Utkarsha’s USA Diaries
Utkarsha’s USA Diaries
  • 36
  • 39 665
अमेरिकेतील अतिशय मोहक समुद्रकिनारा आणि Sunset View | Sunset beach #beach #viral #marathivlog #sunset
नमस्कार, समुद्रकिनारी जाऊन आनंद घेणे हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तसेच आज आम्ही ग्रुप ने आलो आहे फ्लोरिडा येथील सनसेट बीच ला. अतिशय रमनीय असा पांढरी वाळू आणि निळे शार पाणी असनारा हा समुद्र किनारा आहे .
तुम्हाला कसा वाटला हा समुद्रकिनारा हे मला नक्की कमेंट मधे सांगा आणि वीडियो आवडला तर लाइक शेयर करून प्रतिसाद द्या.
अशाच नवनवीन वीडियो साठी आपल्या चॅनेल ला subscribe केले नसेल तर लवकर करा.
अशाच काही सुंदर वीडियो ची लिंक इथे दिली आहे
अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा 🏖️| पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी 🐚🌊| No 1 beach in USA |White sand foamy flue water
czcams.com/video/eQmEer9Doig/video.htmlsi=PA5VHuPUrl7jk3oJ
सेंट पीटर्सबर्ग पियर | स्कायवे ब्रिज च वेगळेपण |
Petersburg Pier | Sunshine Skyway Bridge
czcams.com/video/01TcprMOiMw/video.htmlsi=3Mgd-gpfh8bVYrHO
#america #usabeach #floridabeach #travel #vacation #youtubeshorts #marathivlogs #viral #usa #treasureisland #sunsetbeach #crystalclearwater #grouptour #beach #stpetersburg #marathivlogsinusa #youtubevlog #youtubemarathi
zhlédnutí: 581

Video

अमेरिकेतील हे दुकान पाहून झाले मी थक्क |Bass Pro Shops Outdoor World #marathivlogs #viral #basspro
zhlédnutí 542Před 14 dny
नमस्कार, अमेरिकेतील एका अनोख्या आणि प्रसिद्ध दुकानाला भेट देण्यास आपण आज आलो आहे. इथे camping, fishing, hunting, trekking या सर्व आवड जोपासण्याच्या कला आहेत याच सर्व साहित्य मिळते तसेच संपूर्ण शॉप च design ही खूप सुंदर आणि पाहण्यासारखं आहे तुम्हाला ही हा वीडियो नक्की आवडेल, वीडियो ला लाइक शेयर कमेंट करुन प्रतिसाद द्या. अशाच नवनवीन वीडियो साठी आपल्या चॅनेल ला subscribe केले नसेल तर लवकर करा. #us...
अमेरिकेत स्वातंत्र्यदिवस असा साजरा केला | Independence Day in USA |#independenceday #4july#fireworks
zhlédnutí 330Před 28 dny
नमस्कार , अमेरिकेत हा असा साजरा करतात स्वातंत्र्य दिवस हे आम्ही ही पहिल्यांदाच अनुभवले परंतु खरच खूप छान होता हा अनुभव. तुम्हाला ही नक्की आवडेल तेव्हा वीडियो पूर्ण पाहा आणि आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा. #usa #america #independenceday #4july #viral #marathivlogs #usalife #youtubevlog #youtubemarathi #adayout #riverside #jetski #boatparade #fireworks #music #games
अमेरिकेतील हे भव्य स्टोअर आहे तरी कसं |Walmart Supermarket Tour in USA | #marathivlogs #walmart
zhlédnutí 828Před měsícem
नमस्कार, आज आपण अमेरिकेतील एका भव्य स्टोअर मधे करणार आहे खरेदी..चला तर मग बघूया काय काय मिळते या सुपरसेंटरमधे. अशाच नवनवीन व्हिडीओ साठी आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाइक शेयर आणि कमेंट नक्की करा #walmart #usa #usashopping #amerika #usavlogs #marathivlogs #marathivlogger #viral #youtubevlog #youtubemarathi #marathivlogsinusa #shopping #shoppingvlog
अमेरिकेत साजरी केली वटपौर्णिमा | Festival |Vatpournima in USA #vatpournima #marathivlogs #festival
zhlédnutí 2KPřed měsícem
नमस्कार, अमेरिकेत आज साजरी केली वटपौर्णिमा तेही अशा अनोख्या पधतीने. खूप समाधान वाटले तुम्हाला ही व्हिडीओ आवडेल. अशाच नवनवीन व्हिडीओ साठी आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा आणि बेल चिन्हावर क्लिक करा. #festival #vatpournima #indian #indianfestival #america #usa #viral #marathivlogs #youtubeshorts #indianinusa #ritual #marathivlogsinusa #youtubevlog #youtubemarathi #festivalvibes
अमेरिकेतील पार्कस🏞️| निसर्गाचे रंग अनुभवले🌴🐊🐢| Exploring Parks in USA..#kayaking #trail
zhlédnutí 607Před měsícem
अमेरिकेतील पार्कस आणि तेथील निसर्गसौंदर्य अनुभव आज आम्ही घेतला. अतिशय रमनीय आणि मनमोहक असे निसर्गाचे रंग आम्ही अनुभवले. तुम्ही ही हा व्हिडीओ आवडीने पाहा तुम्हालाही आवडेल. अशाच नवनवीन व्हिडीओ साठी आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा आणि लाइक शेयर करा. #america #usa #youtubeshorts #indian #tampa #florida #viral #marathivlogs #marathivlogsinusa #naturebeauty #kayaking #trail #onedaytrip
सेंट पीटर्सबर्ग पियर | स्कायवे ब्रीजचं वेगळेपण काय | St Petersburg Pier | Sunshine Skyway Bridge
zhlédnutí 402Před 2 měsíci
नमस्कार, आज फ्लोरिडा मधील सेंट पीटर्सबर्ग सिटी ची टूर आपण करणार आहे. येथील सनशाइन स्कायवे ब्रिज, पियर, बीच सनसेट या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तुम्हाला ही नक्की आवडेल म्हणूनच व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा. #america #youtubeshorts #florida #usa #viral #marathivlogs #indian #stpetersburg #beach #sunset #bridge #tampa #tourism #touristplace #tourist #youtubevlog #funti...
घरच्याघरीच झटपट चवदार व्हेज दम बिर्याणी | Quick Easy Vegetable Dum Biryani | Homemade Veg Biryani
zhlédnutí 470Před 2 měsíci
घरच्याघरीच झटपट चवदार व्हेज दम बिर्याणी | Quick Easy Vegetable Dum Biryani | Homemade Veg Biryani
अमेरिकेतील मंदिरांची वैशिष्ट्ये काय | कशी असतात अमेरिकेत मंदिरे | Temples in america
zhlédnutí 4,6KPřed 2 měsíci
अमेरिकेतील मंदिरांची वैशिष्ट्ये काय | कशी असतात अमेरिकेत मंदिरे | Temples in america
एवढा Spongy आणि Tasty Eggless चॉकलेट केक बनवा या टिप्स वापरून | Eggless Chocolate Cake Recipe
zhlédnutí 640Před 3 měsíci
एवढा Spongy आणि Tasty Eggless चॉकलेट केक बनवा या टिप्स वापरून | Eggless Chocolate Cake Recipe
नदीकिनारी एक रमणीय सायंकाळ | ट्रॅम मधे बसून केली शहर सफारी | An Evening in Tampa
zhlédnutí 715Před 3 měsíci
नदीकिनारी एक रमणीय सायंकाळ | ट्रॅम मधे बसून केली शहर सफारी | An Evening in Tampa
अमेरिकेत होळीची धम्माल | रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी | Holi celebration in USA
zhlédnutí 598Před 3 měsíci
अमेरिकेत होळीची धम्माल | रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी | Holi celebration in USA
अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा 🏖️| पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी 🐚🌊| No 1 beach in USA
zhlédnutí 1,6KPřed 3 měsíci
अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा 🏖️| पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी 🐚🌊| No 1 beach in USA
अमेरिकेतील शेतात जाऊन आम्ही तोडल्या चक्क एवढ्या स्ट्रॉबेरी | Strawberry Picking at American Farm
zhlédnutí 1,5KPřed 3 měsíci
अमेरिकेतील शेतात जाऊन आम्ही तोडल्या चक्क एवढ्या स्ट्रॉबेरी | Strawberry Picking at American Farm
अमेरिकेतील आमचा पहिला गुडीपाडवा | Our first Gudipadwa in USA
zhlédnutí 2,1KPřed 3 měsíci
अमेरिकेतील आमचा पहिला गुडीपाडवा | Our first Gudipadwa in USA

Komentáře