shetkarimajha Edutech
shetkarimajha Edutech
  • 86
  • 150 564
टोमॅटो प्लॉटमध्ये माती आणि तापमान ह्यांचा कसा परिणाम होतो
@shetkarimajhaEdutech
टोमॅटो प्लॉटमध्ये टोमॅटो लागवड केल्यानंतर ज्या जमिनीमध्ये लागवड केली जाते त्याची माती आणि हंगामातील तापमान कसा परिणाम करते हे ह्या व्हिडीओ मध्ये समजून सांगितले आहे.
--------------------------------------------
*video stamp*
00:00:00
00:00:00
00:00:00
00:00:00
00:00:00
*Video Topic :*
माझ्या स्वत: बद्दल सविस्तर (मराठी ): नमस्कार मी श्रीहरी घुमरे मी स्वता: शेती
वेगवेगळ्या शेतीविषयक विषयातील अभ्यासक असून त्याच संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतो. आपले शेतकरी माझा ह्या आपल्या CZcams.com वरील चॅनल वरती स्वागत आहे.
About myself in detail (english) : Hello, I am Srihari Ghumare and I am a farmer
He is an expert in different agricultural subjects and guides the farmers in the same context. Welcome to shetkari majha channel on CZcams.com
सोशियल मिडिया लिंक
फेसबुक : shrihari.ghu...
इनस्टाग्राम : shrihari_gh...
टिव्टर : setkarimaja
#shetkari_majha_technology #shetkari_majha_edutech #मराठी
#educhesion @education
zhlédnutí: 36

Video

पाऊसाळी वातवरणात जमिनीनुसार टोमॅटो कोणत्या समस्या येतात
zhlédnutí 172Před 21 dnem
@shetkarimajhaEdutech *video stamp* 00:00:00 00:00:00 00:00:00 00:00:00 00:00:00 *Video Topic :* माझ्या स्वत: बद्दल सविस्तर (मराठी ): नमस्कार मी श्रीहरी घुमरे मी स्वता: शेती वेगवेगळ्या शेतीविषयक विषयातील अभ्यासक असून त्याच संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतो. आपले शेतकरी माझा ह्या आपल्या CZcams.com वरील चॅनल वरती स्वागत आहे. About myself in detail (english) : Hello, I am Srihari Ghumare an...
पीक लागवडी अगोदर पूर्वमशागत का महत्वाची असते
zhlédnutí 35Před 28 dny
@shetkarimajhaEdutech *video stamp* 00:00:00 00:00:00 00:00:00 00:00:00 00:00:00 *Video Topic :* माझ्या स्वत: बद्दल सविस्तर (मराठी ): नमस्कार मी श्रीहरी घुमरे मी स्वता: शेती वेगवेगळ्या शेतीविषयक विषयातील अभ्यासक असून त्याच संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतो. आपले शेतकरी माझा ह्या आपल्या CZcams.com वरील चॅनल वरती स्वागत आहे. About myself in detail (english) : Hello, I am Srihari Ghumare an...
पिकामध्ये बेसलडोस टाकून फायदा होतो का ? तोटा
zhlédnutí 30Před měsícem
@shetkarimajhaEdutech *video stamp* 00:00:00 00:00:00 00:00:00 00:00:00 00:00:00 *Video Topic :* माझ्या स्वत: बद्दल सविस्तर (मराठी ): नमस्कार मी श्रीहरी घुमरे मी स्वता: शेती वेगवेगळ्या शेतीविषयक विषयातील अभ्यासक असून त्याच संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतो. आपले शेतकरी माझा ह्या आपल्या CZcams.com वरील चॅनल वरती स्वागत आहे. About myself in detail (english) : Hello, I am Srihari Ghumare an...
टोमॅटो पिकात नेमॅटोडची आपत्ती ! | टोमॅटो पिकाचे सूत्रकृमी कंट्रोल कधीच करता येत नाही का ?
zhlédnutí 662Před 10 měsíci
@shetkarimajhaEdutech टोमॅटो पिकात नेमॅटोडची आपत्ती ! | टोमॅटो पिकाचे सूत्रकृमी कंट्रोल कधीच करता येत नाही का ? टोमॅटो पिकातील सूत्रकृमी कशी कंट्रोल करावी. १) मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड) : ओळ ः - मादी चंबूच्या आकाराची असून ०.५ ते ०.७२ मिमी लांब व ०.३३ ते ०.५२ मिमी रुंद असते. ती मुळांच्या आंतरभागात राहून तोंडातील सुईसारख्या अतिसूक्ष्म तीक्ष्ण अवयवाच्या साह्याने मुळांतील अन्नर...
टोमॅटो पिकात मायक्रोन्यूटन कसे वापराल | एकरी टोमॅटो जाळ्या वाढवा अशी वापरा सूक्ष्म अन्नद्रव्ये.
zhlédnutí 1,6KPřed 10 měsíci
@shetkarimajhaEdutech टोमॅटो पिकात मायक्रोन्यूटन कसे वापराल | एकरी टोमॅटो जाळ्या वाढवा अशी वापरा सूक्ष्म अन्नद्रव्ये *मॉलिब्डेन्म* शेंड्याची वाढ,पिकाची वाढ जोमदार होऊन वाढ कमी राहते. *कमतरता* नत्र,पोटाश आणि बोरान अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाही झाडची वाढ थांबते पानावर नारिंगी व पिवळे ठिबके दिसतात. *कॉपर* हरितद्रव्य आणि कर्बग्रहण होण्यासाठी महत्वाचे *कमतरता* मुळांची वाढ कमी होत असते. पाने पिवळी पडून...
टोमॅटो पिकात नागअळीने पाने खराब होऊ नये म्हणून उपाययोजना |टोमॅटो पिकात लीफ मायनर कसा कंट्रोल कराल
zhlédnutí 3,9KPřed 10 měsíci
@shetkarimajhaEdutech टोमॅटो पिकात नाग अळीने पाने खराब होऊ नये म्हणून उपाययोजना |टोमॅटो पिकात लीफ मायनर कसा कंट्रोल कराल *video stamp* 00:00:00 टोमॅटो पिकात लीफ मायनर कसा कंट्रोल कराल 00:01:25 टोमॅटो पिकात लीफ मायनर लाइफ सायकल 00:03:42 टोमॅटो पिकात लीफ मायनर जैविक उपाय 00:05:24 टोमॅटो पिकात लीफ मायनर प्रतीबंधात्मक उपाय व कीटकनाशके *Video Topic :* माझ्या स्वत: बद्दल सविस्तर (मराठी ): नमस्कार मी ...
टोमॅटो प्लॉट मध्ये एकसारखी साईज आणि वजन कसे मिळवाल
zhlédnutí 2,6KPřed 10 měsíci
@shetkarimajhaEdutech टोमॅटो प्लॉट मध्ये एकसारखी साईज आणि वजन कसे मिळवाल टोमॅटो प्लॉटमध्ये जास्तीत जास्त फळसंख्या लागली का ? त्यातून जास्त उत्पादन घेण्यासाठी पिकामध्ये चांगली साईज आणि वजन येणे गरजेचे असते म्हणून त्यातील येणारया अडचणी ह्या व्हिडीओ मध्ये समजून सांगितल्या आहे आणि त्यावरती उपाययोजना काय असाव्या ह्या बाबतीत चर्चा केली आहे. *video stamp* 00:00:00 टोमॅटो प्लॉट मध्ये एकसारखी साईज आणि व...
टोमॅटो पिकामध्ये पिवळेपणा आणि सुकवा येत असल्यास करून बघा सोपे उपाय |
zhlédnutí 5KPřed 10 měsíci
@shetkarimajhaEdutech टोमॅटो पिकामध्ये पिवळेपणा आणि सुकवा येत असल्यास करून बघा सोपे उपाय टोमॅटो पिकामध्ये 40 ते 45 दिवसामध्ये पिवळेपणा आणि जी काही झाडे सुकत असतात त्यवरती इथे चर्चा केली आहे. आणि त्यावरती उपाययोजना पण ह्या व्हिडीओ मध्ये सांगितल्या आहे. व्हीडीओ स्टाम्प 00:00:00 टोमॅटो पिकामध्ये पिवळेपणा आणि सुकवा. 00:01:32 टोमॅटो पिकामध्ये पिवळेपणा येण्याची कारणे. 00:03:34 टोमॅटो पिकामध्ये पिवळेप...
टोमॅटो भाव कमी झाले प्राॅफीट कसा कमवणार | टोमॅटो बाजार भाव कमी झाले तर कसे असावे नियोजन
zhlédnutí 2,6KPřed 10 měsíci
@shetkarimajhaEdutech टोमॅटो भाव कमी झाले प्राॅफीट कसा कमवणार | टोमॅटो बाजार भाव कमी झाले तर कसे असावे नियोजन माझ्या स्वत: बद्दल सविस्तर (मराठी ): नमस्कार मी श्रीहरी घुमरे मी स्वता: शेती वेगवेगळ्या शेतीविषयक विषयातील अभ्यासक असून त्याच संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतो. आपले शेतकरी माझा ह्या आपल्या CZcams.com वरील चॅनल वरती स्वागत आहे. About myself in detail (english) : Hello, I am Sriha...
टोमॅटो व्हायरस समजला तर कसलीच डोके दुखी नसणार | Leaf Curl Virus | बोकड्या (चूरडा-मूरडा)
zhlédnutí 4,2KPřed 11 měsíci
@shekarimajha Edutech टोमॅटो व्हायरस समजला तर कसलीच डोके दुखी नसणार | Leaf Curl Virus | बोकड्या (चूरडा-मूरडा) टोमॅटो मध्ये वेगवगेळ्या प्रकारचे व्हायरस येत असतात. त्या संबधी ह्या व्हिडीओ मध्ये सविस्तर चर्चा केली आहे. टोमॅटो पिकामध्ये व्हायरस आल्या नंतर त्याची लक्षण काय असतात. त्याची लोकल आणि शोधल्या गेल्या प्रमाणे नवे काय आहेत ह्या सर्वावरती उपाय काय आहेत ह्या बाबतीत सर्व चर्चा केली आहे. व्हिडीओ...
द्राक्ष क्रीमसन प्लॉट छाटणी : डर की गहराई में | द्राक्ष फळ छाटणी व्हिजीट सुरु
zhlédnutí 289Před 11 měsíci
@shetkarimajhaEdutech द्राक्ष क्रीमसन प्लॉट छाटणी : डर की गहराई में | द्राक्ष फळ छाटणी व्हिजीट सुरु *व्हिडीओच्या विषयाला बद्दल सविस्तर :*- माझ्या स्वत: बद्दल सविस्तर (मराठी ): नमस्कार मी श्रीहरी घुमरे मी स्वता: शेती वेगवेगळ्या शेतीविषयक विषयातील अभ्यासक असून त्याच संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतो. आपले शेतकरी माझा ह्या आपल्या CZcams.com वरील चॅनल वरती स्वागत आहे. About myself in detail ...
टोमॅटो पिकात पाणी देऊन नाही बघितले सूत्र उत्पादनाचे | टोमॅटो पाणी व्यवस्थापन
zhlédnutí 6KPřed 11 měsíci
@shetkarimajhaEdutech टोमॅटो पिकात पाणी देऊन नाही बघितले सूत्र उत्पादनाचे | टोमॅटो पाणी व्यवस्थापन ह्या व्हीडीओ मध्ये टोमॅटो पिकात पाणी देऊन कसा उत्पादनमध्ये फरक पडू शकतो ह्यासाठी मार्गदर्शन मिळू शकेल. *व्हिडीओ स्टाम्प* 00:00:00 टोमॅटो पाणी व्यवस्थापन 00:00:52 टोमॅटो पाणी व्यवस्थापनसाठी बेडचा प्रकार आणि ड्रीप इरिगेशन 00:05:23 टोमॅटो पाणी व्यवस्थापनचे फायदे 00:07:24 टोमॅटो पिक आणि पाणी व्यवस्थाप...
द्राक्ष बाग फळ छाटणी करताय ! वापरून पहा 5 स्ट्राट्रेरेजी
zhlédnutí 647Před 11 měsíci
@shetkarimajhaEdutech द्राक्ष बाग फळ छाटणी करताय ! वापरून पहा 5 स्ट्राट्रेरेजी आपण ह्या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत की द्राक्ष बागेत छाटणी पूर्वी कोण कोणत्या गोष्टीचा विचार करून नियोजन करायला हवे. ज्यामुळे आपणस चांगली गुणव त्ता चांगले वजन चांगली प्रत चांगली टेस्ट मिळू शकेल आणि द्राक्ष बागेचा खर्च पण कमी होईल. *द्राक्ष टॉपिक* 1.द्राक्ष बाग 2.द्राक्ष बाग नियोजन 3.द्राक्ष बागायतदार 4.द्राक्ष शेती 5.द...
टोमॅटो पिकात फेरस कमतरता कशी कमी करावी
zhlédnutí 3,4KPřed 11 měsíci
@shetkarimajhaEdutech टोमॅटो पिकात फेरस कमतरता कशी कमी करावी या व्हिडिओमध्ये, आपण टोमॅटोच्या झाडांमध्ये फेरस कमतरता येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय समजून घेणार आहोत. टोमॅटोच्या लागवडी दरम्यान फेरस कमतरता ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामध्ये पिकाचे पाने पिवळे होण्याची शक्यता जास्त करून दिसून येते , आपणसं चांगल्या दर्जाचे आणि निरोगी टोमॅटोचे उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी. फेरस कमतरता, अनियमित प...
टोमॅटो खतव्यवस्थापन हमखास चुकल्या तीन युक्त्या
zhlédnutí 1,3KPřed 11 měsíci
टोमॅटो खतव्यवस्थापन हमखास चुकल्या तीन युक्त्या
टोमॅटो पिकात 3000 जाळी उत्पादन कसे घ्याल | टोमॅटो एकरी 3 हजार जाळी उत्पन्नचे शेड्युल्ड कसे बसवणार
zhlédnutí 4,5KPřed 11 měsíci
टोमॅटो पिकात 3000 जाळी उत्पादन कसे घ्याल | टोमॅटो एकरी 3 हजार जाळी उत्पन्नचे शेड्युल्ड कसे बसवणार
टोमॅटो फळावर तिरंगा व्हायरस कसा येतो | टोमॅटो फळावर तिरंगा व्हायरस उपाययोजना
zhlédnutí 13KPřed 11 měsíci
टोमॅटो फळावर तिरंगा व्हायरस कसा येतो | टोमॅटो फळावर तिरंगा व्हायरस उपाययोजना
टोमॅटो फळ सेटिंगनंतर फुगवण आणी ठिपके उपाययोजना | टोमॅटो फळसेटिंगनंतर फुगवण आणी फळावरील डाग उपाययोजना
zhlédnutí 4,2KPřed 11 měsíci
टोमॅटो फळ सेटिंगनंतर फुगवण आणी ठिपके उपाययोजना | टोमॅटो फळसेटिंगनंतर फुगवण आणी फळावरील डाग उपाययोजना
टोमॅटो बाजार भाव: ट्रेंड्स आणि मार्गदर्शक टिप्स | टोमॅटो बाजार भावावरील परिणाम
zhlédnutí 18KPřed 11 měsíci
टोमॅटो बाजार भाव: ट्रेंड्स आणि मार्गदर्शक टिप्स | टोमॅटो बाजार भावावरील परिणाम
टोमॅटो पिकामध्ये कॅल्शियम कसे आणि किती वापरावे | टोमॅटोच्या झाडाला तुम्ही किती कॅल्शियम घालता?
zhlédnutí 5KPřed 11 měsíci
टोमॅटो पिकामध्ये कॅल्शियम कसे आणि किती वापरावे | टोमॅटोच्या झाडाला तुम्ही किती कॅल्शियम घालता?
टोमॅटोच्या पिकात फळ फुगवणीसाठी कुल्पाच्या चाव्या | टोमॅटोच्या पिकात साईजसाठी कसे कराल नियोजन
zhlédnutí 1,9KPřed 11 měsíci
टोमॅटोच्या पिकात फळ फुगवणीसाठी कुल्पाच्या चाव्या | टोमॅटोच्या पिकात साईजसाठी कसे कराल नियोजन
टोमॅटोच्या पिकात मॅग्नेशियमयुक्त खतांचा वापर कसा कराल | मॅग्नेशियमयुक्त खते
zhlédnutí 1,3KPřed 11 měsíci
टोमॅटोच्या पिकात मॅग्नेशियमयुक्त खतांचा वापर कसा कराल | मॅग्नेशियमयुक्त खते
टोमॅटोत पोटॅश खत व्यवस्थापन वापरुन उत्पादन कसे वाढवाल | पालाश खताचे महत्व व कमतरता
zhlédnutí 2,8KPřed 11 měsíci
टोमॅटोत पोटॅश खत व्यवस्थापन वापरुन उत्पादन कसे वाढवाल | पालाश खताचे महत्व व कमतरता
फॉस्परसयुक्त खतांना टोमॅटो पिकात कसे वापराल | टोमॅटो खते कसे वापराल
zhlédnutí 2,4KPřed 11 měsíci
फॉस्परसयुक्त खतांना टोमॅटो पिकात कसे वापराल | टोमॅटो खते कसे वापराल
टोमॅटो पिकातील नायट्रोजन खते वापरातील अनुभवाची गौप्यसूत्रे | टोमॅटोसाठी चांगले नायट्रोजन खत काय आहे?
zhlédnutí 849Před 11 měsíci
टोमॅटो पिकातील नायट्रोजन खते वापरातील अनुभवाची गौप्यसूत्रे | टोमॅटोसाठी चांगले नायट्रोजन खत काय आहे?
टोमॅटो अवस्थेनुसार अन्नद्रव्याचे खते कसे ठरवाल | टोमॅटोतील खत व्यवस्थापन | टोमॅटो अन्नद्रव्यें वापर
zhlédnutí 714Před 11 měsíci
टोमॅटो अवस्थेनुसार अन्नद्रव्याचे खते कसे ठरवाल | टोमॅटोतील खत व्यवस्थापन | टोमॅटो अन्नद्रव्यें वापर
टोमॅटो फळ क्रॅकिंग जाण्याची समस्या कशी सोडवाल | टोमॅटो फळ क्रॅकिंग
zhlédnutí 375Před 11 měsíci
टोमॅटो फळ क्रॅकिंग जाण्याची समस्या कशी सोडवाल | टोमॅटो फळ क्रॅकिंग
टोमॅटो पिकात संजीवकाचा वापर फायदा की तोटा | संजीवकाचा वापर
zhlédnutí 1,1KPřed 11 měsíci
टोमॅटो पिकात संजीवकाचा वापर फायदा की तोटा | संजीवकाचा वापर
टोमॅटोतील गेरवा रोग नियंत्रनातील सर्वोत्तम उपाय | टोमॅटो पिकामध्ये गेरवा रोगाची समस्या
zhlédnutí 18KPřed 11 měsíci
टोमॅटोतील गेरवा रोग नियंत्रनातील सर्वोत्तम उपाय | टोमॅटो पिकामध्ये गेरवा रोगाची समस्या

Komentáře

  • @NetajiPatil-pw4jd
    @NetajiPatil-pw4jd Před 10 dny

    फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यामध्ये दरवर्षी भाव नसण्याचे कारण काय असते

  • @navnathkudnar4856
    @navnathkudnar4856 Před 3 měsíci

    C majha Pan plot la se chale

  • @zilicomedyvideos7375
    @zilicomedyvideos7375 Před 3 měsíci

    Sir gerva ha Rog 100%coverup houn tomato clear hou shakto ka Sir gerva ya rogasathi Konte liquid dyave

  • @gajendrakachwah7333
    @gajendrakachwah7333 Před 3 měsíci

    Good work Bhaiya

  • @prakashgunjal7765
    @prakashgunjal7765 Před 3 měsíci

    फालतु बडबडच जास्त करता

  • @Manmath_swami
    @Manmath_swami Před 4 měsíci

    Ok

  • @unknown-zf6ye
    @unknown-zf6ye Před 4 měsíci

    Sir tumhi sarkha tondane much much ka karta pani pya ki

  • @jitendrapatil5106
    @jitendrapatil5106 Před 5 měsíci

    कायपण सांगायच सोधूड कामच बोलत चाला. जी माहिती सांगितली ती माहीत आहे कमा च बोला.

  • @dinkardeore9545
    @dinkardeore9545 Před 6 měsíci

    साहेब माझा प्लाट 28 दिवसांचा झालाय

  • @vishvasshewale3356
    @vishvasshewale3356 Před 6 měsíci

    जमिनीतून सोडत असताना किती दिवसाचा घ्याप द्याचा का एका पाटोपाट सोटायचं आहे

  • @ganeshsonawane1520
    @ganeshsonawane1520 Před 6 měsíci

    पाने वाट्या होते आहे उपाय सांगा

  • @totaramkotwal409
    @totaramkotwal409 Před 7 měsíci

    खुप टाईमपास करतोय.

  • @anilnikam5070
    @anilnikam5070 Před 8 měsíci

    टुटा वर उपाय सांगा

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Před 8 měsíci

    वेस्पा मध्ये काय आहे

  • @sandipkale1826
    @sandipkale1826 Před 9 měsíci

    टाॅमेटो पिकामधील पाने निळी होने यावर उपाय सुचवा

  • @nivrutisadgir7794
    @nivrutisadgir7794 Před 9 měsíci

    टोमॅटोवर 30 40 दिवस नंतर फोस्परस कमी झाल्यावर उपाय सांगा

  • @sumantamore8497
    @sumantamore8497 Před 9 měsíci

    टोमॅटोचे भाव वाडतिल का कमी होतील

  • @pravinlahane9
    @pravinlahane9 Před 10 měsíci

    Sir tyavar upay kay

  • @akashugalmugale8876
    @akashugalmugale8876 Před 10 měsíci

    Mast mahiti ahe

  • @SachinMahale-hr7dt
    @SachinMahale-hr7dt Před 10 měsíci

    Tya asushd tya group madhe nasl pahije alutun paltun group chenge karun aushad marv he sanga na mhanje gerva cantrol hotio

  • @SachinMahale-hr7dt
    @SachinMahale-hr7dt Před 10 měsíci

    Kahi hi bolto ha zhad kadun tak tu sarl sang na. Tryskyzol vapara. EQstoon pro vapra. Karzet vapra. Castudia vapra . Sarthak plus vapra coper base madhe konika vapara .. Rivas vapra. As bolna. Don zhadant kampi antar asal tar karpa yeto to arli blait aso ya let blait he sadh lokana pan kalat pan je aushad tya rogavarti kam karat te sang na

  • @sandeepdive2277
    @sandeepdive2277 Před 10 měsíci

    खूप चागलि माहिति दिलि धन्यवाद सर 😊

  • @bhausahebdongare6958
    @bhausahebdongare6958 Před 10 měsíci

    खुप खुप तुमचे आभार

  • @user-gg6zt2dt2s
    @user-gg6zt2dt2s Před 10 měsíci

    चुकून वरून मारली गेली आहे तर

  • @aaratiborade4967
    @aaratiborade4967 Před 10 měsíci

    सर सल्फरिक ऍसिड ने पांढरी मुळी ला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का

    • @shetkarimajha-teach
      @shetkarimajha-teach Před 10 měsíci

      नाही प्रमाण एकरी १ ते 1.५ असावे

  • @kumarraut8588
    @kumarraut8588 Před 10 měsíci

    Must👌👌

  • @eknathchavanke6945
    @eknathchavanke6945 Před 10 měsíci

    व्हिडिओचा टायटल काय टाकलं तू तू सांगतो काय किडी वेगळे आणि रोग वेगळे वायफळ बडबड करतो आणि म्हणतो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आम्ही पण शेतकरी तन नियंत्रण करायचं कसं ते आम्हाला चांगलं माहिती आहे तू फक्त गेरवा रोगावर औषध सांग

    • @shetkarimajha-teach
      @shetkarimajha-teach Před 10 měsíci

      czcams.com/video/NDvwyaHGckQ/video.html आपण हा व्हिडीओ बघा

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 Před 10 měsíci

    Dhanyavaad

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 Před 10 měsíci

    माझ्या प्लॉट मधे हा प्रॉब्लेम् आला अाहे

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 Před 10 měsíci

    खूप दिवसांनी व्हिडिओ आली सर

  • @tayyabpatel5305
    @tayyabpatel5305 Před 10 měsíci

    धन्यवाद

  • @user-yw7zu7xp5w
    @user-yw7zu7xp5w Před 10 měsíci

    Cansalting karta ka aapan..

  • @RajKumar-nb7sd
    @RajKumar-nb7sd Před 10 měsíci

    प्लास्टिक व्हायरसवर डिप मध्ये विडियो बनवा

  • @vilasjadhav818
    @vilasjadhav818 Před 10 měsíci

    छान

  • @psahane3946
    @psahane3946 Před 10 měsíci

    फोटोसह सांगा सर

  • @kumarraut8588
    @kumarraut8588 Před 10 měsíci

    Must👌💯

  • @GaneshPawar-cp2cy
    @GaneshPawar-cp2cy Před 10 měsíci

    Sir plastic virus kasa pasrto

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 Před 11 měsíci

    खुप छान माहिती देता तुम्ही.. धन्यवाद...

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 Před 11 měsíci

    Khup chan mahiti deta tumhi sir

  • @Car_Real_1234
    @Car_Real_1234 Před 11 měsíci

    संभाजी नगर 500 रूपये

  • @rushikeshdaware9441
    @rushikeshdaware9441 Před 11 měsíci

    Magnesium sulphate+ znb sobt ekhade fungicide chalel ka ani chalt asel tr konte ghyave te recommended kra

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Před 11 měsíci

    लातूर गांव जानवळ टोमेटो केरट 500 भाव

  • @sainathkhedkar7159
    @sainathkhedkar7159 Před 11 měsíci

    राम राम साहेब , छत्रपती संभाजीनगर

  • @kumarraut8588
    @kumarraut8588 Před 11 měsíci

    मस्त अभिनंदन

  • @dnyneshwermalsane2185
    @dnyneshwermalsane2185 Před 11 měsíci

    Must

  • @vilshmanawar
    @vilshmanawar Před 11 měsíci

    टमाटे पिकाला कोणताच रोग येत नसतो आणि जर रोग आला तर स्वतः शेतकरी सक्षम असतो परंतु व्हिडिओ बनवणाऱ्याला निमित्त पाहिजे असो

  • @sachinboraste-hi5qs
    @sachinboraste-hi5qs Před 11 měsíci

    👍

  • @gurubhise1442
    @gurubhise1442 Před 11 měsíci

    ful sathi kay karav lagel

  • @arungholap6776
    @arungholap6776 Před 11 měsíci

    सर प्लास्टिक वायरस व्हिडिओ बनवा ना

  • @user-gg6zt2dt2s
    @user-gg6zt2dt2s Před 11 měsíci

    आज पावडर तयार केली आहे पण पाऊस पडला मग पावडर मारली तर चेले का

    • @shetkarimajha-teach
      @shetkarimajha-teach Před 11 měsíci

      आपण आंतरप्रवाही फवारणी घेत असाल तर झाड कोरडे झाल्यावर फवारा