Vishay Mast Hay Rao
Vishay Mast Hay Rao
  • 193
  • 2 477 512
माण तालुक्यातील शेनवडी गावात रात्री 9 ते 10च्या दरम्यान ड्रोन फिरताना दिसले गावाकऱ्यांमध्ये भीतीचे
माण तालुक्यातील शेनवडी गावात रात्री 9 ते 10च्या दरम्यान ड्रोन फिरताना दिसले गावाकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
#vishaymasthayrao #ड्रोनचोरी #drone #मानतालुका #शेनवडी #चोर
zhlédnutí: 1 593

Video

Deva thapa kushti | Deva thapa wrestling || vishaymasthayrao | देवा थापा कुशती
zhlédnutí 1,5KPřed měsícem
Deva thapa kushti | Deva thapa wrestling || vishaymasthayrao | देवा थापा कुशती #devathapa #devathapawrestling #devathapa #devathapakikusti #देवाथापा #vishaymasthayrao
तांबव्याचा विष्णू बाळा पाटील ||यांचा खरा इतिहास ऐकून तुम्ही व्हाल अचंबित||vishnubalapatil ||तांबावे
zhlédnutí 113KPřed 2 měsíci
तांबव्याचा विष्णू बाळा पाटील ||यांचा खरा इतिहास ऐकून तुम्ही व्हाल अचंबित||vishnubalapatil ||तांबावे #visnubalapatil #tambvyachavishnublapayil #tambave #vishaymasthayrao #विषयमस्तहायराव #विष्णूबाळापाटिल #इतिहास
बैलगाडा क्षेत्रात हळहळ व्यक्त करणारी दुःखद घटना अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज कायमचा बंद...
zhlédnutí 625Před 2 měsíci
बैलगाडा क्षेत्रात हळहळ व्यक्त करणारी दुःखद घटना अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज कायमचा बंद...#निंबाळकरसर #बैलगाडा #शर्यत #बैलगाडाप्रेमी
कै. बापूबिरू वाटेगावकर{अप्पा महाराज}यांच्या कुटुंबियांशी थोडक्यात संवाद||बापुबिरू वाटेगावकर||
zhlédnutí 21KPřed 2 měsíci
कै. बापूबिरू वाटेगावकर{अप्पा महाराज}यांच्या कुटुंबियांशी थोडक्यात संवाद||बापुबिरू वाटेगावकर||#bapubiru #vategavkar #bapubiruvategavkar #appamaharaj #रॉबीनहूड #boragav #vishaymasthayrao
OBC उपोषण करते प्रा. लक्ष्मण हाके कोण आहेत?पहा व्हिडीओ मध्ये सविस्तर....! vishaymasthayrao
zhlédnutí 328Před 2 měsíci
OBC उपोषण करते प्रा. लक्ष्मण हाके कोण आहेत?पहा व्हिडीओ मध्ये सविस्तर....! vishaymasthayrao #लक्ष्मणहाके #vishaymasthayrao #obc #आरक्षण
माण-खटाव मधील बैलगाडा शर्यत प्रेमी शेतकऱ्यान केली मोठी करेदी||नाद एकच बैलगाडा शर्यत||vishaymasthayro
zhlédnutí 4,8KPřed 2 měsíci
माण-खटाव मधील बैलगाडा शर्यत प्रेमी शेतकऱ्यान केली मोठी करेदी ||नाद एकच बैलगाडा शर्यत #vishaymsthayrao #bailgada #बैलगाडा #bailgadasharyat
सांगली,माढा,सोलापूर या जागी कोण मारणार बाजी पहा ग्राउंड रिपोर्ट //vishaymasthayrao
zhlédnutí 406Před 4 měsíci
सांगली,माढा,सोलापूर या जागी कोण मारणार बाजी पहा ग्राउंड रिपोर्ट //vishaymasthayrao
माढा लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी //जनतेचा कौल कुणाला //madha lokasabha
zhlédnutí 1,3KPřed 4 měsíci
माढा लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी //जनतेचा कौल कुणाला //madha lokasabha
साताऱ्यातील माण मधील ६०वर्षाचे कराप्पा कोकरे तब्बल ८किलो वाजनाची नागीण चाप्पल वापरतात....
zhlédnutí 796Před 4 měsíci
साताऱ्यातील माण मधील ६०वर्षाचे कराप्पा कोकरे तब्बल ८किलो वाजनाची नागीण चाप्पल वापरतात....
माढ्यातील लोक येंदा कुणाला साथ देणार आणि कुणाला पाडणार?
zhlédnutí 2,3KPřed 4 měsíci
माढ्यातील लोक येंदा कुणाला साथ देणार आणि कुणाला पाडणार?
माढ्यातील जनता कुणावर संतापाली //काम कुणी केली //पहा ग्राउंड रिपोर्ट //vishaymasthayrao
zhlédnutí 2,3KPřed 4 měsíci
माढ्यातील जनता कुणावर संतापाली //काम कुणी केली //पहा ग्राउंड रिपोर्ट //vishaymasthayrao
अनिल देसाई (सातारा जिल्हा बँक उपाध्यक्ष)यांची भूमिका काय? पहा सविस्तर..
zhlédnutí 944Před 4 měsíci
अनिल देसाई (सातारा जिल्हा बँक उपाध्यक्ष)यांची भूमिका काय? पहा सविस्तर..
दावे प्रति दावे माढ्यातील जनतेचा कौल कुणाला? विजय कुणाचा होणार?
zhlédnutí 2,4KPřed 4 měsíci
दावे प्रति दावे माढ्यातील जनतेचा कौल कुणाला? विजय कुणाचा होणार?
माढा लोकसभा गड कोण जिंकणार?//माढ्यात जनतेच्या मनात कोण?
zhlédnutí 2,8KPřed 4 měsíci
माढा लोकसभा गड कोण जिंकणार?//माढ्यात जनतेच्या मनात कोण?
माढा लोकसभा मतदार संघात समस्या काय?जनता कुणावर नाराज? //पहा ग्राउंड रिपोर्ट //
zhlédnutí 3,3KPřed 5 měsíci
माढा लोकसभा मतदार संघात समस्या काय?जनता कुणावर नाराज? //पहा ग्राउंड रिपोर्ट //
माढ्याची जनता येंदा कुणाला संधी देणार //मैदान लोकसभेच //कौल कुणाला //पहा ग्राउंड रिपोर्ट //
zhlédnutí 823Před 5 měsíci
माढ्याची जनता येंदा कुणाला संधी देणार //मैदान लोकसभेच //कौल कुणाला //पहा ग्राउंड रिपोर्ट //
कसाकाय सांगलीकर //सांगलीत होणार तिहेरी लढत? //पहा ग्राउंड रिपोर्ट //भाग.03
zhlédnutí 3,2KPřed 5 měsíci
कसाकाय सांगलीकर //सांगलीत होणार तिहेरी लढत? //पहा ग्राउंड रिपोर्ट //भाग.03
सांगलीतील जनतेच्या मनात कोण //पहा ग्राउंड रिपोर्ट //दिघंची करांच्या मनात कोण//भाग.01
zhlédnutí 5KPřed 5 měsíci
सांगलीतील जनतेच्या मनात कोण //पहा ग्राउंड रिपोर्ट //दिघंची करांच्या मनात कोण//भाग.01
देवापूर करांना काय वाटतंय //माढ्यात कोण होणार खासदार //पहा ग्राउंड रिपोर्ट //भाग नं.03
zhlédnutí 3,3KPřed 5 měsíci
देवापूर करांना काय वाटतंय //माढ्यात कोण होणार खासदार //पहा ग्राउंड रिपोर्ट //भाग नं.03
माढ्यात येंदा गुलाल कोण घेणार //देवापूरात काय म्हणतेय जनता पहा ग्राउंड रिपोर्ट // vishaymasthayrao
zhlédnutí 9KPřed 5 měsíci
माढ्यात येंदा गुलाल कोण घेणार //देवापूरात काय म्हणतेय जनता पहा ग्राउंड रिपोर्ट // vishaymasthayrao
देवापूर करांचा कल कुणाकड // देवापूर कर कोना सोबत
zhlédnutí 3,3KPřed 5 měsíci
देवापूर करांचा कल कुणाकड // देवापूर कर कोना सोबत
सांगली लोकसभा //सांगलीत कोणता पॅटर्न चालणार वंचित ची भूमिका काय असणार पहा ग्राउंड रिपोर्ट
zhlédnutí 4,3KPřed 5 měsíci
सांगली लोकसभा //सांगलीत कोणता पॅटर्न चालणार वंचित ची भूमिका काय असणार पहा ग्राउंड रिपोर्ट
वरकुटे मलवडी येथील जनतेच्या मनात कोण // कोण होणार माढ्याचा खासदार // भाग 02 पहा ग्राउंड रिपोर्ट
zhlédnutí 6KPřed 5 měsíci
वरकुटे मलवडी येथील जनतेच्या मनात कोण // कोण होणार माढ्याचा खासदार // भाग 02 पहा ग्राउंड रिपोर्ट
माढ्यात नेमक चालाय काय // पाणी नक्की आणलं कुणी
zhlédnutí 1,5KPřed 5 měsíci
माढ्यात नेमक चालाय काय // पाणी नक्की आणलं कुणी
माढा लोकसभा मतदारसांगतील जनतेचा कौल? // काय म्हणतेय वरकुटे ची जनता
zhlédnutí 6KPřed 5 měsíci
माढा लोकसभा मतदारसांगतील जनतेचा कौल? // काय म्हणतेय वरकुटे ची जनता
माढा लोकसभेत काय होइल जनता कुणाच्या पाठीशी //मैदान लोकसभेचे // पहा ग्राऊंड रिपोर्ट
zhlédnutí 10KPřed 5 měsíci
माढा लोकसभेत काय होइल जनता कुणाच्या पाठीशी //मैदान लोकसभेचे // पहा ग्राऊंड रिपोर्ट
माढ्यातील जनतेचा कौल कुणाला ग्राउंड रिपोर्ट
zhlédnutí 1,4KPřed 5 měsíci
माढ्यातील जनतेचा कौल कुणाला ग्राउंड रिपोर्ट
माढ्यात येंदा कोण || ग्राउंड रिपोर्ट भाग.02|| म्हसवडची जनता कुणाच्या पाठीशी
zhlédnutí 2,3KPřed 5 měsíci
माढ्यात येंदा कोण || ग्राउंड रिपोर्ट भाग.02|| म्हसवडची जनता कुणाच्या पाठीशी
माढा लोकसभा मतदार संघातील जनतेच्या मनात कोण || मैदान लोकसभेच भाग.01|| madhalokasabha
zhlédnutí 971Před 5 měsíci
माढा लोकसभा मतदार संघातील जनतेच्या मनात कोण || मैदान लोकसभेच भाग.01|| madhalokasabha

Komentáře

  • @pukaleAniket7218
    @pukaleAniket7218 Před 2 dny

    Are hach manus gavachi sagli sutr halv to sarv samany manus nay.....

  • @utamkolekar2812
    @utamkolekar2812 Před 7 dny

    अण्णा बाळावर विष्णू बाळाचा भावाचं प्रेम भरपूर होतं

  • @user-zs2xz9bk1n
    @user-zs2xz9bk1n Před 17 dny

  • @PrakashdadaKokate
    @PrakashdadaKokate Před 17 dny

    विष्णु बाळा पाटील अण्णा बाळा पाटील यांचे गावावर उपकार आहेत

  • @shankaranuse0072
    @shankaranuse0072 Před 26 dny

    माझ्या मनातीलबोलला राव

  • @balwantgambhirrao1147

    मुलाखत देणारे विष्णु बाळा पाटलांचे नातू आहेत.

  • @SachinPatil-ro4fw
    @SachinPatil-ro4fw Před měsícem

    Nice 👍 ❤

  • @ramchandarkatare4457
    @ramchandarkatare4457 Před měsícem

    विष्णू बळाने फाशी घेतल्या वेळेस सांगितलं होतं की कोणत्या आमच्या राज्यात असं कधी झालं नाही पाहिजे असं म्हणले होते

  • @user-jd1ns5wt2p
    @user-jd1ns5wt2p Před měsícem

    पारावरती चहा नाश्ता याचे हॉटेल आहे नातवाचे

  • @user-jd1ns5wt2p
    @user-jd1ns5wt2p Před měsícem

    हे विष्णु बाळाचे नातू आहेत त्यांचे तांबवे गावामध्ये पारावरती हॉटेल आहे

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 Před měsícem

    अतिशय सुंदर अशी मुलाखत सचिन पाटील यांनी दिली आणि विषेश म्हणजे त्यानी जो या महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला की बाबानो भावभावकीत भांडण तंटा करू नका गोडी गुलाबी ने रहा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे सलाम या मुलाखती बद्दल

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Před měsícem

    सचिन पाटील सर मुलाखत घेणाऱ्याला आण्णा बाळा पाटील हे मिलेटरी मध्ये होते काय असं म्हणायचं आहे यामुळे आपणं त्यांना माहीती दिली पाहिजे कि

  • @akshaykhot5878
    @akshaykhot5878 Před měsícem

    स्वर्गीय विष्णु बाळा पाटील यांनी धुर्त कपटी राजकारण्यांवर विश्वास ठेवला. म्हणुन त्यांचा विश्वासघात झाला. राजकारण्यांवर कधीच विश्वास ठेऊ नये.

  • @user-li7lm5it4f
    @user-li7lm5it4f Před měsícem

    Kupch chhan

  • @govindmali367
    @govindmali367 Před měsícem

    Doni prevar samor basyoun mulaket ghytale pahije hote

  • @sanjaymadane6070
    @sanjaymadane6070 Před měsícem

    छान मुलाकात घेतली

  • @sachinlondhe3089
    @sachinlondhe3089 Před měsícem

    Vishnu bala Patil yanncha natu Sachin kiti samajdar aahe

  • @divyapatil5396
    @divyapatil5396 Před měsícem

    याचा अर्थ असा की विष्णू बाळा नी जे काही केले ते भावासाठी केले, आणि बापू बिरू नी केले ते फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध केले, सर्व समाजासाठी केले

  • @nitinshinde716
    @nitinshinde716 Před měsícem

    घटना घडली ते ठिकाण दाखवयला पाहिजे

  • @user-ku8xc6ke7z
    @user-ku8xc6ke7z Před měsícem

    Dada mulkahat ghetana doghanni pn khudachi var basun ghyayla havi hoti.camera stable asava.aani mulakhatichya shevti main main spot dakhavle aste tar ajun bhari zal ast..

  • @user-sm3cv8ll2e
    @user-sm3cv8ll2e Před měsícem

    एक आदर्श व्यक्तीमत्व विष्णूबाळा पाटिल शतशः नमन❤❤

  • @sushantpawar2535
    @sushantpawar2535 Před měsícem

    अरे भावा मुलाखत कशी घ्यायची हे अगोदर माहिती करून घे म्हणजे पुढे चांगली घेता येईल.

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7 Před měsícem

      हो दादा नक्की 🙏

    • @MarathiKavitaByRahul
      @MarathiKavitaByRahul Před měsícem

      भावा हळू हळू सुधारतील ते पण त्यांनी मुलाखत घेऊन माहिती पुरवली ते महत्वाचं आपण घरात बसून बोलतो ते सोप्प होतं लोकेशन वर जाऊन मुलाखत घेणं सोप्प नसत

  • @sushantpawar2535
    @sushantpawar2535 Před měsícem

    मुलाखत देत आहेत ते विष्णु बाळा पाटील यांचे नातू आहेत.

  • @kundlikkalel9956
    @kundlikkalel9956 Před 2 měsíci

    आता हयात असणारे कोण कोणाचे कोण आहे हे समजले पाहिजे...

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7 Před 2 měsíci

      विष्णू बाळा पाटिल यांचे नातू सचिन पाटिल

  • @India-iw2ut
    @India-iw2ut Před 2 měsíci

    व्हिडिओ भारी आहे मित्रा माहिती सांगणारे त्यांचे नाव नात काय हे सांगत जा

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Před 2 měsíci

    विष्णू बाळा पाटील यांचे तांबवे गावात एक स्मारक होईला पाहिजे. कराड पाटण रोडवर तांबवे पाटी येथे विष्णू बाळा पाटील यांचा एक पूतळा उभा करून त्या चौकाला त्यांचे नाव दिले पाहिजे.

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 Před 2 měsíci

    तम्ही मुलाकात बरोबर नाही घेतली

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs Před 2 měsíci

    🌹🙏🌹 very good explained, god bless to you and your family 🌹🙏🌹

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 Před 2 měsíci

    असा देवमाणूस पुन्हा होने नाही

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar370 Před 2 měsíci

    आयाबहिणींच्या रक्षणासाठी केला त्याग सुखी संसाराचा वाघासारखा लढला ढाण्या वाघ ह्यो बोरगावचा

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar370 Před 2 měsíci

    czcams.com/video/jC6W0fHWmvU/video.html&si=8wHOFHsD505mX1kX

  • @jaychandgaikwad3970
    @jaychandgaikwad3970 Před 2 měsíci

    भाऊ तुमचा माईक आवाज बरोबर नाही येत

  • @kashilingsargar1190
    @kashilingsargar1190 Před 2 měsíci

  • @ajitsanap2371
    @ajitsanap2371 Před 2 měsíci

    हरी पाटील, जगु धोंडी यांच्या घरचे पण दाखवा

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Před 2 měsíci

    माझा आयुष्यातला एक अविस्मरणीय चित्रपट विष्णू बाळा पाटील अणि बापू बिरू वाटेगावकर.

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7 Před 2 měsíci

      बापू बिरू वाटेगावकर (अप्पा महाराज) यांचा सुद्धा व्हिडीओ आपल्या चॅनेल वर आहे

  • @user-fq3bk6km5p
    @user-fq3bk6km5p Před 2 měsíci

    माझे गाव तांदुळवाडी तालुका माळशिरस असून मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो पण त्या वेळेस हे पाटील तिथे नव्हते

  • @user-pg9gu4up5s
    @user-pg9gu4up5s Před 2 měsíci

    ज्या घटना ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणचे फोटो किंवा विष्णू बाळा पाटील यांचे घर दाखवले पाहिजे होते..व्हिडीओ बघायला मजा आली असती...

  • @user-sj1wc9kl8n
    @user-sj1wc9kl8n Před 2 měsíci

    स्वर्गिय विष्णू बाळा पाटलांचा राग हा त्यांच्या डोळ्यातच दिसतो बंधू प्रेम तर अफाटच आणि असं असूनसुद्धा त्यांचे नातू एवढे समंजस आसतील असं वाटत नव्हतं परंतु आज विस्वास बसला राव

  • @NITINJEDAGE
    @NITINJEDAGE Před 2 měsíci

    Chan

  • @danjyab4852
    @danjyab4852 Před 2 měsíci

    मुलाखत देणारे विष्णू बाळाचे कोण आहेत हे काहीच समजलं नाही! विष्णू बाळाचे घर (वाडा) ,नदीचा काही दाखवायला हवा होता अजुन मुलाखत छान झाली असती! धन्यवाद 🙏

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7 Před 2 měsíci

      ते विष्णू बाळांचे नातू आहेत सचिन पाटिल

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7 Před 2 měsíci

      पाऊस खूप चालू होता म्हणून काय व्हिडीओ बनवता आला नाही next time नक्की बनवू

    • @prakashjadhav9889
      @prakashjadhav9889 Před měsícem

      मुलाकात देणारे नातू आहेत

  • @JAnita-m1l
    @JAnita-m1l Před 2 měsíci

    Nice

  • @user-dl9ju2jy9b
    @user-dl9ju2jy9b Před 2 měsíci

    ✌️🙏🤝

  • @VishalDhere-hr1ev
    @VishalDhere-hr1ev Před 2 měsíci

    👌👌👌

  • @devanadbende1958
    @devanadbende1958 Před 2 měsíci

    1no video banavla

  • @jokermr3763
    @jokermr3763 Před 2 měsíci

    बापु बिरु सारखा देव मानुस पुन्हा होणार नाही ❤

  • @Suya__Bangar
    @Suya__Bangar Před 2 měsíci

    😢💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली sir

  • @user-gi9vp2ux7c
    @user-gi9vp2ux7c Před 2 měsíci

    खुप छान आहे विडिओ

  • @Laybhari4617
    @Laybhari4617 Před 2 měsíci

  • @Samya_Kale__806
    @Samya_Kale__806 Před 2 měsíci

    ❤👑💛

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Před 2 měsíci

    खोंड चांगला आहे. पणं म्हातारा नुसताचं म्हातारा झालायं..फुकटचां हेलपाटा.