 Před 8 měsíci

    Thanks good guidance dhanyad

  • @--ankush7370
    @--ankush7370 Před 8 měsíci

    चांगल्या मुलाला वाईट मित्र आपल्यासारखा बनवतातच..

  • @vishuuvs72143
    @vishuuvs72143 Před 8 měsíci

    Big fan

  • @sushantbhuvad1337
    @sushantbhuvad1337 Před 8 měsíci

    खूपच छान असेच विचार खूप हिंमत देतात.मला साहेब तुमचे खूप आभार

  • @atharvak4457
    @atharvak4457 Před 8 měsíci

    खूप शिकवलं दादा कमी शब्दात. माझे बरेचसे गैरसमज दूर झाले विचारांच्या सौद्या विस्तारल्या❤😊

  • @shwetabirajdar3648
    @shwetabirajdar3648 Před 8 měsíci

    Totally agree 💯

  • @ishwarkhandale4042
    @ishwarkhandale4042 Před 8 měsíci

    ताई बरोबर आहे तुमच

  • @harshapatle4936
    @harshapatle4936 Před 8 měsíci

    Khup chhan❤❤ bhau

  • @nikhilsawant07
    @nikhilsawant07 Před 8 měsíci

    👌🏼👌🏼खुप छान

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Před 8 měsíci

    गावातील प्रत्येक तरुणाने आपल्या डोक्यातील विकासाचे स्वप्न घेऊन गावात नवीन विचार रुजवले पाहिजेत अनेक गावात निष्क्रिय ग्रामपंचायत प्रशासन व निष्क्रिय सरपंच सदस्य यामुळे गावाला कुठल्याही सोयीसुविधा मिळत नाही उलट समस्यांमध्ये भरच पडते आहे काही ग्रामपंचायती प्राथमिक सुविधा ही देण्यास सुद्धा असमर्थ आहेत गावात काहीतरी उगाच काहीतरी वेगळे व विरोध करायला नको म्हणून या लोकांचे फावते अनेक जटील समस्या प्रत्येक गावामध्ये असतात परंतु त्या सोडवण्या कोणाचा कल नसतो

  • @sagarkharat7332
    @sagarkharat7332 Před 8 měsíci

    satarkar

  • @mangeshborakhade6557
    @mangeshborakhade6557 Před 9 měsíci

    अगदी बरोबर आहे सर. कुठलीही गोष्ट जर का आपण निश्चय केला तर ती पूर्ण करू शकतो फक्त मनात आत्मविश्वास आणि जिद्द पाहिजे

  • @revannathgite2716
    @revannathgite2716 Před 9 měsíci

    आजच्या काळातील खरे सत्य 100% बरोबर

  • @revannathgite2716
    @revannathgite2716 Před 9 měsíci

    100 %

  • @AnuNevse-os9bx
    @AnuNevse-os9bx Před 10 měsíci

    Currently kevha, bhetu

  • @Yogesh_sh
    @Yogesh_sh Před 10 měsíci

    मराठी मानुस आळशी आहे..,! धंदा नाही....! नोकरी करा,...!

  • @shrikantgaikwad1935
    @shrikantgaikwad1935 Před 10 měsíci

    🙇🙇🙇🙏

  • @adv.sujatalegalfighter808
    @adv.sujatalegalfighter808 Před 10 měsíci

    💯 I Agree with you..

  • @gorakshanathkarvande2513
    @gorakshanathkarvande2513 Před 10 měsíci

    क्वालिटी 🙏

  • @gorakshanathkarvande2513
    @gorakshanathkarvande2513 Před 10 měsíci

    🙏🙏