Vrushali Bapat
Vrushali Bapat
  • 1
  • 27 067
Narmada Parikrama
Narmada Parikrama
zhlédnutí: 27 113

Video

Komentáře

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před dnem

    आपण त्या माताराम सोबत राहिलात ते खूप पुण्याचं काम.. मैंय्या ची कृपा आपल्यावर नक्कीच राहील... नर्मदे हर 🙏🏽🌹

  • @ulhasvaze
    @ulhasvaze Před 3 dny

    खूपच छान उत्कृष्ट सादरीकरण. मुलाखत अभ्यासपूर्ण

  • @sachinphadnis788
    @sachinphadnis788 Před 21 dnem

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @surendragawas3183
    @surendragawas3183 Před 26 dny

    नर्मदे हर

  • @akashtamboli2893
    @akashtamboli2893 Před 2 měsíci

    नर्मदे हर... 🙏

  • @jainservices91
    @jainservices91 Před 2 měsíci

    Mala address milel ka sirancha

  • @jainservices91
    @jainservices91 Před 2 měsíci

    Narmade har

  • @devyanikanade9210
    @devyanikanade9210 Před 3 měsíci

    नर्मदे हर

  • @kirankorgaonkar9044
    @kirankorgaonkar9044 Před 3 měsíci

    Khup chan..mast aaikun swata gelya sarakh vatal..fakt ek ki te sangat asatana madhe madhe prashan vicharalya mule te sangate hote te link tutat hoti..

  • @kailasgosavi-wm6qn
    @kailasgosavi-wm6qn Před 3 měsíci

    Narmade Har

  • @nandininagale2439
    @nandininagale2439 Před 3 měsíci

    मध्ये बोलू नये त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणू नये

  • @vinayapte4238
    @vinayapte4238 Před 4 měsíci

    नर्मदे हर!!! फारच सुंदर वर्णन. खरोखर स्वतः परिक्रमा करून आल्यासारखं वाटलं. नर्मदा माईला आणि ओंकार तुमच्या मानसिक कणखरतेला माझा नमस्कार. Video संपूच नये असं वाटत होत. फारच छान. तुम्ही कृपया एक पुस्तक लिहा तुमच्या अनुभवांवर. वाचायला खूप आवडेल. 😃😃👌👌🙏🙏

  • @snehadesai4857
    @snehadesai4857 Před 4 měsíci

    5 मार्च 2024 रोजी बस ने Mamleshwar ते Omkareshwar. 15 दिवसांची परिक्रमा करून आले. पायी करण्याची ईच्छा होती परंतु काही कारणास्तव ते शक्य नव्हते. आता या वर्षी देखील पायीच करण्याचीच ईच्छा आहे. आपण शास्त्रोक्त route घेतला का? कारण शास्त्रोक्त प्रमाणे एक महत्वाची माहिती म्हणजे खार पाण्यातून समुद्र मार्गे धार्मिक यात्रा निषिद्ध आहे. घाटावरील कन्या माहिती आपण अगदी योग्य दिली. त्यांना खाण्यास काही नको असल्यास काहीही देवू नये. त्या शाळेत जात नाहीत आणि मिळणारे उत्पन्न गैरवापर होतो असे माहीत झाले. अतिशय समर्पक आणि realistic माहिती दिली आपण. आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचे देखील कौतुक. सयुक्तिक माहिती घेतली. ओम नर्मदे हर...!

  • @jayashreeselokar8234
    @jayashreeselokar8234 Před 4 měsíci

    नर्मदे हर

  • @sanjayparab2065
    @sanjayparab2065 Před 4 měsíci

    नर्मदे हर..खुप छान संकलन व माहीती दिली नर्मदे हर . धन्यवाद.

  • @sanjayparab2065
    @sanjayparab2065 Před 4 měsíci

    नर्मदे नमस्ते हर मार्ग पुस्तकाचे नाव सांगा महाराज क्रुपया.धन्यवाद.

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Před 4 měsíci

    छान विवेचन ओमकार जी. आपला फोन मिळेल का..नर्मदे हर

  • @dcaudhari22
    @dcaudhari22 Před 6 měsíci

    Khoop khoop chan video

  • @user-xh9so3zq3j
    @user-xh9so3zq3j Před 7 měsíci

    Narmde Har

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 7 měsíci

    फारच छान,कथन केले आहे, नर्मदा मैया की जय हो.

  • @user-du7jy9yj9g
    @user-du7jy9yj9g Před 8 měsíci

    🌹 मॉत श्री नर्मदे हर 🌹

  • @ashwineejagade2348
    @ashwineejagade2348 Před 8 měsíci

    Narmade har🙏🌷

  • @hemlatatendulkar5553
    @hemlatatendulkar5553 Před 8 měsíci

    Narmade Har har Narmade

  • @bharatpatil274
    @bharatpatil274 Před 9 měsíci

    ओंकर जी नर्मदे हर..खूप खूप सुंदर विवेचन..आपला कृपया मोबाईल नंबर द्यावा..भेटायची खूप इच्छा आहे..

  • @jayprakashpandey5216
    @jayprakashpandey5216 Před 10 měsíci

    नर्मदे हर 🙏🙏

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 Před 11 měsíci

    नर्मदे हर.

  • @pravinhiteshreejamdar5728

    खूप छान वाटल, आमचा प्रणाम स्वीकार करावा

  • @sonisanjay7228
    @sonisanjay7228 Před rokem

    🕉️🕉️🕉️🌹🌹🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🕉️🕉️🕉️🕉️🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @roshanparihar231
    @roshanparihar231 Před rokem

    Narmade har Narmade har Narmade har

  • @shubhadakulkarni3560

    Narmade har aplya vachene brain wash zala🎉🎉😊❤

  • @sumedhasoman2956
    @sumedhasoman2956 Před rokem

    🙏🪷🙏

  • @sakharamkhatode9771

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओम साई राम

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Před rokem

    राम राम बंधू श्री राम जय राम जय जय राम त्रिवार वंदन छान अप्रतिम आपले निवेदन, अनुभव विलक्षण धन्य आपली परिक्रमा श्री देवी नर्मदे मातेने पुर्ण केली ही‌ खरोखरच निष्काम, निस्वार्थी करून घेतली मोठीच परीक्षा होतीच धन्यवाद श्री नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय नमामी नर्मदे त्वदीय‌ पादपंकज‌ श्री देवी नर्मदे शरणंम प्रपद्धे.

  • @meerakulkarni5826
    @meerakulkarni5826 Před rokem

    खूप छान वर्णन. तीन तास अव्याहत बोलले पण भाषा सहज ,ओघवती होती. @वृषाली बापट. प्रतिभा चितळे आहेत त्या, प्रतिमा नाही.

  • @virenderyadav707
    @virenderyadav707 Před rokem

    ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hardeepsindha9043
    @hardeepsindha9043 Před rokem

    NARMADE har maiya i am 20 years old teen and i just completed MAA NARMADA PARIKRAMA WEEK AGO ON FOOT I WANT TO CONTACT YOU

  • @govindnikam1431
    @govindnikam1431 Před rokem

    खूप छान अनुभव कथन! नर्मदे हर!

  • @DShree28
    @DShree28 Před rokem

    1:15:50 var jo kutrayacha anubhav sangitla ahe .. haa same anubhav mi ajun eka Marathi Parikrama karnaryakaacha aiklay .. tyanchya sobat hi ek kutra asach chalat hota .. even tyane vaat dakhvaycha kaam hi kela

  • @kedaratutube
    @kedaratutube Před rokem

    ओमकार जिंअनुभव मी खूप तन्मयतेने ऐकले. चितळे मैया यांनी कथन केले 18 भाग गेल्या महिन्या दीड महिन्यात पुन्हा पुन्हा अल्टुं पालटून जसा वेळ मिळेल तसा कितीही वेळा ऐकली तरी प्रत्येक वेळेस तो भाग ऐकला तरी ही एक वेगळी अनुभूती मला यायची. मी त्यांच्या अनुभव कथनाला 18 भागांना अष्टादश अध्याय श्रीमद्भगवद्गीता असेच म्हणतो. अर्थात हे माझ्या अनुभवानुसार मी स्वतः दिलेले नाव आहे. यातील प्रत्येक अनुभव कथन हे उत्सुकता वाढवणारे असल्यामुळे अगदी तासंतास मी त्यांचे सर्व भाग ऐकले. त्यामुळे मला युट्युब वर सर्व नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओज यायला लागले. तुमच्या व्हिडिओ हा त्यापैकीच एक. अशाच दरम्यान तुमचा व्हिडिओ मी संपूर्ण ऐकला. तुमच्या संपूर्ण शरणागत भावामुळे आलेले तुमचे मैया चे आलेले अनुभव खरोखर दिव्य आहेत. मी सध्या पुण्यात गेली सतरा वर्षे कोथरूड कर आणि पर्यायाने पुणेकर जरी असलो तरी मी मूळ पुण्याचा नाही. आम्ही पुण्याचा नाही याचा खास उल्लेख करण्याचा उद्देश असा की पुणेरी आदरातिथ्य पाहुणचार किंवा अगदी ओळख नसलेल्या नवख्या माणसाशी वागण्याची पद्धत हा दुर्दैवाने गेली कित्येक वर्षे चेष्टेचा आणि दुर्दैवाने विनोदाचा भाग बनला आहे. तुम्हाला आलेल्या आदर व आतिथ्य अनुभवात ग्रामीण भागात तर सोडाच पण अगदी शहरी म्हणवल्या जाणाऱ्या भागात सुद्धा मराठी आदरातिथ्याचा आश्चर्याच्या परिसीमा वाटाव्यात इतके आदरातिथ्य तुम्हाला जाणवले. घरातल्या आदरातिथ्याचा मुख्य कणा ही घरची स्त्री असते यात कोणाचेही दुमत नसावे. दिवसभराच्या चाकोरी पेक्षा थोडा जास्त स्वयंपाक किंवा थोडेफार खाणे पिणे करायची एकदा जरी क्वचित प्रसंगी वेळ आली तरी पुणेरी कुटुंबात अगदी सर्रास बोलले जाणारे संवाद मला आठवले. उदाहरणार्थ " घरच्या बाईने काही दिवसभर रांधा वाढा उष्टी काढा हेच करायचे का " किंवा " नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्री काही दुसरा उद्योगच नाही का" किंवा" बाई बाई आज कालच्या इतक्या महागाईच्या जमान्यात मी अजून काय भरीत भर" किंवा" अगदी आग्रह करून जेवायला वाढणे म्हणजे खेडवळ ग्रामीण आडाणी आणि अव्यवहारी नऊवारी काष्टा छाप बायकांचे लक्षण आहे" हीच या बायकांची घट्ट रुजलेली समजूत. इतक्या तिरस्कृत भावनेने आदरातिथ्य कडे पाहिले जाते. आणि सोयीस्कर पणे आपण मध्यमवर्गीय आहोत म्हणून आदरातिथ्य तून सुटका करून घेतली जाते. महिनाभराच्या किराणा जितक्या पैशात येतो त्याहीपेक्षा जास्त हॉटेलच्या एका ट्रीपमध्ये उडवतांना ही महागाई आडवी येत नाही हे विशेष. बर ते राहू देत ,काही ही नोकरी न करणार्‍या गृहिणी असणाऱ्या च्या घरी सुद्धा आपली पोळी भाजी आणि प स्वयंपाकाला बायका असतात तो भाग वेगळा. अर्थात हा सार्वत्रिक अनुभव नसावा. चितळे मैयां यांसारख्या असंख्य गृहिणी त्याला अपवाद आहेत. पण क्वचित वर्षाकाठी कधीतरी चार पाहुणे घरी आले तर " एवढं जणांचं करण्यापेक्षा आता हॉटेलात जाऊयात" असे म्हणण्यात धन्यता मानणाऱ्या पुणेरी बायकांची मानसिकता पाहून सखेद आश्चर्य वाटते. आणि सहजच मनात प्रश्न पडला का हो तिथल्या स्त्रियांना असा विचार मनात शिवत सुद्धा नसावा का? अवचित आलेल्या पाहुण्यांसाठी आनंदाने मी काही करावे यातला आनंद गृहिणींना मिळत असावा. तेव्हा तिच्या घरच्या पुरुष माणसाला " कशाला ही माणसा आली आहेत आपल्या घरात जेवायला खायला?" असा एकदाही विचार येत नसावा . खरंच आश्चर्य वाटते. तुमच्या अनुभव कथनात तुम्ही एकदा म्हणाला होतात की गुजराती माणसे खूप कंजूष असतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण मला वाटते ती आदरातिथ्य तला दरिद्री पणा हा महाराष्ट्राच्या माती पाण्यातच गुण असावा. इथे स्थायिक झालेल्या मूळ दानशूर असलेल्या गुजरात यांनासुद्धा आदरातिथ्याची दारिद्र्य कंजुषपणा च्या रूपाने आले असावे. नर्मदा परिक्रमेचा कपिलाषष्ठीचा योग प्रत्येकाच्या आयुष्यात जरी नाही आला, पण त्यातून आपण आदरातिथ्य पडेल तसे आणि अगदी आनंदाने करायला जरी शिकलो तरी घरबसल्या होणारी ही नर्मदामय्याची सेवाच आहे असे मला या व्हिडिओचे फलित जाणवले. कारण चितळे मैया च्या शेवटच्या व्हिडिओमध्ये त्यांनी आवर्जून सांगितले आहे की फक्त नर्मदे काठीच मैया असते. पण शहरी जीवनात सुद्धा तुम्हाला तुमची श्रद्धा असेल तर असे अनुभव येऊ शकतात. आणि याचे प्रत्यंतर त्यांच्या मधल्या मुलाला लगेच आले. चितळे मैया परिक्रमेत घरी आल्यावर त्यांची पुणे स्टेशनवर हरवलेली बॅग शोधायला जेव्हा त्यांचा मधला मुलगा गेला तेव्हा उकिरड्यावर च्या म्हातारीने ती बॅग त्यांना दिली. ईथेच तो नतमस्तक झाला. नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर

  • @tejashankare5783
    @tejashankare5783 Před rokem

    Parikrama karanyasathi kothe ragistar karayche

    • @DShree28
      @DShree28 Před rokem

      Parikrama Onkareshvar varun start kartat .. ani titech register karat astil.. karan mi khup Parikrama kelelya lokanche video bagitlet .. sagle Onkareshvar varunach start kartat ...

  • @shubhadajoshi8198
    @shubhadajoshi8198 Před rokem

    नर्मदे हर 🙏🏻🙏🏻

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Před rokem

    Narmade har💐💐💐💐

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Před rokem

    Chhan parikrama anubhav share kelet

  • @bollywoodbubbles4883

    NARMADE HARE

  • @madhavideosthali6844

    आम्ही बसने परिक्रमा करून आलो पण पायी करायची इच्छा आहे बघू कसे जमते ते नर्मदे हर |

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před rokem

    Narmade har har har

  • @dinkarbhonsle2392
    @dinkarbhonsle2392 Před rokem

    अनुभव कथन फारच एकण्याजोगे.💐

  • @satyambhandari9064
    @satyambhandari9064 Před rokem

    Atulaniy Bharat Adbhut Narmada Maiya

  • @satyambhandari9064
    @satyambhandari9064 Před rokem

    Narmade Har! Narmade Har! Narmade Har!

  • @kiritnaik3099
    @kiritnaik3099 Před rokem

    નરમદે હર માતાજી