Shripad Archan Bhakti - Jayant Kulkarni
Shripad Archan Bhakti - Jayant Kulkarni
  • 7
  • 71 112
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती - श्रीपाद अर्चन चॅनेल आणि पुस्तकांबद्दल मार्गदर्शनपर माहिती
पुस्तक - नर्मदा परिक्रमा एक अध्यात्मिक अनुभूती नर्मदा परिक्रमेच्या महत्त्वाच्या पैलूंवर पुढीलप्रमाणे प्रकाश टाकते
1. नर्मदा कोण आहे?
2. नर्मदा परिक्रमा का करावी?
3. नर्मदा परिक्रमा शास्त्रोक्त पद्धतीने परिक्रमा कशी करावी?
4. परिक्रमेत साधनेचे महत्त्व काय?
5. नर्मदा परिक्रमेनंतर काय साध्य करायचे?
6. परिक्रमा तुमचे जीवन बदलण्यास कशी मदत करते?
पुस्तक घेऊन अन्नदान सेवेचा भाग व्हा आणि नर्मदा मैय्याचे आशीर्वाद घ्या
zhlédnutí: 191

Video

श्रीस्वामी समर्थ मठ डोंबिवली महाराष्ट्र येथे नर्मदा परिक्रमा एक अध्यात्मिक अनुभूती व्याख्यान 8/10/23
zhlédnutí 1,1KPřed 10 měsíci
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती 1. नर्मदा माता कोण आहे? 2. माता नर्मदेचा उगम 3. नर्मदा नदीचे महत्त्व 4. माता नर्मदेची प्रदक्षिणा का केली जाते? 5. नर्मदेच्या तीरावर तीर्थे 6. नर्मदेच्या काठी संत 7. दिव्य अनुभूती
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती - व्याख्यान @ फलटण
zhlédnutí 4,6KPřed rokem
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती 1. नर्मदा माता कोण आहे? 2. नर्मदा उत्पत्ती 3. नर्मदा नदीचे महत्त्व 4. नर्मदेची परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा परिक्रमा करून काय साध्य करायचे? 5. नर्मदा नदीच्या काठावरील तीर्थाचे महत्त्व 6. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या संताचे महत्त्व 7. सद्गुरू कृपेने अनुभवलेली दिव्य अनुभूती नोंद: 1. कृपया माझ्या नावाने व्हिडिओ शोधा - Narmada Parikrama -Ek Adhyatmik Anubhu...
३ नर्मदा परीक्रमे दरम्यान भेटलेले सिद्ध महात्म्ये आणि दैवी अनुभूती
zhlédnutí 57KPřed rokem
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती 1. नर्मदा माता कोण आहे? 2. नर्मदा उत्पत्ती 3. नर्मदा नदीचे महत्त्व 4. नर्मदेची परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा परिक्रमा करून काय साध्य करायचे? 5. नर्मदा नदीच्या काठावरील तीर्थाचे महत्त्व 6. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या संताचे महत्त्व 7. सद्गुरू कृपेने अनुभवलेली दिव्य अनुभूती नोंद: 1. कृपया माझ्या नावाने व्हिडिओ शोधा - Narmada Parikrama -Ek Adhyatmik Anubhu...
१ नर्मदा परिक्रमा उत्पत्ती प्रकार आणि त्यांचे महत्व
zhlédnutí 2,9KPřed rokem
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती 1. नर्मदा माता कोण आहे? 2. नर्मदा उत्पत्ती 3. नर्मदा नदीचे महत्त्व 4. नर्मदेची परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा परिक्रमा करून काय साध्य करायचे? 5. नर्मदा नदीच्या काठावरील तीर्थाचे महत्त्व 6. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या संताचे महत्त्व 7. सद्गुरू कृपेने अनुभवलेली दिव्य अनुभूती नोंद: 1. कृपया माझ्या नावाने व्हिडिओ शोधा - Narmada Parikrama -Ek Adhyatmik Anubhu...
२ नर्मदा तीरावरील तीर्थे व संत-महात्मे
zhlédnutí 4,4KPřed rokem
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती 1. नर्मदा माता कोण आहे? 2. नर्मदा उत्पत्ती 3. नर्मदा नदीचे महत्त्व 4. नर्मदेची परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा परिक्रमा करून काय साध्य करायचे? 5. नर्मदा नदीच्या काठावरील तीर्थाचे महत्त्व 6. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या संताचे महत्त्व 7. सद्गुरू कृपेने अनुभवलेली दिव्य अनुभूती नोंद: 1. कृपया माझ्या नावाने व्हिडिओ शोधा - Narmada Parikrama -Ek Adhyatmik Anubhu...
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती
zhlédnutí 1,2KPřed rokem
नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती 1. नर्मदा माता कोण आहे? 2. नर्मदा उत्पत्ती 3. नर्मदा नदीचे महत्त्व 4. नर्मदेची परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा परिक्रमा करून काय साध्य करायचे? 5. नर्मदा नदीच्या काठावरील तीर्थाचे महत्त्व 6. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या संताचे महत्त्व 7. सद्गुरू कृपेने अनुभवलेली दिव्य अनुभूती नोंद: 1. कृपया माझ्या नावाने व्हिडिओ शोधा - Narmada Parikrama -Ek Adhyatmik Anubhu...

Komentáře

  • @sushmakale2780
    @sushmakale2780 Před 4 dny

    नर्मदे हर. तुमचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव अतिशय सुंदर आहेत . तुम्हाला आलेल्या अनुभूती हे तुमच्या साधनेचे फळ आहे. कळत नकळत साधनेचे महत्व तुम्ही अतिशय सुंदरपणे सांगितले आहे. आपली नर्मदा परिक्रमा इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आम्हाला ही सर्व माहिती ऐकायला मिळाली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. 🙏🙏🙏

  • @ajitadavale2379
    @ajitadavale2379 Před 14 dny

    आपणांस मला भेटायचं आहे, नर्मदे हर हर 🌹🌹👃👃🌹🌹👃👃

  • @ajitadavale2379
    @ajitadavale2379 Před 14 dny

    नर्मदा आई नर्मदे हर हर 👃👃🌹🌹👃👃

  • @KantaGote
    @KantaGote Před 2 měsíci

    बाबाजी नर्मदे हर तुमचे गाणे ऐकून खूप खूप आनंद वाटला माझ्या मनाला

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 2 měsíci

      गाणे नव्हे, नर्मदा अष्टक आहे. तुम्हाला पुस्तक घेण्यास आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग होण्यास स्वारस्य आहे का? जर होय तर ते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ऑनलाइन खरेदी करा. किंवा पुस्तक पाठवण्यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या माझ्या whatsapp नंबरवर तुमचा पत्ता शेअर करा

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x Před 2 měsíci

    Narmada har

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 2 měsíci

      तुम्हाला पुस्तक घेण्यास आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग होण्यास स्वारस्य आहे का? जर होय तर ते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ऑनलाइन खरेदी करा. किंवा पुस्तक पाठवण्यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या माझ्या whatsapp नंबरवर तुमचा पत्ता शेअर करा

  • @ashamhatremhatre776
    @ashamhatremhatre776 Před 2 měsíci

    Ho he khar ahe

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 2 měsíci

      तुम्हाला पुस्तक घेण्यास आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग होण्यास स्वारस्य आहे का? जर होय तर ते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ऑनलाइन खरेदी करा. किंवा पुस्तक पाठवण्यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या माझ्या whatsapp नंबरवर तुमचा पत्ता शेअर करा

  • @dilipkhandekar8663
    @dilipkhandekar8663 Před 3 měsíci

    नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर. श्री गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम जय जय राम. श्री ब्रम्ह चैत्य न्य महाराज की जय. खूपच छान माहिती दिलीत.अजपाजप सततच्या नामस्मरणाने, अनुसंधाने घडू शकतो.चित्त.शुद्धी ही खूप पुढची पायरी आहे.अंतःकरणात हजारो संस्कार देह बुद्धीने घडलेले.असतात.पूर्व संचित व सद्गुरू.कृपया या मुळेच चित्त शुद्धी होऊ शकते.ती होणे हीच.अध्यात्मिक उन्नती आहे.असो.आपले विवेचन खूपच.छान होते.आपल्याला साधनेत येणाऱ्या.अनुभूती.म्हणजे आपली अध्यात्मिक पातळीवरील गाडी proper track वर चालली आहे असा सद्गुरू यांचेकडून.मिळालेला.सिग्नल. नर्मदे हर.

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 3 měsíci

      नर्मदे हर

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 2 měsíci

      तुम्हाला पुस्तक घेण्यास आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग होण्यास स्वारस्य आहे का? जर होय तर ते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ऑनलाइन खरेदी करा. किंवा पुस्तक पाठवण्यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या माझ्या whatsapp नंबरवर तुमचा पत्ता शेअर करा

  • @jituvirkar250
    @jituvirkar250 Před 3 měsíci

    🌹🌹 नर्मदे हर 🌹🌹🙏🙏

  • @surekhadeshpande4806
    @surekhadeshpande4806 Před 3 měsíci

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @narendrasingrajput88
    @narendrasingrajput88 Před 4 měsíci

    नर्मदे हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, 🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 4 měsíci

      You can take Hindi book and be part of annadan seva karya

  • @krupakatakshsuccesscreation9

    नर्मदे हर माऊली 🙏🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 4 měsíci

      You can take Marathi or Hindi book and be part of annadan seva karya

  • @shubhangipanse3288
    @shubhangipanse3288 Před 4 měsíci

    खूप छान

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 4 měsíci

      तुम्ही पुस्तक घेऊ शकता आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग होऊ शकता. कृपया तुमचा पत्ता माझ्या WhatsApp क्रमांक 9819620236 वर शेअर करा किंवा मला कॉल करा

  • @ashokkulkarni5510
    @ashokkulkarni5510 Před 4 měsíci

    No clarity in sound.Cannnt hear your words.

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 4 měsíci

      Please check your internet connection as I do not have such complaint from others in last 9 months

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 4 měsíci

      Please watch on your mobile

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 Před 5 měsíci

    नर्मदे हर हर 🙏🌹🙏❤️❤️🙏🌹🙏

  • @sanskrutiCreationjwelleryresal

    Narmde har

  • @poojapawar6697
    @poojapawar6697 Před 5 měsíci

    खूप सुंदर नर्मदे हर

  • @sangitapawar2737
    @sangitapawar2737 Před 6 měsíci

    कोणत्या देवाचं नामस्मरण करत होते?

  • @saralashinde4808
    @saralashinde4808 Před 6 měsíci

    खुप छान अनुभव तुम्ही सांगताय पण आम्हीच परिक्रमा करतो असं वाटलं

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 Před 7 měsíci

    प्रणाम 🙏 आपल्या गुरुं चे दर्शन घेण्याची इच्छा आहे.🙏

    • @jayantkulkarni145
      @jayantkulkarni145 Před 7 měsíci

      वासुदेव निवास पुणे येथील श्री शरद शास्त्री जोशी महाराज - माझे गुरु

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 7 měsíci

      तुम्हाला मराठी नवीन आवृत्ती २ पुस्तक घेण्यास स्वारस्य आहे का? जर होय तर कृपया मला कॉल करा किंवा तुमचा पत्ता माझ्या whatsapp नंबर 9819620236 वर शेअर करा

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Před 8 měsíci

    मी नक्की घेते पुस्तक आजच 😊🙏 नर्मदे हर

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      New version will be out in next 2 weeks. Meanwhile, please share your address on my whatsapp number 9819620236 to notify you on new version to send it through speed post. Book coast Rs 225+ delivery charges as applicable

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      I have subscribed to your channel. Please share my videos with your group members and request all to watch and subscribe and become part of annadansaeva karya 🙏🙏🙏

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Před 8 měsíci

    अतिशय सुंदर वर्णन. जेव्हा मला कधी नैराश्य येते किंवा काही चिंता भेडसावते तेव्हा हा व्हिडिओ बघते. मैया आहे सोबत असा विश्वास मिळतो. दिलासा मिळतो 😢

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      🙏🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 7 měsíci

      मराठी नवीन आवृत्ती 2 25 जानेवारी 2024 पर्यंत प्रसिद्ध होईल. जर तुम्हाला खरेदी करायची इच्छा असेल तर कृपया पुस्तक पाठवण्यासाठी तुमचा पत्ता माझ्या whatsapp क्रमांक 9819620236 वर शेअर करा. किंमत रु. 225 + वितरण शुल्क

  • @ajaymuley6556
    @ajaymuley6556 Před 8 měsíci

    Narmade har

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      Thanks. Please subscribe to video. In case you are interested to take book then please share your address on my WhatsApp number 9819620236 🙏🙏🙏

  • @nitinshukla7575
    @nitinshukla7575 Před 8 měsíci

    नर्मदे हर

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      Thanks. Please subscribe to video. In case you are interested to take book then please share your address on my WhatsApp number 9819620236 🙏🙏🙏

  • @archanadeshmukh4624
    @archanadeshmukh4624 Před 8 měsíci

    Narmade Har🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      Thanks. Please subscribe to video. In case you are interested to take book then please share your address on my WhatsApp number 9819620236 🙏🙏🙏

  • @ashamandave5771
    @ashamandave5771 Před 8 měsíci

    Narmade har🙏🙏🙏 🌼🌼🌼

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      धन्यवाद. कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग व्हा 🙏🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      Thanks. Please subscribe to video. In case you are interested to take book then please share your address on my WhatsApp number 9819620236 🙏🙏🙏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 9 měsíci

    ❤ नर्मदे हर ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 9 měsíci

      🙏🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 9 měsíci

      धन्यवाद. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग व्हा

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 8 měsíci

      Thanks. Please subscribe to video. In case you are interested to take book then please share your address on my WhatsApp number 9819620236 🙏🙏🙏

  • @rajmalbhalerao592
    @rajmalbhalerao592 Před 9 měsíci

    प्रत्यक्ष येऊन पुस्तक घेऊ

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 9 měsíci

      Thanks for watching. Please subscribe and call me on 9819620236 for books

  • @rajmalbhalerao592
    @rajmalbhalerao592 Před 9 měsíci

    आपण ठाणे येथे कोठे राहता?

  • @rajmalbhalerao592
    @rajmalbhalerao592 Před 9 měsíci

    नर्मदे हर

  • @deepalimendki9982
    @deepalimendki9982 Před 9 měsíci

    खूप छान!! नर्मदे हर

  • @deepalimendki9982
    @deepalimendki9982 Před 9 měsíci

    खूप छान!! नर्मदे हर!!

  • @pravinpande2377
    @pravinpande2377 Před 9 měsíci

    Har har Mahadev Sastang Namaskar Narmade har

  • @NaveenKumar-jb8qc
    @NaveenKumar-jb8qc Před 9 měsíci

    🙏🙏🙏

  • @SomnathGiri-mw2hy
    @SomnathGiri-mw2hy Před 9 měsíci

    ईडुब सदस्य ले।ओम नर्बदा दर्शन सोमनाथ गीरी महाराज आमरकंड दंडवत पर हु

  • @vrushalideshmukh134
    @vrushalideshmukh134 Před 10 měsíci

    खूप सुंदर विवेचन. छान अनुभवांची आपल्याला मैय्याच्या कृपेने लाभलेली शिदोरी आपण सडळ हस्ताने आम्हा सर्वांना दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      धन्यवाद. कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग व्हा 🙏🙏🙏

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Před 10 měsíci

    नर्मदे हर!!!

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      धन्यवाद. कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग व्हा 🙏🙏🙏

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Před 10 měsíci

    नर्मदे. हर. !!!!

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      धन्यवाद. कृपया चॅनल सबस्क्राईब करा 🙏🙏🙏

  • @prakashtambe6082
    @prakashtambe6082 Před 10 měsíci

    नर्मदे हर

  • @user-qw6su8ir3h
    @user-qw6su8ir3h Před 10 měsíci

    जयंता मी अवी बेंद्रे

  • @anjaliathalye9510
    @anjaliathalye9510 Před 10 měsíci

    नर्मदे हर

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना अन्नदान सेवा कार्याचा भाग होण्यासाठी सदस्यता घेण्यास सांगा 🙏🙏🙏

  • @milindpadhye3817
    @milindpadhye3817 Před 10 měsíci

    खुप छान!नर्मदे हर!🙏

  • @vinayakvaidya8733
    @vinayakvaidya8733 Před 10 měsíci

    Plz book pahize

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      Please call me on 9819620236 or whatsapp

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      Please share your address on my WhatsApp number 9819620236

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      Please subscribe to channel to be part of seva karya

  • @RR_NN
    @RR_NN Před 10 měsíci

    नर्मदे हर!! सुंदर वर्णन परिक्रमेचे व वेगळं सुद्धा, नाहीतर youtube वर असलेली जवळपास सगळीच वर्णने ही काय खाल्लं कधी उठलो कधी झोपलो, काय खावसे वाटलें व मैयाने कसं दिलं अशीच आहेत, ते ऐकून कधी कधी वाटतं की लोकं बहुधा काय खावं वाटतं व मैया कशी देते हेच बघण्यासाठी जात असावेत, असो. मला वाटतं की आपले मराठी लोक परिक्रमा मार्गात आपल्या वर्तनाने आपल्या वागण्याने बदनाम झाले आहेत तेव्हा परिक्रमेत असताना कसे वर्तन असावे याबाबत जर एक 5 मिनिटे प्रबोधन केलं असतं तर बर झालं असतं.

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      धन्यवाद. कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग व्हा

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      खूप चांगली सूचना. मी माझ्या पुढील सत्रात परिक्रमेमध्ये आमची संस्कृती प्रतिबिंबित करण्यासाठी आमची प्रतिमा कशी सुधारायची याचा पैलू सांगेन.

    • @sureshpingle722
      @sureshpingle722 Před 10 měsíci

      नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली व त्या चा अनुभव सर्वाना भाषणातून देत असल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन व असे च काम सतत वाढत रोहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहे. 8:47

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      @@sureshpingle722 - Thanks. Hope you have subscribed to channel

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      @@sureshpingle722 धन्यवाद. कृपया चॅनेल सबस्क्राईब करा

  • @mitathakar7100
    @mitathakar7100 Před 10 měsíci

    नर्मदे हर

    • @jayantkulkarni145
      @jayantkulkarni145 Před 10 měsíci

      नर्मदे हर

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      धन्यवाद. कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग व्हा

  • @amuljoshi27
    @amuljoshi27 Před 10 měsíci

    God bless you for doing great 👍 annadan seva . 🙏👏🙏 Got your what'sapp number now and THANKS FOR SHARING THIS WONDERFUL VIDEO. NARMADE HAR 🙏 HARI OM TAT SAT 🙏

  • @greenkonkan
    @greenkonkan Před 10 měsíci

    नर्मदे हर!नर्मदे हर! 🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      Thanks . Please subscribe to channel and be part of annadan seva karya

  • @amuljoshi27
    @amuljoshi27 Před 10 měsíci

    Narmade 🙏 Har. Please let me know your phone number and address so that I can send some donation for your good 👍 ANNADAN SEVA SHREE JAYANT JI. YOU ARE SIMPLY GREAT 👍 👌 HUMAN BEING. HARI OM TAT SAT 🙏.

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      अन्नदान सेवेला पाठिंबा देण्यासाठी तुमची स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. पुस्तकांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या रूपात आम्ही सेवा स्वीकारत आहोत. त्यामुळे तुम्ही इतरांनी केल्याप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार तुमच्या कौटुंबिक मित्रांना आणि सहकार्‍यांना मोठ्या प्रमाणात भेट देण्यासाठी मराठी आणि हिंदी प्रती घेऊ शकता. 🙏🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      You can reach me on 9819620236

    • @amuljoshi27
      @amuljoshi27 Před 10 měsíci

      @jayantkulkarni1 I am a 3rd brain stroke patient who can not walk or talk properly since last year July 2020 so if you wish then please 🙏 give me your phone numbers and address because AT PRESENT I AM UNABLE TO READ YOUR BOOK. YOU ARE DOING GREAT JOB 👍 👌 👏 AND YOU ARE VERY VERY HONEST WITH YOURSELF. I WISH TO GO TO AMARKANTAK SOON IF NARMADA MAIYYA WISHES. NARMADE 🙏 HAR. HARI OM TAT SAT 🙏.

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      @@amuljoshi27 - Appreciate your quick response. You will soon be recovered and will get opportunity to go to Amarkantak as you have shown your interest in this Narmada Maiyya and Shree Dattatreya seva karya. Please note I do not accept help in any other kind or form. You can request your family or friends to approach me to take book which they can gift to others on your behalf. Thanks for your understanding my wish and protocol. . 🙏🙏🙏

    • @amuljoshi27
      @amuljoshi27 Před 10 měsíci

      @jayantkulkarni1 Thanks for your good wishes 🙏 and I hope for the best 👌. I will get back to you soon if possible then please give me your address so that I can send some family members for collecting the your books . I KNOW THAT TRUST ISSUES ARE A BIG PROBLEM WITH ONLINE PEOPLE 😂🕉😂. DO YOU HAVE ANY GOOD DRIVERS FOR MY AMARKANTAK TRIP FROM HIMACHAL PRADESH, KANGRA TO MY AUTOMATIC JETTA CAR? MY SON 29 AND DAUGHTER 19 ARE DOING MY SEVA AND THEY ARE LIVING WITH ME AND UNFORTUNATELY MY WIFE DIED IN MAY 2017.

  • @suvarnaraut5198
    @suvarnaraut5198 Před 10 měsíci

    आता पर्यंत जेव्हढे नर्मदा मैय्या परिक्रमेचे व्हिडिओ ऐकले..त्यामध्ये तुमचे व्हिडिओ खूप वेगळे होते...म्हंजे तुम्ही मैय्याची उत्पत्ती ते अनुभव...इतके छान सांगितले...त्यामध्ये कुठे ही.भाबडी श्रद्धा nhvati....अगदी डोळस पने तुम्ही सर्व अनुभव घेतले....हे मला खरच खूप भावले...आणि जेव्हा तुम्हाला खरच वाटले की आपल्याला मैय्याचा भास नाही होत आहे तर खरच दर्शन दिले...तेव्हा तुम्ही खूप भाऊक झालात...तेव्हा आपोआप माझ्याही डोळ्यात पाणी आले...तुम्ही सांगितलेली परिक्रमा दरम्यानचे संत,तीर्थ यांची माहित खरच खूप उपयोगी पडेल...आज पर्यंत एव्हढ्या बारीक गोष्टी कोणीच सांगितल्या नाहीत....तसेच परिक्रमा कशासाठी करायची हे पण मला आज पर्यंत फक्त मैय्याचे दर्शन होते...एव्हढेच माहित होते..पण तुमच्या मुळे सजले की अजून काय आपल्याला परिक्रमा ने साध्य करता येते...खूप खूप धन्यवाद 🙏🙏मैयाच्या कृपेने तुमची देवा अखंड चालू राहो 🙏🙏🎉 नर्मदे हर🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      कृपया तुमचे कुटुंब आणि मित्र आणि ग्रुप सदस्यांसह व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना विनंती करा की ते सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पुस्तक घ्या आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग व्हा.🙏🙏🙏

  • @ashokdeshpande9278
    @ashokdeshpande9278 Před 10 měsíci

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      धन्यवाद. कृपया चॅनल सबस्क्राईब करा 🙏🙏🙏

  • @uttaraakolkar9628
    @uttaraakolkar9628 Před 11 měsíci

    आम्ही पण मागच्या सत्तावीस फेब्रुवारीला पंधरा दिवसाची परिक्रमा वाहनाने करुन आलो. खूप संंमिश्र अनूभव आलेत. 'सर्वाभूति परमेश्वर' हा सिद्धांत पदोपदी अनूभवास आला.

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 11 měsíci

      🙏🙏🙏

    • @jayantkulkarni1
      @jayantkulkarni1 Před 10 měsíci

      कृपया तुमचे कुटुंब आणि मित्र आणि ग्रुप सदस्यांसह व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना विनंती करा की ते सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पुस्तक घ्या आणि अन्नदान सेवा कार्याचा भाग व्हा.🙏🙏🙏