Max Kisan
Max Kisan
  • 739
  • 895 921
लसणाची फोडणी महागली; लसणाच्या दरात वाढ | Max Kisan
#farming #garlic #agriculturesector #news #maxkisan
सततच पाऊस आणि लसणाची आवक कमी झाल्याने बाजारात समित्यामध्ये लसणाची आवक घटल्याने बाजारभाव वाढले आहेत. पुढील काळात लसणाचे दर आणखी वाढणार असल्याचा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. पावसामुळे राज्याबाहेरून येणाऱ्या लसणाची आवक घटल्याने याचा थेट परिणाम लसणाच्या दरावर झाला आहे. आठवड्यापूर्वी 180 ते 200 रुपये किलोने विकला जाणारा लसूण आता 20 ते 25 रुपयांनी महागला आहे. तर लाल गावरान नसून 350 रुपयांची पर्यंत प्रति किलो ने किरकोळ भावात विक्री होतेय..
Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
zhlédnutí: 104

Video

अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांना गळती, शेतकऱ्यांना फटका | Max Kisan
zhlédnutí 34Před 12 hodinami
#mansoonupdate #krushi #farmer #rain #maxkisan विदर्भातील संत्रा फळबागांना गळती लागली आहे. यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील काही संत्रा बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसत आहे. गेली 20 दिवस पावसाची संततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झाला. संत्रा व मोसंबी फळांना या संततधार पावसामुळे बुरशीज...
पावसाळ्यात जनावरांच्या आहाराची अशी घ्या काळजी... | Max Kisan
zhlédnutí 39Před 16 hodinami
#rainyseason #animals #maxkisan पावसाळ्यात जनावरांच्या आहाराची अशी घ्या काळजी... | Max Kisan Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
भात लावण्याची जपानी पद्धत तुम्हाला माहिती आहे का? | Max Kisan | #bhatlavni #bhatsheti #nashik
zhlédnutí 105Před 16 hodinami
Max Kisan | #bhatlavni #bhatsheti #nashik इगतपुरीत कृषी केंद्रा मार्फत जपानी पद्धतीने भात लावणीचा प्रयोग चार सूत्री भात लावणी जपानी पद्धत Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
rain updates | आज कोकण, सह या जिल्ह्यांना 'Yellow Alert' | Max Kisan
zhlédnutí 113Před 21 hodinou
#rainyseason #rainalert #maxkisan rain updates | आज कोकण, सह या जिल्ह्यांना 'Yellow Alert' | Max Kisan Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
पावसाळ्यात पशुधनावर रोगराई वाढली,हे करा उपाय | Max Kisan
zhlédnutí 716Před dnem
#rainyseason #animals #maxkisan पावसाळ्यात पशुधनावर रोगराई वाढली,हे करा उपाय | Max Kisan Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय या भागात अलर्ट | Max Kisan
zhlédnutí 516Před dnem
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय या भागात अलर्ट #maxkisan #mansoonupdate #marathinews #mansoon #alert #maharashtra Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
खरीप पीक पाण्यात, असं करा नियोजन.. | Max Kisan
zhlédnutí 309Před 14 dny
#maxkisan #news #krushisalla #agriculturesector #farming राज्यात खान्देश विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र च्या काही भागात जास्तीचा पाऊस झाला आहे. तर काही भागात भिज पाऊस सुरू आहे. शेकडो हेक्टर शेतात पाणी साचले आहे. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होतं नाही, तसंच दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही अश्या भागातील पिकांचे अन्न निर्मिती प्रक्रिया मांदावली आहे यामुळे शेतकऱ्यांच् उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. हे टाळण...
पुण्यात जिल्ह्यात शेती खरडून गेली, शेकडो जाणवरे मेली भरपाई कधी | Max Woman
zhlédnutí 149Před 14 dny
#pune #paus #sheti #maxkisan पणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. दुभते जाणवरे वाहून गेली अजूनही पंचनामे की भरपाई नाही. खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे अनेक गावामध्ये नदीकाठच्या शेतीत पुराचे पाणी जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 25 तारखेला झालेला पावसामुळे व आलेल्या पुरा मुळे शेतीत आलेले पीक पूर्ण पाण्यात गेले आहे. तीन ते चार दिवसा पासून हे पाणी शे...
कोकण, विदर्भात पुन्हा जोरदार पाऊस : या जिल्ह्यांना अलर्ट Max Kisan
zhlédnutí 205Před 14 dny
कोकण, विदर्भात पुन्हा जोरदार पाऊस : या जिल्ह्यांना अलर्ट. Monsoon Rain :राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक असल्याने राज्यात पावसाचा जोर कायम आहे आज पुन्हा कोकण, तसंच घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा Orenj Alrt हवामान विभागाने IMD ने दीला आहे.तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तूरळ ठीकानी जोरदार पाऊसाचा अंदाज आहे. Max Kisan is the leadin...
पुण्यात 32 वर्षाच्या इतिहासात एवढा पाऊस : IMD हवामान तज्ञ | Max Kisan
zhlédnutí 540Před 21 dnem
#heavyrain #redalert #khadkvas #dam #monsoon #maxkishan Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
How to take care of pet animals in rains ? | पावसाळ्यात माणसांप्रमाणे जनावरांचीही काळजी घ्या...
zhlédnutí 124Před 21 dnem
How to take care of pet animals in rains ? | पावसाळ्यात माणसांप्रमाणे जनावरांचीही काळजी घ्या...
Budget for agriculture 2024 | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का ?...| Max Kisan
zhlédnutí 46Před 21 dnem
Budget for agriculture 2024 | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का ?...| Max Kisan
रासायनिक खत कीटक नाशकांवरील GST माफ करा - माफदा | Max Kisan
zhlédnutí 793Před 21 dnem
रासायनिक खत कीटक नाशकांवरील GST माफ करा - माफदा | Max Kisan
शेतकऱ्यांना तरणारे कडधान्याच असं करा नियोयोन | Max Kisan
zhlédnutí 347Před 21 dnem
शेतकऱ्यांना तरणारे कडधान्याच असं करा नियोयोन | Max Kisan
मका वरील लष्करी अळीवर असा करा हल्ला आणि उत्पन्न वाढवा.. Max Kisan
zhlédnutí 709Před 21 dnem
मका वरील लष्करी अळीवर असा करा हल्ला आणि उत्पन्न वाढवा.. Max Kisan
Mansoon Update | आठ जिल्ह्यात Red alert तुमच्या भागात असा आहे पाऊस IMD...| Max Kisan
zhlédnutí 455Před 21 dnem
Mansoon Update | आठ जिल्ह्यात Red alert तुमच्या भागात असा आहे पाऊस IMD...| Max Kisan
कापूस लावलाय, बोण्डअळी आल्यावर काय करायचं.. | Max Kisan
zhlédnutí 498Před 21 dnem
कापूस लावलाय, बोण्डअळी आल्यावर काय करायचं.. | Max Kisan
जाणून घ्या सोयाबीन या पिकाची माहिती | Max Kisan
zhlédnutí 1,2KPřed 28 dny
जाणून घ्या सोयाबीन या पिकाची माहिती | Max Kisan
सोयाबीन या पिकाबद्दल विशेष माहिती | Max Kisan
zhlédnutí 54Před 28 dny
सोयाबीन या पिकाबद्दल विशेष माहिती | Max Kisan
सोयाबीन कापूस मका कडधान्य उत्पादन वाढीसाठी असं करा नियोजन.. | Max Kisan
zhlédnutí 139Před 28 dny
सोयाबीन कापूस मका कडधान्य उत्पादन वाढीसाठी असं करा नियोजन.. | Max Kisan
दुधाला 40 रुपये भावास सरकारचा नकार,आंदोलन पेटणार...| Milk Rate today | Max Kisan
zhlédnutí 117Před měsícem
दुधाला 40 रुपये भावास सरकारचा नकार,आंदोलन पेटणार...| Milk Rate today | Max Kisan
युवा शेतकऱ्याने कोरडवाहूत फुलवलं ड्रॅगन फ्रुट...| Dragon Fruit farming in Maharashtra | Max Kisan
zhlédnutí 370Před měsícem
युवा शेतकऱ्याने कोरडवाहूत फुलवलं ड्रॅगन फ्रुट...| Dragon Fruit farming in Maharashtra | Max Kisan
कशी होते भात शेती लावण...| Agriculture Techniques | Max Kisan
zhlédnutí 72Před měsícem
कशी होते भात शेती लावण...| Agriculture Techniques | Max Kisan
शेतकऱ्याचा देशी जुगाड | तयार केल 'सायकल कोळपनी यंत्र'...| Agrculture new Technique | Max Kisan
zhlédnutí 891Před měsícem
शेतकऱ्याचा देशी जुगाड | तयार केल 'सायकल कोळपनी यंत्र'...| Agrculture new Technique | Max Kisan
सरसकट सर्व शेतकऱ्यांची Light Bill माफ करा...| Raghunath Patil | Max Kisan
zhlédnutí 136Před měsícem
सरसकट सर्व शेतकऱ्यांची Light Bill माफ करा...| Raghunath Patil | Max Kisan
Monsoon Alert | कोकण मुंबईत Red Alert, तुमच्याही भागात IMD दीला ईशारा...| Max Kisan
zhlédnutí 212Před měsícem
Monsoon Alert | कोकण मुंबईत Red Alert, तुमच्याही भागात IMD दीला ईशारा...| Max Kisan
कोकणात यलो अलर्ट विदर्भात मध्यम पाऊस...| Monsoon Update | Max Kisan
zhlédnutí 661Před měsícem
कोकणात यलो अलर्ट विदर्भात मध्यम पाऊस...| Monsoon Update | Max Kisan
गोंदियात शेतकऱ्यांची भात रोवणीला सुरुवात...| Sowing in Gondiya | Max Kisan
zhlédnutí 76Před měsícem
गोंदियात शेतकऱ्यांची भात रोवणीला सुरुवात...| Sowing in Gondiya | Max Kisan
शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने काय केल ? मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच मांडली... | Max Kisan
zhlédnutí 605Před měsícem
शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने काय केल ? मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच मांडली... | Max Kisan

Komentáře

  • @RajaramPangavhane-qk9nu
    @RajaramPangavhane-qk9nu Před 20 hodinami

    फळ माशी ला काय केलं पाहिजे उपाय सांगा

  • @anilagiwale2028
    @anilagiwale2028 Před 6 dny

    माझी शाळा खेडेगावात आहे.मी मुलांना परिपाठा वेळी रोज हे गीत साऊंड वर ऐकवितो .आता मुले उत्तम प्रकारे ह्या गीताचे गायन करतात

  • @harekrushnababa9180

    Wrong speech sir...

  • @abasahebmane8634
    @abasahebmane8634 Před 9 dny

    दादा मनोज दादा सोबत राजकारणात या ना प्लीज!

  • @sudhirmane9802
    @sudhirmane9802 Před 9 dny

    Nana phone number pahije tumcha संपर्क करायचा आहे तुम्हाला

  • @bapushinde194
    @bapushinde194 Před 10 dny

    योग्य बोले सर ओपन मार्केट पाहिजे

  • @mahadevmotors4748
    @mahadevmotors4748 Před 13 dny

    योग्य मांडणी

  • @milinddamle4234
    @milinddamle4234 Před 13 dny

    मा .ललितदादा बहाळे , अध्यक्ष , शेतकरी संघटना सप्रेम नमस्कार . जाहीर आभार . आपण “”MSP आता काल बाह्य झालीय, शेतकऱ्यांना बाजाराच्या भावावर सोडा ह्या विधानाने स्वामिनाथन आयोगाच्या थोबाडीत मारली आहे . “”” आपले खालील विधान अत्यंत पारदर्शक आहे “” कोणत्याही उत्पादकाला व ग्राहकाला भाव ठरविण्याचा अधिकार नसतो . बजार भाव ठरवतो !!! “” उदाहणार्थ : बिल्डर (विकासक ) BUILDER व ग्राहक सदनिकेचे FLAT दर निर्धारित करत नाही . सदनिकेचे FLAT दर बिल्डर (विकासक ) BUILDER व ग्राहकाची गरज म्हणजे बाजार निर्धारित करतो. आपली मुलाखत शेतकऱ्याला पिकांचा उत्पादन खर्च कमी कराराण्याची प्रेरणा देईल असे वाटते . शेतमालाचा उत्पादन खर्च मजुरी ,बियाणे , खते व कीटकनाशकाच्या किमतीवर फार कमी अवलंबून असतो . पिकांचा उत्पादन खर्च जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म व सिंचानाच्या पाण्याच्या क्षारतेवर अवलंबून आहे. शेतकरी जमिनीचा पोत विसरले . म्हणून खरीप हंगामात चिबड जमिनीत फुली व ओळ पद्धतीने कापूस ,सोयाबीन , ज्वारी इत्यादी पिके पेरतात . नापिकी होते . शेतकरी “” जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणवत्तेचे योग्य व्यवस्थापन करत नाहीत . क्षारयुक्त पाण्याने सिंचनाचा अट्टाहास करतात . म्हणून शेती तोट्यात गेली /जाते /जात राहील . मा.शरद जोशींचे कृषि नीती १९९० शेतमालाच्या आयात -निर्यातीचे धोरण मुक्त बाजारपेठेचा पाया आहे . कृषि नीती १९९० : १)आयात : किमान आधारभूत दराच्या MSP तुलेनेत शेतमालाचे देशातील बाजारभाव ६० % पेक्षा जास्त झाल्यास आयात करावी. २) निर्यात : किमान आधारभूत दराच्या MSP तुलेनेत शेतमालाचे देशातील बाजारभाव ४० % पेक्षा कमी झाल्यास निर्यात करावी. मा.शरद जोशींच्या कृषि नीती १९९० शेतमाल आयात -निर्यातीचे धोरणात उत्पादक व उपभोक्त्याला तेजी -मंदीच्या बाजारदराची झळ सोसावी लागणार आहे . म्हणून मा.शरद जोशींचे कृषि नीती १९९० शेतमाल आयात -निर्यातीचे धोरण अत्यंत व्यवहारिक FESASIBLE आहे . मा .स्वस्वामिनाथन आयोगाचा शेतमालाच्या किमान आधारभूत दरा MSP व जमिनीची कमाल धारण क्षेत्र अत्यंत शिफारसी अव्यवहारिक UN FESASIBLE आहेत . शेती अत्यंत जुना व्यवसाय आहे . शेतीला कर्जावर अवलंबून राहावे लागते . गेले ७५ वर्षे कृषि नीती शेतमाल उत्पादनात नफा मिळू देत नाही . मा,विनोबांचा भूदान यज्ञ , कमाल धारण क्षेत्र ( CELILING ) व वारसाहक्क कायद्यांनी विदर्भातील विदर्भात शेतीसाठी जमिनीच्या धारण क्षेत्राच्या खालील प्रमाणाची वाट लावालील म्हणून शेती उध्वस्त झाली . १ औत( बैलजोडी ) =२० एकर आभार . आपला मिलींद दामले यवतमाळ २ ऑगस्ट २०२४ 😱😨😰🌳🌴🐵🙈🙉🙊🐒

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 Před 13 dny

    हमीभाव कायद्यासाठी शेतकरी संघटनेने पाठिंबा द्या अपूर्ण अभ्यास असल्यासारखं बोलू नये.

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 Před 13 dny

    शेतकरी संघटनेचा अभ्यास अपूर्ण आहे

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 Před 13 dny

    भाजपने हमीभाव कायदा करावा

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 Před 13 dny

    माननीय शरद जोशींनी राज्यसभेवर भाजपच्या वतीने जाण्याचे कारण काय...

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 Před 13 dny

    बहाले साहेब, हमीभाव कायदा झाल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी संघटनेचे दुटप्पी धोरण असल्याने शेतकरी संघटना लयास गेली आहे. वास्तव

  • @piyushjambhale928
    @piyushjambhale928 Před 13 dny

    हमी भाव इस अल्वेस कमी भाव हमी भाव नको शेती तंत्रज्ञान व बाजार स्वातंत्र्य पाहिजे

  • @dudilepandharinath8987

    हो. शेतकरी श्रीमंत होऊ अथवा न होऊ...यु tube वर व्हिडिओ टाकून पैसे जरूर मिळतात...

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 Před 20 dny

    आपली किती जनावरे आहेत? उठसूट ज्ञान सांगायला सुरवात...

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Před 21 dnem

    खूप छान शेतकऱ्यांवर प्रेम व्यक्त करीत आहेत त्यातून निसर्ग साथ देत नाहीत एकदा का निसर्गाने शेतकरी राजाला साथ दिली तर पहा तुम्हीच काय चमत्कार होईल तो संपूर्ण देशभरातील जनतेला पोशीन म्हणून तर शेतकऱ्यांला जगाचा पोशीदा म्हणून ओळखतात ❤❤

  • @SuhadBonde
    @SuhadBonde Před 22 dny

    🎉पत्ता परफेक्ट टाका माहिती देऊन काही फायदा नाही

  • @ravindrapatil8933
    @ravindrapatil8933 Před 23 dny

    👍

  • @ranjitnagre7806
    @ranjitnagre7806 Před 24 dny

    Right

  • @ganpatmurkute4609
    @ganpatmurkute4609 Před 24 dny

    चांगली माहिती मिळाली

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs Před 25 dny

    dr साहेब लोक आता मांसाहारी झाली डाळीचे महत्व कमी केले यांनी आताच बघा तूर भाव कमी होत आहे

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs Před 27 dny

    सर सोयाबीन ला फुलोर गुछया मद्ये लागण्या करिता फवारणी कोणती करावी

  • @ravindrakesarkar3057
    @ravindrakesarkar3057 Před měsícem

    खूप सुंदर गाणे

  • @tulshirambhoir3634
    @tulshirambhoir3634 Před měsícem

    या गान्याला हात जोडावे शे वाटततात मिस यु

  • @user-in1hv6sx2z
    @user-in1hv6sx2z Před měsícem

    Adi barbar Patil Saheb, vijbill sarsakat 💯 maaf jhale paise

  • @girishrasal8814
    @girishrasal8814 Před měsícem

    😂

  • @gunwantkhebale9194
    @gunwantkhebale9194 Před měsícem

    अत्यंत भावस्पर्शी पावसाळी गीत....सलाम प्रल्हादजी...सुमधुर आवाज...

  • @vidyakelaskar4124
    @vidyakelaskar4124 Před měsícem

    खूपच भारी....

  • @dr.sanjaypatil5669
    @dr.sanjaypatil5669 Před měsícem

    Bahot badiya

  • @sulochanapatil1074
    @sulochanapatil1074 Před měsícem

    Aatta.jagriuti Zali

  • @patilkantilal392
    @patilkantilal392 Před měsícem

    बी बियाणे अनुदान खोटं बोलतोय हा मागच्या वर्षी पेक्ष या वर्षी बियाणे महाग होते भाडखाऊ आहे हा m शेतऱ्यांसाठी त्याच्या मालाला भाव दे भाकी काही नको

  • @syedmusa4760
    @syedmusa4760 Před měsícem

    चातक आज ही आओरडोतो

  • @ominathhukke503
    @ominathhukke503 Před měsícem

    आपला मो.नंबर व आपले नाव दिलं तरी बरे होईल दादा

  • @ominathhukke503
    @ominathhukke503 Před měsícem

    Very good my best farmer dada

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c Před měsícem

    कांदा निर्यात शुल्क कधी हटवणार

  • @ganeshpardeshi7293
    @ganeshpardeshi7293 Před měsícem

    पाण्या ची किंमत फक्त शेतकरी समजू शकतो. जय जवान जय किसान.

  • @pratibhachavhan-dg7my
    @pratibhachavhan-dg7my Před měsícem

    Very nice 👍 jivant geet ahe agdi angavar kate yetat ani dole bharun yetat khup chan

  • @vishalnavgire8270
    @vishalnavgire8270 Před měsícem

    खूपच छान 🎉🎉

  • @user-qi6xf6yk5g
    @user-qi6xf6yk5g Před měsícem

    Khup bhari❤

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o Před měsícem

    या गाण्यात शेतकऱ्याच्यl मनातील विचार मांडल्या बद्दल शिंदे सर तुमचे मनापासून अभिनंदन....👌👌👌👌🙏😊

  • @user-dt3jc2bn3t
    @user-dt3jc2bn3t Před měsícem

    अभिनंदन शिंदे साहेब

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 Před měsícem

    जय बळीराजा शेतकरीराजाकी हे जे शेतकरी वर्ग आहे त्यांनाच कळेल

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 Před měsícem

    महाराष्ट्रातील असे ऐक ही घर किंवा शेतकरी परीवार नसेल की त्यांना हे गाण आवडणार नाही,काय तो आवाज डोळ्या समोर आपले वडीलच पाण्याला विनंती करत आहेत हे चित्र डोळ्यासमोर स्पष्ट उभे रहाते 🙏🙏🙏👌

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 Před měsícem

    शेतकरी बिलकुल समाधान आणि नाहीत उलट निवडणुकीचा बदला घेतला

  • @sujalgadekar
    @sujalgadekar Před měsícem

    shetkari kadhi raja tha sarkar jyada bharosa pani pe karta tha shetkaryacha bhawan sarkar nhi tae tu ahe ❤❤❤❤❤

  • @anilwahule2594
    @anilwahule2594 Před měsícem

    काय सुरेख लय बध्द शब्दांची पेरणी केली राव...❤❤

  • @marutimisal496
    @marutimisal496 Před měsícem

    Pad re panya hi kadmbarisudhha aahe aawshya vacha