Smita's Recipes
Smita's Recipes
  • 309
  • 664 056
बनवा या पध्दतीने एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा | Prasadacha sheera recipe | Suji halwa |
असा शिरा पुजेच्या प्रसादासाठी बनवला जातो.तो सर्व पदार्थांचे योग्य प्रमाण वापरूनच केला पाहिजे,तेव्हा तो उत्तम बनतो.हा प्रसादाचा शिरा सर्वांना खाण्यास खुप आवडतो.हा प्रसादाचा शिरा मी सांगितलेल्या टिप्सचा वापर करून एकदा नक्की बनवुन पहा.
साहित्य :-
•१/२ कप रवा
• १/२ कप साखर
• १/२ कप वितळवलेले गाईचे साजुक तुप
• १/२ कप गाईचे दुध व १/२ कप पाणी
• १ पिकलेले केळ
• १/२ tsp वेलची पुड
• थोडेसे काजु व बदामाचे तुकडे
#smitasrecipe
#semolina
#tasty
#sujikahalwa
#prasadachasheera
#easy
#sheera
#semolinarecipe
#prasad
#food
zhlédnutí: 171

Video

बनवा साखर व गुळाचा वापर न करता सुकामेवा-खजूराचे मोदक | Sugar free healthy & tasty modak |
zhlédnutí 141Před 19 hodinami
गणेशोत्सव म्हणजे अतिशय आनंदाचा सण.१० दिवसांच्या गणेशोत्सवात सकाळ- संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते. आरतीच्या वेळी दररोज वेगळा नैवेद्य केला जातो. अशा वेळी रोज काय करायचं असा प्रश्न पडतोच. त्यासाठीच बघा ही खास रेसिपी खजूर मोदक. या रेसिपीमध्ये मी खजुर आणि सुकामेवा यांचा उपयोग करून पौष्टिक मोदक केले आहेत.हे मोदक १० ते ११ दिवस चांगले टिकतात. साहित्य :- • १ कप खजूर • १/४ कप सुक खोबर • १/४ कप ड्रायफ्...
चहासोबत खाण्यास मस्त लागणार्‍या गव्हाच्या पिठाच्या तिखटमिठाच्या पुर्‍या ☕ |Tea time snacks recipe |
zhlédnutí 179Před 14 dny
ह्या तिखटमिठाच्या पुर्‍या चहासोबत खाण्यास मस्त लागतात.तुम्ही या पुर्‍या चहासोबत सकाळी नाष्ट्याला किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणुन देखिल खाऊ शकता.प्रवासात देखिल बनवुन नेऊ शकता.एकदा नक्की बनवुन पहा. साहित्य :- • २ कप गव्हाचे पीठ • १/२ कप हरबरा डाळीचे पीठ • १/४ कप बारीक रवा • चिमुटभर हिंग • २ tsp लाल तिखट • १/२ tsp धने पावडर • १/२ tsp जीरे १/२ tsp ओवा दोन्हीची पुड • १/२ tsp हळद • चिमुटभर हिंग • चिम...
पौष्टिक व रूचकर असे लाल भोपळ्याचे गुलगुले | कद्दु के गुलगुले | Red Pumpkin Gulgule | sweet pakoda |
zhlédnutí 186Před 21 dnem
हे गुलगुले गव्हाचे पीठ,गुळ व लाल भोपळ्यापासुन केलेले आहेत.त्यामुळे ते पौष्टिक व रूचकर होतात. तुम्ही हे गुलगुले चहासोबत नाष्ट्याला किंवा स्नॅक्स म्हणुन बनवुन खाऊ शकता.एकदम मस्त लागतात.असे गुलगुले एकदा नक्की बनवुन पहा. साहित्य:- • २ कप लालभोपळ्याचे तुकडे • २ कप गव्हाचे पीठ • १ १/२ कप गुळ • १/४ tsp वेलची पावडर • एक चिमूटभर मीठ • एक चिमूटभर बेकिंग सोडा • आवश्यकतेनुसार पाणी • तळण्याकरता तेल #smitasr...
बनवा यंदाच्या रक्षाबंधनला कांदाभजी ऐवजी मिनी बटाटेवडे | Mini batata vada recipe |
zhlédnutí 232Před 21 dnem
पावसाळ्याच्या दिवसात असे गरमागरम बटाटेवडे खाण्याची मजाच काही वेगळी असते.मी सांगितलेल्या साहित्यात या आकाराचे १४ मिनी बटाटे वडे बनवुन तयार होतात. हे छोट्या आकारातील बटाटेवडे घरातील सर्वांना नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे.एकदा नक्की बनवुन पहा. साहित्य:- * पीठाचे आवरण • २ कप हरबरा डाळीचे पीठ • १ छोटा चमचा लाल तिखट • १/४ tsp हळद • १/४ tsp लाल तिखट • चिमुटभर खाण्याचा सोडा • चवीपुरते मीठ • २ स्पुन...
घरच्या घरी बनवा रेस्टॉरन्ट स्टाईल व्हेज फ्राइड मोमोज | Veg fried momos recipe | Street food recipe |
zhlédnutí 582Před měsícem
मी फ्राइड मोमोज बनवण्यासाठी साहित्याचे जे प्रमाण सांगितले आहे,ते एकदम परफेक्ट सांगितले आहे.त्यामुळे तुम्ही फ्राइड मोमोजसाठी मळलेले मैद्द्याचे पीठ व भाज्यांचे स्टफिंग पुर्ण संपते.त्यापैकी काहीही शिल्लक रहात नाही.हे मोमोज मी शेजवान साॅस व व्हेज मेओनिज सोबत सर्व्ह केले आहेत.एकदा नक्की बनवुन पहा. हा Video जर तुम्हाला आवडला असेल,तर या video ला like व share करा.अजुनही या channel ला subscribe केल नसेल...
चटपटीत व कुरकुरीत मार्केटस्टाईल मसुरडाळीपासुन बनवलेली डाळमुठ नमकिन | how to make dalmoth namkeen |
zhlédnutí 241Před měsícem
चटपटीत व कुरकुरीत मार्केटस्टाईल मसुरडाळीपासुन बनवलेली डाळमुठ नमकिन | how to make dalmoth namkeen |
लहान मुलेच काय सर्वजण मिटक्या मारत खातील अशी आंबट गोड चवीची कार्ल्याची लथपीत भाजी | Karela sabzi |
zhlédnutí 1,1KPřed měsícem
लहान मुलेच काय सर्वजण मिटक्या मारत खातील अशी आंबट गोड चवीची कार्ल्याची लथपीत भाजी | Karela sabzi |
डब्याला व प्रवासात नेता येतील असे मेथीचे चविष्ट व पौष्टीक पराठे | Tiffine & travel friendly recipe
zhlédnutí 36Před 2 měsíci
डब्याला व प्रवासात नेता येतील असे मेथीचे चविष्ट व पौष्टीक पराठे | Tiffine & travel friendly recipe
बनवा ज्वारीची भाकरी व त्यापासुन भरली भाकरी जी लहान मुले देखिल आवडीने खातील |Jowar stuffed bhakri |
zhlédnutí 590Před 2 měsíci
बनवा ज्वारीची भाकरी व त्यापासुन भरली भाकरी जी लहान मुले देखिल आवडीने खातील |Jowar stuffed bhakri |
घरात भाजीला काही नसेल अशावेळेस झटपट बनवता येणारा झणझणीत झुणका | How To Make Zunka Recipe in marathi
zhlédnutí 520Před 2 měsíci
घरात भाजीला काही नसेल अशावेळेस झटपट बनवता येणारा झणझणीत झुणका | How To Make Zunka Recipe in marathi
लहान मुलांना डब्यासाठी पटकन बनवुन देता येणारे असे २ पौष्टीक पदार्थ | Healthy tiffin recipes for kids
zhlédnutí 445Před 2 měsíci
लहान मुलांना डब्यासाठी पटकन बनवुन देता येणारे असे २ पौष्टीक पदार्थ | Healthy tiffin recipes for kids
भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशाप्रकारे डाळढोकळी करून पहा | Dal Dhokli | One dish meal |
zhlédnutí 107Před 2 měsíci
भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशाप्रकारे डाळढोकळी करून पहा | Dal Dhokli | One dish meal |
घरातील कमी साहित्यात झटपट होणारी चविष्ट शेवग्याच्या शेंगांची आमटी | Sevagyacya Senganci Amati |
zhlédnutí 134Před 2 měsíci
घरातील कमी साहित्यात झटपट होणारी चविष्ट शेवग्याच्या शेंगांची आमटी | Sevagyacya Senganci Amati |
सकाळच्या धावपळीत नाष्ट्यासाठी झटपट बनवा खमंग व चटपटीत चवीचा ब्रेडचा उपमा |🍞 Quick & Easy Bread Upma
zhlédnutí 131Před 3 měsíci
सकाळच्या धावपळीत नाष्ट्यासाठी झटपट बनवा खमंग व चटपटीत चवीचा ब्रेडचा उपमा |🍞 Quick & Easy Bread Upma
हॉटेल मध्ये पुलाव व बिर्याणी सोबत दिला जाणारा स्वादिष्ट मिक्स रायता |Raita Recipe for Biryani/Pulav
zhlédnutí 85Před 3 měsíci
हॉटेल मध्ये पुलाव व बिर्याणी सोबत दिला जाणारा स्वादिष्ट मिक्स रायता |Raita Recipe for Biryani/Pulav
सांबर किंवा भाजी शिवाय खाता येणारे पौष्टीक हिरव्या मुगाच्या डाळीचे चटणी डोसे | green Moongdal dosa |
zhlédnutí 656Před 3 měsíci
सांबर किंवा भाजी शिवाय खाता येणारे पौष्टीक हिरव्या मुगाच्या डाळीचे चटणी डोसे | green Moongdal dosa |
घरात भाजीला काही नाही अशावेळेस बनवता येणारी सांडग्याची चमचमीत झणझणीत लथपीत भाजी | sandgyachi bhaji |
zhlédnutí 138Před 3 měsíci
घरात भाजीला काही नाही अशावेळेस बनवता येणारी सांडग्याची चमचमीत झणझणीत लथपीत भाजी | sandgyachi bhaji |
बनवा हरबरा डाळीच्या पिठाचा वापर न करता पचायला हलकी खायला कुरकुरीत अशी भजी | Tasty & crispy pakoras |
zhlédnutí 709Před 4 měsíci
बनवा हरबरा डाळीच्या पिठाचा वापर न करता पचायला हलकी खायला कुरकुरीत अशी भजी | Tasty & crispy pakoras |
घरच्या घरीच बनवा हॉटेल मध्ये मिळतात अशा चवीचे चिक्कु व मँगो मिल्कशेक |Summer special easy recipe 🌞🥤|
zhlédnutí 160Před 4 měsíci
घरच्या घरीच बनवा हॉटेल मध्ये मिळतात अशा चवीचे चिक्कु व मँगो मिल्कशेक |Summer special easy recipe 🌞🥤|
नाष्टा घरातील कमी साहित्यात व सोप्प्या पध्दतीने | easy nasta recipe at home with less ingredients |
zhlédnutí 194Před 4 měsíci
नाष्टा घरातील कमी साहित्यात व सोप्प्या पध्दतीने | easy nasta recipe at home with less ingredients |
पोटाला थंडावा देणारी खमंग चवीची पचायला हलकी अशी दहीबुत्ती | Curd rice recipe 🍚 |
zhlédnutí 961Před 4 měsíci
पोटाला थंडावा देणारी खमंग चवीची पचायला हलकी अशी दहीबुत्ती | Curd rice recipe 🍚 |
इडली,डोसा,उत्तप्पा व आप्पे या ४ पदार्थां सोबत खाता येणारी ओल्या नारळाची चटणी | easy coconut chutney
zhlédnutí 1KPřed 4 měsíci
इडली,डोसा,उत्तप्पा व आप्पे या ४ पदार्थां सोबत खाता येणारी ओल्या नारळाची चटणी | easy coconut chutney
बनवा घरच्या घरी अगदी सोप्प्या पध्दतीने टेस्टी हॉटेल स्टाईल सांबर | breakfast sambar recipe |
zhlédnutí 229Před 4 měsíci
बनवा घरच्या घरी अगदी सोप्प्या पध्दतीने टेस्टी हॉटेल स्टाईल सांबर | breakfast sambar recipe |
गव्हाच्या पिठापासुन बनवा टम्म फुगणार्‍या पुर्‍या | nasta recipe indian |
zhlédnutí 100Před 5 měsíci
गव्हाच्या पिठापासुन बनवा टम्म फुगणार्‍या पुर्‍या | nasta recipe indian |
वाटण न करता झटपट बनवुन होणारी चवदार बटाट्याची रस्सा भाजी | easy batata bhaji recipe in marathi
zhlédnutí 90Před 5 měsíci
वाटण न करता झटपट बनवुन होणारी चवदार बटाट्याची रस्सा भाजी | easy batata bhaji recipe in marathi
शिल्लक राहिलेल्या इडल्यांचा चविष्ट ढोकळा | leftover idli recipe | Teatime snacks |
zhlédnutí 112Před 5 měsíci
शिल्लक राहिलेल्या इडल्यांचा चविष्ट ढोकळा | leftover idli recipe | Teatime snacks |
मऊसुत इडल्या सोबत ओल्या खोबर्‍याची चविष्ट चटणी 🥥 | Idli chutney recipe | idli special recipe |
zhlédnutí 182Před 5 měsíci
मऊसुत इडल्या सोबत ओल्या खोबर्‍याची चविष्ट चटणी 🥥 | Idli chutney recipe | idli special recipe |
३-४ दिवस टिकणारी चटपटीत चवीची कैरीची चटणी 🥭 | Raw mango chutney | summer special recipe |
zhlédnutí 67Před 5 měsíci
३-४ दिवस टिकणारी चटपटीत चवीची कैरीची चटणी 🥭 | Raw mango chutney | summer special recipe |
क्लिंजर, टोनर म्हणून उत्तम त्वचेला हायड्रेटेड ठेवणारे रोझवॉटर बनवा घरच्या घरी 🌹| Homemade rose water
zhlédnutí 332Před 5 měsíci
क्लिंजर, टोनर म्हणून उत्तम त्वचेला हायड्रेटेड ठेवणारे रोझवॉटर बनवा घरच्या घरी 🌹| Homemade rose water

Komentáře