Varkhed Devi
Varkhed Devi
  • 26
  • 129 212

Video

लासूर स्टेशन ते गंगापूर दरम्यान एक अनोखे झाड
zhlédnutí 438Před měsícem
लासूर स्टेशन ते गंगापूर दरम्यान एक अनोखे झाड
येडेश्वरी देवीस येडू,येडाबाई,येडामाई का म्हणतात || येडेश्वरी यात्रा माहिती #yedeshwari
zhlédnutí 6KPřed 2 měsíci
नमस्कार मित्रांनो आपले वरखेड देवी या यूट्यूब चॅनेल वरस्वागत आहे. आपण या व्हिडिओ व्दारे येडेश्वरी मंदिर कोठे आहे? येडेश्वरी देवीस येडू,येडाबाई,येडामाई का म्हणतात ?🤔 काय आहे येडेश्वरी मातेची कथा? #yermala #yedeshwari #yermala #marathimotivationandhistory नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
पैठण ते रामडोह लखाबाई पालखी सोहळा 28/04/2024
zhlédnutí 4,2KPřed 3 měsíci
पैठण ते रामडोह लखाबाई पालखी सोहळा 2024 पैठण ते रामडोह वरखेड देवी पालखी सोहळा 2024
तुळजाभवानी मंदीर तुळजापुर | तुळजापूर दर्शन | Tuljabhavani Temple Tuljapur | Tuljapur darshan
zhlédnutí 767Před 4 měsíci
आई तुळजाभवानी देवी संपुर्ण दर्शन #तुळजाभवानी
कधी आहे ? 2024 वरखेड देवी यात्रा #लखाबाई #पोतराज
zhlédnutí 23KPřed 5 měsíci
कधी आहे ? 2024 वरखेड देवी यात्रा #लखाबाई #पोतराज @varkheddevi
महालक्ष्मी माता आरती #नवरात्रोत्सव
zhlédnutí 1,9KPřed 10 měsíci
#महालक्ष्मी #वरखेड देवी
रामडोह ते वरखेड संपूर्ण पालखी सोहळा 2023 #lakhabai #varkhed
zhlédnutí 11KPřed rokem
रामडोह ते वरखेड संपूर्ण पालखी सोहळा 2023 #lakhabai #varkhed
महालक्ष्मी देवी वरखेड देवी दर्शन 2023 #वरखेड #lakhabai #महालक्ष्मी #तुळजाभवानी
zhlédnutí 20KPřed rokem
महालक्ष्मी देवी वरखेड देवी दर्शन 2023 #वरखेड #lakhabai #महालक्ष्मी #तुळजाभवानी
आई तुळजाभवानी श्रम निद्रा !! aai tuljabhvani !! aai tuljabhvani shram nidra
zhlédnutí 359Před rokem
आई तुळजाभवानी श्रम निद्रा !! aai tuljabhvani !! aai tuljabhvani shram nidra
वरखेड देवी संपुर्ण दर्शन !! varkhed devi !! लखाबाई दर्शन !! महालक्ष्मी देवस्थान वरखेड
zhlédnutí 6KPřed rokem
वरखेड देवी संपुर्ण दर्शन !! varkhed devi !! लखाबाई दर्शन !! महालक्ष्मी देवस्थान वरखेड

Komentáře

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 Před měsícem

    आई लताबाई च्या नावानं चांगभलं माझ्या बायकोला घरी येऊन दे आमचा सवसार सूखाचे होऊदे आम्हाला पूर्वी सारख एकत्र करा आमचा ऊधार करा ❤❤❤❤❤आमच चूकल असतं आम्हाला शर्मा करा

    • @varkheddevi
      @varkheddevi Před měsícem

      लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल......

  • @dikshamore7060
    @dikshamore7060 Před měsícem

    आषाढ महिन्यात वरखेड मंदिरात देवीचा काय उत्सव असतो का? आणि कधी असतो कृपया सांगा

    • @varkheddevi
      @varkheddevi Před 18 dny

      संपूर्ण आषाढ महिना भाविक भक्त आपला नवस फेडण्यासाठी येथे येत असतात.

    • @dikshamore7060
      @dikshamore7060 Před 17 dny

      ​@@varkheddeviहो पण मुख्य यात्रोत्सव व पालखी सोहळा कधि असतो हे विचारल होत मी जसे ,,( येरमाळा येडेश्वरी देवीची यात्रा ही चैत्र पौर्णिमे पासुन सुरू असते )

    • @varkheddevi
      @varkheddevi Před 17 dny

      @@dikshamore7060 चैत्र पौर्णिमे पासुन पाच दिवसांनी मोठी यात्रा भरते याकरिता पैठण येथून मनाची पालखी आणली जाते.

  • @bhanudasbhalerao8847
    @bhanudasbhalerao8847 Před měsícem

    लखा आई की जय

  • @GaneshBangaiyya-dp4lp
    @GaneshBangaiyya-dp4lp Před měsícem

  • @KatarnavareDeeepak
    @KatarnavareDeeepak Před měsícem

    लाखाबाई चा उदो उदो

  • @manojkasabe
    @manojkasabe Před měsícem

    भाऊ सुरुवातीला माहिती दिली त्याला मरई वाला किंवा देऊळ वाला असे म्हणतात पोतराजाची वेशभूषा वेगळी असते अंगावरती पूर्ण ड्रेस असतो अंगावरती खंत चोळीचा आबरण असतं कोरडा असतो बांगड्याची माळ असते

  • @kajalbarla3274
    @kajalbarla3274 Před měsícem

    🙏🙏

  • @yogeshjoshi3585
    @yogeshjoshi3585 Před měsícem

    🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩 आई राजा ऊदो‌ ऊदो‌

  • @ganeshsalve7114
    @ganeshsalve7114 Před měsícem

    🌹🌹आई लखाबाई च्या नावानं चांगभलं 🌹🌹 🌹🌹मांगीर बाबा च्या नावानं चांगभलं 🌹🌹

  • @akshayalhat8146
    @akshayalhat8146 Před měsícem

    🙏🌼❤️🙇🕉️🌍

  • @vasantpakhare926
    @vasantpakhare926 Před 2 měsíci

    Varkhedchya Laxmiaaichya navan Changbhal

  • @vaishnavbhavnath
    @vaishnavbhavnath Před 2 měsíci

    Aai yedamay❤❤

  • @vaishnavipawar7857
    @vaishnavipawar7857 Před 3 měsíci

    श्री महालक्ष्मी लखाबाई मांगीर बाबा की जय 💛💛🌍🙏🙏🌹🌹🚩

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 Před 3 měsíci

    😊🙏🏻🔱🚩Aailakhabai 🦁 prrasanna.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🥥🍊🍓🥭🍋🌿

  • @shyamausarmal2810
    @shyamausarmal2810 Před 3 měsíci

  • @user-nu4dn6dk6j
    @user-nu4dn6dk6j Před 3 měsíci

    कवड्याची नाही बांगड्यांची माळ असते

  • @bhimathakur3749
    @bhimathakur3749 Před 3 měsíci

    माझ्या मातोश्रीच्या ,आईसाहेबांच्या चरनी भिमाचा कोटी कोटी प्रणाम

  • @bhimathakur3749
    @bhimathakur3749 Před 3 měsíci

    आई ग माझ्या लखाबाईच्या चरनी अनंत कोटि कोटि प्रणाम

  • @bhimathakur3749
    @bhimathakur3749 Před 3 měsíci

    हे आदि माया शक्ति ,हे 33कोटी देवाचे लाडके लखाबाई तुझ्या चरनी तूझ्या भक्ताचा भिमाचा कोटी कोटी प्रणाम माऊले

  • @user-rk7uu6tz6q
    @user-rk7uu6tz6q Před 3 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️🥰😍

  • @bhimathakur3749
    @bhimathakur3749 Před 3 měsíci

    माझा माझ्या लखाबाईच्या चरनी कोटी कोटी प्रणाम

  • @user-mr8yp5vo8x
    @user-mr8yp5vo8x Před 3 měsíci

    बोल त्या वरखेड चया लाखाबाई च चांगभलं ❤

  • @Roayl23
    @Roayl23 Před 3 měsíci

    वरखेड चा आईचा चांगभल 🙏🙏🙏🙏🥰 माझी लखाई

  • @sunilpawar2775
    @sunilpawar2775 Před 3 měsíci

    Contact number

  • @vikibrovlogs
    @vikibrovlogs Před 3 měsíci

    🌹🙏 महालक्ष्मी आदीमाय शक्ति की जय 👣🌹🙏

  • @SantoshDalave-fe1rj
    @SantoshDalave-fe1rj Před 4 měsíci

    लखाबाई नावंण चांगभले 🙏🔱🌺😊

  • @komalrajput2632
    @komalrajput2632 Před 4 měsíci

    पोतराजा शिवाय यात्रा अधुरी

  • @bhausahebawandkar9164
    @bhausahebawandkar9164 Před 4 měsíci

    वरखेड देवी तालुका नेवासा जिल्हा अहिल्या नगर संभाजी नगर हाई वे पासून 20 की मी

  • @rajnibodhak6050
    @rajnibodhak6050 Před 4 měsíci

    He mandir नेमक कूठे आहे.गाव कोणते आहे

    • @varkheddevi
      @varkheddevi Před 4 měsíci

      नेवासा फाटा हे (पुणे - छत्रपती संभाजीनगर हायवे वरील) ठिकाणापासून 25 km अंतरावर वरखेड हे गाव आहे या ठिकाणी हे मंदीर आहे.

  • @sarikavanjare4918
    @sarikavanjare4918 Před 4 měsíci

    ❤❤❤

  • @dnyaneshwargore7442
    @dnyaneshwargore7442 Před 5 měsíci

    ❤❤❤

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před 5 měsíci

    लखा बाईच्या नावानं चांगभलं गाडीवानाच चांगभलं आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो बोल भवानी माता की जय

  • @siddharthpatekar5361
    @siddharthpatekar5361 Před 5 měsíci

    महालक्ष्मी लखाबाई चा वार मंगळवार नाही शुक्रवार आहे चांगभलं 🔱🙏🏻🙏🏻

    • @varkheddevi
      @varkheddevi Před 5 měsíci

      मंगळवार आणि शुक्रवार

  • @user-cc1zx5rh9u
    @user-cc1zx5rh9u Před 7 měsíci

    ❤❤😮😮

  • @user-qn7mx7hd1p
    @user-qn7mx7hd1p Před 10 měsíci

    Khup chan

  • @ganeshsalve7114
    @ganeshsalve7114 Před 10 měsíci

    🌹🌹 मांगीर बाबा च्या नावानं चांगभलं 🌹🌹

  • @ganeshsalve7114
    @ganeshsalve7114 Před 10 měsíci

    🌹🌹 आई लाखाबई च्या नावानं चांगभलं 🌹🌹

  • @prajwalpatil2372
    @prajwalpatil2372 Před rokem

    🙏🌺🙏🌺

  • @tukaramgore3564
    @tukaramgore3564 Před rokem

    लक्ष्मीआई

  • @rushikeshukirde9235

    🙏🙏

  • @akashkhairnar9107
    @akashkhairnar9107 Před rokem

    वाघ नाही देवीचे वाहन रेडा आहे

  • @user-nj1wx1wf8m
    @user-nj1wx1wf8m Před rokem

    Mangachi yatra mangachi sajavi..❤

  • @darmakapase6068
    @darmakapase6068 Před rokem

    🙏🙏

  • @laxmikangare1419
    @laxmikangare1419 Před rokem

    महालक्ष्मी प्रसन्न

  • @nileshlokhande2892
    @nileshlokhande2892 Před rokem

    वरखेड देवी