Sachin Multispeciality Hospital
Sachin Multispeciality Hospital
  • 60
  • 56 839
हृदय विकाराच्या व्यक्तिने कोणकोणती औषधे टाळावीत | Dr Sachin Patil | Sachin Multispeciality Hospital
प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक काळजी घेणारी आपलेपणाची आरोग्यसेवा ..
सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राजारामपुरी ६वी गल्ली, नॅचरल आईसक्रीम जवळ, शाहू मिल साईड, कोल्हापूर -
संपर्क करा : 947 947 2525 | 73 5030 2525 | 73 5080 2525
Recorded and Designed By TreatYOU Healthcare (Mr Abbaskhan Desai)
zhlédnutí: 2 231

Video

हृदयावरील अत्यंत दुर्मिळ व गुंतागुंतीची तावी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न. | Sachin Hospital
zhlédnutí 241Před 8 měsíci
पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापुरातील आरोग्य सेवेचा नवा केंद्रबिंदू असणाऱ्या सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका 84 वर्षाच्या रुग्णावर 'तावी' (ट्रान्सकॅथेटर एवाॅर्टिक व्हॉल्व्ह इम्ल्पांटेशन') ही अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टर सचिन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. सदरचा रुग्ण अत्यंत आणीबाणीच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. आणि रुग्णाची शारीरिक क्ष...
छातीत धडधड होण्याची कारणे कोणती? | डॉ सचिन पाटील | सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर
zhlédnutí 19KPřed 9 měsíci
प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक काळजी घेणारी आपलेपणाची आरोग्यसेवा .. सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राजारामपुरी ६वी गल्ली, नॅचरल आईसक्रीम जवळ, शाहू मिल साईड, कोल्हापूर - संपर्क करा : 947 947 2525 | 73 5030 2525 | 73 5080 2525 Recorded and Designed By TreatYOU Healthcare (Mr Abbaskhan Desai)
एका छताखाली सर्व उपचार सुविधांचा..मानबिंदू सर्वोत्तम आरोग्य सेवेचा.! सचिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
zhlédnutí 241Před 9 měsíci
प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक काळजी घेणारी आपलेपणाची आरोग्यसेवा .. सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राजारामपुरी ६वी गल्ली, नॅचरल आईसक्रीम जवळ, शाहू मिल साईड, कोल्हापूर - संपर्क करा : 947 947 2525 | 73 5030 2525 | 73 5080 2525 Recorded and Designed By TreatYOU Healthcare (Mr Abbaskhan Desai)
How to Prevent Heart Disease | Dr. Sachin Patil | Sachin Multispeciality Hospital | World Heart Day
zhlédnutí 909Před 9 měsíci
How to Prevent Heart Disease, Symptoms, Benefits of Radial Angioplasty & More! Dr. Sachin Patil, Senior Heart Specialist, Chairman, Sachin Multispeciality Hospital, Kolhapur with RJ Shital
अँजिओप्लास्टी करून ५ - ७ वर्ष झ्हाली आहेत, आता काय करावे? | Sachin Hospital | Dr Sachin Patil
zhlédnutí 2,1KPřed 9 měsíci
Sachin Multispeciality Hospital The Icon Building, 6th Lane Rajarampuri, beside Rajaram Highschool, Kolhapur - 416008 Helpline Number : 947 947 2525 | 73 5030 2525 | 73 5080 2525 Website : www.sachinhospital.com Recorded and Designed By TreatYOU Healthcare (Mr Abbaskhan Desai)
HEART ATTACK येण्या अगोदर ची काही लक्षणे आहेत का?| Sachin Multispeciality Hospital | Dr Sachin Patil
zhlédnutí 7KPřed 10 měsíci
Understanding Heart Attacks: Dr. Sachin Patil sheds light on the signs, symptoms, and life-saving knowledge you need to protect your heart. Your health matters, and so does your heart. Sachin Multispeciality Hospital The Icon Building, 6th Lane Rajarampuri, beside Rajaram Highschool, Kolhapur - 416008 Helpline Number : 947 947 2525 | 73 5030 2525 | 73 5080 2525 Website : www.sachinhospital.com ...
Heartwarming Testimonials from Our Valued Patients at Sachin Hospital | Sachin Hospital
zhlédnutí 98Před 10 měsíci
Hear what our patients have to say about their extraordinary experiences at Sachin Hospital. From life-changing surgeries to compassionate care, their heartfelt stories will leave you inspired and filled with hope. Join us on this emotional journey of healing and transformation. Sachin Multispeciality Hospital. The Icon Building, 6th Lane Rajarampuri, beside Rajaram Highschool, Kolhapur - 41600...
Coronary Artery Disease | Dr Sachin Patil | Sachin Multispeciality Hospital, Kolhapur | Marathi
zhlédnutí 663Před 10 měsíci
Coronary Artery Disease (CAD) is a serious cardiovascular condition, and Dr. Sachin Patil, a distinguished Cardiologist at Sachin Multispeciality Hospital, is dedicated to addressing it. With extensive experience in cardiology, Dr. Sachin Patil is committed to educating and guiding individuals on CAD prevention and management. CAD is a prevalent health concern worldwide, posing a significant th...
सर्पदंश | त्यावरील प्रथमिक उपचार काय आहेत? | Sachin Hospital
zhlédnutí 126Před 11 měsíci
दर ला लोकसंख्येत दरवर्षी सर्पदंशामुळे दोन-तीन व्यक्ती मरण पावतात. पण खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असेल. कारण ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काढली आहे. प्रत्यक्षात सर्पदंश झालेल्या कित्येक व्यक्ती सरकारी रुग्णालयापर्यंत येत नाहीत. फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त होईल. कारण बहुतांश घटना ग्रामीण भागातच घडतात. एक़ा अभ्यासानुसार सर्पदंशाच्या 88 टक्के घटना ग्र...
Heartwarming Testimonials from Our Valued Patients at Sachin Hospital | Sachin Hospital
zhlédnutí 120Před 11 měsíci
Hear what our patients have to say about their extraordinary experiences at Sachin Hospital. From life-changing surgeries to compassionate care, their heartfelt stories will leave you inspired and filled with hope. Join us on this emotional journey of healing and transformation. Sachin Multispeciality Hospital. The Icon Building, 6th Lane Rajarampuri, beside Rajaram Highschool, Kolhapur - 41600...
प्रत्येक डास चावल्याने डेंग्यू होतो का?
zhlédnutí 76Před 11 měsíci
जाणून घ्या डेंग्यू आजाराबद्दल डॉ सचिन कुंभार यांच्या कडून । सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डेंग्यू आजार कसा होतो? डेंग्यू ची लक्षणे काय आहेत? काय खबरदारी घेणे गरजेचे आहे? Recorded and Designed By TreatYOU Healthcare (Mr Abbaskhan Desai)
जाणून घ्या डेंग्यू आजाराबद्दल डॉ सचिन कुंभार यांच्या कडून । सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
zhlédnutí 185Před 11 měsíci
जाणून घ्या डेंग्यू आजाराबद्दल डॉ सचिन कुंभार यांच्या कडून. । कारण । लक्षणे । उपचार । सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डेंग्यू आजार कसा होतो? डेंग्यू ची लक्षणे काय आहेत? काय खबरदारी घेणे गरजेचे आहे? Recorded and Designed By TreatYOU Healthcare (Mr Abbaskhan Desai)
IITPL's LATEST JEWEL AT SACHIN MULTISPECIALITY HOSPITAL KOLHAPUR
zhlédnutí 155Před rokem
Step into the future of Cardiac Care with our State of ART Cathlab. Recorded and Designed By TreatYOU Healthcare (Mr Abbaskhan Desai)
मध्येच हृदयाचा ठोका चुकल्यासारखं वाटतो तर त्याचा काही धोका आहे का?। Heart Miss Beat | डॉ सचिन पाटील
zhlédnutí 528Před rokem
मध्येच हृदयाचा ठोका चुकल्यासारखं वाटतो तर त्याचा काही धोका आहे का?। Heart Miss Beat | डॉ सचिन पाटील
अँजिओप्लास्टीसाठी वापरले जाणारे स्टेंटचे प्रकार | Types of Stents for Angioplasty | Sachin Hospital
zhlédnutí 1,3KPřed rokem
अँजिओप्लास्टीसाठी वापरले जाणारे स्टेंटचे प्रकार | Types of Stents for Angioplasty | Sachin Hospital
अँजिओप्लास्टी की बायपास? | How to select Angioplasty or Bypass? | Dr Sachin Patil | Sachin Hospital
zhlédnutí 1,2KPřed rokem
अँजिओप्लास्टी की बायपास? | How to select Angioplasty or Bypass? | Dr Sachin Patil | Sachin Hospital
Pacemaker & Defibrillator What's the difference? | पेसमेकर आणि डिफॅब्रिलेटर मध्ये काय फरक आहे?
zhlédnutí 219Před rokem
Pacemaker & Defibrillator What's the difference? | पेसमेकर आणि डिफॅब्रिलेटर मध्ये काय फरक आहे?
अँजिओप्लास्टी म्हणजे काय? | What is Angioplasty? | Dr Sachin Patil | Sachin Multispeciality Hospital
zhlédnutí 2,6KPřed rokem
अँजिओप्लास्टी म्हणजे काय? | What is Angioplasty? | Dr Sachin Patil | Sachin Multispeciality Hospital
स्टॅटिन औषध काय आहे? | What is Statin Tablets? | Dr Sachin Patil | Sachin Hospital, Kolhapur
zhlédnutí 334Před rokem
स्टॅटिन औषध काय आहे? | What is Statin Tablets? | Dr Sachin Patil | Sachin Hospital, Kolhapur
चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?। Good and Bad Cholesterol। Dr Sachin Patil | Sachin Hospital
zhlédnutí 573Před rokem
चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?। Good and Bad Cholesterol। Dr Sachin Patil | Sachin Hospital
अँजिओग्राफी बद्दल जाणून घ्या | All About Angiography By Dr Sachin Patil | Sachin Hospital, Kolhapur
zhlédnutí 2KPřed rokem
अँजिओग्राफी बद्दल जाणून घ्या | All About Angiography By Dr Sachin Patil | Sachin Hospital, Kolhapur
हृदयरोग निदानासाठी कोणकोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत? Heart Pre-Health Check-Up डॉ सचिन पाटील
zhlédnutí 2,6KPřed rokem
हृदयरोग निदानासाठी कोणकोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत? Heart Pre-Health Check-Up डॉ सचिन पाटील
१० वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती पुन्हा ब्लॉकेज उद्धबवले पण यशस्वी रित्या झाली अँजिओप्लास्टी
zhlédnutí 219Před rokem
१० वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती पुन्हा ब्लॉकेज उद्धबवले पण यशस्वी रित्या झाली अँजिओप्लास्टी
वडिलांना छातीत दुखणे आणि चालताना दम लागत होता डॉ.सचिन पाटील सरांनी माझ्या वडिलांना नवीन जीवन दिले
zhlédnutí 187Před rokem
वडिलांना छातीत दुखणे आणि चालताना दम लागत होता डॉ.सचिन पाटील सरांनी माझ्या वडिलांना नवीन जीवन दिले
आमच्या मामीची ट्रीटमेंट डॉ. सचिन पाटील सरांकडे चालू असल्यामुळे वेळेत योग्य उपचार झाले.
zhlédnutí 135Před rokem
आमच्या मामीची ट्रीटमेंट डॉ. सचिन पाटील सरांकडे चालू असल्यामुळे वेळेत योग्य उपचार झाले.
आईला मरणाच्या दारातून परत आणले - आई सुखरूप असण्याचे श्रेय डॉ. सचिन पाटील सर
zhlédnutí 133Před rokem
आईला मरणाच्या दारातून परत आणले - आई सुखरूप असण्याचे श्रेय डॉ. सचिन पाटील सर
छातीत दुखण्याचे कारण पित्त्त नसून होता हार्ट अटॅक ! - डॉ. सचिन पाटील सरांमुळे वाचले सासऱ्यांचे प्राण
zhlédnutí 509Před rokem
छातीत दुखण्याचे कारण पित्त्त नसून होता हार्ट अटॅक ! - डॉ. सचिन पाटील सरांमुळे वाचले सासऱ्यांचे प्राण
माझ्या मिस्टरांना मरणाच्या दारातून दुसऱ्यांदा वाचवून दिले नवे जीवदान - डॉ. सचिन सरांचे खूप खूप आभार.
zhlédnutí 136Před rokem
माझ्या मिस्टरांना मरणाच्या दारातून दुसऱ्यांदा वाचवून दिले नवे जीवदान - डॉ. सचिन सरांचे खूप खूप आभार.
Success story of Dr. Sachin Patil - Sachin Superspecialty Clinic Kolhapur
zhlédnutí 368Před 2 lety
Success story of Dr. Sachin Patil - Sachin Superspecialty Clinic Kolhapur

Komentáře

  • @ManoorNadaf
    @ManoorNadaf Před 6 dny

    👍❤️

  • @DattatrayPawar-vb3ow
    @DattatrayPawar-vb3ow Před 2 měsíci

    You are the first doctor take a god name

  • @ashpak866
    @ashpak866 Před 3 měsíci

    छातीत धडधडणे, मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन, चक्कर फिट्स येणे, हाता पायाला घाम सुटणे, खूप घाबरल्यासारखे वाटणे हे सर्व लक्षणे हृदयाशी संबंधित आहेत का

  • @rajanadisare5987
    @rajanadisare5987 Před 3 měsíci

    Very usefull information

  • @rajanadisare5987
    @rajanadisare5987 Před 3 měsíci

    आपल्या कोल्हापूर सांगली जिल्हा मधील 1 उत्कृष्ठ Dr

  • @rajanadisare5987
    @rajanadisare5987 Před 3 měsíci

    Wonderful explanation

  • @user-wg7gi9vf1b
    @user-wg7gi9vf1b Před 4 měsíci

    सर मला हि तुम्हाला भेटायचाय आणि माझी टिंटमेट तुमच्या इथ करायचीय

  • @user-wg7gi9vf1b
    @user-wg7gi9vf1b Před 4 měsíci

    माझ्या छातीत दुखत जडपणा आहे पण इ सी जी नाँरमल आहे सतत दिवसभर ते दुखण घेऊन मी काम करते खुप ठिकाणी दाखवल पण हदयाच काहि नाहि असच सांगतात तुमचे विडीयो बघितले खुप छान पध्दतीने सांगता सर

  • @user-wg7gi9vf1b
    @user-wg7gi9vf1b Před 4 měsíci

    किती छान पध्दतीने सांगता .सर तुमचे विडीयो बघितले कि समाधान वाटत मला हि दम लागतोय छाती गच्च होतेय मला हि तुमच्या हिथ टिंटमेट करायचीय .

  • @user-wg7gi9vf1b
    @user-wg7gi9vf1b Před 4 měsíci

    सर माझ वय 30 आहे छातीत पाठीत दुखतय इ सी जी नाँरमल आहे . तर काय करु शकतो

  • @SunilJadhav-jv1eb
    @SunilJadhav-jv1eb Před 6 měsíci

    काही भीती असते का जरा गरगरल आणि जरा धडधडल काय ते सांगा सर

  • @piyadadjosephfernandes8978
    @piyadadjosephfernandes8978 Před 6 měsíci

    Very good advice. Thank you.

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 Před 6 měsíci

    RudYy

  • @MohanYadav-iw2oz
    @MohanYadav-iw2oz Před 6 měsíci

    Excellent message

  • @jyotisirkiclass8347
    @jyotisirkiclass8347 Před 6 měsíci

    Dr. Sahab mere LAD proximal me 2.5×48 mm ka stent laga hai . Kya iska small diameter (2.5mm) bhavishya me koi problem kar sakta hai?🙏

  • @ravindrachougale1800
    @ravindrachougale1800 Před 6 měsíci

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @jyotisirkiclass8347
    @jyotisirkiclass8347 Před 7 měsíci

    How long a coronary DES stent run ?

  • @mukeshthorat1596
    @mukeshthorat1596 Před 7 měsíci

    Respected Sir ECG ECO TMT Normal Aahe pan Ches Pain jataj nahi aahe

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv Před 7 měsíci

    2dइको व Ti टेस्ट नार्मल आहे तर काही धोका नाहीना

  • @prashant5404
    @prashant5404 Před 7 měsíci

    Good Dr. And helping Nature tanks sir

  • @shantanuredekar8230
    @shantanuredekar8230 Před 7 měsíci

    सरळ आणि सोप्या शब्दात... ❤😊

  • @prashantbansod1400
    @prashantbansod1400 Před 7 měsíci

    एवढे चांगले समजावुन सांगतात डॉ साहेब पण लाईक आणी कमेंट फारच कमी आहेत, तिकडे झोलाछाप डॉ ऐक ग्लास हे प्या, अमके चुरण खा, जिभेचा व्यायाम करा असले ईलाज सांगतात, त्यांना हजारो लाईक, कमाल आहे

  • @sujatamane186
    @sujatamane186 Před 7 měsíci

    Heart la holl asne lahan mulanch

  • @sujatamane186
    @sujatamane186 Před 7 měsíci

    Khup cha best Dr ahet

  • @user-cq1yn4fi8w
    @user-cq1yn4fi8w Před 8 měsíci

    Bp mhanje cha rudhyvikar ka

  • @nilkanthware2518
    @nilkanthware2518 Před 8 měsíci

    डॉ साहेब मला बाय सांगितले आहे खुप भीती वाटते दुसरा पर्याय नाही का ? ह्यदयाचा सुरुवातीला ब्लॉक़ आहे

  • @shitalpatil4340
    @shitalpatil4340 Před 8 měsíci

    व्वाह खूपच छान माहितीपूर्ण उपयुक्त सादरीकरण

  • @nilkanthware2518
    @nilkanthware2518 Před 8 měsíci

    आम्हाला तुमची अपाईटमेट द्यावी

    • @sachinhospital
      @sachinhospital Před 8 měsíci

      अपॉइंटमेंट साठी ९४७ ९४७ २५२५ या नंबर वर संपर्क करा

  • @nilkanthware2518
    @nilkanthware2518 Před 8 měsíci

    जर एखादा २०१६ साली माझ्यावर एजिओपालसटी झाली आहे पण परत ते ब्लॉकेज होतात का?

    • @sachinhospital
      @sachinhospital Před 8 měsíci

      ९४७ ९४७ २५२५ या नंबर वर संपर्क करा

  • @VijayPatil-sf3ir
    @VijayPatil-sf3ir Před 9 měsíci

    हृदय विकार अणि हृदयाची काळजी यासंबंधी खूप खूप छान माहिती.. मनापासून धन्यवाद डॉ. सचिन पाटील सर..

  • @VijayPatil-sf3ir
    @VijayPatil-sf3ir Před 9 měsíci

    Great information about Heart beat 🫀in simple form..😊👍

  • @dranitapatil3302
    @dranitapatil3302 Před 9 měsíci

    Great information Dr Sachin...proud of you

  • @praneethraja9370
    @praneethraja9370 Před 9 měsíci

    Sachin sir is my Great teacher, guide and everything for me..Great personality...Great Doctor... kolhapur should be lucky to have such a great person and doctor ....

  • @Abbaskhandesai
    @Abbaskhandesai Před 10 měsíci

    👍👍👍

  • @sandeepdoiphode6222
    @sandeepdoiphode6222 Před 10 měsíci

    ❤❤❤

  • @tanishkachaudhari5819

    Khup chan

  • @poojamisal5032
    @poojamisal5032 Před rokem

    Achakan heartbeats vadhat astil tar...heart mdhe kay prob asu Shakto ka?

    • @sachinhospital
      @sachinhospital Před 8 měsíci

      ९४७ ९४७ २५२५ या नंबर वर संपर्क करा

  • @jaydeeppatil6327
    @jaydeeppatil6327 Před rokem

    सर शुगर साठी काही महत्त्वाच्या टिप्स.

    • @sachinhospital
      @sachinhospital Před 8 měsíci

      ९४७ ९४७ २५२५ या नंबर वर संपर्क करा

  • @sachinmagdum6223
    @sachinmagdum6223 Před rokem

    Nice information Sir...Chan explain kele ahe..

  • @vaijukulkarni8515
    @vaijukulkarni8515 Před rokem

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @arushkore2190
    @arushkore2190 Před rokem

    खुप छान माहिती डॉक्टर, धन्यवाद

  • @shitalpatil4340
    @shitalpatil4340 Před rokem

    कोलेस्टेरॉल बाबत अत्यंत उपयुक्त माहितीपूर्ण मार्गदर्शन मिळाले. थॅन्क्स सरजी

  • @sahilalatekar1399
    @sahilalatekar1399 Před rokem

    Really awesome

  • @sahilalatekar1399
    @sahilalatekar1399 Před rokem

    Awesome information sir u r god for us

  • @shitalpatil4340
    @shitalpatil4340 Před rokem

    अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सरजी. खरंच प्रत्येक व्यक्तीने वयाच्या 45 नंतर ॲन्जीओग्राफी करून घ्यायलाच हवी. मी स्वतः अनुभवलंय. मला कोणतेच व्यसन नव्हते अगदी शुद्ध शाकाहार घेत होतो कधीही कोणताच त्रास नव्हता पण चार वर्षापूर्वी अचानक हात भरून येऊन नऊ ब्लाॅकेज निघाले. सचिन पाटील सरांनी ताबडतोब चार स्टेंट टाकून माझा जीव वाचविला आहे.

    • @sachinhospital
      @sachinhospital Před rokem

      होय, 40 वर्षांनंतर प्रत्येकाने दरवर्षी संपूर्ण शरीराची तपासणी करणे आवश्यक आहे आणि आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील प्रत्येकजण उत्कृष्ट रुग्ण अनुभव देण्याचा प्रयत्न करतो.

  • @shitalpatil4340
    @shitalpatil4340 Před rokem

    छान माहितीपूर्ण क्लीप

  • @poojamisal5032
    @poojamisal5032 Před rokem

    Regular tambakhu aani drink kelyamule kay problems Hou shaktat yavar video banava sir....

  • @poojamisal5032
    @poojamisal5032 Před rokem

    Khup chan explain kelat sir....

  • @deepaktcjain
    @deepaktcjain Před rokem

    Very good information ...

    • @sachinhospital
      @sachinhospital Před rokem

      Thank you mam, Will definitely try to provide more informative videos like this. For more information you can contact us on 947 947 2525...

  • @subhashkamble8185
    @subhashkamble8185 Před rokem

    Sachin sir is Great Doctor