AgriStudent
AgriStudent
  • 130
  • 3 842 032
35 दिवसांचा मिर्ची प्लॉट, ज़ोरदार फ़ुटवा आणी फळ धारणा सुरु.
नियोजन बद्धक किटकनाशक औषद व खतांची केलेलि फवारनी चा रिज़ल्ट
मिर्ची प्लॉट मधे फ़ुटवा करता वापरा
०:६०:२०
०:४४:४४
१२:६१:००
किड नियंत्रण करता
सिंजेंता - ऐट्रा, सिमोडिस्म, मिनेक्टो एक्स्ट्रा, capcadis
बयार - ऐडमयर, मोवेंटो, सॉलमन
बुर्शी नाशक
सिंजेंता - रेदोमीगोल्ड
बायर - नेटीवो
#agriculture
#farming
#farmvlog #horticulture #educational #motivational
#desifarmer #indianfarmer #kisan
#jaijawanjaikisan #शेतकरी #shetkari #शेतकरीbrand
#शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_करा_
#agristudent
#agrisuhas
#mirchiplot
zhlédnutí: 417

Video

वीना फवारनी करा नैसर्गिक किड नियंत्रण. सेंद्रिय शेती करत असाल तर बेस्ट उपाय.
zhlédnutí 290Před 3 měsíci
वीना फवारनी करा नैसर्गिक किड नियंत्रण. सेंद्रिय शेती करत असाल तर बेस्ट उपाय.
अपुरा व अनियमित पाणी पूरवठा समस्यावर १००% रिज़ल्ट देनार उपाय 👍✅
zhlédnutí 1,2KPřed 5 měsíci
कमी पान्यामधे शेती कशी करता येते. #farming #ऊसशेती #ऊसलागवड #२टनप्रतिगुंठा #shetkari
शेतीतले बारकावे - part १
zhlédnutí 3KPřed 10 měsíci
कमि खर्चात जास्ती जास्त उत्पादन घेने कालाची गरज झाली आहे. अश्या मधेच शेतीतले बारकावे समजुन शक्य तिथे उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न असावा. #agriculture #agristudent #sheti #shetkari #ऊसशेती #shetiguruji #सुहास #smartshetkari #indianfarmer
38 दिवसाचा मिर्ची प्लॉट । मिर्ची मधे थ्रीप्सचे नियंत्रण । #agriculture #agristudent
zhlédnutí 570Před 10 měsíci
मिर्ची प्लॉट सिंजेंटा ५५३१ जातीचि मिर्ची
100 दिवसाच ऊसाच खोडव, १०००१ ऊस त्यत अंतर पिक कोबी. #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवड
zhlédnutí 5KPřed rokem
१०००१ ऊसाच १०० दिवसाच खोडव. १०० दिवसाच्या खोडव्याला ख़ताचा एक डोस, १ आळवणी व चार फवारनी घेतली आहे फवारनी विडीओ: czcams.com/video/yj1Jf-dHPRY/video.html इतर फवारनी माहितीकरता आमच्या इंस्टाग्राम पेज ला नक्की भेट दया Our facebook/ instagram page: फेसबूक पेज / Facebook Page AskAgriStudent/ इंस्टाग्राम पेज / Instagram Page _agristudent_ #२टनप्रतिगुंठा #shetimahiti #agrist...
बांधावर चर्चा - १८ गुंठे मधुन ३.५ लाख उत्पन्न 👍 ना एक्षोटिक भाजीपाला ना भरमसाठ मोठ भांडवल
zhlédnutí 18KPřed rokem
१८ गुंठे वांगी प्लॉट मधुन अपेक्षित उत्पन्न ३.५ लाख. स्मार्ट शेतती हिच काळाची गरज Our facebook/ instagram page: फेसबूक पेज / Facebook Page AskAgriStudent/ इंस्टाग्राम पेज / Instagram Page _agristudent_ #२टनप्रतिगुंठा #वांगी #brinjal #shetimahiti #agristudent #agrisuhas #shetkari #shetkari_manus
मक्का पिकाच भरघोस उत्पादन 🔥👍👍
zhlédnutí 906Před rokem
Makka pikache niyojan. #agristudent #कृषिसल्ला #shetimahiti
ऊसाच्या जाडी करता व पान्याचा तान कमी करन्या साठी तिसरी फवारनी पोट्याशिअम नाइट्रेट. #२टनप्रतिगुंठा
zhlédnutí 35KPřed rokem
उन्हाळ्यात पान्याचा तान कमी करन्या साठी घ्या ही पोट्याश युक्त खताची फवारनी. AskAgriStudent/ _agristudent_ #agristudent #ऊसशेती #horticulture #smartfarming #smartsheti #shetimahiti
ऊसाच्या खोडव्याला पहिली फवारणी. जोमदार वाढ अधिक फूटवे. सर्व ऊसाच्या जातीं करता. #२टनप्रतिगुंठा
zhlédnutí 121KPřed rokem
ऊसाच्या खोडव्याला पहिली फवारणी. जोमदार वाढ अधिक फूटवे. सर्व ऊसाच्या जातीं करता. #२टनप्रतिगुंठा
86032 ऊसाचे २ टन प्रति गुंठा उत्पादन 🔥success formula । एकात्मिक खत व्यावसथापनाचा रिज़ल्ट #ऊसलागवड
zhlédnutí 13KPřed rokem
86032 ऊसाचे २ टन प्रति गुंठा उत्पादन 🔥success formula । एकात्मिक खत व्यावसथापनाचा रिज़ल्ट #ऊसलागवड
८.५ महीन्याचा १०००१ ऊस लावन, तांबेरा करपा ऊसाच्या जाडी करता स्प्रे | #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवडपद्धत
zhlédnutí 13KPřed rokem
८.५ महीन्याचा १०००१ ऊस लावन, तांबेरा करपा ऊसाच्या जाडी करता स्प्रे | #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवडपद्धत
सोयाबिन उत्पादन वाढीसाठी तिसरी फवारनी, दाने टपोरे होनार वजन भरनार हमखास उत्पादन वाढ 👍 #soyabean
zhlédnutí 3,7KPřed rokem
सोयाबिन उत्पादन वाढीसाठी तिसरी फवारनी, दाने टपोरे होनार वजन भरनार हमखास उत्पादन वाढ 👍 #soyabean
सोयाबीन, वांगी, टोमाटो, मिर्ची मधे भरघोस उत्पादन घ्यायच असेल तर हा स्प्रे 👍 #soyabean #agristudent
zhlédnutí 3KPřed rokem
सोयाबीन, वांगी, टोमाटो, मिर्ची मधे भरघोस उत्पादन घ्यायच असेल तर हा स्प्रे 👍 #soyabean #agristudent
संपूर्ण सोयाबीन क्रॉप साइकल । Agristudent चा पहिला whatsapp Group #agristudent #soyabean #cropcycle
zhlédnutí 2,4KPřed 2 lety
संपूर्ण सोयाबीन क्रॉप साइकल । Agristudent चा पहिला whatsapp Group #agristudent #soyabean #cropcycle
ऊसाला पावसाळी डोस । ऊसाच्या जाडी करता खत #२टनप्रतिगुंठा
zhlédnutí 96KPřed 2 lety
ऊसाला पावसाळी डोस । ऊसाच्या जाडी करता खत #२टनप्रतिगुंठा
आले लागवड A-Z संपूर्ण माहिती । बिज प्रक्रिया शेत मशागत व लागनीचे tips #agristudent #horticulture
zhlédnutí 21KPřed 2 lety
आले लागवड A-Z संपूर्ण माहिती । बिज प्रक्रिया शेत मशागत व लागनीचे tips #agristudent #horticulture
७ गुंठे वांगी प्लॉट मधुन १ लाख उत्पन्न 🔥। ३१ दिवसात फळ धारना #horticulture #agristudent #भाजीपाला
zhlédnutí 41KPřed 2 lety
७ गुंठे वांगी प्लॉट मधुन १ ला उत्पन्न 🔥। ३१ दिवसात फळ धारना #horticulture #agristudent #भाजीपाला
ऊसावर चौथी फवारनी, ऊसाच्या जाडी करता, लागन खोडव खत व्यावसथापन. मावा खोडकिड तांबीरा ❌ #२टनप्रतिगुंठा
zhlédnutí 18KPřed 2 lety
ऊसावर चौथी फवारनी, ऊसाच्या जाडी करता, लागन खोडव खत व्यावसथापन. मावा खोडकिड तांबीरा ❌ #२टनप्रतिगुंठा
ऊसाचे विक्रमी उत्पादन घेन्या साठी हे अवश्य करा । फुटवे संख्या कशी मेंटेंन कराल #२टनप्रतिगुंठा
zhlédnutí 12KPřed 2 lety
ऊसाचे विक्रमी उत्पादन घेन्या साठी हे अवश्य करा । फुटवे संख्या कशी मेंटेंन कराल #२टनप्रतिगुंठा
त्रीपुटी गावच्या आत्मनिर्भर महिला करताहेत मत्स्य शेती । #fishfarming #naarishakti #womenempowerment
zhlédnutí 3,9KPřed 2 lety
त्रीपुटी गावच्या आत्मनिर्भर महिला करताहेत मत्स्य शेती । #fishfarming #naarishakti #womenempowerment
आले पिकाची संपूर्ण माहिती - १ । Ginger Farming Truth । आले पिकाची सत्य परिस्थिति #gingerfarming
zhlédnutí 88KPřed 2 lety
आले पिकाची संपूर्ण माहिती - १ । Ginger Farming Truth । आले पिकाची सत्य परिस्थिति #gingerfarming
Vlog 2 | ek nivant sunday । #familyvlog #family #agristudent
zhlédnutí 2,3KPřed 2 lety
Vlog 2 | ek nivant sunday । #familyvlog #family #agristudent
ऊसा पेक्षा मोठ तन मारनारे तन नाशक । ऊसा मधिल सर्व प्रकारचे तन मारा १००% रिज़ल्ट । डेमो👍#ऊसशेती
zhlédnutí 242KPřed 2 lety
ऊसा पेक्षा मोठ तन मारनारे तन नाशक । ऊसा मधिल सर्व प्रकारचे तन मारा १००% रिज़ल्ट । डेमो👍#ऊसशेती
मोफत सिंचन ते ही आपल्या सोयीनूसार । शेती करता सौर ऊर्जा प्रकल्प संपूर्ण माहिती #solarpump #agrisuhas
zhlédnutí 5KPřed 2 lety
मोफत सिंचन ते ही आपल्या सोयीनूसार । शेती करता सौर ऊर्जा प्रकल्प संपूर्ण माहिती #solarpump #agrisuhas
१२० दिवसाची १०००१ लावन । ड्रिप व पाट पाणी नियोजन। कोणती लावन तुम्हाला बेस्ट वाटते? #ऊसलागवडपद्धत
zhlédnutí 8KPřed 2 lety
१२० दिवसाची १०००१ लावन । ड्रिप व पाट पाणी नियोजन। कोणती लावन तुम्हाला बेस्ट वाटते? #ऊसलागवडपद्धत
नोकरी सोडुन १० गुंठे शेतीतुन युवा शेतकरी घेतोय ७-८ लाखाच उत्पन्न ॰ #बांधावरचर्चा #polyhousefarming
zhlédnutí 9KPřed 2 lety
नोकरी सोडुन १० गुंठे शेतीतुन युवा शेतकरी घेतोय ७-८ लाखाच उत्पन्न ॰ #बांधावरचर्चा #polyhousefarming
बांधावर चर्चा - ३ l ऊस लावन खोडवा l पाचट व्यावस्थापण l पट्टा पद्धत l ४०-५०% उत्पादन वाढ #ऊस
zhlédnutí 27KPřed 2 lety
बांधावर चर्चा - ३ l ऊस लावन खोडवा l पाचट व्यावस्थापण l पट्टा पद्धत l ४०-५०% उत्पादन वाढ #ऊस
ऊस खोडवा व्यावसथापन -३ । खोडव्याला खताचा दुसरा डोस काय दयाल । #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवडपद्धत #ऊसलागवड
zhlédnutí 10KPřed 2 lety
ऊस खोडवा व्यावसथापन -३ । खोडव्याला खताचा दुसरा डोस काय दयाल । #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवडपद्धत #ऊसलागवड
बांधावर चर्चा - २ । १७ गुंठे प्लॉट मधुन १ लाखाच उत्पादन । फळभाजी शेती व ऊस अंतरपिक
zhlédnutí 7KPřed 2 lety
बांधावर चर्चा - २ । १७ गुंठे प्लॉट मधुन १ लाखाच उत्पादन । फळभाजी शेती व ऊस अंतरपिक

Komentáře

  • @bhaveshchaudhari824
    @bhaveshchaudhari824 Před 10 hodinami

    दादा आमची साय १ महिन्याची आहे त्या वर कोणत तण नाशक मारू तेव्ह्ड सांगा ना प्लीज

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 7 hodinami

      साय म्हणजे समजलं नाही

  • @prabhakarpandit9317

    Whether meet us

  • @DipaliKeskar-sb3fk
    @DipaliKeskar-sb3fk Před 6 dny

    He panya vath sodl tar

  • @classicshetkari8472

    गुरजी छान माहिती दिली

  • @sureshchavan6638
    @sureshchavan6638 Před 7 dny

    पोटॅश मुळे गुळाच्या गोडी मध्ये परक पडतो का?

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 8 hodinami

      Sakhar wadhte apoap godi vadhnar 👍

  • @keshavsonwane7857
    @keshavsonwane7857 Před 8 dny

    हाराळी व काटाकरवेल मरते का ❓

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 8 hodinami

      खूप जास्त जून असेल तर नाही मारत

  • @sushantsk4752
    @sushantsk4752 Před 11 dny

    Adtanak

  • @sachinraikar7868
    @sachinraikar7868 Před 11 dny

    सर....give risk and take gain

  • @MohanWagh-c4s
    @MohanWagh-c4s Před 11 dny

    Very useful information ❤❤

  • @amolk3007
    @amolk3007 Před 12 dny

    सापळा किती रुपया ला भेटला #PCI कंपनी चा ❤

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 8 hodinami

      Sadharan sapala ani tya madhle aushad milun Rs. 60-70

  • @pramodvarpe5157
    @pramodvarpe5157 Před 12 dny

    सर ऊस 90 दिवस झाले आहेत फुटवा कमी आहे व वाढ पण नाही काय करावे. ही फवारणी चालेल का

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 8 hodinami

      0:60:20 tya sobat magnesium Sulphate ani Nano Urea asa spray ghya ani tya madhe Gibrallic acid ani 6BA vapara

  • @arjunnikam4179
    @arjunnikam4179 Před 13 dny

    100% सही है

  • @anilshinde5941
    @anilshinde5941 Před 13 dny

    लव्हाळा गवतासाठी काही पर्याय असल्यास सांगणे परंतु रिझल्ट आला पाहिजे

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 8 hodinami

      लाव्हा करता अतुल कंपनी च सायनो फव्वारा. 15 दिवसात संपूर्ण लाव्हा नष्ट होतो . He फक्त उस पिका साठी आहे अन्तर पीक नाही पाहिजे

  • @suyashkanase330
    @suyashkanase330 Před 14 dny

    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल करून दाखवत आहे ....🌱🌾

  • @Bestindianfarmer
    @Bestindianfarmer Před 15 dny

    मुंबई cya व्यापाऱ्यांचा मोबाईल नंबर दया

  • @pravinhalgane5001
    @pravinhalgane5001 Před 17 dny

    पेरणीनंतर पाणी थांबले तर चालेल का

  • @dattasopner2745
    @dattasopner2745 Před 18 dny

    ऊस पडला आहे ऊसा ची जाडी वाढण्यासाठी ड्रीप द्वारे काय सोडावे ते सांगा सर

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 8 hodinami

      Potash jast dya Ani adhun madhun Calcium nitrate dya

  • @arunchaugale2585
    @arunchaugale2585 Před 18 dny

    सुहास साहेब कुठे आहात, नवीन व्हीडीओ नाहीत आम्ही आपल सबस्क्राईब करून बसलोय तुमच्या व्हीडीओ ची वाट बघत!

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 8 hodinami

      माफी असावी, थोडा कमात व्यस्त असले मुले वीडियो नाही करता आला 🙏😊

  • @kalgondahingalje7629
    @kalgondahingalje7629 Před 19 dny

    आपणास विनंती करतो रोपे लावली आहे 15दिवस झाले आहे एक आळवणी केली आहे 19.19.19व देशी गायीचे मू व चार दिवसांत फवारणी केली तर चांगले होईल असे वाटत आपण आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती करतो धन्यवाद

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 8 hodinami

      नमस्कार सर आमच्या चॅनेल वर उस पिकाच्या सर्व फवारणी दिले आहेत एकदा प्लीज वीडियो पाहून घ्या काही शंका असेल तर कळवा आपण बोलू 🙏😊

  • @anantpatil3507
    @anantpatil3507 Před 19 dny

    ऊस प्लॉट च्या शेजारी द्राक्ष बाग आहे, तर द्राक्ष बागेवर त्रिशुख चा काही परिणाम होईल का? जर होत असेल तर कोणती काळजी घ्यावी?

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 7 hodinami

      शेजारी द्राक्ष बाग असेल तर नक्की दुष्परिणाम होईल हूड चा वापर करून काळजी पूर्वक अगदी जमिनी लागत फवारणी करावी वारा नास व

  • @AkshadaTanpure-p8p
    @AkshadaTanpure-p8p Před 20 dny

    भाऊ माहिती उत्तम दिलीत पण युरियाचा वापर जास्त सांगितला

  • @nikhilmagar3339
    @nikhilmagar3339 Před 21 dnem

    पहिली फवारणी कोणती करावी सांगा

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 7 hodinami

      Playlist आहे सर चॅनेल वर 😊🙏

  • @BapuraoGodase
    @BapuraoGodase Před 24 dny

    Mop ऐवजी पोटॅशियम सोनाइट.वापरले तर चालेल?

  • @bhurreprakash4786
    @bhurreprakash4786 Před 24 dny

    😂😂😂

  • @nikitavarape576
    @nikitavarape576 Před 24 dny

    सर 200 लिटर साठी प्रमाण सांगा

  • @kuldeepmusale8428
    @kuldeepmusale8428 Před měsícem

    सर तुर शेती साठी सवीसतर माहीती विडीओ बनवा . आपण खुप छान माहीती देता जेने करुण शेतकर्यांना लभ होतो ' व योग्य पद्धत वापरल्यामुऴ फायदा होतो.🙏

  • @ravilahe7450
    @ravilahe7450 Před měsícem

    हळद मधे चालते का

  • @vilasrokade1019
    @vilasrokade1019 Před měsícem

    सर नमस्ते. पावसाळी खत टाकल्यावर जर पाऊस झाला लगेच तर खत वाया जाईल काय.

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 7 hodinami

      नाही फक्त यूरिया वाहून जातो इतर खात वाया जात नाही

  • @sachindesai2232
    @sachindesai2232 Před měsícem

    पहीली आळवणी कोणती आहे

  • @bhushanpatil5947
    @bhushanpatil5947 Před měsícem

    Chatya😊

  • @ravindraskulkarni
    @ravindraskulkarni Před měsícem

    यांचे नाव पत्ता आणि फोन नंबर द्यावा

  • @bhagavansawant2333
    @bhagavansawant2333 Před měsícem

    हो

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před měsícem

    टिंझर + तमर बेस़ट रिझल़ट आहे एकरी 1500 रूपये खऱच येतो

  • @venkatbhosale6299
    @venkatbhosale6299 Před měsícem

    2 acarat 10 tractor sendrii khat dile. Un aaalyamule khat dila nahi aata us 6 mahinayacha zal aahe aata konte khat dhaye.

  • @sachinjadhav1126
    @sachinjadhav1126 Před měsícem

    असेच व्हिडिओ छान बनवा बघण्यासाठी आनंद

  • @sachinjadhav1126
    @sachinjadhav1126 Před měsícem

    खूप छान माहिती सर आभारी

    • @AgriStudent
      @AgriStudent Před 7 hodinami

      खूप खूप धन्यवाद 🙏😊😊

  • @sandeepmagadum4738
    @sandeepmagadum4738 Před měsícem

    तुमचा नंबर पाठवा

  • @user-kr5uo9kd4w
    @user-kr5uo9kd4w Před měsícem

    2-4D & Tamar best combination

  • @PrashantGangadhar-po9fo
    @PrashantGangadhar-po9fo Před měsícem

    Nice for yeild

  • @kanishkgaikwad9982
    @kanishkgaikwad9982 Před měsícem

    Dap calciam sobat dilene fix hot naahi ka

  • @sarjeraotivale9197
    @sarjeraotivale9197 Před měsícem

    Sir watsapp number dya

  • @sarjeraotivale9197
    @sarjeraotivale9197 Před měsícem

    Sir plz contact number

  • @govindpatil9641
    @govindpatil9641 Před měsícem

    पावसाळी डोस त्यामध्ये मिठाचा वापर केला तर चालेल का

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 Před měsícem

    सर तुम्ही खूप छान माहिती देता धन्यवाद

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 Před měsícem

    Sop एकरी टिबकने सोडायचे असेल तर किती किलो वापरले पाहिजे आणि सरित टाकायचं असेल तर किती बॅग वापरलं पाहिजे ते सांगा

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Před měsícem

    फार फार बड बड करता राव

  • @revansiddhkalel1323
    @revansiddhkalel1323 Před měsícem

    Sir number pahije hota

  • @absolute_ytabsolute_candid5512

    Calcium nitrate itar Fertilizers sobat devu naye...!!

  • @taurdattatray8653
    @taurdattatray8653 Před měsícem

    Sir mycoryzza 4 महिन्याच्या उसाला कसे वापरावे

  • @FCO-bc6my
    @FCO-bc6my Před měsícem

    czcams.com/video/U6tNA6GYjCg/video.htmlsi=nxH9XtsdaAOIcSOf