Gavran Video
Gavran Video
  • 12
  • 1 921 999
marathi song devak kalji re।। देवाक काळजी रे ।। गावरान व्हिडिओ ।। Video Song ।।
#marathisong #shetkari #videosong #gavranvideo
Devak kalji re marathi song ।। देवाक काळजी रे ।। गावरान व्हिडिओ ।। Video Song ।।
सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती आहे. की जेव्हा तुम्ही बैलगाडा चालवत असाल तेव्हा रस्त्यावर आजूबाजूला पडलेल्या दगडांवर लक्ष असू द्या. आजूबाजूच्या दगड किंवा खड्डे पाहूनच गाडी चालवा कारण मी आणि माझे वडील आज बैलगाडा घेऊन कामाला जात होतो.
तेव्हा बैल हे अचानक बिथरले (घाबरले) आणि जोरात धावू लागले आणि झाले असे की रस्त्यात एक दगड पडलेला होता तेव्हा गाडी ही जोरात असल्यामुळे बैलगाडीचे एक चाक त्या दगडाला जोरात धडकले आणि बैलगाडीच्या चाकाला असलेली कानखीली ही तुटून पडली.
त्यामुळे बैलगाडीचे चाक हे बाहेर निघुन पडले, त्यामुळे झाले असेल की बैलगाडी ही बैलांच्या पायाला पडली व आमचा पाखरा नावाचा बैल हा जखमी झाला त्याच्या पायाच्या लागले आणि त्याच्या पायाची खुर चिरली त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की बैलाला आता चालता येत नाही. आम्ही डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की हा बैल कमीत कमी एक महिना तरी आता चालणार नाही त्यामुळे बैलगाडी चालवताना सर्वांनी ही काळजी नक्की घ्यावी ही विनंती. नेहमी बैलगाडी चालवताना रस्त्यामध्ये पडलेले दगड हे काळजीपूर्वक पहावे.
सर्व शेतकरी मित्रांना मनापासून हिच विनंती आहे की जर तुम्ही आपले हक्काचे यूट्यूब चैनल Gavran video हे जर subscribe केलेले नसेल तर नक्की Subscribe करून ठेवा.
कारण आम्ही या यूट्यूब चैनल वर नेहमी शेती विषयी आणि गावाकडचे व्हिडिओ आणत असतो तरी तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ही विनंती.
!!!................धन्यवाद..................!!!
#baliraja #khillar #शेतकरी #marathi #song
आणखी व्हिडिओ पाहा :
बैलपोळा सजावट व्हिडिओ
czcams.com/video/FaGBwdT8vKk/video.htmlsi=RmN1HdGrzzfkm6C1
काळ्या मातीत मातीत व्हिडिओ
czcams.com/video/pMDkWOh9QfU/video.htmlsi=soOuNQ76_zpMX1M0
DISCLAIMER---::
Video is for educational purpose only. Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for 'Fair Use' Purposes such as Criticism, Comment, News Reporting, Teaching, Scholarship,and Research.
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, Educational or Personal use tips the balance in favour of fair use.
Thanks🙏
zhlédnutí: 3 314

Video

Bailpola best video 2023 ।। बैल पोळा सजावट ।। bail pola marathi song ।। गावरान व्हिडिओ ।। video song
zhlédnutí 908KPřed 10 měsíci
#bailpola #marathisong #bailgadasharyat Bailpola best video 2023 ।। बैल पोळा सजावट ।। bail pola song ।। गावरान व्हिडिओ ।। bail pola sajavat Bail Pola : बैल पोळा नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पोळ्याचं महत्व बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. Bai...
बघा लांब झाडा वरून आंबा कसा उतरवला || आंबा उतरवण्याचा जुगाड || shetkari raja || cinematic video
zhlédnutí 9KPřed rokem
#jugad #शेतकरी #cinematic #mango #shetkariraja #gavranvideo #farming #cinematography #cinematicvideo #आम्ही_जातीचं_शेतकरी आम्ही जातीचं शेतकरी || चला तर बघू या आंबा कसा उतरवतात || shetkari raja || cinematic video || gavran Watching video: काळया मातीत मातीत 👇 czcams.com/video/pMDkWOh9QfU/video.html बैलपोळा सजावट czcams.com/video/FaGBwdT8vKk/video.html DISCLAIMER :: Video is for educational purpos...
kalya matit matit marathi song ।। काळ्या मातीत मातीत ।। गावरान व्हिडिओ ।।Video Song ।।
zhlédnutí 957KPřed 3 lety
#kalyamatitmatit #marathisong #Gavranvideo kalya matit matit marathi song ।। काळ्या मातीत मातीत ।। गावरान व्हिडिओ ।।Video Song । Watching video: बैलपोळा सजावट czcams.com/video/FaGBwdT8vKk/video.html देवाक काळजी रे czcams.com/video/267rru9IYVo/video.html Song Credits: Song: Kalya Matit Matit Album: Are Sansar Sansar Artist: Suresh Wadkar, Anuradha Paudwal Music Director: Anil-Arun Lyricist: Prof...

Komentáře