![rohan ravindra sawant92](/img/default-banner.jpg)
- 9
- 1 147 316
rohan ravindra sawant92
Registrace 29. 03. 2020
अगम्य मी
Video
Audition/ऑडिशन
zhlédnutí 108Před 5 měsíci
NEW AUDITION/ऑडिशन... गोदावरी...GODAVARI......
zhlédnutí 22Před 6 měsíci
🪷 शुभ दीपावली 🪷#agamy #अगम्य #diwali #diwali2023 #festival #traditional #festivalvibes
zhlédnutí 1,3KPřed 8 měsíci
ईच्छापूर्ती गणेश मंदिर/रौप्य महोत्सव/icchapurti ganesh/मावळती वाडी/मावळतीवाडी,माळवाशी,देवरूख.
zhlédnutí 275Před 2 lety
raj pratishthan/राज प्रतिष्ठान/shilonda waterfall/sanjay gandhi national park/
zhlédnutí 193Před 2 lety
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान... राज प्रतिष्ठान आयोजित 2021 पार्टी...... बोरिवली, मुंबई.....
Tekadi/टेकडी तुज्या माज्या मनातली कविता संदीप खरे/sandeep khare...
zhlédnutí 367Před 4 lety
Ashok patki/abhalmaya,avgha chi ha sansar,mogara fulala,ya sukhano ya,vadalvaat,title sons
zhlédnutí 1,1MPřed 4 lety
लय भारी गाणी स्मरणात राहिली
Jabardast
या सर्व मालिका पुन्हा नव्याने अना झी मराठीवर विनंती आहे म्हणजे. आत्ता नवीन निर्माते यांना समझेल दर्जा काय असतो खर तर झी मराठी .आता पाहू नये असे वाटते. कलाकार आता सुधा चांगले.आहेत पण मालिका दर्जा घसर्ला आहे . नोंद घ्यवी
हे गाणं ऐकल कि खुप छान वाटते मन शांत होते ❤❤❤
❤
🎉❤️🌹✨
ऐकून पाणी लगेच आले कारण ती नुसती गाणी नाही त्यात असलेल्या आठवणी आणि त्या काळातली माणसे😢😢
खुप सुंदर संगीत आणि गीते❤
Mi kadhi hi serial pahili nahi ...pan tuition varun yetana ratri hi title mzhya kana var padhyache..changle vatayche
Khup Sundar 👌👌🌹
So touching❤️
Keval greatttt Ashok ji
अशोकजींनी संगीततबद्ध केलेल्या या सर्व रचना सुवर्ण काळात घेऊन गेल्यात,अनामिक हुरहूर देऊन गेल्यात. कसे परत येतील ते सोनेरी दिवस?
ही गाणी त्या काळात जायचा रस्ता आहे
बीज अंकुरे अंकुरे हे गाणं, हृदयाच्या❤ जवळ च गाणं.
कनाला अशी आकन्याची सवाई राहिली नाही.
जुन्या विचारानी जगणे किती सोपे आहे
Old is gold
डोळ्यात पाणी आले काय दिवस होते ते दिवस पुन्हा येतील का 😢
❤❤😢
Sukha Sukha hi gani ❤❤
इतका मोठा संगीतकार आणि सात्त्यता नी शेवटल्या ५० वर्षा पासून इतके कर्ण प्रिय टायटल गाणे,१०,००० तुन जास्त Ad films चे लोकप्रिय Sound track देणारा महान संगीतकार - अशोक पत्कीजी ला आज पर्यंत " पद्मश्री " चा बहुमान का नाही दिला गेला ? का कोणी त्यांचा पुढावा घेऊन शासनाला सिफारिष नाही केली?
Tumhi geetana dilele Sangeet mhnje jadu aahe....
Great Ashok patki sir
असेच काही सुंदर ..... सुंदर.... कधी न व्हावे जे शब्दांकित....
भाऊक होतो ही गाणी चालू झाल्यावर डोळ्यात पाणी येते काय जादू आहे 😢😢😢😢
Vadalvat .....khup khup sundar ,..sarv June athavte ,...
Mogara fulala gane ❤
Ya ganyacha arth kalt nvta fkt aikt hoto ,tyacha arth kalto ,yetil ka te divas parat anubhavayche ahet ,suvarn kal .feeling soooo good.
ह्या सगळ्या मालिका मी लहानपणी आजि सोबत पाहत होतो...खूप आठवणी आल्या बालपणीच्या 😢😢❤❤
मनाला स्पर्श करून टाकतात अशी मराठी गाणी
छान
छान
Khup chan
the subtle touch shadja to madhyam towards the end is mind blowing
Kharch mast song ahet sagle pan tycha aarth aaj samjtoy
Ya ganyala uttam nyaya mhanje devki taincha aavaajacha sur
Ashokji Patki zale nahi aani honarhi nahit.
Ashokji Patki zal
हृदयाच्या गाभाऱ्यात रुजणारी अनेक गाणी आहेत मनापासून धन्यवाद
❤
Anant Gondkar ❤😂🎉😢😮😅😊
खूप आठवण येते त्या दिवसांची 😢😭असे दिवस परत येणे नाही 🥹
Asha composition ya pude hotil ka???? 😢
माझ्याकडून सगळं घ्या आणि मला फक्त ७ दिवस त्या काळात पाठवा🙏
आईची आठवण येते हि गाणी ऐकल्यावर. ती ह्या सर्व मालिका बघायची.
वादळवाट साठी 1like
वादळवाट साठी 1like
Golden Memories of LIFE .... Those days .... ❤
बीज अंकुर हे गोट्याचे गाणे हे गाणे म्हणजे त्या काळात घेऊन जाते, जुने BW tv, गावातील संध्याकाळ, आर्थिक परिस्थिती बेताची असलेली मध्यमवर्गीय कुटुंबे एकाच वाड्यात राहणारी कुटुंबे, मात्र तणाव मुक्त,
खर आहे