Rahul Khairmode Vlogs
Rahul Khairmode Vlogs
  • 336
  • 2 839 967
पेरु चे अधिक उत्पादन घेण्यासाठी पेरुची झाडाची छाटणी कधी व कशी करावी ?
पेरु चे अधिक उत्पादन घेण्यासाठी पेरुची झाडाची छाटणी कधी व कशी करावी ?
zhlédnutí: 1 318

Video

252 - नवीन आंबा लागवड - काही महत्वपूर्ण पैलू
zhlédnutí 2,7KPřed 3 měsíci
252 - नवीन आंबा लागवड - काही महत्वपूर्ण पैलू
R.K.२५१ . या वर्षी ची पहीली आंबा लागवड This yrs very first mango plantation.
zhlédnutí 3,1KPřed 4 měsíci
R.K.२५१ . या वर्षी ची पहीली आंबा लागवड This yrs very first mango plantation.
Part 243 - Harvesting Time : झाडावरुन आंबा असा काढा व नैसर्गिकरीत्या असा पिकवा .
zhlédnutí 1,7KPřed 4 měsíci
Part 243 - Harvesting Time : झाडावरुन आंबा असा काढा व नैसर्गिकरीत्या असा पिकवा .
भरपुर येतो ,चव अती गोड ; आकार ही मोठा कोण म्हणालं? रंग येत नाही, पहा हा केशर - रंग ही आकर्षक.
zhlédnutí 4,3KPřed 4 měsíci
भरपुर येतो ,चव अती गोड ; आकार ही मोठा कोण म्हणालं? रंग येत नाही, पहा हा केशर - रंग ही आकर्षक.
दमदार वजनाचा अन गोड चवीचा राजापुरी आंबा
zhlédnutí 1,4KPřed 4 měsíci
दमदार वजनाचा अन गोड चवीचा राजापुरी आंबा
जांभ्याच्या कातळातील यशस्वी आंबा शेती - कोकणात हापूस आंबा लागवड कशी केली जाते ? संपूर्ण माहिती .
zhlédnutí 2,1KPřed 4 měsíci
जांभ्याच्या कातळातील यशस्वी आंबा शेती - कोकणात हापूस आंबा लागवड कशी केली जाते ? संपूर्ण माहिती .
आंबा प्रजात ओळख : तोतापुरी
zhlédnutí 596Před 5 měsíci
आंबा प्रजात ओळ : तोतापुरी
Part - 240 अर्ली हार्वेस्टिंग मेथड चे फायदे : शेतकरी नक्की मालामाल होतात .
zhlédnutí 1,1KPřed 5 měsíci
Part - 240 अर्ली हार्वेस्टिंग मेथड चे फायदे : शेतकरी नक्की मालामाल होतात .
उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन
zhlédnutí 4,8KPřed 5 měsíci
उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन
या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .
zhlédnutí 44KPřed 5 měsíci
या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .
आमराई मॅंगो ऑर्चिड नर्सरी शिरळ - ता.पाटण जिल्हा - सातारा नामवंत देशी विदेशी आंबा वाणाची रोपे मिळतील
zhlédnutí 516Před 5 měsíci
आमराई मॅंगो ऑर्चिड नर्सरी शिरळ - ता.पाटण जिल्हा - सातारा नामवंत देशी विदेशी आंबा वाणाची रोपे मिळतील
आंबा फळाला बॅगिंग करण्याचे फायदे व बॅगिंग करताना घ्यावयाची काळजी आमको बॅगिंग करने के बहोत सारे फायदे
zhlédnutí 2,6KPřed 5 měsíci
आंबा फळाला बॅगिंग करण्याचे फायदे व बॅगिंग करताना घ्यावयाची काळजी आमको बॅगिंग करने के बहोत सारे फायदे
101 आंबा जातींची यशस्वी लागवड - आमराई मॅंगो ऑर्चिड फार्म शिरळ संपर्क - श्री.राहुल खैरमोडे-8855900300
zhlédnutí 1,5KPřed 8 měsíci
101 आंबा जातींची यशस्वी लागवड - आमराई मॅंगो ऑर्चिड फार्म शिरळ संपर्क - श्री.राहुल खैरमोडे-8855900300
आंबा मोहरावरील भुरी , करपा , तुडतुडे , चिकटा फळ गळ यावरील करावयाची फवारणी व मोहर संरक्षण विविध उपाय
zhlédnutí 12KPřed 9 měsíci
आंबा मोहरावरील भुरी , करपा , तुडतुडे , चिकटा फळ गळ यावरील करावयाची फवारणी व मोहर संरक्षण विविध उपाय
आंबा मोहर येण्यासाठी पोषक स्थिती व तापमान - थंडीचा होणारा फायदा
zhlédnutí 2KPřed 9 měsíci
आंबा मोहर येण्यासाठी पोषक स्थिती व तापमान - थंडीचा होणारा फायदा
आम्रपाली आंबा उप्तादक श्री. प्रकाश मोरे , केळोली ता. पाटण यांच्या आंबा बागेस मार्गदर्शनपर भेट
zhlédnutí 1KPřed 9 měsíci
आम्रपाली आंबा उप्तादक श्री. प्रकाश मोरे , केळोली ता. पाटण यांच्या आंबा बागेस मार्गदर्शनपर भेट
चिकट सापळे - मोहर व्यवस्थापनातील महत्वपूर्ण उपाय
zhlédnutí 2,2KPřed 9 měsíci
चिकट सापळे - मोहर व्यवस्थापनातील महत्वपूर्ण उपाय
आंबा तोडणी केल्यानंतर करावयाचे बाग व्यवस्थापन - खत , पाणी , छाटणी , बोर्डोपेस्ट व फवारणी व्यवस्थापन
zhlédnutí 34KPřed rokem
आंबा तोडणी केल्यानंतर करावयाचे बाग व्यवस्थापन - खत , पाणी , छाटणी , बोर्डोपेस्ट व फवारणी व्यवस्थापन
आंबा बागेत शेवगा लावण्याचे खुप फायदे . परागीभवनासाठी आंबा बागेत काय बदल करावेत ?
zhlédnutí 6KPřed rokem
आंबा बागेत शेवगा लावण्याचे खुप फायदे . परागीभवनासाठी आंबा बागेत काय बदल करावेत ?
फळांचा भरगच्च बहर - यशस्वी सेंद्रिय आंबा शेती - (४ प्रमुख तंत्रे) खत , पाणी , छाटणी व फवारणी
zhlédnutí 8KPřed rokem
फळांचा भरगच्च बहर - यशस्वी सेंद्रिय आंबा शेती - (४ प्रमु तंत्रे) खत , पाणी , छाटणी व फवारणी
द्राक्षा च्या घडाप्रमाणे लागणारा आम्रपाली आंबा
zhlédnutí 1,9KPřed rokem
द्राक्षा च्या घडाप्रमाणे लागणारा आम्रपाली आंबा
डोंगर उतारावर आंबा लागवड नक्की करता येते . नक्की पहा . श्री. पांडुरंग भोसले (पाटण) यांची केशर लागवड
zhlédnutí 2,6KPřed rokem
डोंगर उतारावर आंबा लागवड नक्की करता येते . नक्की पहा . श्री. पांडुरंग भोसले (पाटण) यांची केशर लागवड
आंबा फळांना केलेल्या बॅगिंग चे फायदे
zhlédnutí 882Před rokem
आंबा फळांना केलेल्या बॅगिंग चे फायदे
केशर आंबा : आलेला बहार व फळांना केलेले बॅगिंग - भाग क्रमांक - १२१
zhlédnutí 466Před rokem
केशर आंबा : आलेला बहार व फळांना केलेले बॅगिंग - भाग क्रमांक - १२१
फार्म फ्रेश , सेंद्रिय स्ट्रॉबेरीची यशस्वी व फायदेशीर लागवड @ डोणीचावाडा ता. पाटण
zhlédnutí 362Před rokem
फार्म फ्रेश , सेंद्रिय स्ट्रॉबेरीची यशस्वी व फायदेशीर लागवड @ डोणीचावाडा ता. पाटण
तैवान पिंक पेरु जातीची अती सघन लागवड फायद्याची आधुनिक शेती Taiwan Pink Peru : उत्तम बाग व्यवस्थापन
zhlédnutí 620Před rokem
तैवान पिंक पेरु जातीची अती सघन लागवड फायद्याची आधुनिक शेती Taiwan Pink Peru : उत्तम बाग व्यवस्थापन
आदर्श अती सघन पेरु लागवड - अंतर ७ × ४ फुट
zhlédnutí 398Před rokem
आदर्श अती सघन पेरु लागवड - अंतर ७ × ४ फुट
सातारा कृषी भूषण - उत्कृष्ट आंबा फळबाग लागवड मार्गदर्शक - मनोगत
zhlédnutí 277Před rokem
सातारा कृषी भूषण - उत्कृष्ट आंबा फळबाग लागवड मार्गदर्शक - मनोगत
पद्मश्री मा.श्री.पोपटराव पवार (हिवरे बझार)यांच्या शुभहस्ते सातारा भूषण पुरस्कार स्वीकारताना..
zhlédnutí 126Před rokem
पद्मश्री मा.श्री.पोपटराव पवार (हिवरे बझार)यांच्या शुभहस्ते सातारा भूषण पुरस्कार स्वीकारताना..

Komentáře

  • @roshanjamdade8414
    @roshanjamdade8414 Před hodinou

    Hamla kiva corazen. Chalel ka zadanna kitak sathi

  • @gajananksawale1358
    @gajananksawale1358 Před 3 dny

    Sir mi 60 दिवसापूर्वी 660 केशर झाडांची लागवड केली आहे परंतु फार कमी झाडांना फुटवा आलंय आणि काही झाडे आपोआप जागेवर वाळून जात आहेत झाडांची उंची दीड फुटापासून 4 फुता पर्यंत आहे काय करावे

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 Před 5 dny

    खूप छान माहिती

  • @gopishinde
    @gopishinde Před 5 dny

    सर रोपांचे दर लिस्ट मिळेल काय

  • @saeedtisekar5277
    @saeedtisekar5277 Před 5 dny

    Ser char kadhtana Jr roots Tutly tar nuksan hou shakta ka?

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 Před 5 dny

    Hello sir ata September mahineyat kshi and kiti khate deyachi ali kdhi krahi alit deyachi ka kshi deya chi jara mahiti deyala ka

  • @BalasahebMore-tn5sp

    मोबाइल नंबर द्या

  • @somnathvahule5735
    @somnathvahule5735 Před 8 dny

    Bordo paste sir kadi karaychi aste

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 7 dny

      पावसाळा संपला कि लगेच करा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 7 dny

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *CZcams channel ची लिंक* czcams.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी* *रामबाण उपाय* *How and When to apply Bordopaste on mango plants?* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸 १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे . २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे . ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे . ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे . *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 वर्षांतुन दोन वेळा 🩸 पावसाळा संपला कि लगेच व 🩸 फेब्रुवारी महिन्यात ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?* *बोर्डो पेस्ट* 👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि 👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी 👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या. 👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल. 👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे. 👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे . 👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी. ****************************** ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा. ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे. ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त. ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी . ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी.... ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . czcams.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 7 dny

      czcams.com/video/z5W4O8RLZBA/video.html भाग ४

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 7 dny

      czcams.com/video/EXkZKW_vS2M/video.html भाग ३

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 7 dny

      czcams.com/video/so6LDjgvRpo/video.html भाग २

  • @santoshsathe1802
    @santoshsathe1802 Před 9 dny

    Nice 👍 😊

  • @vijayzore9011
    @vijayzore9011 Před 11 dny

    My village ❤❤❤❤🤩🤩

  • @sharadmule862
    @sharadmule862 Před 13 dny

    धन्यावाद सर

  • @sharadmule862
    @sharadmule862 Před 14 dny

    चार कोनती फवारणी घेयची

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Před 15 dny

    सर!आक्टोबर छाटणी केली तर नवीन पालवी वर किडीचा प्रादुर्भाव कमी असतो पण फळधारणे वर परीणाम होतो का?किती वर्षोंच्या झाडाची कधी छाटणी करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 14 dny

      फळ येणाऱ्या झाडाची छाटणी वर्षांतुन एकदाच फळ काढल्यानंतर करावी .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 14 dny

      फळ न येणाऱ्या झाडाची छाटणी ऑक्टोबर व मार्च अशी दोन वेळा करावी .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 14 dny

      czcams.com/video/zSIv8S5nWaM/video.html भाग १

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 14 dny

      czcams.com/video/OGKQXg5rGQo/video.html भाग २

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 14 dny

      czcams.com/video/gTQLx-Ze07s/video.html भाग ३

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Před 16 dny

    सेंद्रिय व जैविक पध्दतीने आंबा फळ बागेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल स्वतन्त्र मालीका आपल्याकडून अपेक्षित आहे

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 Před 19 dny

    सर तुमच्या बागेचे अपडेट टाका. बऱ्याच गॅप ने व्हिडिओ येताहेत

  • @sudamchaure3107
    @sudamchaure3107 Před 19 dny

    मी जुन 25 2024 ला केशर आंब्याची लागवड केली आहे .मार्ग दर्शन करावे .

  • @tusharsuryawanshi8322

    ८ August २४ ला आंबा लागवड केली त्यावेळी सिंगल सुपर फस्फेट, निंबोळी पेंड, हुमिक ऍसिड दाणेदार v थायमेट मातीत मिसळून दिले ,तसेच डी १४ ऑगस्ट ल क्लोरो v बुरशीनाशक v micronutrients चा फवारा दिला तरी पुढील खत व्यस्थापन कधी करावे v काय द्यावे

  • @wvijay12
    @wvijay12 Před 20 dny

    दादा पाण्याचे नियोजन कसे करता.या वर एक व्हिडिओ करावा.

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 Před 23 dny

    Very nice information sir❤

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Před 23 dny

    आंबा बागेत बायो कन्ट्रोल एजेन्ट व बायो फर्टिलायझर चे शेड्युल कसे असावे

  • @ganeshbangar1963
    @ganeshbangar1963 Před 25 dny

    दिड महिना झालाय केशर आंबा 200झाडे लावली आहेत तर काही झाड फुटली आहेत काही फुटली नाहीत आजुन ऊपय सुचवा खत टाकुन लावली आहेत फवारणि पण घेतली आहे किटकनाशक बुरशीनाशक.

  • @namdevkadwey
    @namdevkadwey Před 25 dny

    गुच्छा मोहर को रोकने का उपचार भी बताए ।

  • @surajshinde332
    @surajshinde332 Před 26 dny

    सर हे शेत्र किती आहे

  • @madhurideshmukh6407
    @madhurideshmukh6407 Před 27 dny

    Bordopaste kiti varshachya zhadala lavu shakto sir? Aani konte kitak nashak fawarayche kiti pramanaat ghyayche te sangaal...

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před 27 dny

      2 वर्षे वयाच्या झाडाला लावू शकता . कीटकनाशक क्लोरोपायरीफॉस २०% हे १५ लिटर पंपासाठी ३० मिली याप्रमाणे फवारावे.

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 Před 27 dny

    कलम केल असेल तर कलमचा डोळा मातीखाली घालून उपयोग नाही, तो वरती उघडा राहिला पाहिजे नाहीतर त्याला बुरा धरून झाड मरायची शक्यता आहे

  • @rutwijvalivadekar7379

    Thank you so much 🙏🏻 it'll definitely help me to grow my plant 🌳

  • @samadhanmate6135
    @samadhanmate6135 Před měsícem

    मी झाड लावलेत पन खड्डा छोटा घेतलाय आणि त्या मध्ये fhakt लेंडी खत टाकलाय सर झाडाची वाढ होईल का

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 Před měsícem

    हॅलो सर, उद्या आंब्याची 25 झाडे व नारळाची 25 झाडे लावणार आहे. खड्डा तुमच्या व्हिडिओ पाहून घेतला आहे. 3 x 3. 1 महिना तापवून, नंतर तळाशी एक मूठ रीजेंत, 20 किलो कंपोस्ट, वरती माती, पुन्हा 30 किलो शेणखत ( ओल होते) पुन्हा माती आणि नंतर SSP, micronutrients, nimboli pend आणि fumic acid मातीत घालून टाकले आहे. पुढील एका वर्षाचे नियोजन कसे करावे याच मार्गदर्शन करा. नारळ आणि अंबा दोन्ही पिकांसाठी. पाणी, खात, औषध

  • @VijayBhawar-e8n
    @VijayBhawar-e8n Před měsícem

    खूप चांगली माहिती धन्यवाद

  • @siddheshwarwagre5197
    @siddheshwarwagre5197 Před měsícem

    Thanks

  • @BasvantJinkalwad
    @BasvantJinkalwad Před měsícem

    दोन वर्षांपूर्वी केशर आंब्याची लागवड केली आहे कलमे च्या ठिकाणी झाड कुजत आहे ऊपाय सुचवा

  • @samadhanchaudhary7714
    @samadhanchaudhary7714 Před měsícem

    15 .7. ला कल्टर दिलय् मग खत कधी द्यावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před měsícem

      खत व्यवस्थापन करुन झाल्यानंतर पॅक्लो चा वापर करावा .

  • @Sudhir_mohite.
    @Sudhir_mohite. Před měsícem

    वनराज आंब्याची जात कोणत्या जमिनीमध्ये लागवड केली तर चालेल

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před měsícem

      पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीस चांगली .

  • @Sudhir_mohite.
    @Sudhir_mohite. Před měsícem

    वनराज आंब्याची जात कोणत्या जमिनीमध्ये लागवड केली तर चाल

  • @laxmangade8865
    @laxmangade8865 Před měsícem

    आज पहिला कट घेऊ द्या का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před měsícem

      आता नको

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před měsícem

      पाऊस खुप जास्त पडतोय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před měsícem

      नवीन येणारे फुटवे खराब होतील . ऑक्टोबर ला करा पावसाळा संपल्यानंतर

  • @Ram-wg6cd
    @Ram-wg6cd Před měsícem

    खुप छान माहिती दिली सर🙏🙏

  • @kiranpatilpolicewala4565
    @kiranpatilpolicewala4565 Před měsícem

    खूप खूप छान सर

  • @ashokkhairkar5717
    @ashokkhairkar5717 Před měsícem

    Very nice

  • @arjunghuge3084
    @arjunghuge3084 Před měsícem

    Ratna che rope kute milatil online tar nahi plant

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 Před měsícem

    अभिनंदन सर

  • @user-oo4jl1dm6q
    @user-oo4jl1dm6q Před měsícem

    सर खूप छान माहिती दिली.. पण आपण खड्यात बुरशीनाशक पावडर व खत कधी द्यायचं..

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 Před měsícem

    उभ्या किंवा आडव्या ओळीमध्ये इतर आंतरपिके घेतली चालतात का ?

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 Před měsícem

    उन्हाळ्यात विहिरीत पाणी कमी असताना ठिबक पद्धतीने पाणी दिले तर चालेल का ?

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 Před měsícem

    पाण्याचे नियोजन सुरुवातीला विहिरीत बऱ्यापैकी पाणी असेल तर पाटाने पाणी दिले तर चालेल का ?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před měsícem

      हो चालेल पाट पाणी दिल तर

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 Před měsícem

      हिवाळ्यात आठवड्यातून एकदा व उन्हाळ्यात आठड्यातुन दोन वेळा द्या .

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 Před měsícem

    माझ्याकडे 1000 फूट लांब आणि 20 फूट रुंद अशी शेती ची जागा आहे , यामधे मिश्रा फळ झाडे एकच लाईन मध्ये मधोमध लागवड केली तर चालेल का ?

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 Před měsícem

    मिश्र फळबाग लागवड करताना एकच प्रकारची सलग झाडे लावावीत की एका आड एक अशी लावावीत?

  • @prakashthakare5101
    @prakashthakare5101 Před měsícem

    Khup chhan

  • @prakashthakare5101
    @prakashthakare5101 Před měsícem

    Khup chhan mahiti

  • @umeshkudale-q7o
    @umeshkudale-q7o Před měsícem

    मार्केट कुठं आहे

  • @Ram-wg6cd
    @Ram-wg6cd Před měsícem

    आमची जमीन चोपण आहे