माझ्या पायाला पंजावर सुज आली होती,खुप औषध झाली पण सुज ओसरली नाही, शेवटी मला काकाने न्हाव्याकडे नेले,त्याने पाय स्वछ धुवून वस्तार्याने टाचे मारून काले रक्त बाहेर काढले, नंतर त्यावर गूल चुना व हलद याचे मिर्शन करून लावले,दोन दिवसात पाय एकदम मस्त,
Sir mi pdlyamul maza pay khup sujly 1 mhina zala suj kmi hot nahi murgla asl mhnun jat pn firvl pn ky frk pdla nahi... Suj kmi jast hoti dr kd pn gele hote nsela crack gely as sngtat tr plz hya vr upy snga na...
Pimple Gurav Pune pcmc yethe koni aahe ka
1 No
🌹
पत्ता टाका contact number coment मधे saglyanya use होईल
बाराचे हो वीडियो taktana गावाचे नाव सांगत जा
Address send me
Nice indian oldmen.. have a good time
Swakhushine lokani paise dayve Dr la deta na mg
🙏
Send number
माझापण पाय मुरगळला आहे
या इलाजाशिवाय मुरगळा निघत नाही.. कला लोप पावत चालली आहे..
Miss you baba.. 😢
Miss you baba😢
जय हिंद जय भारत
Sundar shet
Miss u baba 😔
कुठलं गावं बाबासाहेब
मस्तच , लई भारी तुम्हारी यारी
देशात काय होईल सरकार काय होईल
पत्ता कुठला आहे नबर
ही संस्कृती भविष्यात टिकावी हिच आमची अपेक्षा
Lay bhari 🎉
जय हिंद
दादा मला तुमचा पत्ता किन्वा मोबाइल नंबर तरी पाठवा
क्रुपया पत्ता किवा मोबाईल नम्बर ध्याल का? Pls
माझ्या पायाला पंजावर सुज आली होती,खुप औषध झाली पण सुज ओसरली नाही, शेवटी मला काकाने न्हाव्याकडे नेले,त्याने पाय स्वछ धुवून वस्तार्याने टाचे मारून काले रक्त बाहेर काढले, नंतर त्यावर गूल चुना व हलद याचे मिर्शन करून लावले,दोन दिवसात पाय एकदम मस्त,
कॉमेंट सेक्शन मध्ये बऱ्याच कॉमेंटस या address च्या आहेत तर हे बाबा kanhur mesai गावचे आहेत आणि हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे.
Ajooba tumcha mobile number Patwa
लय दुखते ,बाबा मुरगळा काढताना ,,,🫣
Sir mi pdlyamul maza pay khup sujly 1 mhina zala suj kmi hot nahi murgla asl mhnun jat pn firvl pn ky frk pdla nahi... Suj kmi jast hoti dr kd pn gele hote nsela crack gely as sngtat tr plz hya vr upy snga na...
यांचं घराचा पत्ता माहीत आसल्यास पाठवा 🙏🙏
यांचं घराचा पत्ता माहीत आसल्यास पाठवा 🙏🙏
Ho..mi pn आजोबा करून असा पाय मुरगळला कडला आहे🥰✨
खूप छान
जे जावून आले त्यांनी कृपया पत्ता किंवा फोन नंबर द्यावा .
कावीळ बरा बऱ्याच डॉक्टरांडून बारा होत नाही पण खेड्यात अजून याचा वीलाज आहे
बैलाचा पाय डाग देऊन जोडणे
बैलाच्या डोळ्यातील पाणी गळणे थांबवणे
नंतर बैलाची ताप ही एक विशीस्ट प्रकारे कान टोचून बरी करणे
इतका वेळ तर डॉकटर पण देत नाहीत ,,,आतून बऱ्याच गावात वेगवेगळे प्रयोग आहेत , मी पाहिलेला खुंटा जमिनीत गाडून , त्याला पाय बांधून चा एक प्रयोग आहे
आजच माझा पाय मुरगळा
Sir maza pay murgadla ahe 5 months padus sagly kely pn basla nhi arjunt ahe patta sanga
Sir tumcha patta sanga
Full Address please
Kanhur mesai shirur
मोबाईल नंबर पाठवा, पत्ता सांगा plz 🙏
त्यांचे गाव कोणते माझ्या पण पायाचे मुरगळा काढायचा आहे. आतापर्यंत 20हजार गेले आहेत. त्यांचा मोबाईल नंबर असेल तरी पाठवा
निघाला का तुमच्या पायांचा मुरगळा
भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🙏
Gudhya khali crack geli aahe. Upchar hoiel ka? Address pathva
कोणत्या गावाचे आहेत मला यांचा नंबर पाहिजे