ShetiVarta शेतीवार्ता
ShetiVarta शेतीवार्ता
  • 297
  • 921 140

Video

#ज्वारी मशागत #खत नियोजन
zhlédnutí 68Před 5 měsíci
#ज्वारी मशागत #खत नियोजन
#ताग जमिनीत #दाबणे/गाडने #हिरवळीचे खत
zhlédnutí 133Před 5 měsíci
#ताग जमिनीत #दाबणे/गाडने #हिरवळीचे खत
ज्वारी आळी/रोग नियंत्रण @shetivarta1035
zhlédnutí 90Před 5 měsíci
ज्वारी आळी/रोग नियंत्रण @shetivarta1035
#हिरवळीचे खत #जमिनीत गाडणे
zhlédnutí 1KPřed 6 měsíci
#हिरवळीचे खत #जमिनीत गाडणे
#ताग #taag #हिरवळीचे खत #ऊस लागवड करण्याआधी #हिरवळीचे खत व्यवस्थापन
zhlédnutí 67Před 6 měsíci
#ताग #taag #हिरवळीचे खत #ऊस लागवड करण्याआधी #हिरवळीचे खत व्यवस्थापन
रब्बी ची तयारी
zhlédnutí 38Před 7 měsíci
रब्बी ची तयारी
जळगाव जिल्ह्यात मुसळदार पाऊस
zhlédnutí 57Před rokem
जळगाव जिल्ह्यात मुसळदार पाऊस
उन्हाळी बाजरी अळी नियंत्रण #baajra #बाजरी
zhlédnutí 147Před rokem
उन्हाळी बाजरी अळी नियंत्रण #baajra #बाजरी
#मका #तणनाशक #maize #harbiside #corn #atrazin
zhlédnutí 711Před rokem
#मका #तणनाशक #maize #harbiside #corn #atrazin
#खोडवाऊस #शेनखत #पाणी नियोजन #को8005
zhlédnutí 134Před rokem
#खोडवाऊस #शेनखत #पाणी नियोजन #को8005
#मका लागवड #बेसलडोस
zhlédnutí 250Před rokem
#मका लागवड #बेसलडोस
#रब्बी तयारी
zhlédnutí 139Před rokem
#रब्बी तयारी
#West d composer कसे बनवतात त्याचे फायदे
zhlédnutí 213Před rokem
#West d composer कसे बनवतात त्याचे फायदे
#खरीप #मका खत नियोजन #Maize
zhlédnutí 178Před rokem
#खरीप #मका खत नियोजन #Maize
कापूस पिकावरील #मावा #फुलकिडे #तुडतुडे #पांढरीमाशी प्रभावी नियंत्रण उपाय #Cotton #Disease
zhlédnutí 222Před rokem
कापूस पिकावरील #मावा #फुलकिडे #तुडतुडे #पांढरीमाशी प्रभावी नियंत्रण उपाय #Cotton #Disease
#ड्रिपवर#कापुस #टोकण पध्दत #Drip #Cotton #cultivation
zhlédnutí 52Před rokem
#ड्रिपवर#कापुस #टोकण पध्दत #Drip #Cotton #cultivation
#Girenium #जिरेनियम पिक
zhlédnutí 50Před 2 lety
#Girenium #जिरेनियम पिक
#खोडवाऊस #मशागत #डवरणी #कोळपणी
zhlédnutí 90Před 2 lety
#खोडवाऊस #मशागत #डवरणी #कोळपणी
#सुरूऊस लागवड संपुर्ण माहीती भाग 1 #shugarcane #suruusbhag 1
zhlédnutí 105Před 2 lety
#सुरूऊस लागवड संपुर्ण माहीती भाग 1 #shugarcane #suruusbhag 1
ऊस मशागत#कोळपनी#डवरणी फायदे#shugarcane
zhlédnutí 122Před 2 lety
ऊस मशागत#कोळपनी#डवरणी फायदे#shugarcane
#ऊन्हाळ बाजरी #बाजरा खत नियोजन #bajara #npk
zhlédnutí 12KPřed 2 lety
#ऊन्हाळ बाजरी #बाजरा खत नियोजन #bajara #npk
गव्हाच्या भरगोस उत्पन्नासाठी #Wheat
zhlédnutí 149Před 2 lety
गव्हाच्या भरगोस उत्पन्नासाठी #Wheat
असे कमवा #शेतीपुरक व्यवसायातुन #लाखों रुपये
zhlédnutí 120Před 2 lety
असे कमवा #शेतीपुरक व्यवसायातुन #लाखों रुपये
#एकरी फवारणी #खर्च फक्त #150 रूपये #अमेरीकन#लष्करीअळी फवारणी
zhlédnutí 189Před 2 lety
#एकरी फवारणी #खर्च फक्त #150 रूपये #अमेरीकन#लष्करीअळी फवारणी
#सुरूऊस लागवड #8005
zhlédnutí 75Před 2 lety
#सुरूऊस लागवड #8005
#wheatfarming #गहु
zhlédnutí 75Před 2 lety
#wheatfarming #गहु
#कांदालागवड #जुगाडटोकणजुगाड़
zhlédnutí 69Před 2 lety
#कांदालागवड #जुगाडटोकणजुगाड़
#शेतकऱ्याची#व्यथा #बाजरी काढणी @शेतीवार्ता
zhlédnutí 67Před 2 lety
#शेतकऱ्याची#व्यथा #बाजरी काढणी @शेतीवार्ता
#Dripirrigation #joinder whole #ठिंबकसिंचन #सबलाईन होल पाडणे @shetivarta1035
zhlédnutí 158Před 2 lety
#Dripirrigation #joinder whole #ठिंबकसिंचन #सबलाईन होल पाडणे @shetivarta1035

Komentáře

  • @dadasomane4222
    @dadasomane4222 Před 3 dny

    पाणी चे प्रमाण किती वापरच एकरी??

  • @rameshchavan4750
    @rameshchavan4750 Před 9 dny

    वेडा आहे हा

  • @gopichandv9459
    @gopichandv9459 Před 25 dny

    मका मध्ये बाजरी खुप उगवत आहे तर बाजरी वाळली पाहिजे अस कोणत तणणाशक आहे सांगा दादा

    • @shetivarta1035
      @shetivarta1035 Před 24 dny

      काल एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तो पहा

  • @vishalgaikwad1500
    @vishalgaikwad1500 Před měsícem

    Urea Ssp Mop दिले तर चालणार नाही का

  • @ncvlog123
    @ncvlog123 Před 2 měsíci

    1 एकर साठी किती ट्रीप लागतील ट्रॅक्टर च्या

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 Před 2 měsíci

    अशी मोठी ज्वारी चव नसते. पिठ निघत नाही.

  • @hhmm4554
    @hhmm4554 Před 2 měsíci

    Shetakaryano aatmhatecha vichar karu naka 1 ekar jaminichi kimat 5 Lakhachya var mahanje 20 Lakh suddha aahe

  • @bala1041
    @bala1041 Před 3 měsíci

    खात्रीशीर रोपं कुठं भेटतील

  • @ramchandrachiwate241
    @ramchandrachiwate241 Před 4 měsíci

    Bagala fodalay natr kiti divasn Pani dayach

    • @shetivarta1035
      @shetivarta1035 Před 4 měsíci

      बंगला फोडल्यानंतर एक वेळा कोळपणी करून घ्यावी. म्हणजे जी माती निघाली आहे ती सफाट होते पाणी भरायला अडचण येत नाही..टाकलेले शेण खत चांगले मिक्स होते...मग लगेच पाणी द्यावे...काही जण बंगला फोडल्यानंतर लगेच रासायनिक खताचा डोस देखील देतात .

  • @aayushghotekar1568
    @aayushghotekar1568 Před 4 měsíci

    April madhe lagwad keli tr chalel ka

  • @nandkumarwadshingkar1071
    @nandkumarwadshingkar1071 Před 4 měsíci

    दारु फवर्नीचे कहीच दग्त नाही नुस्ता वदिर्वो करता असे सर्वाना.वाटते

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 Před 5 měsíci

    👌🙏

  • @SJ-gk8uj
    @SJ-gk8uj Před 5 měsíci

    दारू पिऊन timepass म्हणून विडिओ बनवला की काय ??? काय बोलत आहे स्वतःला तरी समजतंय काय ?

  • @sachingaikwad385
    @sachingaikwad385 Před 5 měsíci

    सर बाजरी साठी कोणतं तणनाशक मरावं

  • @rahulmahajan2578
    @rahulmahajan2578 Před 6 měsíci

    खुप छान

  • @Tanmaybg-ow5ht
    @Tanmaybg-ow5ht Před 6 měsíci

    😊

  • @chougulefulchand2516
    @chougulefulchand2516 Před 6 měsíci

    कीमत कीती आहे

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 Před 7 měsíci

    बरोबर नाही होत आहे रोटर

  • @rahulmalkar7892
    @rahulmalkar7892 Před 7 měsíci

    हे मशीन कोणता आहे किती पर्यंत मिळेल

  • @ajimsayyad6224
    @ajimsayyad6224 Před 8 měsíci

    ओके

  • @ajimsayyad6224
    @ajimsayyad6224 Před 8 měsíci

    ओके

  • @sagardisale3357
    @sagardisale3357 Před 8 měsíci

    तुझ्या आईचा दाणा

  • @Whocaress20
    @Whocaress20 Před 8 měsíci

    Kuth bhetel

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil Před 9 měsíci

    भाऊ एकरी मका किती क्विंटल झाला...❤

  • @akashnikam.kohinoor...5422
    @akashnikam.kohinoor...5422 Před 9 měsíci

    काल मिलन्ज सोडले आहे आज मॅग्नेशियम सल्फट सोडले तर चालेल का

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Před 9 měsíci

    Sir ati pav sat kajuchi pane yellow hotat Ani गळतात नंतर पालवी फुटते पण संपूर्ण मोहर येत नाही. फूल येण्यास काय drenching करू. सामू साडेपाच आहे जमीन acidic आहे.

  • @vitthalkamble9042
    @vitthalkamble9042 Před 10 měsíci

    ठीक

  • @Ganeshkumar-602
    @Ganeshkumar-602 Před 10 měsíci

    Bio duplicate ahe😂

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 Před 10 měsíci

    सल्फेट युक्त खते मिश्र खताबरोबर द्यावीत ??? चुकीची माहिती देत आहे.

  • @yadavamol2669
    @yadavamol2669 Před rokem

    Result milala ka kit cha

  • @vijaykumarvaidya2813

    ऊतम.माहिति

  • @pawarsuresh1798
    @pawarsuresh1798 Před rokem

    खूपच छान माहिती

  • @vilas.r.shiradhonkr5266

    Nice

  • @santoshingale3671
    @santoshingale3671 Před rokem

    या किट ची किंमत किती आहे

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před rokem

    शेतकऱ्याला लुटण्याचा धंदा आहे.🇮🇳⛏️🔥

  • @Lou_c_02
    @Lou_c_02 Před rokem

    पेप्सी च ठिबक आहे का

  • @balusawant9502
    @balusawant9502 Před rokem

    कोणते द्रावन वापरावे

  • @vikrampatil4250
    @vikrampatil4250 Před rokem

    शाब्बास अशीच माहिती द्या म्हणजे जमीन विकून शेतकरी खत घेऊन येतील शेती कराय 🙄

    • @SJ-gk8uj
      @SJ-gk8uj Před 5 měsíci

      😂😂😂😂😂

  • @balajikavthekar4196

    मुर्खा एवढी खते दिल्यास पिक येईलच पण जमिनीच नुकसान किती होईल

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 Před rokem

    वेस्ट डी कंपोजर कुठे

  • @amol8642
    @amol8642 Před rokem

    Location

  • @namdevpatil3808
    @namdevpatil3808 Před rokem

    Sir hi konti mothi bharni kay Ki bal bharni

  • @chandrakantkhamitkar6396

    बैला शिवाय पर्याय नाही शेतीला

  • @krushnadakore
    @krushnadakore Před rokem

    Sar apan vafe Karun taku shkto ka charya sathi

  • @omkargadgil5641
    @omkargadgil5641 Před rokem

    कोणतं औषध आहे आणि या तणनाशक मुळे मका मारत नाही का?

  • @NitinPatil-rk7eh
    @NitinPatil-rk7eh Před rokem

    Murkh

  • @sachindhavare5130
    @sachindhavare5130 Před rokem

    अंतर किती आहे

  • @tusharaher2656
    @tusharaher2656 Před rokem

    सर नमस्कार Video छान आहे पण तन नाशक चे प्रमाण किती आनि कसे घ्यावे. वापराची स्टेज आनि तन नाशक PHI किती दिवसाचा आहे या बद्दल माहिती दिली असती तर छान झाल असत Thanks 🙏

    • @rakeshmahajan6183
      @rakeshmahajan6183 Před rokem

      धन्यवाद गवताच्या प्रकारानुसार व वाढीनुसार असते सर,आपण यात 50 ग्राम प्रती पंप atrazin 50% घेतले आहे.. आपण दिलेल्या सूचना चा नक्की विचार करू..धन्यवाद..!

  • @Theuniquepeacock_991

    पहिल्यांदा नवीन शेती करत असताना एनपिके नांगरल्यांतर टाकायचे का? कुलवणीनंतर

    • @shetivarta1035
      @shetivarta1035 Před rokem

      pik lavnya aadhi..tumhi konte pik lavkr tyavr tharte npk kevha takayche

  • @user-cr4bo5ow5d
    @user-cr4bo5ow5d Před rokem

    मोबाईल नंबर पाठवा