![Hapus cha Bapus](/img/default-banner.jpg)
- 31
- 27 654
Hapus cha Bapus
India
Registrace 26. 05. 2023
कसं काय मंडळी !! मी आहे अक्षय गोळे aka हापूस चा बापूस!
आपल्या मराठमोळ्या चॅनेल वर मी तुमचं स्वागत करतो
मूळचा सातारचा असलेला मी जन्मापासूनच मुलुंड, मुंबई मध्ये राहतो. कॉलेज time पासून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी ची आवड असल्याने Graduation सुद्धा Mass Media मध्ये केलं पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कधी हि आवड जोपासता नाही आली आणि पैसे कमावण्याच्या Rat Race मध्ये सामील झालो.
पण आता बऱ्याच वर्षांनी घरादाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून Finally स्वतःसाठी काहीतरी करतोय.
Mostly Bike वर भटकंती आणि Bike Related Videos तुम्हाला इथे बघायला मिळतील.
खूप मेहनतीने स्वतःच्या जीवावर एक एक वस्तू घेऊन आणि एक एक Skill शिकून हे Channel बनवतोय.
आपल्या मराठी भाषेला आणि मराठी सन्मानाला नव्या शिखरावर घेऊन जाऊया..
माझ्या Journey मध्ये सामील व्हा आणि माझे Videos Share करून इतरांना पण या Journey मध्ये जोडा.
ते लाल बटण दाबून Subscribe करा आणि घंटी वाजवायला विसरू नका
आपल्या मराठमोळ्या चॅनेल वर मी तुमचं स्वागत करतो
मूळचा सातारचा असलेला मी जन्मापासूनच मुलुंड, मुंबई मध्ये राहतो. कॉलेज time पासून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी ची आवड असल्याने Graduation सुद्धा Mass Media मध्ये केलं पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कधी हि आवड जोपासता नाही आली आणि पैसे कमावण्याच्या Rat Race मध्ये सामील झालो.
पण आता बऱ्याच वर्षांनी घरादाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून Finally स्वतःसाठी काहीतरी करतोय.
Mostly Bike वर भटकंती आणि Bike Related Videos तुम्हाला इथे बघायला मिळतील.
खूप मेहनतीने स्वतःच्या जीवावर एक एक वस्तू घेऊन आणि एक एक Skill शिकून हे Channel बनवतोय.
आपल्या मराठी भाषेला आणि मराठी सन्मानाला नव्या शिखरावर घेऊन जाऊया..
माझ्या Journey मध्ये सामील व्हा आणि माझे Videos Share करून इतरांना पण या Journey मध्ये जोडा.
ते लाल बटण दाबून Subscribe करा आणि घंटी वाजवायला विसरू नका
Finally met @WanderSaneTV Abhishek dada | My all time Inspiration | मराठी vlogging
एवढ्या वर्षात कधी जो योग जुळून आला नाही, ते Finally झालं.. आपलं CZcams चालू करण्याचं मोठं Inspiration @WanderSaneTV अभिषेक दादा ला भेटलो.. खूप मज्जा आली.. Giveaway पण जिंकलो.. Goodie bag पण मिळाली.. धम्माल!!
असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा...
आणि मला follow करायला विसरू नका..
Instagram hapuschabapus
मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा
DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTkc
DJI Osmo action 3 adventure combo - amzn.to/3VEJcSz
Carry case for DJI camera - amzn.to/4aAqNe3
DJI camera extension rod - amzn.to/3xmuvcY
Action Pro Helmet chin mount - amzn.to/43KtWWA
Sennheiser XS Lav USB C mic - amzn.to/3PN55eV
Sandisk Extreme Pro 128gb - amzn.to/43Gc0wa
Iphone 12 - amzn.to/43JHz85
Iphone 15 - amzn.to/4atFoYG
RE Helmet - amzn.to/4cJuCj1
Raida avatar MX gloves - amzn.to/3U1dON6
Raida Balaclava - amzn.to/43FQyao
Raida Sleeves - amzn.to/3IYi61o
Green Soul Jupiter Superb Chair - amzn.to/3U0CdlT
असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा...
आणि मला follow करायला विसरू नका..
Instagram hapuschabapus
मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा
DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTkc
DJI Osmo action 3 adventure combo - amzn.to/3VEJcSz
Carry case for DJI camera - amzn.to/4aAqNe3
DJI camera extension rod - amzn.to/3xmuvcY
Action Pro Helmet chin mount - amzn.to/43KtWWA
Sennheiser XS Lav USB C mic - amzn.to/3PN55eV
Sandisk Extreme Pro 128gb - amzn.to/43Gc0wa
Iphone 12 - amzn.to/43JHz85
Iphone 15 - amzn.to/4atFoYG
RE Helmet - amzn.to/4cJuCj1
Raida avatar MX gloves - amzn.to/3U1dON6
Raida Balaclava - amzn.to/43FQyao
Raida Sleeves - amzn.to/3IYi61o
Green Soul Jupiter Superb Chair - amzn.to/3U0CdlT
zhlédnutí: 157
Video
Taking delivery of New Himalayan 450 Hanle Black! | New Monsoon ride update!! | मराठी vlogging
zhlédnutí 837Před dnem
आज अजून एक Brand New Himalayan 450 Hanle Black ची डिलिव्हरी घ्यायला गेलो. आपला मित्र गौरव याने ही Bike घेतलीये.. आणि ही पण Bike या वर्षात आपल्याबरोबर Tour करणारे! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या...
Taller Windshield for Himalayan 450!! Also Moto Torque Top rack plate | मराठी Vlogging | Vlog 27
zhlédnutí 743Před 14 dny
Carbon Racing ची एकदम Quality Wind shield आणि Moto Torque ची कडक Top Rack Plate! या २ नवीन Accessories या vlog मध्ये आपण आपल्या Bike वर लावल्यात.. एक नंबर Feel आहे.. Handlebar risers चा पण थोडा कांड झाला.. बघा!! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , ...
Best Crash Guard for Himalayan 450 By AutoEngina!! Why choose this? | मराठी Vlogging | Vlog 26
zhlédnutí 913Před 14 dny
कुठलीपण Bike घेतल्यावर सगळ्यात पहिली Accessory ही Crash Guard/Engine Guard असली पाहिजे. आणि हिमालयन साठी सगळ्यात Best निवडायला थोडा वेळ घेतला पण Finally AutoEngina चं Crash Guard लावून टाकलं अजून मस्त Accessories पुढच्या vlog मध्ये असतील so बघत राहा... असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hap...
Most Important Mod for Himalayan 450!! Prep started for a long Trip | मराठी Vlogging | Vlog 25
zhlédnutí 946Před 21 dnem
सगळ्यात Important Modification आपल्या हिमालयन वर झालेलं आहे.. आता चिंता नाही! आता पुढे पुढे बघत जा गाडी कशी Load होत्ये! मोठ्या Ride साठी prep चालू केलय.. असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा...
Taking delivery of New 2024 Benelli TRK 502 | Surprise Mod for our Himalayan!! | Vlog 24
zhlédnutí 1,5KPřed 28 dny
आज अजून एक Brand New Benelli TRK 502 ची डिलिव्हरी घ्यायला गेलो. आपला मित्र भावेश याने ही Bike घेतलीये.. आणि ही पण Bike या वर्षात आपल्याबरोबर Tour करणारे! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा ...
BEST AIRBNB IN DEHRADUN, UTTARAKHAND | Total Expense of the whole trip with price breakup | Vlog 23
zhlédnutí 445Před měsícem
Finally आपली Trip संपलेली आहे .. आणि जाता जाता काय मस्त Experience करायला मिळालाय.. बघा!! Total Price Break-up आणि किती काय काय खर्च केलाय ते कळेल Videoच्या Endला.. Video शेवटपर्यंत बघा.. या video मध्ये Ride केलेली नाहीए so माझ्या Rider भावांना Sorry. थोडा Travel content पण बघा कधीतरी. असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू...
Bhatta Falls Adventure Park in Mussoorie | Uttarakhand Series Episode 4 | मराठी vlogging | Vlog 22
zhlédnutí 108Před měsícem
Zostel मधल्या दुसऱ्या रूम मध्ये चेक-इन करून , स्कुटी वर भटकंती ला निघालो आणि फेमस भट्टा फॉल्स ला जाऊन पोहोचलो!! बघा!! या video मध्ये Ride केलेली नाहीए so माझ्या Rider भावांना Sorry. थोडा Travel content पण बघा कधीतरी. असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्...
Zostel Mussoorie Mall Road | Uttarakhand Series Episode 3 | मराठी vlogging | Vlog 21
zhlédnutí 127Před měsícem
Landour पासून Mussoorie Zostel अगदी 20 मिनिटांच्या अंतरावर होतं पण एक रस्ता बंद असल्याने तोच प्रवास 40 मिनिटांचा झाला.. तिकडे Check-In करून लगेचच Mussoorie City मध्ये मॉल रोड ला फिरायला गेलो आणि बरीच शॉपिंग पण केली... या video मध्ये Ride केलेली नाहीए so माझ्या Rider भावांना Sorry. थोडा Travel content पण बघा कधीतरी. असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा....
Light of Landour @Mussoorie | Uttarakhand Series Episode 2 | मराठी vlogging | Vlog 20
zhlédnutí 221Před měsícem
प्रवास खूप होता so जास्त बडबड नाहीए. फक्त views बघा. Short & Sweet.. लवकरच next part येईल. या video मध्ये Ride केलेली नाहीए so माझ्या Rider भावांना Sorry. थोडा Travel content पण बघा कधीतरी. असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असत...
LE ROI Floating Huts @Tehri Lake | Uttarakhand Series Episode 1 | मराठी vlogging | Vlog 19
zhlédnutí 179Před měsícem
चला आता तुम्हाला नवीन जागी फिरायला घेऊन जातो. उत्तराखंड series ला सुरुवात करूया with this First Episode. सगळ्या details vlog मध्ये दिलेल्या आहेत so video शेवटपर्यंत बघा. या video मध्ये Ride केलेली नाहीए so माझ्या Rider भावांना Sorry. थोडा Travel content पण बघा कधीतरी. असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram i...
First Long Ride On Himalayan 450 | 560 KMs in One day - Part 2 | मराठी vlogging | Vlog 18
zhlédnutí 835Před 2 měsíci
#himalayan #himalayan450 #royalenfield #adventuretouring Part 1 बघितला नसेल तर आधी तो बघा, मग हा video बघा हि घ्या link czcams.com/video/zodq75I-OMQ/video.htmlsi=FGg0NJtURKEEobxT या part मध्ये पूर्ण conclusion सांगितलंय मी last ला .. so पूर्ण विडिओ बघा शेवट पर्यंत! मज्जा येईल असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Ins...
First Long Ride On Himalayan 450 | 560 KMs in One day - Part 1 | मराठी vlogging | Vlog 17
zhlédnutí 1,9KPřed 2 měsíci
हिमालयन वर पहिल्यांदा एवढा मोठा पल्ला गाठलाय.. सकाळी निघालेलो 7 ला ते संध्याकाळी 9 ला पोहोचलो घरी! हालत खराब झालेली .. Start तर बघा but conclusion Part 2 मध्ये सांगेन. असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत...
First service cost उगाच जास्त द्यावी लागली! नको असलेल्या वस्तू चिपकवतात |मराठी Vlogging | Vlog 16
zhlédnutí 1,5KPřed 2 měsíci
सर्विस सेन्टर वाल्यांनी थोडा मूड खराब केला but ठीके! सर्विस नीट झाली! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTkc DJI Osmo action 3 adventure combo - amzn....
DIY Helmet painting at home | Full guide from Deconstruction to paint | मराठी Vlogging | Vlog 15
zhlédnutí 265Před 2 měsíci
DIY Helmet painting at home | Full guide from Deconstruction to paint | मराठी Vlogging | Vlog 15
Best Budget Wireless Mic & Flexible tripod | RE OG Bike Cover पण घेतलं | मराठी Vlogging | Vlog 14
zhlédnutí 302Před 3 měsíci
Best Budget Wireless Mic & Flexible tripod | RE OG Bike Cover पण घेतलं | मराठी Vlogging | Vlog 14
First Ride On My New Himalayan 450 | First Impressions in Vlogging Style | मराठी vlogging | Vlog 13
zhlédnutí 1,6KPřed 3 měsíci
First Ride On My New Himalayan 450 | First Impressions in Vlogging Style | मराठी vlogging | Vlog 13
FINALLY TAKING DELIVERY OF MY NEW HIMALAYAN 450 AFTER 4 LONG MONTHS | ३री रॉयल एनफिल्ड | Vlog 12
zhlédnutí 6KPřed 3 měsíci
FINALLY TAKING DELIVERY OF MY NEW HIMALAYAN 450 AFTER 4 LONG MONTHS | ३री रॉयल एनफिल्ड | Vlog 12
Goa trip कधीपण होऊ शकते, भाई ने बोला जानेका तो जानेका!! | Marathi Vlogging | Vlog 11
zhlédnutí 339Před 4 měsíci
Goa trip कधीपण होऊ शकते, भाई ने बोला जानेका तो जानेका!! | Marathi Vlogging | Vlog 11
How to book Fancy number for your vehicle in Mumbai | Detailed Vlog | Vlog 10
zhlédnutí 463Před 4 měsíci
How to book Fancy number for your vehicle in Mumbai | Detailed Vlog | Vlog 10
Taking delivery of New 2024 Benelli TRK 502X | Monster Bike | Vlog 9
zhlédnutí 1,7KPřed 4 měsíci
Taking delivery of New 2024 Benelli TRK 502X | Monster Bike | Vlog 9
Buying Brand New Iphone 15 for a steal price from @MapleIndiaApplePremiumReseller | Vlog 7
zhlédnutí 2,8KPřed 4 měsíci
Buying Brand New Iphone 15 for a steal price from @MapleIndiaApplePremiumReseller | Vlog 7
New Bike ची delivery कधी मिळणार ?? Detailed ride review | First time moto-vlogging in मराठी | Vlog 8
zhlédnutí 659Před 4 měsíci
New Bike ची delivery कधी मिळणार ?? Detailed ride review | First time moto-vlogging in मराठी | Vlog 8
Breathtaking views of Pinki didi ka famous 360* cafe in TOSH | Himachal Series Day 6-7 | HCB vlog 6
zhlédnutí 250Před 4 měsíci
Breathtaking views of Pinki didi ka famous 360* cafe in TOSH | Himachal Series Day 6-7 | HCB vlog 6
The Hosteller - Parvati Valley Kasol (Review) | Evergreen Cafe | Himachal Series Day 5 | HCB vlog 5
zhlédnutí 1,4KPřed 5 měsíci
The Hosteller - Parvati Valley Kasol (Review) | Evergreen Cafe | Himachal Series Day 5 | HCB vlog 5
Manikaran hot water springs in Kasol | Cafes and night market | Himachal series Day 3-4 | HCB vlog 4
zhlédnutí 227Před 5 měsíci
Manikaran hot water springs in Kasol | Cafes and night market | Himachal series Day 3-4 | HCB vlog 4
Freezing Mini Thailand & Beauty of Jibhi waterfall | Himachal Series Day - 2 / Part - 2 | HCB vlog 3
zhlédnutí 134Před 5 měsíci
Freezing Mini Thailand & Beauty of Jibhi waterfall | Himachal Series Day - 2 / Part - 2 | HCB vlog 3
Jalori pass | Himachal Series Day - 2 / Part - 1 | Bahu to Tandi | HCB vlog 2
zhlédnutí 198Před 5 měsíci
Jalori pass | Himachal Series Day - 2 / Part - 1 | Bahu to Tandi | HCB vlog 2
Jibhi - Bahu | Himachal Series Day - 1 | Mumbai to Himachal | Details on how to reach! | HCB vlog 1
zhlédnutí 411Před 6 měsíci
Jibhi - Bahu | Himachal Series Day - 1 | Mumbai to Himachal | Details on how to reach! | HCB vlog 1
My First ever youtube video! | कोण आहे हापुस आणि त्याचा बापुस? | मराठी vlogging | HCB Intro
zhlédnutí 778Před 6 měsíci
My First ever youtube video! | कोण आहे हापुस आणि त्याचा बापुस? | मराठी vlogging | HCB Intro
Nice, I am also subscriber of Wandersane.
Dada HDT Madhna konacha contact milel ka?
Insta vr dm karna pathavto!
Congratulations Gaurav bhau
Mahabaleshwar chal challo😂😂
Next vlog madhe kalel.. 😬
Ek number vlog 😍😍🤌🏻🤌🏻
Thanks bhava! 😬
Moto torque chya plate war Auto engina cha top box lagel ka?
Ho top box barobr vegli base plate yetech.. ti ya moto torque chya plate vr lagte ani tyavr top box lagto..
@@Hapuschabapus 🙌🏻 Thankyou so muchh😁♥️
Tubeless conversion nantar leakage wagere cha kahi scene nahi hot na?
Mala tari asa experience nahi ala! Fkt reputed brand ch solution vaparla tr kahi problem yet nai.. local madhe karu naka.. HDT madhe 'Way to speed' cha solution asta.. so that's very trustworthy!!
@@Hapuschabapus got it thanks for the info😁♥️
full power na bhawa me pan jaato tubeless conversion saathi . kaahi discount bhetel ka tujha naaw sangitla ki? 😅😅
Hahah fix rate ahe bhai.. mipn first timech gelelo.. 7500-8000 madhe sangel kaipn.. bagh bargain karun.. but worth ahe tasa tr.. fkt tyala sang rim br kuthe chip , dent nako yayla
Dark windshield madhun night vision proper aahe ka?
Dark windshield chya through khup rarely dista.. jar lights changle astil aftermarket tr disel.. ani tumchi height 5'10 chya var ase tr easily dista.. mazi height 6' ahe so mala problem nai ala.. mazya chin parynt wind cut hote
RE cha OEM crash guard pn changla aahe 4750 rs madhe?
Mala evdha nai avadla .. pipes basic ahet.. slider pn naie.. so slider laun ghyava lagnar.. te around 999 la milta.. so tevdhyach kimtit he wala milta with slider ani better quality!
❤
HI, ON ROAD COSTING FOR TRK 502
It's around 7.8 lakhs goes up till 8.8 lakhs for 502x
1no Mitra
Ky charge kele Tubeless karaychet..?
8000
Tu pn gheun tak Benelli bhau
Nako re baba attach himalayan ghetlie! Ata kahi varshanni baghuya 😬
superb!!!!!!!!
Bike cha tank full kelyawar single stand la lavun petrol leak hota ka?
Ho.. Full Tank nako karu.. normally 1500 la full hote.. jar continue ride karnar nasaal tr 1300 ch taka.. naitr all time middle stand lava
❤❤❤
abhinandan mitra....😊
Thank you mitra!
Aur chiyeeeee 😍
Congratulations Bhai...for new bike 🎉🎉🎉
Thank you so much! 😬
Wishing you a lifetime of wedded bliss🎉🎉
Thank you so much!! 🥰
Front number plate frame mudguard la ghasat aahe ka re , mazya bike la ghasat aahe please check and let me know
Sangto weekend parynt baghun! Gadi sadhya kahi kamasathi garage la ahe
@@Hapuschabapus ok
Touch nai hot a bhava! Mi check kela
@@Hapuschabapus thanks bhava aathavnine reply kela. Mazya bike la touch hot hoti me mechanic kadun thodi var basavun ghetli.
@@harshadramekar sahie bhai kaina kai jugaad karavach lagto
Tumhala pn asa experience ala tr bill chya aadhi saral NAHI bola.. ani bill madhun kadhayla lava!
Mike change kra khup noice yet aahe bike ride krt astana
Yes working on it! Mic cha problem naie.. helmet setup ani wind shield naie tyamule hotay.. but next ride parynt te solve hoil😉
Congratulations 💐 bro
Thank you so much!! 🥰
Nice blog. How is wifi speed and mobile internet speed there (Work from mountain)?
Easily possible!! There's wifi in mostly all hostels! Safer side get both sims jio and airtel one of them will definitely have full network. We didn't have any problem with network.
need the part 2 ASAP!!!! what a ride man!!
Part 2 coming very soon!! 😬
Mast keva sobat pan ride karu?
Nakki karu! Insta vr dm kara kadhipn ride asel tr try karen yayla
showroom(Dealer) suddha choice number book karun deu shaktat with nominal fees tar evdi mehnat kashala bank + rto visit
Asach vel ahe tr te charges tari kashala dyayche? Mala 1k extra bollele kuthlapn basic choice number ghenyasathi..
Kiti la padla with all cashback and discount exchange
amhi 38k pay kele! tyamadhe 8k ch buyback plan pn inclusive asto.. tyane tumhi next version alyavr kamit kami paishyat upgrade karu shakta.. basically tumhala tumchya model che around 85% buyback value milte. but ha video juna ahe.. ata kahi offers change zalya astil
I would recommend change the oil in second service also, coz it does make a difference and they will just ask u to sign a paper where its said that you only asked to change the oil. I did that with my hunter it runs very fine. But my frnds hunter his mileage dropped from 35 to 23-25
i was also thinking the same cause the oil is semisynthetic! and we should keep the changing interval at 4000-5000 kms!
They always give that chain lube, you can always cancel. They just force to make a sale.
Nice video ❤ informative
Handle tee chek kara sir before deliver
Not a problem as such! T ani cone set cha problem first lot madhe hota.. mala nai vatla mazhya bike madhe kahi problem
Sir service khup kharb ahi
new ride video when?
Next to next video will be a ride video! After that a travel destination series!! 😬
@@Hapuschabapus OKAYYY!!
awesome!!!!!
Place kahase liya iphon
Maple store, Viviana mall thane
Kip it up dada
Thank you!
Amazing
Congrats, Why did you choose kaza brown over all other colours?
Thank you! I don't intend to keep it the same! Will definitely do some colour change or wrap in the coming future.. so it was the best to get the cheapest colour.. and I don't think spending 20-25 k extra for a colour is worth it.. just my opinion though! Bike is the same!
Tujhya bike cha handle pan bend ahe left side ne check karshil karan video madhe clearly disatay
Sadling karun baghu shakto
@@gopalsuryawanshi5025 are nai dada handle barobr ahe.. te front cage right la diste jasta tyamule asa watta.. samorchi cage saral keli ki te barobr disel.. saddling perfect hote
Aaplich marathi mansa aaplich mumbai sodun jatil tar kasa hoil bhava. Maanya aahe gardi zaliye. Pan aapli jamin aapn sodaychi nahi. Jai shivrai🚩 Aani video banvat rha thambu nakos. Full support♥️
Bhava mumbai marathi lokannich banavlie.. jithe marathi loka jatil tikde mumbai banel.. but kahi varshaat actual mumbai madhe rahnyalayak vatavaran nasel.. Delhi madhe smog tasa mumbai madhe unbearable heat asa honare..
Congratulations 🎉 for kaza brown majhi henle black pan tumcha video madee aahee surprise hai aahee ki I booked on 05 January n my bike arrive at 05 March 2 months waiting tula yavda time kasa lagla😂😂😂
Are congratulations!! Colour mule mala vel lagla.. hanle black ani camet white lvkr milale aste karan tech jasta quantity madhe banlele.. mhanun maybe tula lvkr milali asel
@@Hapuschabapus yes but hanle black pan nahi bhetat aahee mi collaborate kele soniya motors Instagram sobat reel n video shoot karela time daya gudi padwa la mma mi reel collaboration madee post ki 3log mi mala MSG kela ki mi dec madee hanle black book keli aahee aajun aali nahi 😂😂 soniya motors Thane .
@@Hapuschabapus czcams.com/users/shorts_dX8PZL76E4?si=dgGYi9BMtEX5gdVW
Ohh nice.. he changla kela.. attapn 3 months waiting ahech anyway.. mazya mitrane keli book march madhe tyala pn 3 months sangitlay
Heartiest congratulations to your first ride stay safe ride all the best 👍👍👍 keep it up your regular ride and vlog.
Thank you so much dada!! I will be regular
Bhau kolhapur ka
Nai bhau mi sataracha
कॅमेरा angle थोडा उप ठेवा..समोरचा जास्त व्यू दिसेल..ह्यात डाऊन व्यु जास्त कव्हर झालाय
Ho hi pahilich vel hoti himalayan vr tyamule neet andaaz nai ala.. next videos madhe varcha view asel
@@Hapuschabapus It's all on going learning 😁👍👍🙏
Marathi bhavanna full support 🙌🏾🔥
Dhanyawaad bhaava!
Camera angle 👍🏻
Ya madhe neet naie re! Next video pasun asel