Lahu Borate teach
Lahu Borate teach
  • 729
  • 70 639 541
शिक्षक दिन
शिक्षक दिन
zhlédnutí: 160

Video

एक होता डोंगर | हिरवळ बाजूला | बडबडगीत | बालगीत | कृतीयुक्तशिक्षण | आनंददायीशिक्षण @lahuborate96
zhlédnutí 2,1KPřed 16 hodinami
एक होता डोंगर | बडबडगीत #बडबडगीत #बालगीत #इयत्तापहिली #कृतीयुक्तशिक्षण #आनंददायीशिक्षण #शिक्षण #लहूबोराटे #लहूबोराटेसर #badbadgeet #lahuborate #lahuboratesir #lahuborateteach #lahuborateshorts #viral #viralreels #viralshorts #viralvideo एक होता डोंगर या बडबडगीताचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. share/v/fhiiCvz3z5xdH6d5/?mibextid=qi2Omg
मराठी सुलेखन भाग २ | अक्षरगट ग, म, भ, न सुलेखन | मराठी सुलेखन व हस्ताक्षर शिका #सुलेखन
zhlédnutí 2KPřed dnem
मराठी सुलेखन भाग २ | अक्षरगट ग, म, भ, न सुलेखन | मराठी सुलेखन व हस्ताक्षर शिका घरी बसूनच. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सराव करा व आपल्या लेकरांचाही सराव घ्या. सांगीतलेल्या नियमांचे पालन करा नक्कीच आपल्या हस्ताक्षरामध्ये सुधारणा होईल. हस्ताक्षर व सुलेखन ही कष्टसाध्य कला आहे. देवनागरी सुलेखनाचा पेन हवा असल्यास ९७६३८४१५३० या नंबर वर संपर्क करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक व शिक्षका...
लपाछपी च्या खेळातून तालुक्यांची नावे शिकणे अनोखा व आगळावेगळा उपक्रम @lahuborate96
zhlédnutí 897Před 14 dny
लपाछपी च्या खेळातून तालुक्यांची नावे शिकणे अनोखा व आगळावेगळा उपक्रम @lahuborate96
सुलेखनाला सुरुवात कुठून करावी? विद्यार्थ्यांकडून सुलेखनाचा सराव कशा पद्धतीने करून घ्यावा? #सुलेखन
zhlédnutí 4KPřed 14 dny
मराठी सुलेखन भाग १ सुलेखनाला सुरुवात कुठून करावी? विद्यार्थ्यांकडून सुलेखनाचा सराव शाळेत अथवा घरी कशा पद्धतीने करून घ्यावा? यासाठी सविस्तर व्हिडिओ मालिका बनवत आहे. या व्हिडिओमध्ये मुळाक्षरांच्या अवयवांचा सराव कसा घ्यावा? याबाबत माहिती दिली आहे. व्हिडिओ नक्की पहा सराव करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा व युट्य...
मुलाखत | चर्मकार व्यवसायिक | व्यवसायिक शिक्षण | an innovative activity by Zp school @lahuborate96
zhlédnutí 327Před 14 dny
मुलाखत | चर्मकार व्यवसायिक | व्यवसायिक शिक्षण | an innovative activity by Zp school ‎@lahuborate96
शरीराच्या विविध अवयवांवर नियंत्रण ठेवून तोल सांभाळून शर्यत जिंकणं | मजेशीर खेळ | व्हिडिओ नक्की पहा
zhlédnutí 611Před 14 dny
#तोल_सांभाळणे_स्पर्धा #इयत्ता_बालवाडी ते पाचवी शरीराच्या विविध अवयवांवर नियंत्रण ठेवून तोल सांभाळून शर्यत जिंकणं, स्पर्धेमध्ये प्रथम येण्यासाठी आपल्या कौशल्याचा कस लावणं हे या छोट्याशा उपक्रमातून शक्य होतं. छोटे-मोठे खेळ मुलांना सतत ताजतवानं ठेवतात. त्यांची शिकण्यातील मजा वाढवतात. #funnygame #learningisfun #learnwithfun #activity #bottelgame #game #lahuboratesir #lahuborate #lahuborateteachshor...
भाषण | संवेदनशीलता | सरल बोराटे इ.दुसरी | स्वातंत्र्य दिन भाषण | स्वातंत्र्यदिन #independenceday
zhlédnutí 605Před 21 dnem
#भाषण-३ #संवेदनशीलता कु.सरल बोराटे इ.दुसरी #भाषण #संवेदनशीलता #स्वातंत्रदिनभाषण #स्वातंत्र्यदिन #happyindependenceday #independenceday #ilovemyindia #१५ऑगस्ट🇮🇳 #स्वातंत्र्य_दिन #जयहिंद #rangoli #आनंददायीशिक्षण #शिक्षण #लहूबोराटे #लहूबोराटेसर #lahuborate #lahuboratesir #lahuborateteach #lahuborateshorts #viral #viralreels #viralshorts #viralvideos
प्रामाणिकपणाची तपासणी.| मूल्य शिक्षणाची गरज आहे. #नितीमूल्ये #नैतिकमूल्ये #value #humanity #honesty
zhlédnutí 809Před 21 dnem
प्रामाणिकपणाची तपासणी.| मूल्य शिक्षणाची गरज आहे. #नितीमूल्ये #नैतिकमूल्ये #value #humanity #honesty
रांगोळी सुलेखन कसे करावे? रांगोळी सुलेखन करण्यासाठी कोणते साधन वापरावे? यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
zhlédnutí 1,6KPřed 21 dnem
रांगोळी सुलेखन कसे करावे? रांगोळी सुलेखन करण्यासाठी कोणते साधन वापरावे? यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
मुलांशी मुक्त संवाद | शिक्षणाची आवड कशी निर्माण करावी | अभिव्यक्ती | मुलांना आपलंसं कसं करावं?
zhlédnutí 690Před 28 dny
मुलांशी मुक्त संवाद | शिक्षणाची आवड कशी निर्माण करावी | अभिव्यक्ती | मुलांना आपलंसं कसं करावं?
राज्य व राजधान्या | state & their capital cities | capital cities | पाचवी भूगोल | #राज्यवराजधान्या
zhlédnutí 470Před 28 dny
राज्य व राजधान्या | state & their capital cities | capital cities | पाचवी भूगोल | #राज्यवराजधान्या
असो बरकत धूळ पेरणीला | कविता इ.चौथी | मराठी | बालभारती | कृतीयुक्त कविता सादरीकरण@lahuborate96
zhlédnutí 2,4KPřed měsícem
असो बरकत धूळ पेरणीला | कविता इ.चौथी | मराठी | बालभारती | कृतीयुक्त कविता सादरीकरण@lahuborate96
आरोग्य शिक्षण काळाची गरज | आरोग्यविषयक जागरूकता | जीवन शिक्षणाचे आदर्श उदाहरण | @lahuborate96
zhlédnutí 334Před měsícem
आरोग्य शिक्षण काळाची गरज | आरोग्यविषयक जागरूकता | जीवन शिक्षणाचे आदर्श उदाहरण | @lahuborate96
सम व विषम संख्या | सम संख्या म्हणजे काय? विषम संख्या म्हणजे काय? #समसंख्या #विषमसंख्या odd & even
zhlédnutí 811Před měsícem
सम व विषम संख्या | सम संख्या म्हणजे काय? विषम संख्या म्हणजे काय? #समसंख्या #विषमसंख्या odd & even
१ ते १०० अंक | उजळणी | संख्यावाचन | संख्यालेखन | संख्याज्ञान | संख्या ओळख | गणित @lahuborate96
zhlédnutí 3,2KPřed měsícem
१ ते १०० अंक | उजळणी | संख्यावाचन | संख्यालेखन | संख्याज्ञान | संख्या ओळ | गणित @lahuborate96
त्रिमिती आकारांची ओळख | त्रिमिती आकारांच्या कडा, कोपरे व पृष्ठभाग मोजणे | 3d shapes@lahuborate96
zhlédnutí 746Před měsícem
त्रिमिती आकारांची ओळ | त्रिमिती आकारांच्या कडा, कोपरे व पृष्ठभाग मोजणे | 3d shapes@lahuborate96
झाडेच झाडे लावूया | इयत्ता तिसरी | झाड | भाषा | गाणे तिसरी बालभारतीमधील अप्रतिम गीत‎ @lahuborate96
zhlédnutí 920Před měsícem
झाडेच झाडे लावूया | इयत्ता तिसरी | झाड | भाषा | गाणे तिसरी बालभारतीमधील अप्रतिम गीत‎ @lahuborate96
साधे शब्द वाचन | इयत्ता पहिली | वाचन शिकण्याची पहिली पायरी | वाचन |अवयव विरहित शब्द @lahuborate96
zhlédnutí 2KPřed měsícem
साधे शब्द वाचन | इयत्ता पहिली | वाचन शिकण्याची पहिली पायरी | वाचन |अवयव विरहित शब्द @lahuborate96
हिक्के मरांग होक्के मरांग | गोंड भाषेतील गीत | इयत्ता तिसरी | झाड | भाषा | गाणे @lahuborate96
zhlédnutí 739Před měsícem
हिक्के मरांग होक्के मरांग | गोंड भाषेतील गीत | इयत्ता तिसरी | झाड | भाषा | गाणे @lahuborate96
पहिलीत दाखल झालेल्या मुलांना कसं शिकवायचे? | सुरुवात कशी करावी? पहिली | गणित | @lahuborate96
zhlédnutí 1,1KPřed měsícem
पहिलीत दाखल झालेल्या मुलांना कसं शिकवायचे? | सुरुवात कशी करावी? पहिली | गणित | @lahuborate96
In-Out चा मजेशीर खेळ | इयत्ता पहिली | Funny game | Funny activity #कृतीयुक्तशिक्षण #आनंददायीशिक्षण
zhlédnutí 888Před měsícem
In-Out चा मजेशीर खेळ | इयत्ता पहिली | Funny game | Funny activity #कृतीयुक्तशिक्षण #आनंददायीशिक्षण
शतकाचा संबोध | शतक म्हणजे काय | गणित | इयत्ता दुसरी ते पाचवी | Hundred #hundred #maths @lahuborate96
zhlédnutí 737Před měsícem
शतकाचा संबोध | शतक म्हणजे काय | गणित | इयत्ता दुसरी ते पाचवी | Hundred #hundred #maths @lahuborate96
दशकाचा संबोध | दशक म्हणजे काय | गणित | इयत्ता दुसरी ते पाचवी | Tens | #ten #maths @lahuborate96
zhlédnutí 3,2KPřed měsícem
दशकाचा संबोध | दशक म्हणजे काय | गणित | इयत्ता दुसरी ते पाचवी | Tens | #ten #maths @lahuborate96
पडघम वरती टिपरी पडली| इयत्ता तिसरी | कविता | padghamvarti tipri padli | poem | @lahuborate96
zhlédnutí 1,4KPřed 2 měsíci
पडघम वरती टिपरी पडली| इयत्ता तिसरी | कविता | padghamvarti tipri padli | poem | @lahuborate96
Joyful learning in Zp school | Rolly Polly std 1st Rhyme | My English book One | @lahuborate96
zhlédnutí 1,1KPřed 2 měsíci
Joyful learning in Zp school | Rolly Polly std 1st Rhyme | My English book One | @lahuborate96
इथं काय रुजतं | बीज कविता | पहिली | बडबडगीत | कृतीयुक्त सादरीकरण | eitha Kay rujata.@lahuborate96
zhlédnutí 740Před 2 měsíci
इथं काय रुजतं | बीज कविता | पहिली | बडबडगीत | कृतीयुक्त सादरीकरण | eitha Kay rujata.@lahuborate96
अग्गोबाई ढग्गोबाई | इ.पहिली | कविता | बडबडगीत | कृतीयुक्त कविता | aggobai dhaggobai @lahuborate96
zhlédnutí 3,7KPřed 2 měsíci
अग्गोबाई ढग्गोबाई | इ.पहिली | कविता | बडबडगीत | कृतीयुक्त कविता | aggobai dhaggobai @lahuborate96
अंकांचे बडबडगीत | एक घंटा शाळेला | अंक शिका आता बडबडगीतातून | इयत्ता पहिली @lahuborate96
zhlédnutí 10KPřed 2 měsíci
अंकांचे बडबडगीत | एक घंटा शाळेला | अंक शिका आता बडबडगीतातून | इयत्ता पहिली @lahuborate96
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांना खूप खूप शुभेच्छा @lahuborate96
zhlédnutí 1,3KPřed 2 měsíci
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांना खूप खूप शुभेच्छा @lahuborate96

Komentáře

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal5151 Před 2 hodinami

    खुप छान

  • @bhushangaikwad7572
    @bhushangaikwad7572 Před 2 hodinami

    शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @bhushangaikwad7572
    @bhushangaikwad7572 Před 2 hodinami

    आज तुमच्या मुले लहानपणीचे दिवस आठवले. खूप सार प्रेम सर ...❣️

  • @namdevbarude9745
    @namdevbarude9745 Před 3 hodinami

    Heartly Congratulation sir Jay hind sir 🌹🌹♥️⚔️🇮🇳⚔️

  • @bharatdate-jc9qk
    @bharatdate-jc9qk Před 4 hodinami

    Nice sir ji

  • @sachinkhalkar4371
    @sachinkhalkar4371 Před 4 hodinami

    तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला मिळाले तर प्रत्येक शाळा व तेथील विद्यार्थी खरंच खूप प्रगती करतील

  • @thotegopal5158
    @thotegopal5158 Před 6 hodinami

    Sir I proud of you Indian army gopal Amravati district maharashtra

  • @AnupKamble-jo8nd
    @AnupKamble-jo8nd Před dnem

    #शिक्षक

  • @AnupKamble-jo8nd
    @AnupKamble-jo8nd Před dnem

    एक सुशिक्षित व्यक्ति एक कुटुंब घडवतो पण एक शिक्षक आनेक कुटुंब घडवतो❤

  • @ShankarKumbhar-th3pb

    🙏💐💐👌

  • @atulkharate2895
    @atulkharate2895 Před dnem

    Great job 👍

  • @bhaskarbhadane8237

    तुमचा सुंदर हस्ताक्षर उपक्रम मी वर्गात राबवाला. खूप 👌 अक्षर सुधारणा झाली 👍

  • @anandaunchavale6505

    छान विद्यार्थी👌 छान शिक्षण👌 छान शिक्षक👌👌

  • @vickydavane401
    @vickydavane401 Před 2 dny

    खूप छान❤

  • @santoshdinde4624
    @santoshdinde4624 Před 2 dny

    Sir mokat ahet tumhi...😊😊😊. Sir kharach tumhi samajaat vavartan mulana je dhyan Garjech ahe tech det aahat! Mastar kharch chaan bar ka... MADTAR ASAVA TA TUMCHYA SARKHA...😊😊😊😊

  • @lnilesh1132
    @lnilesh1132 Před 2 dny

    Mast Master

  • @bhausahebdethe119
    @bhausahebdethe119 Před 2 dny

    पेनाची किंमत किती आहे

  • @akashpuri8079
    @akashpuri8079 Před 2 dny

    धन्यवाद सर.... असचं पुढे अजुन असेच्ं या अक्षर लेखनाची वीडियो टाका... अक्षर हा दागिना आहे.. तो तुमच्या मार्गदर्शना खाली पुर्ण होईल......

  • @sandipchivde8369
    @sandipchivde8369 Před 2 dny

    खूप छान

  • @rohitpatil9869
    @rohitpatil9869 Před 2 dny

    सर तुमच्या कर्तुत्वाला सलाम. आजच्या युगात तुमच्या सारखी माणसे कमीच आहेत.

  • @pramodraut5423
    @pramodraut5423 Před 2 dny

    नमस्कार सर मी अक्षर सुघार ह्यात भाग घेत असतो.

  • @dadakjadhav5533
    @dadakjadhav5533 Před 2 dny

    मला पण लहानपणी माझ्या मामाने खिशाचा रेनॉल्ट पेन दिलता अक्षर सुधारण्यासाठी

  • @hamidshekh6669
    @hamidshekh6669 Před 2 dny

    😢😢😢😢😢😢😢

  • @pritamkonde2675
    @pritamkonde2675 Před 3 dny

    किती कष्ट करावे लागले असेल गुरुजी तुम्हाला ,हा सन्मान मिळवण्यासाठी ,

  • @akashmohite9576
    @akashmohite9576 Před 3 dny

    केतन च्य जिद्दीला व तुमच्या सारखे आदर्श गुरुवर्य यांना मनापासून सलाम व पुढिल वाटचालीस मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @popatvidhate3313
    @popatvidhate3313 Před 3 dny

    खुप छान सर आमच्या शाळेत आसे सर आले पाहीजे

  • @mavla__1606
    @mavla__1606 Před 3 dny

    सर हे वैभव जपल पाहिजे सर.....आपण

  • @ganeshgaikwad7041
    @ganeshgaikwad7041 Před 3 dny

    खुप छान

  • @ganeshgaikwad7041
    @ganeshgaikwad7041 Před 3 dny

    खुप छान सर

  • @SamadhanSarak-du4ub

    Khup chan ❤️

  • @birumote-hz2vu
    @birumote-hz2vu Před 4 dny

    🙏

  • @chandrakantpatil2417

    68

  • @mahindrajadhav5100
    @mahindrajadhav5100 Před 4 dny

    सर ❤❤❤❤❤❤

  • @user-xn3rc8yu7t
    @user-xn3rc8yu7t Před 4 dny

    काही मुलांना पहिले वाटत होतं कधी शाळा सुटतील घरी जाऊ पण हे शिक्षक असल्यावर मुलांना घरी सजाव वाटणार नाही

  • @anujarande5823
    @anujarande5823 Před 4 dny

    खुप छाण सर प्रत्येक zp शाळेला असेच सर मिळाले तर मुलांणा english मेडीमवर एवढा खर्च कराव लागणार नाही

  • @KantaJadhav-hi6fg
    @KantaJadhav-hi6fg Před 4 dny

    खुप च छान 👌

  • @नामदेवमाने-न4द

    सलाम तुमच्या कार्याला सर

  • @user-lu5pr4eq7y
    @user-lu5pr4eq7y Před 4 dny

    सर अर्णव ने पेन कुठले वापरले आहे

  • @KantaJadhav-hi6fg
    @KantaJadhav-hi6fg Před 4 dny

    छान आहे तुमचा डान्स ❤❤❤❤

  • @ravisonune4512
    @ravisonune4512 Před 4 dny

    Mast guruji

  • @sonaliraut7781
    @sonaliraut7781 Před 4 dny

    तुमची पण मेहनत असते सर

  • @tanajikatke8846
    @tanajikatke8846 Před 4 dny

    खूप छान सर

  • @rameshkhode8292
    @rameshkhode8292 Před 4 dny

    अतिशय सुंदर कृती करून शिक्षण दिले धन्यवाद जी

  • @UjwalFatangare-y5o
    @UjwalFatangare-y5o Před 4 dny

    जय खानदेश सर

  • @kajuu7026
    @kajuu7026 Před 5 dny

    खूप छान😢😢😢😢❤❤❤❤

  • @anantathombare9520
    @anantathombare9520 Před 5 dny

    धमॅ शाळेच देऊल झाल देव मानुस जन्मास आला

  • @KantaJadhav-hi6fg
    @KantaJadhav-hi6fg Před 5 dny

    खुप खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤❤❤❤❤❤

  • @vicky_morey
    @vicky_morey Před 5 dny

    ❤ खूप छान सर बघून बाल पणाची आठवण आली 😢

  • @umeshpunse2206
    @umeshpunse2206 Před 5 dny

    Best sir

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 Před 5 dny

    सर ज्यावेळेस तुमचा निरोप समारंभाचा व्हिडिओ बघीतला तेव्हा शेवट पर्यंत रडलो! आपल्या या प्रेमळ स्वभावाचे सर्वंत्र कौतुक होत आहे सर मनापासून आभार ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🌟🌟❤️🌟❤️🌟🙏🏻