- 124
- 158 853
Adhi Potoba
Registrace 30. 01. 2024
नमस्कार 🙏
मी आधी पोटोबा या माझ्या यूट्यूब चैनल वरती तुमच्या सर्वांचे खूप स्वागत करते. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील
महिला आहे 🥰 मी स्वयंपाक अगदी साधासुधा व घरगुती पद्धतीने बनविते. मला माझ्या घरच्यांना वेगवेगळे पदार्थ करून घालायला खूप आवडतात त्यांच्या तोंडावरच हसू हीच माझ्या पदार्थाची पोचपावती असते 😍
म्हणूनच मी ठरवलं की घरच्यांबरोबर यूट्यूब फॅमिलीला ही आपल्या साध्या सुध्या जेवणाची चव चाकवावी. मी पुण्याची आहे आशा करते माझे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतील
😍 तर नक्की आधी पोटोबा या माझ्या यूट्यूब चैनला subscribe करा आणि चांगल्या चांगल्या comment करा 🙏
❤️ पुणे तिथे काय उणे ❤️

लहान मुलांना Maggi न देता/ देऊयात  healthy  recipe/ मुंल  Maggi ला हात पण लावणार नाहीत#
लहान मुलांना Maggi न देता/ देऊयात healthy recipe/ मुंल Maggi ला हात पण लावणार नाहीत#adhipotoba
zhlédnutí: 130
Video
चमचमीत छोले बटोरे/ बटोरे टुम्म फुगण्यासाठी खास ट्रिक/ छोले बटुरे रेसिपी/Adhipotoba
zhlédnutí 80Před 14 dny
चमचमीत छोले बटोरे/ बटोरे टुम्म फुगण्यासाठी खास ट्रिक/ छोले बटुरे रेसिपी/Adhipotoba #chola
मऊ लुसलुशीत नारळी भात/नारळी पौर्णिमा विशेष पारंपारिक पद्धतीने/Narali bhat/Coconut Rice #
zhlédnutí 979Před 21 dnem
मऊ लुसलुशीत नारळी भात/नारळी पौर्णिमा विशेष पारंपारिक पद्धतीने/Narali bhat/Coconut Rice #adhipotoba
तिसरा श्रावणी सोमवार/वरच्या देवाचं ताट/एक तासात होणारी प्युअर व्हेज थाळी/veg thali#Maharashtrian
zhlédnutí 75Před 21 dnem
तिसरा श्रावणी सोमवार/वरच्या देवाचं ताट/एक तासात होणारी प्युअर व्हेज थाळी/veg thali#Maharashtrianthail #adhipotoba #veg thali #Maharashtrian veg thali #Maharashtrian recipe #pure veg thali #food #फ्रेश थाळी #व्हेज थाळी #लवकरात लवकर थाळी बनवण्याची पद्धत
चपाती लाटताय ?पण फुगतच नाही/मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी / नक्की बघा#chapati #adhipotoba
zhlédnutí 496Před 21 dnem
चपाती लाटताय ?पण फुगतच नाही/मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी / नक्की बघा#chapati #adhipotoba
रव्यापासून शिराच का बनवायचा/बेसनापासून लाडूच का बनवायचा/ 💁चला तर वेगळी रेसीपी बनऊयात💫#adhipotoba
zhlédnutí 114Před 21 dnem
रव्यापासून शिराच का बनवायचा/बेसनापासून लाडूच का बनवायचा/ 💁चला तर वेगळी रेसीपी बनऊयात💫#adhipotoba
खमंग ,कुरकुरीत/फक्त तीन जिन्नस वापरून तयार शेंगदाणा चटणी/मोठे तर खातीलच लहान मुलंही आवडीने खातील#
zhlédnutí 177Před 28 dny
खमंग ,कुरकुरीत/फक्त तीन जिन्नस वापरून तयार शेंगदाणा चटणी/मोठे तर खातीलच लहान मुलंही आवडीने खातील#shengdanachutney #peanutchutney #adhipotoba #shengdanachutney #peanutchutney #recipe #indianfood #maharashtrian #cooking #adhipotoba #shengdanachutney #peanutchutney #recipe #indianfood #maharashtrian #cooking #adhipotoba #shengdanachutney #peanutchutney #recipe #indianfood #maharashtrian #cooking #...
मराठवाडा स्पेशल कडी गोळी रेसिपी/चव इतकी भारी की वरतून वरतून खाल.#adhipotoba
zhlédnutí 1,9KPřed 28 dny
मराठवाडा स्पेशल कडी गोळी रेसिपी/चव इतकी भारी की वरतून वरतून खाल.#adhipotoba
ना पुरण यंत्र, ना पाटा वरवंटा काटोकाठ पुरण भरलेली पुरणपोळी#puran poli recipe in Marathi
zhlédnutí 173Před měsícem
ना पुरण यंत्र, ना पाटा वरवंटा काटोकाठ पुरण भरलेली पुरणपोळी#puran poli recipe in Marathi #adhipotoba #puran poli recipe in Marathi #puran poli #puran poli recipe #indianfood #recipe #maharashtrian recipe #महाराष्ट्राची शान पुरणपोळी #मऊ लुसलुशीत पुरणपोळी #काठोकात पुरण भरलेली पुरणपोळी
कागदासारखी पातळ मऊसूत चपाती बनवण्याची योग्य पद्धत/पीठ मळण्यापासून ते चपाती तयार होईपर्यंत#chapati
zhlédnutí 1,3KPřed měsícem
कागदासारखी पातळ मऊसूत चपाती बनवण्याची योग्य पद्धत/पीठ मळण्यापासून ते चपाती तयार होईपर्यंत#chapati recipe #adhipotoba #chapati recipe #roti #roti chapati #chapati recipe in Marathi #recipe #indianfood #maharashtrian #indianbread #food चपाती बनवण्याची योग्य पद्धत, चपाती कशी बनवायची, पीठ कसं मळायचं, कागदासारखी पातळ चपाती कशी बनवायची, मऊसूत चपाती कशी बनवायची, चपाती बनवण्याची योग्य पद्धत#chapati rec...
या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवून तर बघा 💫 पीठ मळताना घाला हा सिक्रेट पदार्थ 5/6 दिवस सहज टिकतात#kothim
zhlédnutí 2,1KPřed měsícem
या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवून तर बघा 💫 पीठ मळताना घाला हा सिक्रेट पदार्थ 5/6 दिवस सहज टिकतात#kothimbir Vadi #adhipotoba #kothimbir vadi #kothimbir vadi recipe #kothimbir vadi recipe in Marathi#yfl कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी बनवण्याची वेगळी पद्धत या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवून तर बघा पीठ मळताना घाला हा सिक्रेट पदार्थ #yfl एक गड्डी कोथिंबीर एक मोठी वाटी बेसन पीठ पाऊण वाटी ज्वारीचे पीठ लसूण मिरची ...
नको.. नको म्हणणारे मागून खातील अशी चटपटीत भरली मसाला कारली/bharli karli/karlyachibhaji
zhlédnutí 1,1KPřed měsícem
नको.. नको म्हणणारे मागून खातील अशी चटपटीत भरली मसाला कारली/bharli karli/karlyachibhaji#adhipotoba पंधरा दिवस टिकणारा भरल्या भाज्यांचा मसाला अगदी कोणतीही भाजी तुम्ही बनवू शकता मैत्रिणींनो तुम्ही एक नवीन आणि चवदार रेसिपी शोधत असाल तर आमच्या मसाला कारल्याच्या रेसिपी नक्की पहा कारली कच्चे शेंगदाणे फुटाणे डाळ धने जिरे तीळ हिरवी मिरची हळद लाल तिखट मीठ कोकम तेल कोथंबीर
श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित मसाला/या मसाल्यापासून कोणतीही भाजी बनवू शकता#secret masala
zhlédnutí 108Před měsícem
श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित मसाला/या मसाल्यापासून कोणतीही भाजी बनवू शकता#secret masala#adhipotoba
मसूर डाळीची आमटी 💁 एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही एकदा अशा पद्धतीने बनवून तर बघा 💫/Aamit Recipe/
zhlédnutí 1,8KPřed měsícem
मसूर डाळीची आमटी 💁 एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही एकदा अशा पद्धतीने बनवून तर बघा 💫/Aamit Recipe/
जगातली लय भारी पावभाजी रेसिपी/अवघ्या तीस मिनिटात तयार पावभाजी/#pav bhaji
zhlédnutí 254Před měsícem
जगातली लय भारी पावभाजी रेसिपी/अवघ्या तीस मिनिटात तयार पावभाजी/#pav bhaji
रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी कमी साहित्यात बनवा ही स्वादिष्ट बेसन रवा बर्फी/पाक बनवण्याची सोपी पद्धत/
zhlédnutí 672Před měsícem
रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी कमी साहित्यात बनवा ही स्वादिष्ट बेसन रवा बर्फी/पाक बनवण्याची सोपी पद्धत/
चमचमीत पनीर मटर पुलाव बनवण्याची सोपी पद्धत/भाजी पोळी बनवण्याची गरज सुद्धा लागणार नाही#pulao recipe
zhlédnutí 99Před měsícem
चमचमीत पनीर मटर पुलाव बनवण्याची सोपी पद्धत/भाजी पोळी बनवण्याची गरज सुद्धा लागणार नाही#pulao recipe
एकदा बनवून तर बघा ही मसूर डाळीची चविष्ट आमटी/खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही/Aamit Recipe
zhlédnutí 424Před měsícem
एकदा बनवून तर बघा ही मसूर डाळीची चविष्ट आमटी/खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही/Aamit Recipe
या पद्धतीने शेवग्याची आमटी बनवून तर बघा/सुक्या भाजीची गरज सुद्धा लागणार नाही/शेवग्याची आमटी
zhlédnutí 1,6KPřed měsícem
या पद्धतीने शेवग्याची आमटी बनवून तर बघा/सुक्या भाजीची गरज सुद्धा लागणार नाही/शेवग्याची आमटी
कोल्हापुरी मटन थाळी |झणझणीत तांबडा , पिवळा रस्सा, सुख मटन|तवा भरून भाकरी ४-५ जणांसाठी#mutton thali
zhlédnutí 1,1KPřed měsícem
कोल्हापुरी मटन थाळी |झणझणीत तांबडा , पिवळा रस्सा, सु मटन|तवा भरून भाकरी ४-५ जणांसाठी#mutton thali
अळूचं फतफद/अळूची आंबट ,तिखट चमचमीत पातळ भाजी/Aluchi bhaji/Aluchi fatfad bhaji recipe in Marathi
zhlédnutí 1,8KPřed měsícem
अळूचं फतफद/अळूची आंबट ,तिखट चमचमीत पातळ भाजी/Aluchi bhaji/Aluchi fatfad bhaji recipe in Marathi
चिकन खिमा बनविण्याची सोपी पद्धत/chicken keema masala/chicken keema
zhlédnutí 160Před měsícem
चिकन खिमा बनविण्याची सोपी पद्धत/chicken keema masala/chicken keema
मेथीचे धपाटे |पिठामध्ये मिसळा ही एक वस्तू आणि बनवा खमंग लुसलुशीत मेथीचे धपाटे|Methiche Parathe|
zhlédnutí 470Před měsícem
मेथीचे धपाटे |पिठामध्ये मिसळा ही एक वस्तू आणि बनवा खमंग लुसलुशीत मेथीचे धपाटे|Methiche Parathe|
सर्दी खोकला यावर गुणकारी असे चिकन सूप/कमीत कमी मसाले भरपूर असं प्रोटीन युक्त#chicken soup
zhlédnutí 322Před měsícem
सर्दी खोकला यावर गुणकारी असे चिकन सूप/कमीत कमी मसाले भरपूर असं प्रोटीन युक्त#chicken soup
या पद्धतीने भेंडी बनवून तर बघा/लहानगे तर खातीलच पण मोठे ही मागून मागून खातील#adhipotoba
zhlédnutí 411Před měsícem
या पद्धतीने भेंडी बनवून तर बघा/लहानगे तर खातीलच पण मोठे ही मागून मागून खातील#adhipotoba
गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी, अचूक प्रमाणात, सुंदर, व सात्विक रेसिपी, प्रसादाचा शिरा# adhi
zhlédnutí 203Před měsícem
गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी, अचूक प्रमाणात, सुंदर, व सात्विक रेसिपी, प्रसादाचा शिरा# adhi
आषाढ स्पेशल कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत चिकन रस्सा , सुक्क/kolhapuri chicken rassa/dry chicken#
zhlédnutí 139Před měsícem
आषाढ स्पेशल कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत चिकन रस्सा , सुक्क/kolhapuri chicken rassa/dry chicken#
मालवणी पद्धतीने सुरमई मच्छी करी/surmai machhi curry/surmai recipe#adhipotoba #सुरमई करी
zhlédnutí 350Před měsícem
मालवणी पद्धतीने सुरमई मच्छी करी/surmai machhi curry/surmai recipe#adhipotoba #सुरमई करी
अंडा आमलेट रेसिपी/दोन अंड्यांपासून तवा भरून अंडा आमलेट#anda amlet recipe
zhlédnutí 169Před měsícem
अंडा आमलेट रेसिपी/दोन अंड्यांपासून तवा भरून अंडा आमलेट#anda amlet recipe
॓आषाढी एकादशी विशेष ॔ कोणत्याही पूर्वतयारी शिवाय 15 मिनिटात बनवा/खमंग, कुरकुरीत डोसा रेसिपी#adhi
zhlédnutí 1,7KPřed měsícem
॓आषाढी एकादशी विशेष ॔ कोणत्याही पूर्वतयारी शिवाय 15 मिनिटात बनवा/खमंग, कुरकुरीत डोसा रेसिपी#adhi
Very nice 👌
Chole masala recipe pn snga
Yummy 😋
Super ❤❤
Nice recipe 😋
😊😊
Mari best reshipe
हो बरोबर ओळखल😂
तुम्ही कोल्हापूरचे आहात काय बोंबलत 😂
Khup Chan recipee
Very nice 🎉😂❤
खूपच छान 👌👌
Khup chhan zalet dhapate
Khup mst 👍😋
Sprr sis
Ashic poli aamhi karto.
Khupach mst .hi new subscriber stay connected friend 🤝🎁✅🔔
In vidharbha chapattis are made traditionally for many years
नवीन शिकणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त
ashi chapati mi nehmich karate.
ही तर आपली साधीच पोळी आहे त्याला चार पदर कुठेही दिसले नाहीत आणि तुम्ही तर मैद्याची चपाती केली आहे 🤦♀️
खूप तेल वापरून बनवली आहे पोळी..
Wow 👌
अरे देवा वर्षावर्ष हेच तर करतोय पिढ्यान पिढ्या
घडीच्या पोळीची ही पारंपरिक पद्धत आहे. यात नवीन काय, तेलाचा वापर जास्त वाटतोय.
Atta konsa brand ka hai?
कितीदा लाटताना पोळी उचलता हो...मी एकदा त्रिकोण करून घेतला की पीठ लावून लाटण्याने गोलगोल फिरवत पूर्ण पोळी लाटून घेते ...अशी तुमच्या सारखी दहा वेळा उचलत नाही किंवा इकडून तिकडून लाटत नाही.. स्वतः शिका जरा नीट लाटायला ..मग शिकवा .. चॅनल वर पैसे कमवायचे म्हणून उगा आपली लांबण लावायची
ताई प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, आम्ही रोज याच पद्धतीने 25-30 चपात्या बनवतो तेही अगदी मऊ लुसलुशीत धन्यवाद ताई 🙏
Kharach lahan muli sarkhi....
चपाती छान टम्म फुगुन लुसलुशीत झाली आहे.
वेगळं काय नाही. घडीसाठी तेल लावताना अशी नुसती बोटं उठवायची नसतात. पूर्ण पसरवून लावायचं तेल आणि पिठाहि नुसतं चिमटीनं टाकायचं नाही तेही पसरवूनच लावायचं नीट.
ह्यात काय तुम्ही नवीन सांगितलत, या पद्धतीने पोळी आम्ही नेहमीच करतो.
Mazi chapati fugte pan ti purn hoi paryant kadak hote
ताई तुम्ही पीठ मळून झाल्यानंतर 15 मिनिटं भिजण्यासाठी साठी ठेवा नक्की चपाती मऊ होईल 👍🙏
तायाणी बोलणे शिका
Good job and well explained
🎁👈🛎👈 tai tumhi pan support kara mala
तरी मी म्हणते माझी पोळी फुगत का नाही.आता कळलं धन्यवाद सखी
खुप छान अंडी ऑमलेट बनवलं आहे ताई 😋👌👍🙏❤
👌🏻😘
खरंच खूप छान झाल्या 👌👌
😊😊😊
💯💯💯💯💯💯💯
Kupp,👌👌
Nice explanation of receipe withtips thanks a lot
Mastch.. kharach chaar padar zale😊
खूप छान चपात्या झाल्या.आमच्या तर फुगतच नाही.
चपात्या करताना चपात्या फुगण्यासाठी गॅस किती ठेवायचा ते पण सांगा, तुम्ही हे व्हिडिओमध्ये सांगितलं नाही
Khup chan tai❤❤
Khup chhan chatyllu konata aahe 4 padari chapati karun dakhava
हो ताई नक्की 🙏
Chan zalyat alu vadi mastt apan he sarv khup mehant ghevun banvat asto tar aplyala sarvancha saport pahije tarach apan pudhe jau maza pan cooking channel ahe navinch suru kelay Thankyou Tai
Thanks Tai 😊🙏
आळु वडी खुप मस्त झाली आहे बनवले पण मस्त मी पण् तुम्हाला सपोर्ट केला आहे तुम्ही पण मला करा
Thanks Tai 😊🙏
गहू कोणता आहे
लोकवन गहू आहे ताई🙏 thanks 🙏