gitanjali zende apurvanand Kulkarni
gitanjali zende apurvanand Kulkarni
  • 212
  • 1 357 805

Video

हिमालय यात्रा नरेंद्र नगर मुक्काम
zhlédnutí 92Před měsícem
हिमालय यात्रा नरेंद्र नगर मुक्काम
नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र शूलपाणि झाडीत शालेय साहित्य वाटप भाग 2
zhlédnutí 425Před 2 měsíci
नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र शूलपाणि झाडीत शालेय साहित्य वाटप भाग 2
नर्मदा सेवा संघ आयोजित उपक्रम शूलपाणि झाडीत शालेय साहित्य वाटप 2024 भाग पहिला
zhlédnutí 614Před 2 měsíci
नर्मदा सेवा संघ आयोजित उपक्रम शूलपाणि झाडीत शालेय साहित्य वाटप 2024 भाग पहिला
हिमालयाशी हितगूज 31
zhlédnutí 39Před 2 měsíci
हिमालयाशी हितगूज 31
हिमालयाशी हितगूज 28
zhlédnutí 40Před 2 měsíci
हिमालयाशी हितगूज 28
हिमालयाशी हितगूज 29
zhlédnutí 40Před 2 měsíci
हिमालयाशी हितगूज 29
हिमालयाशी हितगूज 33
zhlédnutí 66Před 2 měsíci
हिमालयाशी हितगूज 33
हिमालयाशी हितगूज 30
zhlédnutí 57Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 30
हिमालयाशी हितगूज 32
zhlédnutí 94Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 32
हिमालयाशी हितगूज 26
zhlédnutí 44Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 26
हिमालयाशी हितगूज 25
zhlédnutí 53Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 25
हिमालयाशी हितगूज 24
zhlédnutí 59Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 24
हिमालयाशी हितगूज 19
zhlédnutí 35Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 19
हिमालयाशी हितगूज 20
zhlédnutí 35Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 20
हिमालयाशी हितगूज 11
zhlédnutí 63Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 11
हिमालयाशी हितगूज 14
zhlédnutí 28Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 14
हिमालयाशी हितगूज 10
zhlédnutí 21Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 10
हिमालयाशी हितगूज 18
zhlédnutí 37Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 18
हिमालयाशी हितगूज 15
zhlédnutí 34Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 15
हिमालयाशी हितगूज 7
zhlédnutí 32Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 7
हिमालयाशी हितगूज 9
zhlédnutí 42Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 9
हिमालयाशी हितगूज (2)
zhlédnutí 28Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज (2)
हिमालयाशी हितगूज 8
zhlédnutí 24Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 8
हिमालयाशी हितगूज 16
zhlédnutí 29Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 16
हिमालयाशी हितगूज 17
zhlédnutí 32Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 17
हिमालयाशी हितगूज 13
zhlédnutí 32Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 13
हिमालयाशी हितगूज 6
zhlédnutí 37Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज 6
हिमालयाशी हितगूज (4)
zhlédnutí 35Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज (4)
हिमालयाशी हितगूज (5)
zhlédnutí 35Před 3 měsíci
हिमालयाशी हितगूज (5)

Komentáře

  • @shubhadagorhe5973
    @shubhadagorhe5973 Před 18 hodinami

    यावर्षी परिक्रमा करायची इच्छा आहे, आशीर्वाद असू दे आपला

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n Před 3 dny

    मुळात परीक्रमा या जन्मात तुमच्याकडून घडणं हाच एक मोठा मैय्याचा चमत्कार आहे. मैय्याने तुम्हाला बोलावणं हे साधसोपं नाही. तुमचं तेवढं गत जन्माचं पुण्य असावं लागतं . नाहीतर हे शक्यच नाही. आणि मग त्यात मैय्याने तुम्हाला संभाळणं हा दुसरा चमत्कार आहे. कारण पाप जास्त असेल तर तुम्हाला खुप त्रास होतो. कारण पापं फीटत जातात. म्हणून चमत्कारासाठी नव्हे तर मैय्याच्या दर्शन प्रेमासाठी मायेसाठी भक्तीने ही परीक्रमा करा. काहीही मागू नका.भरपूर मागितलत.आता बास. आता पापं फेडण्यासाठी व अवगुणांचा नाश करण्यासाठी परीक्रमा करा.पहा म्हणजे कळेल की देवाने आपल्याला कीती सुखात ठेवलयं. तेथील लोकांचं दारिद्र्य गरीबी पाहीलीत ना रडू येईल हो.तरीही मैय्यासाठी ते आपल्याला अन्न व निवारा देतात.आपली लायकी ही नसते इतकं चांगलं वागतात. मनोभावे नमस्कार करतात. आपल्याला देव मानतात. लाज वाटते हो काही वेळा त्यांचं निस्वार्थ प्रेम पाहून. आपला जन्म वाया गेला हे तिथे समजतं हो. कीती पापी आहोत हे तिथं समजतं हो. साधू संत महात्मे का फक्त नामस्मरण करत असतात ते तिथं समजतं. फार फार समजतं. एकदा पायी परीक्रमा करून तर पहा. मोबाइल व पैसे न घेता बरका.तरच ती खरी परीक्रमा. नर्मदे हर

  • @swatitare4069
    @swatitare4069 Před 7 dny

    नर्मदे हर 🙏🏻 खुप सुंदर माहिती दिली 🙏🏻 पायी नर्मदा परीक्रमा करण्याची खुप खुपच इच्छा आहे मैय्या चरणी प्रार्थना की लवकर माझ्याकडून परीक्रमा करून घ्या 🙏🏻🙏🏻

  • @GouriTikhe
    @GouriTikhe Před 10 dny

    हा मायेने ओथंबून वाहणारा स्वर सतत ऐकावयास मिळत राहतो.गुरुजी तुमची ओळख झाल्यावर मात्र कुणालाच ही ओळख कधीच विसरून जाऊ असेच वाटत राहील,,,,

  • @GouriTikhe
    @GouriTikhe Před 10 dny

    फारच वेगळा अनुभव, ऐकून मन भरून येत आहे.पण गुरुजींचा मायाळू मवाळ स्वर

  • @infinity6246
    @infinity6246 Před 13 dny

    😍😇 Narmade Her! 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sanjaybandiwadekar4230

    Maharaj.........mi punha punha tumche narmada puran aikato.........khup sundar........parmeshwar tumhala sadaiv sukhat thewo...........

  • @madhavisuryawanshi5597

    तुमचे नर्मदा परिक्रमा चे पुढचे भाग टाका ना प्लिज

  • @madhavisuryawanshi5597

    76 भाग कुठं आहे 😢

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 Před měsícem

    त्या बाबांची भविष्य वाणी खरी ठरली असेलच 🙏🏼आज 2024 ला तुम्ही नक्कीच असाल गादीवर 😇

  • @kisanranpise7549
    @kisanranpise7549 Před měsícem

    नमस्कार गुरूजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आम्ही देखील परिक्रमा करणार आहोत मैया सद्बुद्धी देवो ही प्रार्थना

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 Před měsícem

    आमची हे ऐकून परिक्रमा होते ❤

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान माहिती मिळाली

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान माहिती मिळाली

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před měsícem

    NarmAde har

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 Před měsícem

    Narmade har 🙏 🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před měsícem

    Har har mahadev

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान ऐकतच रहावे

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान माहिती आहे

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान सागंता ऐकत च रहावे अस वाटंत

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान माहिती आहे

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप स्वच्छ आणि प्रामाणिक धन्यवाद

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान आहे अनुभव शातं सात्त्विक आहेत

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    धन्यवाद

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान माहिती

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान माहिती दिली होती

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    समाधानी शातं स्वभाव आहे तुमचा खूप खूप धन्यवाद

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    नर्मदे हर

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před měsícem

    खूप खूप छान माहिती आहे

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před měsícem

    नर्मदे हर 🙏🏽🌹

  • @user-ei8zz1db5h
    @user-ei8zz1db5h Před 2 měsíci

    नर्मदे हर

  • @dynamogamer9871
    @dynamogamer9871 Před 2 měsíci

    नर्मदे हर हर जीवन भर स्तुत्य उपक्रम

  • @poonambhosale6951
    @poonambhosale6951 Před 2 měsíci

    🙏नर्मदे हर 😊 खुप छान कार्य,जय श्रीकृष्ण दादा 🚩👏👏

  • @poonambhosale6951
    @poonambhosale6951 Před 2 měsíci

    🙏नर्मदे हर 🚩👏

  • @hariharghime8011
    @hariharghime8011 Před 2 měsíci

    वाह........ स्तुत्य उपक्रम

  • @sureshupadhye2446
    @sureshupadhye2446 Před 2 měsíci

    नर्मदा हर मनापासून सर्वांना नमस्कार. मा. श्री अपुर्वानंद महाराज यांचि संकल्पना व सर्वाच्या सहकार्य ने ऊतम कार्यक्रम होत आहे. भैय्या च्या कृपेनेच सर्व घडत राहो हिच सदिच्छा.

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Před 2 měsíci

    नर्मदे हर महाराज

  • @RohiniRaut-qp3xs
    @RohiniRaut-qp3xs Před 2 měsíci

    खुप खुप छान काम सोना ताई

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 Před 2 měsíci

    Narmade har 🙏👍

  • @sadhanadixit-yx6vw
    @sadhanadixit-yx6vw Před 2 měsíci

    नर्मदे हर 🙏🙏

  • @vilf9
    @vilf9 Před 2 měsíci

    माननीय अपूर्वानंदजी, नर्मदे हर 🙏 अपूर्वांची अपूर्वाई काय वर्णावी, शत शत नमन आपल्यातील चैतन्यशक्तीस व तदनंतर आपणास सुद्धा 🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @satishkondyal7226
    @satishkondyal7226 Před 2 měsíci

    नर्मदे हर महाराज जी ll खूपच चांगला उपक्रम आहे. नमामि देवी नर्मदे ll 🚩🔱🌻🙏🌼🌿🕉️🕉️🕉️🌄🌄

  • @dynamogamer9871
    @dynamogamer9871 Před 2 měsíci

    नर्मदे हर हर जीवन भर स्तुत्य उपक्रम

  • @user-bw2hv1de8u
    @user-bw2hv1de8u Před 2 měsíci

    🎉नर्मदे हर हर चांगला उपक्रम आहे 🎉

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 Před 2 měsíci

    नर्मदे हर

  • @sadhanadixit-yx6vw
    @sadhanadixit-yx6vw Před 2 měsíci

    नर्मदे हर 🙏🙏

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Před 2 měsíci

    नर्मदे हर महाराज

  • @kedardakhave4558
    @kedardakhave4558 Před 2 měsíci

    खूप छान उपक्रम,दादा 🙏 नर्मदे हर 🙏