Aaswad Aapulkicha
Aaswad Aapulkicha
  • 26
  • 120 569
आंब्याचे रायते | मालवणी पद्धतीने झणझणीत आंब्याचे रायते | रायवळ आंबा रायता |Mango Raita | Aamba Raita
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी स्पेशल पारंपारिक पद्धतीने झणझणीत रायवळआंब्याचे रायते कसे बनवतात ते पाहणार आहोत.
#aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
zhlédnutí: 471

Video

लाल माठाची पौष्टीक भाजी || लाल माठाची रस्सा भाजी || लाल पाल्याची भाजी || लाल माठाची झणझणीत रस्सा
zhlédnutí 263Před rokem
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी स्पेशल लाल माठाची पौष्टीक भाजी कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
पापलेट फ्राय || मालवणी स्पेशल पॉम्फ्रेट फ्राय || चमचमीत मसाला पापलेट फ्राय || भरलेलं पापलेट फ्राय ||
zhlédnutí 209Před 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी स्पेशल चमचमीत मसाला पापलेट फ्राय कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
झणझणीत माकली मसाला || मालवणी स्पेशल माकली || मालवणी पद्धतीत माकली ||माकली|| कोकणी पद्धतीत माकली ||
zhlédnutí 168Před 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी स्पेशल झणझणीत माकली मसाला कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
मालवणी पद्धतीत आोला जवळा || ओल्या जवळ्याचं सुक्कं || ओला जवळा रेसिपी || ओला कोलीम | झणझणीत आोला जवळा
zhlédnutí 2,7KPřed 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी पद्धतीत झणझणीत आोला जवळा कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
ओल्या जवळयाचे वडे || ओल्या जवळयाचे कटलेट || ओल्या जवल्याची भजी | Baby Prawns Patties | Prawns Cutlet
zhlédnutí 101Před 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण ओल्या जवळयाचे वडे कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
मालवणी कुळथाची पिठी | कुळीथ पिठले | खमंग कुळिथाची पिठी | मालवणी पिठी | अत्यंत गुणकारी कुळीथाचं पिठलं
zhlédnutí 205Před 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी झटपट कुळथाची पिठी कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
उपवासासाठी कच्या केळ्याची भाजी | कच्च्ची केळी ची स्वादिष्ट भाजी | Raw banana recipe for fast |banana
zhlédnutí 156Před 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण उपवासासाठी कच्या केळ्याची भाजी बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी | हरभऱ्याची भाजी | हरभऱ्याच्या पाल्याची पौष्टिक भाजी | Chana recipe
zhlédnutí 114Před 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पाल्याची पौष्टिक भाजी कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
केळफुलाची भाजी || केळफूल कसे साफ करावे || Kelphulachi Bhaji || Banana Flower Recipe || Banana Recipe
zhlédnutí 35KPřed 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी स्पेशल केळफुलाची भाजी कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
सुक्या बांगड्याचे सार || सुक्या बांगड्याचे कालवण || सुक्या बांगड्याची झणझणीत चटणी || बांगडा सुक्का
zhlédnutí 35KPřed 2 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी स्पेशल सुक्या बांगड्याचे सार कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
मोड आलेल्या कुळीथ सांबारा | मालवणी स्पेशल कुळीथाच सांबार | झणझणीत कुळीथ ऊसळ | हुलग्याची तिखट आमटी |
zhlédnutí 623Před 3 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी स्पेशल पारंपारिक कुळीथाच सांबारा कसे बनवतात ते पाहणार आहोत. #aaswadaapulkicha #malvanifood​ #marathifood​
बहुगुणकारी अळूची पातळ भाजी | चवदार मालवणी पद्धतीच अळूच फतफत | मालवणी स्पेशल पारंपारिक अळूचं फतफत |
zhlédnutí 554Před 3 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मालवणी स्पेशल पारंपारिक बहुगुणकारी अळूची पातळ भाजी कसे बनवतात ते पाहणार आहोत. अळूची पाने खाण्याचे हे आहेत फायदे ! अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी फारशी लोकप्रिय नसते. परंतु, या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारा...
पावसाळी स्पेशल रानभाजी | कंटोळीची भाजी | आयुर्वेदिक गुणकारी कंटोळी | Monsoon Special Kantoli Bhaji
zhlédnutí 261Před 3 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण पावसाळी स्पेशल कंटोळीची भाजी कसे बनवतात ते पाहणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, कंटोळी, कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. पावसाळ्यातील रानभाजीपैकी कंटोळी ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्व...
झणझणीत कोळंबी रस्सा | मालवणी कोलंबी मसाला | How to make Malvani Kolambi Rassa | Spicy Prawns Gravy
zhlédnutí 562Před 3 lety
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण अस्सल झणझणीत मालवणी स्पेशल झणझणीत कोळंबी रस्सा कसे बनवतात ते पाहणार आहोत. झणझणीत कोळंबी रस्सा | मालवणी कोलंबी मसाला | How to make Malvani Kolambi Rassa | Spicy Prawns Gravy अस्सल मालवणी झटपट वाटप Link :- czcams.com/video/SaNbULIz8ww/video.html #malvanifood​​ #marathifood​​ #aaswadaapulkicha
|| काकडीचे धोंडस || तवश्याचे धोंडस || काकडीचं सांदण || मालवणी काकडीचे टोपातला || काकडीचा केक ||
zhlédnutí 363Před 3 lety
|| काकडीचे धोंडस || तवश्याचे धोंडस || काकडीचं सांदण || मालवणी काकडीचे टोपातला || काकडीचा केक ||
|| अस्सल मालवणी स्पेशल चिकन || मालवणी कोंबडी मसाला || Malvani Chicken Gravy | Spicy Chicken Curry |
zhlédnutí 1KPřed 3 lety
|| अस्सल मालवणी स्पेशल चिकन || मालवणी कोंबडी मसाला || Malvani Chicken Gravy | Spicy Chicken Curry |
मालवणी स्पेशल नारळाच्या दुधातील शेवया | मालवणी सकाळचा नाश्ता | पारंपारिक शेवया | Malvani Shevaya |
zhlédnutí 1,4KPřed 3 lety
मालवणी स्पेशल नारळाच्या दुधातील शेवया | मालवणी सकाळचा नाश्ता | पारंपारिक शेवया | Malvani Shevaya |
फणसुलेची भजी | विलायती फणसाची भजिया | नीर फणसाची भजी | नीर फणस पकौड़े | फणसाची भजी | फणसाची पकौड़े
zhlédnutí 582Před 3 lety
फणसुलेची भजी | विलायती फणसाची भजिया | नीर फणसाची भजी | नीर फणस पकौड़े | फणसाची भजी | फणसाची पकौड़े
|| फणसुलेची भाजी || नीर फणसाची भाजी || विलायती फणसाची भाजी || NeerPhanas Bhaji ||NirPhanas Recipe ||
zhlédnutí 30KPřed 3 lety
|| फणसुलेची भाजी || नीर फणसाची भाजी || विलायती फणसाची भाजी || NeerPhanas Bhaji ||NirPhanas Recipe ||
|| पारंपारिक पद्धतीत अळूच्या गाठ्या || अळूच्या पानांची भाजी || मालवणी पद्धतीत अळूच्या गाठ्या ||
zhlédnutí 6KPřed 3 lety
|| पारंपारिक पद्धतीत अळूच्या गाठ्या || अळूच्या पानांची भाजी || मालवणी पद्धतीत अळूच्या गाठ्या ||
|| अस्सल मालवणी झटपट वाटप || झणझणीत कांदा खोबऱ्याचे वाटण ||
zhlédnutí 2,5KPřed 3 lety
|| अस्सल मालवणी झटपट वाटप || झणझणीत कांदा खोबऱ्याचे वाटण ||
|| अस्सल मालवणी झणझणीत काळ्या वाटाण्याचं सांबारा || Malvani Special Kalya Vatanyacha Sambara ||
zhlédnutí 957Před 4 lety
|| अस्सल मालवणी झणझणीत काळ्या वाटाण्याचं सांबारा || Malvani Special Kalya Vatanyacha Sambara ||
||shevgyachya panachi bhaji || शेवग्याच्या पानांची भाजी||मालवणी पद्धतीने शेवग्याच्या पानांची भाजी ||
zhlédnutí 537Před 4 lety
||shevgyachya panachi bhaji || शेवग्याच्या पानांची भाजी||मालवणी पद्धतीने शेवग्याच्या पानांची भाजी ||
||कॉर्न शिमला मिर्च सैंडविच || Corn Sandwich || Veg Crispy Sandwich
zhlédnutí 254Před 4 lety
||कॉर्न शिमला मिर्च सैंडविच || Corn Sandwich || Veg Crispy Sandwich
Corn Sandwich ||कॉर्न शिमला मिर्च सैंडविच ||
zhlédnutí 360Před 4 lety
Corn Sandwich ||कॉर्न शिमला मिर्च सैंडविच ||

Komentáře

  • @kiranpingulkar1381
    @kiranpingulkar1381 Před 2 dny

    Maav kadhayachi..

  • @user-xg6mv2px7u
    @user-xg6mv2px7u Před 20 dny

    Chan

  • @PUSHPAK9500
    @PUSHPAK9500 Před 4 měsíci

    कसे धुवावेत ते सांगा

  • @PUSHPAK9500
    @PUSHPAK9500 Před 4 měsíci

    खुप खारट आहे त्याच खारट पणा जायला काय करावे

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před 4 měsíci

      गरम पाण्यात बांगड्याचे तुकडे ४-५ मिनिट ठेवायचे म्हणजे त्याचे खवले निगतील मग चोळून धुयायचे, आणि तरी खारे पणा जास्त असेल तर सारात बटाटा चे १-२ तुकडे टाकायचे. बांगडे जास्त खारे असतील तर चुली वर भाजून खाले तरी मस्त लागतात.

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 Před 4 měsíci

    Rai jire fodanit adhi taktat

  • @Mihirgamer5155
    @Mihirgamer5155 Před 5 měsíci

    तुम्ही सांगितलेल्या रेसिपी‌ आम्हाला आवडली थँक्यू ❤❤❤

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před 5 měsíci

      🙏धन्यवाद...असेच प्रेम राहुद्या

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Před 9 měsíci

    खूप छान सादरीकरण

  • @munirakazi6654
    @munirakazi6654 Před 11 měsíci

    Khup Chan kaki ..😊😊😊

  • @devendrapanchal9395

    कोंकणी अस्वाद म्हणजे अप्रतिम 👌👌खरंच मस्त पैकी सांगितलं तुम्ही 👍शुभेच्छा 👍

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 Před rokem

    आगे मावशे मिळवणी बोलका इसारस की काय.

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před rokem

      सगळ्यांना समजावे म्हणून असे बोलावे लागते

  • @udayjaokar2010
    @udayjaokar2010 Před rokem

    नमस्कार ताई खूप सुंदर आणि सोपी पद्धत सांगितली मनापासून आभार

  • @Kalpana351
    @Kalpana351 Před rokem

    छान धन्यवाद

  • @komaldevdhar3629
    @komaldevdhar3629 Před rokem

    Rai kandyawar takaychi ki kanda takaychya adhi telat takaychi?🤔🤔🤔

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před rokem

      Rai Kandyawar takaiche Karan ki te aadhi takle ki jast bhajle ki bhaji kadu hovu sakte aani tech te Kandyawar takle ki Kanda lal hovis tovar Rai Jira aaramat siju sakto

  • @alkachavan3380
    @alkachavan3380 Před rokem

    Mast kaki

  • @tjshri4060
    @tjshri4060 Před rokem

    Tai majhi bhaji khup kadu zhali hoti . Mi ukdun ghetle hote nivadlele Phule salt takin tari hi:(

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před rokem

      Pudya veli video mdhe keli tase karun bagha tumhala nakki aavdel ..😊

  • @archanamahadik6887
    @archanamahadik6887 Před rokem

    Must .

  • @wearecrazy3799
    @wearecrazy3799 Před rokem

    Chan 👌

  • @govindachavan8811
    @govindachavan8811 Před rokem

    Mast

  • @raajpatil1263
    @raajpatil1263 Před rokem

    👌👌

  • @somabhise2671
    @somabhise2671 Před rokem

    मस्त आई ❤

  • @mydaughters3590
    @mydaughters3590 Před rokem

    Camera jara javal ghya na bhaji kartana Kahi disat nahi

  • @sushama4714
    @sushama4714 Před rokem

    आम्ही फोडणीत राई जीरे तडतडू देतो.

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před rokem

      धन्यवाद 😊... पुढच्या वेळेस तुम्ही सांगितले तसे करून बघू .

  • @sulabhabambardekar2769

    मस्तच भाजी

  • @rekhapimpale1657
    @rekhapimpale1657 Před rokem

    Me aj banvli mistrasathi tiffhin madhe dili tyana khup awdte.

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před rokem

      धन्यवाद बाकी Video पण बघा आणि आवडलयास आम्हाला कळवा.

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 Před rokem

    खूप छान. पण बोलणे कळत नाही. मालवणी भाषेत असले तरी.

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před rokem

      धन्यवाद...तुम्ही सांगितलेल्या गोष्टी चा नक्की विचार करू.

    • @shalinimaldikar635
      @shalinimaldikar635 Před rokem

      मालवणी भाषेत पण clear बोला. Plz.

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 Před rokem

    Mast वाटला

  • @SANINJAWARRORS5788
    @SANINJAWARRORS5788 Před rokem

    Kaki kasha aahat Olkhal ka mala

  • @anantbobade8762
    @anantbobade8762 Před rokem

    Chaan prakare keli ahe

  • @namrataparab3484
    @namrataparab3484 Před rokem

    छान 👌👌

  • @suryakantchavan5688

    Khup Bhari👌

  • @wearecrazy3799
    @wearecrazy3799 Před rokem

    Khup mast 👍

  • @govindachavan8811
    @govindachavan8811 Před rokem

    Khup chan

  • @ashwinik9459
    @ashwinik9459 Před rokem

    Thank you Ajji clean karnya baddal sangitlya sathi

  • @VirShri
    @VirShri Před rokem

    धन्यवाद ❤️👌

  • @shubhangichore1576
    @shubhangichore1576 Před rokem

    मस्त. पण तुम्ही ज्या वेळेस फणस चिरताना, साल काढताना, फोडी करताना तुमच्या हातावर व फोडणी देताना कढई वर कॅमेरा हवा होता. नवीन पिढीतील सर्वांनाच तुम्ही कस करता हे समजले असते.

    • @AaswadAapulkicha
      @AaswadAapulkicha Před rokem

      धन्यवाद असेच प्रेम कायम राहू द्या🙏... तुम्ही दिलेल्या Tips आम्ही नक्की Follow करू...😊

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 Před 2 lety

    Very nice

  • @sudhakarshetty5484
    @sudhakarshetty5484 Před 2 lety

    Nice taste

  • @radhikag9789
    @radhikag9789 Před 2 lety

    Nice

  • @sonalmalekar1578
    @sonalmalekar1578 Před 2 lety

    thank you so much .... Fanas tar भेटलेला पण त्याची भाजी कशी करतात ते माहीत नव्हत... CZcams var fakt तुम्हीच ही रेसिपी टाकली आहे...thank you kaki💥

  • @abhijityadav457
    @abhijityadav457 Před 2 lety

    Khup chan

  • @umamhadadalkar1209
    @umamhadadalkar1209 Před 2 lety

    काकी मस्त रेसिपी पण पुढच्या वेळी पुर्ण मालवणीतच बोला हा,आमची मालवणी भाषा गोड आसा.

  • @priyankadalvi7149
    @priyankadalvi7149 Před 2 lety

    Mast

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 Před 2 lety

    Khup chan 👌👌

  • @archanamahadik6887
    @archanamahadik6887 Před 2 lety

    Awesome

  • @suryakantchavan5688
    @suryakantchavan5688 Před 2 lety

    khup chan

  • @wearecrazy3799
    @wearecrazy3799 Před 2 lety

    Mast👍

  • @prajaktajoshi8006
    @prajaktajoshi8006 Před 2 lety

    मस्त

  • @avaniskitchen
    @avaniskitchen Před 2 lety

    काकी माझ पण चेनल आसा माझा चेनलाक भेट दे मि तुमचा चेनलाक सपाईज केला तुमी पण करा मिया सांवतवाडी कामा निमित गुजरातक असताे

  • @govindachavan8811
    @govindachavan8811 Před 2 lety

    Khup chan