Dattavandan Agro Biotech Microfresh
Dattavandan Agro Biotech Microfresh
  • 36
  • 42 985
Microfresh Product - Florex
मायक्रोफ्रेश चे फ्लोरेक्स वापरा आणि पिकाची फुलगळ थांबवा. FLOREX मधील घटकांमुळे ऍब्सिसिक ऍसिड ची निर्मिती थांबवली जाते, त्याचा परिणाम म्हणून फुलगळ कमी होऊन फळाची सेटिंग होते. योग्य स्टेज ला फ्लोरेक्स चा वापर केला तर भरघोस पिकाचे उत्पन्न मिळतेच सोबतच फळाच्या देठाची लांबी व लवचिकता वाढते. शिमला मिरची मध्ये चार कप्पे असणारा एक सारखा माल तयार होण्यासाठी मदत होते. काढणी नंतर २ ते ३ दिवस किपिंग क्वालिटी वाढते
#farming #organic #agriculture #shetimitra #kisan #organicgardening #agrifarmer
आपणही ह्या प्रॉडक्ट विषयी जाणून घेण्यासाठी आजच संपर्क करा व आपल्या पिकासाठी मायक्रोफ्रेश च्या इतर प्रॉडक्ट्स ची देखील संपूर्ण माहिती मिळवा.
Contact - 9168755977
zhlédnutí: 281

Video

Dattavandan Agro Biotech 's Oscar Gold Testimonial Farmer - Deepak Kathe
zhlédnutí 678Před měsícem
शिमला मिरची मधील योग्य वेळी योग्य मार्गदर्शन तसेच दत्तवंदन ऍग्रो बायोटेक च्या प्रॉडक्ट विषयी शेतकऱ्याचा अनुभव शेतकरी:- दीपक काठे (नाशिक) यांचा अनुभव. शिमला मधील साईज साठी तसेच फुलकळी सेटिंग साठी काय वापरावे?? याबद्दल सखोल मार्गदर्शन साठी नक्की संपर्क करा मायक्रो फ्रेश हेल्पलाइन - 9168755977
👉🏻झीब्रान आणि मायक्रोबूस्ट 4G कसे व किती वापरावे याचे सविस्तर स्पष्टीकरण ! #agriculture #fertilizer
zhlédnutí 346Před 3 měsíci
👉🏻झीब्रान आणि मायक्रोबूस्ट 4G कसे व किती वापरावे याचे सविस्तर स्पष्टीकरण !वापरा भाजीपाला पिकाची जोडी नं १ झीब्रान आणि मायक्रोबूस्ट 4G आणि शेती उत्पादन वाढवा #agriculture #fertilizer #shetkari #शेतकरी #agriculturelife #agriculturetechnology
Dattavandan Agro Biotech Farmer's Feedback
zhlédnutí 133Před 4 měsíci
थेट बांधावरून शेतकऱ्याचा अनुभव ! मायक्रोफ्रेश चे प्रॉडक्ट्स वापरल्या नंतर जाणवलेल्या फरका बद्दल शेतकऱ्याची सविस्तर माहिती . #शेतकरी #farmers #agriculture #fertilizer #Microfresh
Dattavandan Agro Biotech Farmer's Feedback
zhlédnutí 356Před 4 měsíci
थेट बांधावरून शेतकऱ्याचा अनुभव ! रायझा फ्रेश ,झीब्रान मायक्रोबूस्ट , आणि फ्लोरेक्स!!! मायक्रोफ्रेश चे हे प्रॉडक्ट्स वापरून शेतकऱ्याला झाला फायदा🤩 #शेतकरी #farmers #shetkari #fertilizer #agriculture
शेतकरी महोत्सव २०२४, मंचर, पुणे #farmers #shetkari #agriexhibition #agriexpo
zhlédnutí 81Před 5 měsíci
शेतकरी महोत्सव २०२४, मंचर, पुणे #farmers #shetkari #agriexhibition #agriexpo
Oscar Gold Product:- Farmer Feedback in Tomato Plot टोमॅटो मधे SIZE आणि आकर्षक रंग, चकाकी वाढली
zhlédnutí 563Před 6 měsíci
Oscar Gold Product:- Farmer Feedback in Tomato Plot टोमॅटो मधे SIZE आणि आकर्षक रंग, चकाकी वाढली
धुळवड येथील गोकुळ आव्हाड प्रगतिशील शेतकरी यांची प्रतिक्रिया
zhlédnutí 130Před 7 měsíci
धुळवड येथील गोकुळ आव्हाड प्रगतिशील शेतकरी यांची प्रतिक्रिया
फनेल ट्रॅप :- किड नियोजन फ्रेश ट्रॅप कामगंध सापळे कसे वापरावे याबद्दल माहिती
zhlédnutí 113Před rokem
फनेल ट्रॅप :- किड नियोजन फ्रेश ट्रॅप कामगंध सापळे कसे वापरावे याबद्दल माहिती
कारले पिकातील महत्त्वाच्या टिप्स, फळमाशी नियोजन Bittergaurd Fruitfly Controll
zhlédnutí 273Před rokem
कारले पिकातील महत्त्वाच्या टिप्स, फळमाशी नियोजन Bittergaurd Fruitfly Controll
How to Manage Fruitfly in Mango, आंबा पिकातील फळमाशी नियोजन ग्लास ट्रॅप आणि फ्रेश ल्यूर BD
zhlédnutí 138Před rokem
How to Manage Fruitfly in Mango, आंबा पिकातील फळमाशी नियोजन ग्लास ट्रॅप आणि फ्रेश ल्यूर BD
मायक्रोबुस्ट 4G, झिब्रांन व रायझा फ्रेशचा वापर करून टोमॅटो होताय जोमदार ! समाधानी शेतकरी सागर डावरे
zhlédnutí 489Před rokem
मायक्रोबुस्ट 4G, झिब्रांन व रायझा फ्रेशचा वापर करून टोमॅटो होताय जोमदार ! समाधानी शेतकरी सागर डावरे
फ्रेश ट्रॅप :- ग्लास ट्रॅप / फळमाशी सापळा बद्दल संपूर्ण माहिती, टोमॅटो पंचर करणारी फळमाशी साठी
zhlédnutí 123Před rokem
फ्रेश ट्रॅप :- ग्लास ट्रॅप / फळमाशी सापळा बद्दल संपूर्ण माहिती, टोमॅटो पंचर करणारी फळमाशी साठी
@dattavandanagrobiotechmicr7299 , उन्हाळी टोमॅटो मधील काळोखी फुटवा आणि पांढरी मुळी ची वाढ,
zhlédnutí 279Před rokem
@dattavandanagrobiotechmicr7299 , उन्हाळी टोमॅटो मधील काळोखी फुटवा आणि पांढरी मुळी ची वाढ,
शिमला मिरची मधे मायक्रोबुस्ट 4G आणि झिब्रांन चा वापर आणि फायदे : दिपक काठे
zhlédnutí 214Před rokem
शिमला मिरची मधे मायक्रोबुस्ट 4G आणि झिब्रांन चा वापर आणि फायदे : दिपक काठे
टूटा अळीच्या एकात्मिक किड नियंत्रणाकरता मायक्रोफ्रेश डेल्टा ट्रॅप चा वापर | Microfresh delta trap
zhlédnutí 626Před rokem
टूटा अळीच्या एकात्मिक किड नियंत्रणाकरता मायक्रोफ्रेश डेल्टा ट्रॅप चा वापर | Microfresh delta trap
टोमॅटो पीक एकात्मिक कीड रोग आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन मार्गदर्शन,
zhlédnutí 276Před rokem
टोमॅटो पीक एकात्मिक कीड रोग आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन मार्गदर्शन,
वांगी शेंडा अळी नियोजन फ्रेश ट्रॅप मायक्रोफ्रेश
zhlédnutí 706Před 2 lety
वांगी शेंडा अळी नियोजन फ्रेश ट्रॅप मायक्रोफ्रेश
शिमला मिरची मार्गदर्शन यशोगाथा : Agricos Techno Solution : Tushar Ugale (MSc Agri-Entaomology)
zhlédnutí 2,8KPřed 3 lety
शिमला मिरची मार्गदर्शन यशोगाथा : Agricos Techno Solution : Tushar Ugale (MSc Agri-Entaomology)
कीटक सापळे:एकात्मिक कीड व्यवस्थापन (टोमॅटो आणि इतर फळभाज्या) दत्तवंदन ऍग्रो बायोटेक
zhlédnutí 465Před 3 lety
कीटक सापळे:एकात्मिक कीड व्यवस्थापन (टोमॅटो आणि इतर फळभाज्या) दत्तवंदन ऍग्रो बायोटेक
Tushar Ugale (MSc Agril Entomology) Delta Trap Installation info डेल्टा ट्रॅप टोमॅटोमध्ये वापर
zhlédnutí 25KPřed 3 lety
Tushar Ugale (MSc Agril Entomology) Delta Trap Installation info डेल्टा ट्रॅप टोमॅटोमध्ये वापर
टोमॅटो मधील जोडी नंबर 1:- झिब्रांन आणि मायक्रोबुस्ट 4G
zhlédnutí 3,2KPřed 3 lety
टोमॅटो मधील जोडी नंबर 1:- झिब्रांन आणि मायक्रोबुस्ट 4G
IPM : Delta trap MICROFRESH : Dattavandan Agro Biotech
zhlédnutí 3,3KPřed 3 lety
IPM : Delta trap MICROFRESH : Dattavandan Agro Biotech

Komentáře

  • @AraliAkkalkot
    @AraliAkkalkot Před 3 měsíci

    कुठ मिळेल

  • @AraliAkkalkot
    @AraliAkkalkot Před 3 měsíci

    कुठ मिळेल

  • @dnyaneshwarkhanderao6072
    @dnyaneshwarkhanderao6072 Před 4 měsíci

    Buldhana dis madhe clause galine f1 kuth milel sir

  • @sanjayjatwe9851
    @sanjayjatwe9851 Před 4 měsíci

    Think you sir

  • @BhaskarUgale-uk9lg
    @BhaskarUgale-uk9lg Před 5 měsíci

    🎉😊

  • @shailendrasonawane4567
    @shailendrasonawane4567 Před 5 měsíci

    छान स्टाल सजवला आहे Good👌👍

  • @kalpeshdhomse1713
    @kalpeshdhomse1713 Před 5 měsíci

    ❤🔥

  • @shubhamgawai9933
    @shubhamgawai9933 Před 6 měsíci

    👌👌👌👌

  • @rahuldighole8716
    @rahuldighole8716 Před 7 měsíci

    अतिशय सुंदर रिजल्ट 🔥👌

  • @nileshlone9069
    @nileshlone9069 Před 8 měsíci

    Kutha midel sar

  • @sachinpawar9278
    @sachinpawar9278 Před rokem

    याची किंमत किती आहे

  • @sachinpawar9278
    @sachinpawar9278 Před rokem

    Price

  • @kirendate
    @kirendate Před rokem

    सुपर

  • @rahuldighole8716
    @rahuldighole8716 Před rokem

    खूप छान results आहे सर 🔥🔥👌👌

  • @nikhilaher5831
    @nikhilaher5831 Před rokem

    good work sir 🙌

  • @dnyantech_71
    @dnyantech_71 Před rokem

    Exllent report of micro boost 4G 👍👍

  • @rahuldighole8716
    @rahuldighole8716 Před rokem

    अतिशय सुंदर प्लॉट अणि अतिशय सुंदर व्यवस्थापण सर...🔥🔥🔝💯👌

  • @rahuldighole8716
    @rahuldighole8716 Před rokem

    मी स्वता शेतकरी आहेत..मी स्वता आपले delta trap टोमॅटो पिकामध्ये वापरले आहेत Tuta absuluta अळी चे खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते💯👌🔥

  • @rahuldighole8716
    @rahuldighole8716 Před rokem

    अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद 🔥👌

  • @sharunmore
    @sharunmore Před rokem

    टोमेटो पिकातिल एका मोठ्या समस्येला उत्तम सोलुशन. धन्यवाद उगले सर🙏🏽

  • @dattatrayarajbhoj5727

    खूप छान माहिती भेटली सर धन्यवाद.

  • @nutankasar224
    @nutankasar224 Před rokem

    खुपच छान माहिती दिली सर

  • @ravindrakolhe6763
    @ravindrakolhe6763 Před rokem

    टूटा अळी च्या कंट्रोल साठी बेस्ट उपाययोजना आहे.

  • @dr.satishbornare07
    @dr.satishbornare07 Před rokem

    Very nice Sir🎉🎉

  • @baburaowagh2428
    @baburaowagh2428 Před rokem

    Very Nice information

  • @mukundaboraste7254
    @mukundaboraste7254 Před rokem

    नाईस

  • @rathodlal1385
    @rathodlal1385 Před 2 lety

    Nicely explained sir👌

  • @Shloka352
    @Shloka352 Před 2 lety

    nice promotion work ...real work in organic farming awareness

  • @Shloka352
    @Shloka352 Před 2 lety

    real work for farmer and society in tune with nature

  • @krushi_salagar
    @krushi_salagar Před 2 lety

    Nice information sir

  • @yashwantbwagh2385
    @yashwantbwagh2385 Před 2 lety

    Good Sir Ji

  • @km.manornjan
    @km.manornjan Před 2 lety

    अरे भाई युट्यूब पर विडीओ बना रहे हो लोगो तक आवा आनी चाहीये ऐसा तो बनाओ

  • @KrushipradhanMaharashtra

    Mast

  • @dr.bapuraochopade7569

    Nice information sir..

  • @sangramrakshe8822
    @sangramrakshe8822 Před 2 lety

    Nahi control hot sir

  • @pritamjadhav5709
    @pritamjadhav5709 Před 2 lety

    👍👍👍

  • @maharashtrianfarmer2762

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @shetisamrat3041
    @shetisamrat3041 Před 3 lety

    किती हळु बोलता भाउ

  • @ashoksalunke3020
    @ashoksalunke3020 Před 3 lety

    Supar

  • @user-md2ti5pi3c
    @user-md2ti5pi3c Před 3 lety

    सांगोला मिळेल का 9970116401 फोन करा

  • @satishaglawe9261
    @satishaglawe9261 Před 3 lety

    Kuthe Bhetel he trap

  • @balasahebshirsat363
    @balasahebshirsat363 Před 3 lety

    Very nice information

  • @rameshgaidhani1686
    @rameshgaidhani1686 Před 3 lety

    मी वांगी पिकात वापरले आहे खूप छान रिझल्ट आहे

    • @dattavandanagrobiotech6899
      @dattavandanagrobiotech6899 Před 2 lety

      THANKS SIR FOR BRINGEL THE PHEROMAN LURE IS DIFFERENT AND FOR TUTA ITS DIFFERENT LURE THANKS FOR YOUR COMPLIMENT SHARING

  • @pravinkale5237
    @pravinkale5237 Před 3 lety

    Chaan nakki phayda hoil kimmat aani akri kiti lavayla pahije

  • @jobiden2875
    @jobiden2875 Před 3 lety

    Ek trap chi ky kimmat aihe

  • @sunildolzake1106
    @sunildolzake1106 Před 3 lety

    Madmashi marel na tyat. fhal laglya nantarch lavavi

  • @dattavandanagrobiotechmicr7299

    शेतकरी मित्रानो जर आपल्याला वरील व्हिडीओ माहितीपूर्ण वाटल्यास आम्हाला कळवा खालील व्हॉट्सअप लिंक वर क्लिक करून आपली माहिती कळवा जेणेकरून आपणास कामगंध सापळे याविषयी अधिक माहिती मिळेल wa.me/message/V3IPMMCAPEUHA1

  • @pramodpimple472
    @pramodpimple472 Před 3 lety

    Price kitni hai sar

  • @shivajijadhav1943
    @shivajijadhav1943 Před 3 lety

    very nice

  • @user-kj8wk8rn7b
    @user-kj8wk8rn7b Před 3 lety

    टमाटे लागवडीनंतर किती दिवसांनी लावावे व एक एकरात सुमारे किती ट्रॅप लावावे

    • @dattavandanagrobiotechmicr7299
      @dattavandanagrobiotechmicr7299 Před 3 lety

      टोमॅटो लागवड नन्तर 20 दिवसांत लावल्यास प्रतिबंध चांगला होईल , wa.me/message/V3IPMMCAPEUHA1 या लिंक वर क्लिक करून आपला नाव पत्ता कळवावा