MARATHI SHAAN
MARATHI SHAAN
  • 264
  • 4 502 698
सीसीटीव्ही फुटेज मुळे येणार दिशाचा कांड समोर/paaru serial/पारू मालिका/31जुलै
सीसीटीव्ही फुटेज मुळे येणार दिशाचा कांड समोर/paaru serial/पारू मालिका/31जुलै
zhlédnutí: 31 684

Video

आदित्यचा जीव घेताना प्रीतमने पकडले दिशाला रंगेहात/paaru serial/पारू मालिका/31जुलै
zhlédnutí 15KPřed 2 hodinami
आदित्यचा जीव घेताना प्रीतमने पकडले दिशाला रंगेहात/paaru serial/पारू मालिका/31जुलै
डॉक्टरांकडून धक्कादायक बातमी, अहिल्याकडे आता एकच पर्याय/paaru serial/पारू मालिका/30जुलै
zhlédnutí 34KPřed 2 hodinami
डॉक्टरांकडून धक्कादायक बातमी, अहिल्याकडे आता एकच पर्याय/paaru serial/पारू मालिका/30जुलै
खतरनाक ट्विस्ट/paaru serial/पारू मालिका/29जुलै
zhlédnutí 26KPřed 4 hodinami
खतरनाक ट्विस्ट/paaru serial/पारू मालिका/29जुलै
हरीशने फोन करून केला गैरसमज दूर तर आदित्यबरोबर भयंकर/paaru serial/पारू मालिका/27जुलै
zhlédnutí 14KPřed 9 hodinami
हरीशने फोन करून केला गैरसमज दूर तर आदित्यबरोबर भयंकर/paaru serial/पारू मालिका/27जुलै
मंगळसूत्राचे सत्य कळताच आदित्यचा विचित्र निर्णय/paaru serial/पारू मालिका/27 july
zhlédnutí 16KPřed 12 hodinami
मंगळसूत्राचे सत्य कळताच आदित्यचा विचित्र निर्णय/paaru serial/पारू मालिका/27 july
मंदिरात सांगितलं मंगळसूत्राचं सत्य,घेतला मोठा निर्णय
zhlédnutí 10KPřed 12 hodinami
मंदिरात सांगितलं मंगळसूत्राचं सत्य,घेतला मोठा निर्णय
घेतला मंगळसूत्र काढण्याचा निर्णय,झाला अपघात
zhlédnutí 17KPřed 14 hodinami
घेतला मंगळसूत्र काढण्याचा निर्णय,झाला अपघात
अहिल्या च्या हुशारीने वाचला मारुतीचा जीव/paaru serial/पारू मालिका/25जुलै
zhlédnutí 7KPřed 14 hodinami
अहिल्या च्या हुशारीने वाचला मारुतीचा जीव/paaru serial/पारू मालिका/25जुलै
अखेर समोर आलं सगळं सत्य
zhlédnutí 19KPřed 16 hodinami
अखेर समोर आलं सगळं सत्य
आदितीने वाचवले पारुला, घेतला मोठा निर्णय/paaru serial/पारू मालिका/23जुलै
zhlédnutí 18KPřed 19 hodinami
आदितीने वाचवले पारुला, घेतला मोठा निर्णय/paaru serial/पारू मालिका/23जुलै
जीव वाचवण्यासाठी देणार मोठा शब्द
zhlédnutí 27KPřed 19 hodinami
जीव वाचवण्यासाठी देणार मोठा शब्द
केला खूप मोठा त्याग, झालं मनासारखं
zhlédnutí 12KPřed 21 hodinou
केला खूप मोठा त्याग, झालं मनासारखं
एन वक्तला चमत्कार ! लागली नावाची हळद
zhlédnutí 29KPřed dnem
एन वक्तला चमत्कार ! लागली नावाची हळद
मोठा स्टंट , सत्य कळताच काढणार मार्ग
zhlédnutí 10KPřed dnem
मोठा स्टंट , सत्य कळताच काढणार मार्ग
चिठ्ठीमुळे उडाला हळदीत गोंधळ, नवीन डाव
zhlédnutí 21KPřed dnem
चिठ्ठीमुळे उडाला हळदीत गोंधळ, नवीन डाव
निघून गेला दोघं च्यामधून,गुरुजींकडून मिळाला दोघांना आशीर्वाद
zhlédnutí 9KPřed dnem
निघून गेला दोघं च्यामधून,गुरुजींकडून मिळाला दोघांना आशीर्वाद
अखेरझाली प्रेमाची जाणीव, कुलदैवतेच्या मंदिरात घडला चमत्कार
zhlédnutí 32KPřed dnem
अखेरझाली प्रेमाची जाणीव, कुलदैवतेच्या मंदिरात घडला चमत्कार
गेली पळून , शेवटचा निरोप घेताना इमोशनल
zhlédnutí 7KPřed 14 dny
गेली पळून , शेवटचा निरोप घेताना इमोशनल
लग्नाच्या पंधरा मिनिटांपूर्वी भयानक निर्णय
zhlédnutí 13KPřed 14 dny
लग्नाच्या पंधरा मिनिटांपूर्वी भयानक निर्णय
दिली भयंकर शिक्षा, नावची मेंदी लागली
zhlédnutí 11KPřed 14 dny
दिली भयंकर शिक्षा, नावची मेंदी लागली
पुन्हा पडली तोंडावर,केलं शॉलसाठी कौतुक
zhlédnutí 13KPřed 14 dny
पुन्हा पडली तोंडावर,केलं शॉलसाठी कौतुक
खराब झालेल्या शॉल साठी लावली मस्त युक्ती
zhlédnutí 17KPřed 14 dny
खराब झालेल्या शॉल साठी लावली मस्त युक्ती
केला फार मोठा त्याग
zhlédnutí 18KPřed 14 dny
केला फार मोठा त्याग
समोर आल मंगळसूत्राचे रहस्या
zhlédnutí 10KPřed 14 dny
समोर आल मंगळसूत्राचे रहस्या
लग्नाची भेट म्हणून मिळाली खूप मोठी गोष्ट
zhlédnutí 7KPřed 14 dny
लग्नाची भेट म्हणून मिळाली खूप मोठी गोष्ट
भर हळदीत! सांगितले मंगळसूत्राचे भयानक सत्य
zhlédnutí 13KPřed 14 dny
भर हळदीत! सांगितले मंगळसूत्राचे भयानक सत्य
फेवरेट शॉल खराब ,चालवणार डोकं
zhlédnutí 7KPřed 14 dny
फेवरेट शॉल खराब ,चालवणार डोकं
अखेर आई लेकाचा मिलाप झाला
zhlédnutí 10KPřed 14 dny
अखेर आई लेकाचा मिलाप झाला
एका उत्तरामुळे, उघडले डोळे
zhlédnutí 17KPřed 14 dny
एका उत्तरामुळे, उघडले डोळे

Komentáře

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Před 19 minutami

    त्या दिशा आणि दामिनी ला आधी घराबाहेर काढा या दिशाचे अजून लग्न सुध्दा झाले नाही तरी ही बाई कायमची यांच्या च घरांत कशी काय कटकारस्थान करीत राहू शकते हे पटतच नाही

  • @sunandamane3396
    @sunandamane3396 Před 14 hodinami

    सी सी टीव्हीफुटेज कधी दाखवणार

  • @aparnadabke4587
    @aparnadabke4587 Před 16 hodinami

    म्हारुती काय मारुती म्हणा की किती अशुद्ध बोलताय

  • @karunagamane4668
    @karunagamane4668 Před 19 hodinami

    पारू चा लुक जरा ठिक करा एकतर ती brand ambassador आहे ना ती..मग अजून पण ऐवढी गावठी दाखवण्याची काय गरज😂😂 उलट गावच्या मुली किती मस्त लूक मधे असतात 😂

  • @truptikapadia3356
    @truptikapadia3356 Před 19 hodinami

    अहिल्या बाई 😅 " माझी हरिश - पारुला ओळखण्यात चुक झाली काय "? हाहाहा *दिव्या खाली अंधार*

  • @user-zt5sf3jd2l
    @user-zt5sf3jd2l Před 19 hodinami

    Paru che kapde badla

  • @user-zt5sf3jd2l
    @user-zt5sf3jd2l Před 19 hodinami

    Mast asach dakhwa

  • @eshachatterjee3047
    @eshachatterjee3047 Před 20 hodinami

    navhra mhanu naka navra mhana

  • @change9929
    @change9929 Před 20 hodinami

    Ahilya visarli ka,tee joker aahe?Golantya marat ka nahi?

  • @change9929
    @change9929 Před 20 hodinami

    Paru havis nahi,khavis aahe😅

  • @sunitarokade9150
    @sunitarokade9150 Před 21 hodinou

    त्या दिशाला अशी शिक्षा करा की अहिल्या किर्लोस्कर चे आयुष्य भर नाव घेतले नाही पाहिजे

  • @sunitarokade9150
    @sunitarokade9150 Před 21 hodinou

    त्या दिशाला अशी शिक्षा करा की अहिल्या किर्लोस्कर चे आयुष्य भर नाव घेतले नाही पाहिजे

  • @pranaliwaghmare9997
    @pranaliwaghmare9997 Před 21 hodinou

    Serial koop chaan aahe, pan ya paru mule lokani he serial baghayache bandh kele,teecha chehara pan baghvat nahi ,roj rad aani rad,see,gaan

    • @aparna3890
      @aparna3890 Před 19 hodinami

      प्रेक्षकांना ती आवडली नाही म्हणून रडत असेल 😂

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h Před 21 hodinou

    31. July. Not 31. August.

  • @suruchikarnik4190
    @suruchikarnik4190 Před dnem

    manglsutra kadhal ki to aditya tadfadto kuthe tri mhnun ata kirloskar tila sun karun ghetil ..n paaru che swapan purn hotil 😂

  • @pushpalatapatil8653

    दिशा आणी दामीनी आधी सिरीयल मधून बाहेर काढा दिशा पात्र एकदम फालतू आहे आवाज भसाडा प्रगतीची अम्मा वाटते

  • @sumedhapimputkar4711

    अहिल्यादेवीच्या तोंडची वाक्य म्हणजे मूर्खपणाचा कळस.

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Před dnem

    दवाखान्यात. दीशा व दामीनी दोन शोभेच्या बाहुल्या पुतळा कशाला?काय। ड्रेस तो दिशाचा अहील्याचे दागीने काय प्रदर्शन?

  • @prachinagwekar6504

    फक्त पारु वाचव शकते डॉक्टर नाही

  • @sumedhapimputkar4711

    खोटं लग्न खरं मानणाऱ्या पारुला वेड लागलंय, तिला हॉस्पिटलमधे टाका.काय अंधश्रद्धा दाखवतात. 🤦‍♀️🤦‍♀️

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Před dnem

    प्रीतम लुजरसारखे का वागतो दीशाचा खोटेपणा शुट करून आइलि का दाखवत नाही

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Před dnem

    अहील्या कसली आइ आहे दवाखान्यात ही श्रीमती चे प्रदर्शन गप्पा मारते दवाखाना। आहे भान ठेव

  • @seemashelke2187
    @seemashelke2187 Před dnem

    मूर्ख पणाचा कळस या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने कले पेक्षा पैशाला महत्त्व दिले समाजात विसंगती निर्माण करणारी बोगस मालिका

  • @namratanarendra577

    Dishachi faltugiri dusre koni baghat nahi kay Yamini la pan Kam barobar nahi

  • @latakadam6140
    @latakadam6140 Před dnem

    बावळट पणा 😀😀

  • @damayantidarekar417

    Khup andhashrdha

  • @change9929
    @change9929 Před dnem

    Ahilya ani savitrichya role adlabadal zaali aahe

  • @change9929
    @change9929 Před 2 dny

    Serialche nav Mera Naam Joker, thevle pahije.😅😅😅

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Před 2 dny

    Kahihi faltu pana andhshradha ka psrwata .......public mad nahi ho aamhi tar malika baghychi sodlibaamcha aaviskshatun ...hi malika bkwas ahe business sodun baki sgle dhandhe chaltat....paru dokyat jate baa aani devi ai cha padha gate tar chuuutya

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Před 2 dny

    Disha ghanerdy pal hichi andi foda ghan

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Před 2 dny

    Baaa..😅😅😅😅aata kaay ya hijdya parula muhurta kadhun द्यायचा लाडात बोलते सली माणसे पाहून रडते

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h Před 2 dny

    Ahilyadevi chya hatun. Poojeche. Tat padate. Diva. Vizato. Yala. ". Ghanerade. Feeling ". N mhanata. " Ashubh. Sanket ". Mhanatat.

  • @balasahebbarahate8089

    Shrau sonavane hila chenge kara

  • @seemashelke2187
    @seemashelke2187 Před 3 dny

    बोगस मालिका बंद करावी

  • @jyotiyadavyadav7420

    Paru kantya jgatun ali ahe vedpt lhan ahe ka ata Tila kalt nahi

  • @geetarane4097
    @geetarane4097 Před 4 dny

    ही मालिका पाहणारे मूर्खच म्हणायला हवेत.

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h Před 4 dny

    Deva samor pan ti. Vadil. Ba. Maruti baddal bolat aahe. Aditya. Devi aai la kay watel ?. Ha vichar karat nahi.

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h Před 4 dny

    Deol madhe janya purvi. Savitri. Paru la hech bolali hoti je. Aditya bolala.

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h Před 5 dny

    Paru. Businessman. Shrimant. Well. Educated . Aditya v. Pritam barobar evhade. Javalkine kase wagate ????. Maruti ne surwatila sangitale hote. Savitri ne pan samjavane yogya tharale aasate. Approx. Above 90 percent. Comments ya babat aahet. Samajik. Bhan. Thevane. Aavashyak.

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h Před 5 dny

    Ahilyadevi. Pritam la nave thevatat. Aditya che. Koutuk karatat. Pan. Aditya tar. Co che Kam kartana disat nahi.

  • @madhuripanchakshri4098

    खर तर हे प्रथम पासून चूक दाखवत आहे खेड्यातल्या मुली शहरातील मुलींपेक्षा जास्त हुशार असतात,त्याना लवकर जण आलेली असते व आदित्य शहरातील तरुण जो करोडो पती आहे काम काज सोडून फालतू कामे करतो व त्याला हे समजत नाही की तो बथ्थड आहे की तो वेड घेऊन पेड गावाला जातोय

  • @madhuripanchakshri4098

    मूर्खांचा बाजार

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h Před 5 dny

    Sarva. Karun. Savarun. Salsud panavha. Aav aanat aahe. Ahilyadevi tar mhanatat ". Mi manase olakhate ". Konala. Barobar. Olakhale ???

  • @manaseechandwadkar5092

    आदित्य पारूचा body gaurd आहे की कीर्लोस्कर समूहाचा मालक आहे? आता बंद करा मालीका,अति शहाण्या पारुला बघुन भयंकर संताप यायला लागलाय

  • @TejashwiniNimbalkar

    Savitri aaj khar bolali

    • @user-sl2bw2xd1h
      @user-sl2bw2xd1h Před 4 dny

      Pan far. Ushira bolali. Thode aadhi bolati tar bare zale aasate.

  • @sarojjoshi3627
    @sarojjoshi3627 Před 5 dny

    तो विधी--एक वचन ते विधी -- अनेक वचन विधी शब्द पुल्लिंगी आहे. तो विधी, ते विधी--बरोबर त्या विधी--चूक विधी केल्या--नाही. विधी केले म्हणावे. रागावू नका.पण शुध्द शिका व शुध्द बोला. " अर्थ कळतोय ना?" असे कृपया म्हणू नका.

    • @user-sl2bw2xd1h
      @user-sl2bw2xd1h Před 5 dny

      Parikrama marate nahi. Parikrama (. Prdakshina ). Ghalate ase mhantat.

  • @pranalighadigaonkar1004

    सावित्री बरोबर बोलते

    • @user-sl2bw2xd1h
      @user-sl2bw2xd1h Před 5 dny

      Far. Ushira bolali. Thode aadhi bolayala have hote.

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h Před 5 dny

    Sarakhe. Ba. Ba ,. Deviaai. Savitri. Aatya mhanat mhanat. Tila je pahije te itarana karayala lavate.. hatti. Manmani aahe. Sarvana. Shapath ghalun bolu det nahi.

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Před 5 dny

    मला जे वाटले तेच आज आदीत्य बोलला कारण जाहीरात ही खोटी असते हे त्यिला.माहीत होते पण ते खरे मिनणे पिरूची मोठी चुक आहे आइपासून मूलाला तोढते पारू अडाणी!त्या दीवशी शुटिंगला नकार का दीला नाही

    • @veenajavakhedkar8334
      @veenajavakhedkar8334 Před 5 dny

      Handsome shrimant Aadity barobar njy karyacha chance koni moorkh ch sodel paaru moorkh bhi tr moorkh banavnari banel

  • @achalanarkar6849
    @achalanarkar6849 Před 5 dny

    आदित्य कंपनीचा शी.ओ.हाये.त्यांने पारूशी लग्न करून तिचे आविष्य सुधारावे.श्रीकांत बिन कामाच्या नवर-याला पण हेच हवे आहे.