HB Sunday
HB Sunday
  • 44
  • 355 157
गणपती सजावट क्रॉफर्ड मार्केट CSMT | Crawford Market Decoration |Wholesale Market | Lohar Chal Light
#wholesalemarket #ganapati #csmt #decoration
नमस्कार मित्रांनो HB Sunday या CZcams channel मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि आपल्या सर्वांना आतुरता आहे ती आपल्या बाप्पाच्या आगमनाची. आज आपण ह्या video मध्ये मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध मार्केट म्हणजेच Crawford मार्केट मध्ये आलेलो आहोत. गणपती च्या सजावटी साठी लागणारे सर्व साहित्य ह्या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत तेही अगदी माफक दरात. ह्या व्हिडिओ द्वारे आपण फुलांच्या माळा, तोरणं, लटकन, वेगवेगळ्या lights, Electric समई, कलश तसेच अनेक साहित्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या मार्केट ला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक CSMT, Masjid Bander, आणि Western चे Marinelines आहे. Market सकाळी १० ते रात्री १० पर्यंत चालू असते. शक्यतो इकडे personal Vehicle आणू नका. मार्केट मध्ये अव्वा च्या सव्वा किंमती सांगितल्या जातात तर आपली bargaining Power एकदम strong ठेवा. शक्य असेल तर इलेक्ट्रिक वस्तू shops मधून घ्या.
आजचा हा video आपल्याला आवडला असेल तर video ला Like, आणि Channel ला subscribe करायला विसरू नका. #wholesalemarket
#crawfordmarket #ganpatimakhar #ganpatibappa #ganpatidecoration #light #toranmakingideas #cstmumbai #flowers #kokanganpati #sajavat #गणपती #सजावट #trending #mumbai #mumbaiganeshotsav #mumbaiganeshfestival
zhlédnutí: 4 415

Video

उल्हासनगर गणपती डेकोरेशन मार्केट | Ulhasnagar Wholesale Market | स्वस्त दरात गणपती सजावट साहित्य
zhlédnutí 19KPřed 14 dny
#ulhasnagarwholesalemarket #ganpati #ganpatidecoration #makhar #ganpatimakhar नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे HB Sunday या आपल्या CZcams Chanel मध्ये स्वागत आहे. आजच्या ह्या video मध्ये आपण गणपती च्या सजावटी लागणारे साहित्य घेण्यासाठी उल्हासनगर Wholesale Market गेलेलो आहोत आणि आपल्या पर्यंत पुर्ण माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. Address - Nehru Chowk, Aman Talkies Road, Ulhasnagar 42100...
दिवा शहरातील गणपती कला केंद्र | Diva Gav Ganpati Shops | दिव्यात कुठे गणपती मुर्ती भेटतील | Ganpati
zhlédnutí 610Před 21 dnem
#दिवा #ganpati #ganapatibappamorya नमस्कार मित्रांनो मी हरेश बाणे आपल्या सर्वांचे HB Sunday या आपल्या CZcams Channel मध्ये स्वागत करतो. आजच्या हया Video मध्ये आपण दिवा गावात कोण कोणते गणपती कला केंद्र आहेत आणि त्यांची संपुर्ण माहिती देण्याच्या प्रयत्न केला आहे. आजच्या Video मध्ये दाखवलेले तिन्हीही कला केंद्र दिवा स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. अधिक माहितसाठी आपण हया video मध्ये contac...
APMC Dry Fruit Market Vashi | स्वस्त काजू बदाम मार्केट | सुका मेवा वाशी मार्केट | Masala Market
zhlédnutí 18KPřed měsícem
#dryfruits #cashew #badam #apmcmarket Address - E Section, APMC Market -1, Phase 2, Masala Market, Sector 19, Vashi, Navi Mumbai 400703 १) रविवारी APMC मार्केट बंद असते. २) मार्केट सकाळी १० पासून रात्री ९ पर्यंत चालू असते. ३) जवळच Railway Station सानपाडा आणि वाशी आहे. ४) Wholesale तसेच Retail च्या किंमतीत आपण खरेदी करू शकता. ५) इकडे Dry fruit बरोबर घरातली सर्व सामान भेटते. ६) मसाला मार्केट म्हण...
पेण गणपतीचे माहेर घर | Pen Hamarapur Ganpati | सुंदर गणेश मुर्ती पेण | गणेश आगमनाची आतुरता
zhlédnutí 15KPřed měsícem
#गणपती #hamarapur #pencheganpati #ganapati १.हमरापूर पेण हे गाव गणपतीचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. २.ह्या गावात प्रत्येक घरा घरात गणेशाच्या मुर्त्या बनवल्या जातात. ३. इकडे आपण दिवा रोहा गाडी ने सोमवार ते शुक्रवार येवू शकतो. ४. हया गावी येण्यासाठी हमारापुर हे जवळच स्टेशन आहे. ५. स्वतःची Vehicle घेवून यायचे झाल्यास कर्नाळा अभयारण्य च्या पुढे जिते गाव सोडल्यावर हामारापुर गाव लागते. ६. इकडे खूप वि...
Wholesale Kurla Aquarium Fish Market | कुर्ला फिश मार्केट मासे स्वस्त दरात | Fish Pet Bird Market
zhlédnutí 32KPřed měsícem
#wholesalemarket #goldfish #kurla #aquariumfish Address - Dion Shelter S G Barve Marg, Nehru Nagar, Kurla East Mumbai माहिती - १. हे मार्केट आठवड्याच्या सातही दिवस चालू असते. २. इकडे सर्व प्रकारच्या रंगीबिरंगी माश्यांबरोबर वेगवेगळे पक्षी आणि पाळीव प्राणी सुध्दा मिळतील. ३. मार्केट सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत चालू असते. ४. हे मार्केट कुर्ला स्टेशन पासून अगदी चालत अंतरावर आहे. ५. मार्केट मध्ये फिश ...
स्वस्त धान्य भांडार वाशी | APMC Vashi Grocery Market | Dryfruit Market | D Mart च्या किंमतीत Grocery
zhlédnutí 10KPřed 2 měsíci
#wholesalemarket #apmc #groceryshopping #dryfruits #rice #wheat #jwari माहिती - १. APMC वाशी कडधान्य मार्केट रविवारी बंद असते. २. मार्केट सकाळी ९ ते संध्याकाळी ९ पर्यंत चालू असते. ३. इकडे घरातली संपुर्ण जीवन आवश्यक वस्तू आपल्याला मिळतील. ४. मार्केट मधे सर्व प्रकारच्या कडधान्य सोबत सुकामेवा/Dryfruit सुध्दा मिळतील. ५. फरसाण आणि इतर लहान मुलांचे चटर पटर सुद्धा मिळतील. 6. काही वस्तू D-Mart पेक्षा क...
Wholesale Umbrella Market | Manish Market | Crawford Market | होलसेल छत्री मार्केट | CSMT Market
zhlédnutí 22KPřed 2 měsíci
#wholesalemarket #umbrella #manishmarket #crawfordmarket #chatri #rainy #cstmumbai Address: 16, Ramabai Ambedkar Marg, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Area, Mandvi, Mumbai, Maharashtra 40003 मनीष मार्केट हे चिनी उत्पादनांच्या व्यवहारासाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. यामध्ये मॉस्किटो किलिंग रॅकेट, एमपी३ प्लेअर्स, डिजिटल डिस्प्ले, एलसीडी स्क्रीन, फॅन्सी लाइट्सपासून ते क्रोकरी आणि बोन चायना वस्तूं...
Vashi APMC Market | वाशी कांदा बटाटा लसूण मार्केट | Wholesale Kanda Market | स्वस्त कांदा मार्केट
zhlédnutí 80KPřed 2 měsíci
#wholesalemarket #onion #kanda_bajar_bhav #batata #lasun विशेष नोंद १) इकडे कांदे किलो च्या भावात मिळत नाही. आपल्याला पुर्ण गोनी विकत घ्यावी लागेल. २) रोजच्या रोज वेगवेगळा भाव आढळून येईल. ३) इकडून कांदे विकत घ्यायचे असल्यास Personal Vehicle शक्यतो आणा. ४) रविवारी हे मार्केट बंद असते. ५) इकडे कांद्या बरोबर लसूण आणि बटाटे देखील available आहेत. ६) इकडे स्वस्त दरात कांदे, बटाटे लसूण मिळतील. #कांदे ...
Thane Fish Market | Mahatma Phule Fish Market | Wholesale Fish Market | Machchi Market
zhlédnutí 8KPřed 3 měsíci
#fishmarket #fish #thane #wholesalemarket #machhi Thane Fish Market, Address - Mahatma Phule Road, Fire Brigade Rd, opp. Dadoji Konddev Stadium, Jambli Naka, Thane West, Thane Timing - Morning : 7 am to 2 pm Evening : 5 pm to 8 pm ठाणे फिश मार्केट बाजूलाच भाजी मार्केट आणि मसाले मार्केट आहे. ह्या मार्केट मध्ये इतर ही खाद्य पदार्थ स्वस्त दरात उपलब्ध आहेत. इकडे कोणतीही वस्तू किंवा खाद्य पदार्थ घेत...
ठाणे आंबा महोत्सव | Kokan Cha Meva | कोकण चा अस्सल मेवा आपल्या ठाण्यात...
zhlédnutí 302Před 3 měsíci
ठिकाण - ठाणे स्टेशन जवळ, गावदेवी मैदान ठाणे (प). इकडे आपल्याला हापूस आंब्या सोबत कोकण चा मेवा म्हणजे कोकणातील सर्व खाद्य पदार्थ मिळतील. ठाणे महोत्सव १३ मे २०२४ पर्यंत असणार आहे, आणि सोमवार पासुन विले पार्ले ला सुरू होणार आहे. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास व्हिडिओ मध्ये share केलेल्या विक्रत्यांकडून माहिती घेवू शकता. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओ ला Like, Share, Subscribe करा...
Vashi APMC Market | वाशी फळ मार्केट| Wholesale Fruit Market | Mango
zhlédnutí 24KPřed 3 měsíci
#apmc #fruitmarket #wholesalemarket ह्या व्हिडिओ मध्ये आपण APMC Fruit Market पूर्ण explore केला आहे. specially आपण हापूस आंबा घेण्यासाठी या मार्केट ला Visit केलेली आहे. Pro Tips - १. आपली bargaining Power पूर्ण वापरा. २. कोणीतरी जाणकार माणूस सोबत घेवून जा. ३. शक्यतो shop मधून आंबे विकत घ्या. APMC Market बाहेरून फळ घेवू नका. #वाशी #lassi #alphanso
17 April 2024
zhlédnutí 76Před 4 měsíci
#harharmahadev #khidkalimandir #dombivli #shivshankar
Mumbai CST Fish Market | CST Macchi Maket | होलसेल फिश मार्केट मुंबई
zhlédnutí 7KPřed 4 měsíci
मुंबई CST स्टेशन जवळच असलेल हे फिश मार्केट मुंबई च होलसेल फिश मार्केट आहे. मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट म्हणून ह्याची ओळ आहे. हे फिश मार्केट अगदी मनिष मार्केट ला लागून आहे. #livefishcutting #fish #fishmarket #mumbaifishmarket
स्वयंभू घोळ गणेश मंदिर | Kalyan Shilphata Ganesh Mandir | Kulhad Vadapav
zhlédnutí 667Před 4 měsíci
स्वयंभू घोळ गणेश मंदिर | Kalyan Shilphata Ganesh Mandir | Kulhad Vadapav
SASUN DOCK | ससून डॉक | मुंबईतील सर्वात जुनं आणि स्वस्त मच्छी मार्केट
zhlédnutí 41KPřed 4 měsíci
SASUN DOCK | ससून डॉक | मुंबईतील सर्वात जुनं आणि स्वस्त मच्छी मार्केट
Dombiwali Fish Market | डोंबिवली मच्छी मार्केट | Dombivli Machchi Market.
zhlédnutí 3KPřed 5 měsíci
Dombiwali Fish Market | डोंबिवली मच्छी मार्केट | Dombivli Machchi Market.
Malad Fish Market | Malad Macchi Market | स्वस्त फिश मार्केट | Mumbai Fish Market
zhlédnutí 18KPřed 5 měsíci
Malad Fish Market | Malad Macchi Market | स्वस्त फिश मार्केट | Mumbai Fish Market
Taloja Macchi Market | Taloja Wholesale Fish Market |Navi Mumbai Fish Market | स्वस्त फिश मार्केट
zhlédnutí 9KPřed 5 měsíci
Taloja Macchi Market | Taloja Wholesale Fish Market |Navi Mumbai Fish Market | स्वस्त फिश मार्केट
राणीची बाग | Mumbai Zoo | Veer Mata Jijabai Bhonsale Park | Byculla Mumbai (Entry Fee & Timings)
zhlédnutí 779Před 6 měsíci
राणीची बाग | Mumbai Zoo | Veer Mata Jijabai Bhonsale Park | Byculla Mumbai (Entry Fee & Timings)
The Sky touching the peak of Maharashtra: Kalsubai |कळसुबाई Treak दरम्यान झाला अपघात
zhlédnutí 759Před 6 měsíci
The Sky touching the peak of Maharashtra: Kalsubai |कळसुबाई Treak दरम्यान झाला अपघात
Republic Day #प्रजास्ताकदिन #Mukta Lake City
zhlédnutí 227Před 6 měsíci
Republic Day #प्रजास्ताकदिन #Mukta Lake City
#rammandir #jayshreeram #ayodhya #rammandir #Mukta Lake City #shriram
zhlédnutí 212Před 6 měsíci
#rammandir #jayshreeram #ayodhya #rammandir #Mukta Lake City #shriram
लोहगड #Lohgad Fort
zhlédnutí 320Před 7 měsíci
लोहगड #Lohgad Fort
PRABALGAD|| प्रबळगड ||
zhlédnutí 378Před 8 měsíci
PRABALGAD|| प्रबळगड ||
Aai Mumbra Devi 🙏 आई मुंब्रा देवी 🙏
zhlédnutí 603Před rokem
Aai Mumbra Devi 🙏 आई मुंब्रा देवी 🙏
Diva Mahotsav !! Manchurian, Pani Puri
zhlédnutí 3,8KPřed rokem
Diva Mahotsav !! Manchurian, Pani Puri
Diva Mahotsav 2022
zhlédnutí 451Před rokem
Diva Mahotsav 2022
Diva Fish Market ll Diva Machchi Bazaar
zhlédnutí 2KPřed rokem
Diva Fish Market ll Diva Machchi Bazaar
कमी साहित्यात झटपट आणि खमंग अळू वडी बनवण्याची सोपी पद्धत Alu Vadi
zhlédnutí 174Před 4 lety
कमी साहित्यात झटपट आणि खमंग अळू वडी बनवण्याची सोपी पद्धत Alu Vadi

Komentáře

  • @mr.buildingwork6762
    @mr.buildingwork6762 Před 9 hodinami

    Shop pH no, v card display plz

  • @nageshkolekar6934
    @nageshkolekar6934 Před dnem

    तू चुकीचा व्हिडीओ बनवतो..चुकीचे रेट सांगतो तो दुकानदार प्रत्यक्षात बदाम तो तेवढ्याला देत नाही

  • @sunildhane9684
    @sunildhane9684 Před 2 dny

    भाऊ आपल्या मराठी मानसान्या थोडा भाव कमी भावात देने कारण भाव जास्त आहे 🙏🙏

  • @sunildhane9684
    @sunildhane9684 Před 2 dny

    मराठी माणसाचे दुकानातून सामान घेऊन जावे आपल्या भावाला मदत करावी 🙏🙏

  • @aakashraut4994
    @aakashraut4994 Před 3 dny

    Video बघुन मज्जा आली😂 व्हिडिओ बनवता बनवता commedy होती म्हणून अजून हसायला आले... भाऊ असेच नव नविन व्हिडिओ बनवत जा👍

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 Před 3 dny

    जागेवरच डब्बल करत आहे.भाव जास्त आहे.

  • @simongumes1896
    @simongumes1896 Před 6 dny

    Nice 💯💯💯

  • @payakriz
    @payakriz Před 7 dny

    Best time to be there

  • @SNcomedy155
    @SNcomedy155 Před 10 dny

    पनवेल वरुन जायचे असेल तर कोणत्या टेशन जायचे आहे दादा

  • @neothe11
    @neothe11 Před 10 dny

    1No... mitra.. thanks

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog Před 12 dny

    खूप छान

  • @varshahande367
    @varshahande367 Před 14 dny

    Harish ... school friend aahi maza to

  • @user-pe9lw7yg8v
    @user-pe9lw7yg8v Před 15 dny

    Kon heete guppy bagayla aala hota😅

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 Před 15 dny

    कोण तरी म्हणलं थरमोकॉल बंद केलाय 🙏🏼✨

  • @ritikkukreja2053
    @ritikkukreja2053 Před 15 dny

    💯🙏🏻👌

  • @MaheshAdhangle
    @MaheshAdhangle Před 16 dny

    नेहरू चौकात एकटा मराठी माणूस धंदा करतोय तर कृपया करून त्याच्याकडे जाऊन आपण खरेदी करायला पाहिजे ❤

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Před 16 dny

    Kurly dakhwa

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Před 16 dny

    Keva sawst milel

  • @alltypeclip2835
    @alltypeclip2835 Před 18 dny

    kutha swasta bhetat me aanto fish kurla varun mahag deatat khup

  • @manggeshys7183
    @manggeshys7183 Před 18 dny

    Khup Mast ahe Aasun docks market, Swasth ani mast. Lay bhari....😊😊😊❤

  • @samsam-yl1rr
    @samsam-yl1rr Před 21 dnem

    आडाणी

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 Před 21 dnem

    त्याला माल विकायचा नाही का त्याला भाव देतो

  • @sonalikhedekar4570
    @sonalikhedekar4570 Před 21 dnem

    Black ghost

  • @vedantarts7314
    @vedantarts7314 Před 23 dny

    मूर्तीं बुकिंग लवकरात लवकर करावी

  • @SairajParab-sm4op
    @SairajParab-sm4op Před 23 dny

    Vedant art 💥💥💥💥

  • @nikhilkalamkar193
    @nikhilkalamkar193 Před 24 dny

    Bhai astat train Sunday la

  • @CREATIVITY_SP6821
    @CREATIVITY_SP6821 Před 25 dny

    अतिशय सुंदर ❤

  • @yaminimhatre6640
    @yaminimhatre6640 Před 26 dny

    Two

  • @jyotijadav1315
    @jyotijadav1315 Před 26 dny

    Nice dada 😍

  • @shardahargude8506
    @shardahargude8506 Před 27 dny

    Khup chan mahiti dili dada aasachc mahiti det ja thank you so much bro

  • @sandeepwaragande2070
    @sandeepwaragande2070 Před 28 dny

    Khop chaan bhava ak numbar zhakass bhava 🙏

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Před měsícem

    इतरांचा अभ्यास कर बाकीचे लोक कसा व्हिडिओ बनवतात ते..तो दुकानदार मुळीच किंमत देत नाही..हॉटेल साठी विद्रो बनवणारे लोक ब्लॉगलेर खूपच झालेत फुकट खायला मिळते म्हणून..त्यामुळे ब्लॉगर ची इमेज खूप खराब झाली आहे,ती सुधारायचा प्रयत्न करा..तुमच्यामुळे खूप नाहीत मिळते,best luck.🙏💐

  • @yuvraj6988
    @yuvraj6988 Před měsícem

    Hamarapur

  • @yuvraj6988
    @yuvraj6988 Před měsícem

    Tumcha no dya dada

  • @ayazansari6466
    @ayazansari6466 Před měsícem

    Like the way of communicating with people

  • @mak940
    @mak940 Před měsícem

    अरे दादा तो rabbit नाही genui पिग होता , आणि दुसरा कावळा मासा😂😂तो black ghost Finshek finches होत्या सध्या भाषेत चिमण्या थोडी knowledge ची कमी होती पण मजा आली विडिओ बघून माझ्या कडून तुला एक fish tank पण घरी येऊन घेऊन जावी लागेल काही मराठी बांधवांचे शॉप पण होते ते पण दाखवायचे ना

    • @hbsunday1972
      @hbsunday1972 Před měsícem

      Thank You दादा . मला एवढी माहिती नव्हती पण तुमची comment वाचून खूप बरं वाटलं. माझ्या कडे आहे एक fish bowl but सध्या fish नाही आहे. Thanks 🙏

  • @simongumes1896
    @simongumes1896 Před měsícem

    Nice 💯💯💯

  • @yuvraj6988
    @yuvraj6988 Před měsícem

    नंबर द्या तुमचा

  • @rachnagursahani9650
    @rachnagursahani9650 Před měsícem

    K̊ål̊ẙån̊ åp̊m̊c̊ d̊r̊ẙ f̊r̊ůi̊t̊s̊ m̊år̊k̊e̊t̊ e̊x̊p̊l̊o̊r̊e̊

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 Před měsícem

    डि मार्ट से महंगा है

  • @SunilGupta-vt2mn
    @SunilGupta-vt2mn Před měsícem

    Ganpati Bappa morya Nice video keep growing 💗

  • @pravinshinde3238
    @pravinshinde3238 Před měsícem

    How to order online

  • @ssvibhute
    @ssvibhute Před měsícem

    Bhava price pn vicharat ja

    • @hbsunday1972
      @hbsunday1972 Před měsícem

      Ho nakki. Jevadhe price samjale tevadhe sangitale aahet. Thanks for comment 👍

  • @pradnyeshkalamkar978
    @pradnyeshkalamkar978 Před měsícem

    साप पण भेटतात😂😂😂

  • @CREATIVITY_SP6821
    @CREATIVITY_SP6821 Před měsícem

    Epic.....skilll ❤ khup chan bro

  • @8KWorldHDR10
    @8KWorldHDR10 Před měsícem

    bro please make videos in hindi also

  • @sumathiacharya5619
    @sumathiacharya5619 Před měsícem

    Hello gyss mere pass 5 puppies hain normal Indian bread 2 se 3 month ke puppies hai wo please kisi ko adopt karna hai toh please please batao 🙏🙏

  • @yadav.pradip59
    @yadav.pradip59 Před měsícem

    Black ghost bhava

  • @kunalvaity443
    @kunalvaity443 Před měsícem

    Kavla🐦‍⬛❎ ghost fish🐟 ✅ 😂😂

  • @chaitanyasonawane1387
    @chaitanyasonawane1387 Před měsícem

    Any one interested for koi fish and widow tetra fish can buy with cheap rare Im changing my all fish