Pravin Ghadi
Pravin Ghadi
  • 476
  • 495 967
पाच दिवसाचे बाप्पा चालले गावाला | Ganpati Bappa Visarjan 5 days. DOMBIVLI | MINI VLOG.
@Pwin2309 #trending #dombivlikar #dombivli #ganpatibappa #2024 #visarjan #raja #love #bappa #festival #viralvideo #minivlog
@PoojaaDhatrak
गणेशोत्सवाचे पाच दिवस कसे गेले हे काही कळलंच नाही. आज संध्याकाळी डोंबिवली पश्चिम येथील दिनदयाळ मार्गा वरून जाताना बाप्पाची विसर्जन मिरवणूक जातं होती. सुंदर अशी रोषणाई असलेला ट्रक, डीजे बँड ह्या मिरवणूकीच खास आकर्षण होत. मी बाप्पाची मूर्ती पाहिली आणि हात मोबाईल च्या कॅमेरा कडे गेले. माझ्या कडे वेळ फार कमी होता पण त्या थोड्या वेळात जेवढ जमेल तेवढं बाप्पा च सुंदर असं मोहक रूप आणि मिरवणूक मी माझ्या मोबाईल मध्ये कैद केली. विडिओ काढतांना कळलं कि हा बाप्पा डोंबिवलीतील प्रतिष्टीत व्यक्ती माननीय नगरसेवक श्री शैलेश धात्रक यांच्या कुटुंबाचा आहे. सुंदर अश्या फुलांची आरास करून बाप्पा विसर्जनासाठी निघाला. धात्रक कुटुंबीय आणि मित्र मंडळी या मिरवणुकीत सामील झाले होते. हा होता एक छोटासा विडिओ.
गणपती बाप्पा मोरया. GANPATI BAPPA MORYA
पुढच्या वर्षी लवकर या. PUDHCHYA VARSHI LAVKAR YA.
#dombivli #ganesha #ganeshotsav2024
पाच दिवसाचे बाप्पा चालले गावाला | Ganpati Bappa Visarjan 5 days. DOMBIVLI.
zhlédnutí: 108

Video

आम्ही गेलो मामाच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला | Mama Chya Gharcha Ganpati. #ganpati #bappa #trending
zhlédnutí 139Před 4 hodinami
@Pwin2309 #trending #viralvideo #bappa #marathi #worlisealink #worlikar #sportsfield #dev #devotional #family #festival #fun #raja #youtube #gharchabappa #gharchaganpatibappa2k18 आम्ही गेलो मामाच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला | Mama Chya Gharcha Ganpati. #ganpati #bappa #trending @CZcams @youtubecreators #news
बाप्पाच्या दर्शनाला गेलो मित्राच्या घरी | #trending #ganpatibappa #dombivlikar #regencyanantam
zhlédnutí 94Před 9 hodinami
@Pwin2309 #ganpati #dombivli #viralvideo #festival #utsav #bappa #regencyanantam घरचा बाप्पा @RegencyAnantam @fast3176 बाप्पाच्या दर्शनाला गेलो मित्राच्या घरी | #trending #ganpatibappa #dombivlikar #regencyanantam
गणेश चतुर्थी निमित्त घरच्या बाप्पा ची पूजा. डोंबिवली | #flowerdecoration #trending #ganpati
zhlédnutí 129Před 12 hodinami
@Pwin2309 #flowerdecoration #southindianfashion #manglorean #tulunadu #tulu #dombivlikar #dombivli #pooja #ganeahchaturthi #modak #bhajan गणेश चतुर्थी निमित्त घरच्या बाप्पा ची पूजा. डोंबिवली @GanpatiBappaMorya2 @FlowerDecorationEventPlanner
मलबार हिल चा विघ्नहर्ता | MALBAAR HILL CHA VIGHNAHARTA AAGMAN SOHLA 2024.
zhlédnutí 41Před 16 hodinami
मलबार हिल चा विघ्नहर्ता | MALBAAR HILL CHA VIGHNAHARTA AAGMAN SOHLA 2024.
महारुद्र ढोल ताशा पथक | डोंबिवली - बदलापूर | MAHARUDRA DHOL TASHA PATHAK DOMBIVLI -BADLAPUR
zhlédnutí 95Před 16 hodinami
महारुद्र ढोल ताशा पथक | डोंबिवली - बदलापूर | MAHARUDRA DHOL TASHA PATHAK DOMBIVLI -BADLAPUR
विष्णू नगरचा राजा आगमन सोहळा | डोंबिवली | गोपाळ मित्र मंडळ | VISHNUNAGAR CHA RAJA AAGMAN SOHLA 2024.
zhlédnutí 56Před 16 hodinami
विष्णू नगरचा राजा आगमन सोहळा | डोंबिवली | गोपाळ मित्र मंडळ | VISHNUNAGAR CHA RAJA AAGMAN SOHLA 2024.
ठाण्याचा महाराजा आगमन सोहळा | Thane Cha Maharaja Aagman Sohla 2024.
zhlédnutí 371Před 19 hodinami
ठाण्याचा महाराजा आगमन सोहळा | Thane Cha Maharaja Aagman Sohla 2024.
हलगीच्या तालावर बाप्पाचे आगमन | सनई आणि हलगी काय वाजवली आहे. आगमन सोहळा 2024.
zhlédnutí 160Před 19 hodinami
हलगीच्या तालावर बाप्पाचे आगमन | सनई आणि हलगी काय वाजवली आहे. आगमन सोहळा 2024.
FORT HORNIMAN CIRCLE CHA RAJA | फोर्ट हॉर्नीमन सर्कल चा राजा 2024 | सुमधुर सनई वादन साथीला ढोलीबाजा
zhlédnutí 153Před 21 hodinou
FORT HORNIMAN CIRCLE CHA RAJA | फोर्ट हॉर्नीमन सर्कल चा राजा 2024 | सुमधुर सनई वादन साथीला ढोलीबाजा
कालचा शेवटचा रविवार आणि खूप सारे बाप्पा निघाले मंडपाच्या दिशेने | LALBAUG PAREL.AAGMAN SOHLA 2024.
zhlédnutí 92Před dnem
कालचा शेवटचा रविवार आणि खूप सारे बाप्पा निघाले मंडपाच्या दिशेने | LALBAUG PAREL.AAGMAN SOHLA 2024.
सनई वर वाजलेला ढोली बाजा. एक नंबर वाजलाय राव. एकविरा आईच गाणं | EKVIRA AAI SONG ON KOLI BAND.
zhlédnutí 347Před dnem
सनई वर वाजलेला ढोली बाजा. एक नंबर वाजलाय राव. एकविरा आईच गाणं | EKVIRA AAI SONG ON KOLI BAND.
मुंबई चा कृपाळू. कफपरेड. आगमन सोहळा 2024 | MUMBAICHA KRUPALU AAGMAN SOHLA 2024.
zhlédnutí 487Před dnem
मुंबई चा कृपाळू. कफपरेड. आगमन सोहळा 2024 | MUMBAICHA KRUPALU AAGMAN SOHLA 2024.
वसईचा महाराजा आगमन सोहळा | VASAI CHA MAHARJA AAGMAN SOHLA 2024.
zhlédnutí 1KPřed dnem
वसईचा महाराजा आगमन सोहळा | VASAI CHA MAHARJA AAGMAN SOHLA 2024.
CHINCHPOKLI CHA CHINTAMANI AAGMAN SOHLA 2024. चिंचपोकळी चा चिंतामणी आगमन सोहळा 2024.
zhlédnutí 105Před dnem
CHINCHPOKLI CHA CHINTAMANI AAGMAN SOHLA 2024. चिंचपोकळी चा चिंतामणी आगमन सोहळा 2024.
Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohla 2024.
zhlédnutí 441Před dnem
Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohla 2024.
गोकुळ मित्र मंडळ चा बाप्पा. डोंबिवली.
zhlédnutí 73Před dnem
गोकुळ मित्र मंडळ चा बाप्पा. डोंबिवली.
नवापाडा चा राजा आगमन सोहळा. Navapada cha Raja Aagman Sohla 2024.
zhlédnutí 54Před dnem
नवापाडा चा राजा आगमन सोहळा. Navapada cha Raja Aagman Sohla 2024.
Morya Beats. Aagman 2024
zhlédnutí 57Před 14 dny
Morya Beats. Aagman 2024
लवली म्युसिकल ग्रुप, डोंबिवली. Lovely Musical Group, Dombivli.
zhlédnutí 98Před 14 dny
लवली म्युसिकल ग्रुप, डोंबिवली. Lovely Musical Group, Dombivli.
गुरुदत्त बीट्स. आंबेवाडीचा राजा आगमन सोहळा
zhlédnutí 160Před 14 dny
गुरुदत्त बीट्स. आंबेवाडीचा राजा आगमन सोहळा
ताडदेवचा इच्छापूर्ती आगमन सोहळा. Tardeo cha Icchapurti Aagman Sohla 2024.
zhlédnutí 221Před 14 dny
ताडदेवचा इच्छापूर्ती आगमन सोहळा. Tardeo cha Icchapurti Aagman Sohla 2024.
Lucky Musical Group, Dombivli.
zhlédnutí 152Před 14 dny
Lucky Musical Group, Dombivli.
खूप सारे बाप्पा पाहिले रविवारी. आगमन सोहळा 2024
zhlédnutí 68Před 14 dny
खूप सारे बाप्पा पाहिले रविवारी. आगमन सोहळा 2024
एक शिस्तबद्ध आगमन सोहळा. परळचा राजा नरेपार्क.
zhlédnutí 350Před 14 dny
एक शिस्तबद्ध आगमन सोहळा. परळचा राजा नरेपार्क.
मोरया बीट्स ने गाजवला जिजामाता नगरचा महाराजा चा आगमन सोहळा.
zhlédnutí 247Před 14 dny
मोरया बीट्स ने गाजवला जिजामाता नगरचा महाराजा चा आगमन सोहळा.
एकविरा आईच गाणं भारी वाजवलंय.डोंबिवली
zhlédnutí 401Před 14 dny
एकविरा आईच गाणं भारी वाजवलंय.डोंबिवली
दहीहंडी स्पेशल गाणे. Famous Hindi Dahihandi Song.
zhlédnutí 726Před 14 dny
दहीहंडी स्पेशल गाणे. Famous Hindi Dahihandi Song.
जाधव वाडी चा महाराजा आगमन सोहळा. डोंबिवली पश्चिम.
zhlédnutí 152Před 14 dny
जाधव वाडी चा महाराजा आगमन सोहळा. डोंबिवली पश्चिम.
Ganpati Aagman 2024
zhlédnutí 221Před 21 dnem
Ganpati Aagman 2024

Komentáře