Malvani Junction
Malvani Junction
  • 48
  • 40 377
|परतीचा प्रवास|Mumbai-Goa Highway|NH66|मध्येच पाऊस आणि सुंदर निसर्ग दृश्य|@DipeshMithbavkar
|कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.......🥭🏡🦐🦀🐟⛵🏖️🌄🌊🌧️🌴❤️@DipeshMithbavkar
.
.
.
|परतीचा प्रवास|Mumbai-Goa Highway|NH66|मध्येच पाऊस आणि सुंदर निसर्ग दृश्य|मुंबई गोवा हायवे|priceless view of kokan|return to Mumbai|rain starting|kankavali|Chiplun|lanja|कणकवली|लांजा|चिपळूण|कोकण हायवे|Mother nature|full day driving|devgad to Mumbai|देवगड ते मुंबई| मिठबाव ते मुंबई|मिठबव तो मुंबई|मिठबाव ते कल्याण|मुंबई गोवा हायवे परिस्थिती|mumbai goa highway road condition|
..
..
..
..
..
#travel
#kokan
#kokandairies
#mumbaigoahighway
#blogger
#devgad
#blog
#bloggers
#bloggerlifestyle
#mithbav
#highway
#mothernature
#chiplun
#kankavali
#lanja
#swift
#swiftlover
#family
#youtubevideo
#youtube
.
.
.
.
.
.
.
.
. मित्रांनो चॅनल वर नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तुमच्या पॉझिटीव रिअँक्शन पुढे अजुन चांगले काम करण्याची हिम्मत देत...........
.
.
.
.
.
Follow me on Instagram:- dipesh_8666?igsh=bGVraWFqMzZxbWxp
Follow me on Facebook:-
dipesh.mithbavkar?mibextid=ZbWKwL
zhlédnutí: 214

Video

|आत्ता घराची शोभा पण अजुन वाढली|वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे|खूप महत्वाचं काम पूर्ण झालं|@YouTube
zhlédnutí 1,3KPřed 12 hodinami
|कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.......🥭🏡🦐🦀🐟⛵🏖️🌄🌊🌧️🌴❤️@DipeshMithbavkar . . . |आत्ता घराची शोभा पण अजुन वाढली|वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे|खूप महत्वाचं काम पूर्ण झालं|gardening|mango tree|coconut tree|jackfruit tree|Cashew tree|mangosteen tree|guava tree|rose plants|आंब्याच झाड|फणसाच झाड|काजुच झाड|रतांब्याच झाड|गुलाबाचे रोपटे|plants nursery|plantesion in the house around| .. .. .. .. .. #kokan #mang...
खेकडे आणि मासे दोन्ही पकडले|टेंबवली देवगड|kokan|crab and fish catching in kokan@DipeshMithbavkar
zhlédnutí 1,3KPřed 14 dny
|कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.......🥭🏡🦐🦀🐟⛵🏖️🌄🌊🌧️🌴❤️@DipeshMithbavkar |खेकडे आणि मासे पकडले|कोकणातील खेकडे पकडायची पारंपरिक पद्धत|कोकणातील लहान मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत|गाडीतले खेकडे|खाडीतले मासे|खेकडे पकडणे|घळाने खेकडे पकडणे|जाळ्याने मासे पकडणे|मासे पकडणे|crabs catching from river in kokan|fish catching from river in Kokan|crab and fish catching from river by typical kokan style|Kokan river|d...
रात्रीची चिकन पार्टी|क्रिकेट खेळताना इरा रडली|busy day|new village kokan|@DipeshMithbavkar #kokan
zhlédnutí 471Před 14 dny
कोकण एक सुंदर आनंदमय अनुभव.......🏡🌄🥭🌴⛵🐟🦀🌧️🌊🏖️ |मिठबाव|.......@DipeshMithbavkar full day busy|पूर्ण दिवस पाय घरात स्थिर नव्हता|पूर्ण दिवस धावपळ|इरा क्रिकेट खेळताना चिडली आणि रडली|गोळवन मालवण सिंधुदुर्ग|कुंभादेवी गोळवन|वाडा|marriage|मामाच्या मुलीचं लग्नं|night chiken party|रात्रीची चिकन पार्टी|क्रिकेट|village cricket|village cricket ground|गावच क्रिकेट मैदान|ग्रीन पार्क स्टेडियम मिठबाव|green park...
|देवगड तारामुंबरी बीच 🌊🌄|best sea beach for family in kokan|devgad beach|@DipeshMithbavkar
zhlédnutí 567Před 21 dnem
कोकण एक सुंदर आनंदमय अनुभव.......🏡🌄🥭🌴⛵🐟🦀🌧️🌊🏖️ . . . . . . |मिठबाव|सर्व family गेलो समुद्रावर|विहान आणि इरा ने केली खूप धमाल|best sea beach for family in Kokan|devgadh beach|Kokan beaches|कोकणातील समुद्र किनारे|तारामुंबरी बीच||best location for family trip in Kokan|best location for family trip in Devgad|best sea beach in devgad|best sea beach in Kokan|best seashore in Kokan|chicken party|... .....
|गृहप्रवेश कार्यक्रम|घराचं नाव पण ठेवलं|New House Opening ceremony|@DipeshMithbavkar
zhlédnutí 351Před 21 dnem
कोकण एक सुंदर आनंदमय अनुभव.......🏡🌄🥭🌴⛵🐟🦀🌧️🌊🏖️ |मिठबाव|......@DipeshMithbavkar |घराचं काम पूर्ण झालं|गृहप्रवेश कार्यक्रम|घराचं नाव पण ठेवलं|new house opening ceremony|mother and father anniversary celebration|आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस|फटाके फोडले|family get together program|कोकणातील घर| गायन पार्टी|new house opening function|house in kokan|modern house in kokan|......🏡🌄🌊🌧️⛰️❤️❤️ .. .. .. .. ....
|घराचं काम पूर्ण झालं|हाती खणलेली बोरिंग|hand made boaring|@DipeshMithbavkar @KokanVastu #कोकण
zhlédnutí 530Před měsícem
कोकण एक सुंदर आनंदमय अनुभव.......🏡🌄🥭🌴⛵🐟🦀🌧️🌊🏖️ |मिठबाव|...... |घराचं काम पूर्ण झालं|हाती खणलेली बोरिंग|hand made boaring|complete house in kokan|new technology in kokan|कोकणातील नवीन तंत्रज्ञान|house colour|घराचा नवीन कलर|कोकणातील घर|कोकणी चिरा|जांभादगड|kokan house setup| .. .. .. .. .. .. #devgad #mithbav #kokan #कोकण #कोकणसु #kokan_diary #house #blog #blogger #bloggerlifestyle #bloggers #marat...
|Surprise|कणकवली रेल्वे स्टेशन|आम्ही दादाला आणायला गेलो|kokan railway|@DipeshMithbavkar
zhlédnutí 921Před měsícem
कोकण एक सुंदर आनंदमय अनुभव.......🏡🌄🥭🌴⛵🐟🦀🌧️🌊🏖️ |मिठबाव|.......@DipeshMithbavkar |Surprise|कणकवली रेल्वे स्टेशन|आम्ही दादाला आणायला गेलो|kokan railway|Mithbavkar to kankavali railway station|मिठबाव ते कणकवली रेल्वे स्टेशन|आचरा ते कणकवली|Aachara to kankavali|kankavali railway station|kankavali railway station renewaction| . . . . . . . . . . #kokan #drive #blog #blogger #bloggerlifestyle #bloggers...
|कुळदेवी गजबादेवी मंदिर|मिठबाव तांबळडेग बीच|Sunset point|kokan beaches|#kokan @DipeshMithbavkar
zhlédnutí 428Před 2 měsíci
|कुळदेवी मंदिर|मिठबाव तांबळडेग बीच|सुंदर समुद्रकिनारा|Sunset point|daily life blogg|daily life blogg kokan|best sunset point in Kokan|sunset point in mithbav|sunset point in sindhudurg|sunset point in devgad|colourful shades of sky|colourful sky|beautiful sky|🏡🌅🌊🥭⛰️🌄🌴⛵🦀🏖️🐟🌧️ . . . . . . ... कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.........🌅🌊🐟🏖️🦀⛵🌴🌄🥭🏡😎 .. .. .. .. .. .. ... #kokan #devgad #mithbav #blog #देवगड...
|देवगड हापूस|देवगड हापूस 🥭|daily life|kokan Fruit|#devgadhapus @DipeshMithbavkar
zhlédnutí 584Před 2 měsíci
|देवगड हापूस|देवगड हापूस 🥭|daily life|kokan Fruit|#devgadhapus @DipeshMithbavkar
|मिठबाव नदी आणि समुद्र संगम|ताईच गाव आरे देवगड|pulser220 ride|bike ride|#kokan @DipeshMithbavkar
zhlédnutí 513Před 2 měsíci
|मिठबाव नदी आणि समुद्र संगम|ताईच गाव आरे देवगड|pulser220 ride|bike ride|#kokan @DipeshMithbavkar
|मिठबाव आठवडी बाजार|sunset point|daily life|tourist place in devgad|devgad sea|@DipeshMithbavkar
zhlédnutí 1,1KPřed 2 měsíci
|मिठबाव आठवडी बाजार|sunset point|daily life|tourist place in devgad|devgad sea|@DipeshMithbavkar
|वाडीची फेरी|लक्ष्मी नारायण मंदिर|laxmi narayan temple|bike service|#kokan#blog @DipeshMithbavkar
zhlédnutí 554Před 2 měsíci
|वाडीची फेरी|लक्ष्मी नारायण मंदिर|laxmi narayan temple|bike service|#kokan#blog @DipeshMithbavkar
|JCB ने केला प्रॉब्लेम|विहान ने केली खुप मस्ती आणि रागवला पण|मी थोड्यासाठी वाचलो|@DipeshMithbavkar
zhlédnutí 258Před 2 měsíci
|JCB ने केला प्रॉब्लेम|विहान ने केली खुप मस्ती आणि रागवला पण|मी थोड्यासाठी वाचलो|@DipeshMithbavkar
|विहान ला घरातच क्रिकेट खेळवल|चर मारण्यासाठी JCB आला|कोकणातले घर|@DipeshMithbavkar
zhlédnutí 176Před 2 měsíci
|विहान ला घरातच क्रिकेट खेळवल|चर मारण्यासाठी JCB आला|कोकणातले घर|@DipeshMithbavkar
|भावासोबत गेलो देवगड ला|CNG Pump in Devgad|Sunrise|Sunset|सूर्योदय|सूर्यास्त@DipeshMithbavkar
zhlédnutí 492Před 2 měsíci
|भावासोबत गेलो देवगड ला|CNG Pump in Devgad|Sunrise|Sunset|सूर्योदय|सूर्यास्त@DipeshMithbavkar
|पप्पा निघाले मुंबई ला|Devgad Fast tour|Vihaan cycles repaire|कुणकेश्वर|समुद्र|@DipeshMithbavkar
zhlédnutí 2,2KPřed 3 měsíci
|पप्पा निघाले मुंबई ला|Devgad Fast tour|Vihaan cycles repaire|कुणकेश्वर|समुद्र|@DipeshMithbavkar
|मिठबाव मधील आमचं घर|🏡|घराचा फेरफटका आणि ओळख|नवीन घर|@DipeshMithbavkar
zhlédnutí 9KPřed 3 měsíci
|मिठबाव मधील आमचं घर|🏡|घराचा फेरफटका आणि ओळख|नवीन घर|@DipeshMithbavkar
|वायंगणी|आजोळ| देवाक काळजी गाण्यातील गाव|Devak kalaji shooting location|Malvan|@DipeshMithbavkar
zhlédnutí 1,2KPřed 3 měsíci
|वायंगणी|आजोळ| देवाक काळजी गाण्यातील गाव|Devak kalaji shooting location|Malvan|@DipeshMithbavkar
|मुंबई गोवा हायवे अपडेट|Mumbai Goa Highway latest update|kashedi tunnel update| @DipeshMithbavkar
zhlédnutí 3,5KPřed 3 měsíci
|मुंबई गोवा हायवे अपडेट|Mumbai Goa Highway latest update|kashedi tunnel update| @DipeshMithbavkar
|कोकण|मालवण|करवंदाची पेपेरी बनवली|फॅमिली गेलो समुद्रसमोर वानभोजन करायला|@DipeshMithbavkar |🌊🐟🏖️🌴
zhlédnutí 199Před 3 měsíci
|कोकण|मालवण|करवंदाची पेपेरी बनवली|फॅमिली गेलो समुद्रसमोर वानभोजन करायला|@DipeshMithbavkar |🌊🐟🏖️🌴
🌊🛥️🐟विहान मी आणि दादा गेलो मिठबाव-तांबळडेग जेटीवर फिरायला विहान ने केली धमाल⛵|@DipeshMithbavkar |
zhlédnutí 117Před 4 měsíci
🌊🛥️🐟विहान मी आणि दादा गेलो मिठबाव-तांबळडेग जेटीवर फिरायला विहान ने केली धमाल⛵|@DipeshMithbavkar |
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कुणकेश्वर येतील समुद्रातील पारंपरिक मासेमारी पद्धत......🌊🛥️🐟
zhlédnutí 79Před 4 měsíci
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कुणकेश्वर येतील समुद्रातील पारंपरिक मासेमारी पद्धत......🌊🛥️🐟

Komentáře

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před 2 dny

    ❤❤

  • @user-ck1wn5gz4j
    @user-ck1wn5gz4j Před 3 dny

    💚💚💚

  • @pradipnangare9139
    @pradipnangare9139 Před 4 dny

    ❤ ek shevagyach zad lav bhava

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 4 dny

      सर्वात अगोदर तुमचे धन्यवाद दादा.....तुम्ही एक चांगली सूचना केली.... शेवग्याचे झाड लावण्याबाबत. पण दादा आपल्याईथे ना वांडरांचा खूप त्रास आहे जर आपण शेवग्याचे झाड लावले ना तर त्याची चांगली वाढ होणार नाही कारण वांडर त्याचा तुरा, पाला आणि शेंगा काहीच ठेवत नाही.. म्हणून आपण शेवग्याचे झाड नाही लावलं. तरीपण काही करता आला तर आपण शेवग्याचे झाड नक्की लावू...👍🏻❤️😊

  • @sushantchampian
    @sushantchampian Před 4 dny

    khup chan...

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 4 dny

      धन्यवाद.....कौतुक केल्याबद्दल....😊😊❤️

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před 4 dny

    छान बादशाह ❤

  • @devendrathakur5524
    @devendrathakur5524 Před 12 dny

    Yethe 1 Guntha jaga kashi aahe

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 12 dny

      सगळ्यात अगोदर धन्यवाद दादा कमेंट केल्याबद्दल...... एक गुंठा जागेची किंमत मला देखील तंतोतंत माहिती नाही कारण मी पण ह्या गावी पाहुणा आहे.... पण अंदाजाणे सांगू शकतो की एवरेज एक गुंठा प्रती रुपये 80 हजाराच्या आसपास असायला हवा .....

    • @devendrathakur5524
      @devendrathakur5524 Před 12 dny

      @@DipeshMithbavkar ok mitra

  • @vikasbabanjadhavvikas6157

    Dusri pan ek vidio aahena aamch pevtana kadleli

  • @DipeshMithbavkar-tr6yl

    एकदम भारी....,

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před 16 dny

    व्वा बादशाह लय भारी पार्टी ❤ केलास सर्वांनी दर वर्षी सारख्या माका ह्या सगळा चुकता

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 16 dny

      होय दादा... चुकलां ह्या सगळा तुका... भेटात तुका पण ह्या सगळा पुढल्या येळी.....😊😊❤️😊😊

  • @sakshigaikwad4232
    @sakshigaikwad4232 Před 21 dnem

    खूप मस्त मामा..❤️😍

  • @LaxmanMore-ut6eo
    @LaxmanMore-ut6eo Před 21 dnem

    मस्त धमाल केलि

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před 21 dnem

    मस्त बादशाह....❤

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 21 dnem

      थँक्यू दादा....😊😊❤️❤️

  • @user-ck1wn5gz4j
    @user-ck1wn5gz4j Před 21 dnem

    ❤🥰🥰🥰🥰

  • @bhavanamithbavkar2305
    @bhavanamithbavkar2305 Před 21 dnem

    ❤❤❤

  • @sakshigaikwad4232
    @sakshigaikwad4232 Před 22 dny

    ❤😍

  • @LaxmanMore-ut6eo
    @LaxmanMore-ut6eo Před 24 dny

    खूप छान घराच नाव ठेवल ❤❤

  • @yogirocks1746
    @yogirocks1746 Před 24 dny

    खूप छान कार्यक्रम झाला... अभिनंदन 💐

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před 24 dny

    छान.....💞💐

  • @manishatambe2724
    @manishatambe2724 Před 24 dny

    🎉🎉🎉🎉

  • @yogirocks1746
    @yogirocks1746 Před 25 dny

    बोअरींग साठी किती खर्च आला

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 25 dny

      फक्त बोरिंग साठी 18000 खर्च आला आणि बाकीचे सगळे सेटअप करायला 4000 अधिक खर्च आला

    • @yogirocks1746
      @yogirocks1746 Před 25 dny

      @@DipeshMithbavkar धन्यवाद

    • @yogirocks1746
      @yogirocks1746 Před 25 dny

      ह्याच्या मध्ये लावलेल्या मोटर चा खर्च समाविष्ट आहे काय

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 25 dny

      @@yogirocks1746 पंप वायर कनेक्शन त्यांचा खर्च वेगळा आहे

    • @yogirocks1746
      @yogirocks1746 Před 25 dny

      @@DipeshMithbavkar टोटल खर्च सांगितला तर आम्हाला अंदाजा येईल... आम्हाला पण पडायची आहे

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před 29 dny

    👌👌👌 बादशाह.

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 Před měsícem

    घराची साईझ किती आहे कळेल का?

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před měsícem

      धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल...... आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की घर एकूण 970 sq. ft एरिया मध्ये उभे आहे. पूर्ण लांबी आणि रुंदी 38×28 ft आहे

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 Před měsícem

    छान घर आहे

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před měsícem

      धन्यवाद दादा कमेंट करून कौतुक केल्याबद्दल....❤️❤️😊

  • @sakshigaikwad4232
    @sakshigaikwad4232 Před měsícem

    ❤😍😚

  • @vilasjadhav6578
    @vilasjadhav6578 Před měsícem

    चांगला व्हिडीओ बनवला आहेस पण आपल्या मिठबांव गावाचे व्हिडिओ नाही दाखवले गेले ते दाखविले पाहिजेत होते

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před měsícem

      धन्यवाद दादा कमेंट केल्याबद्दल.... मिठबावचे गावातले पण व्हिडिओ बनवायचे आहेत पण मला फार कमी वेळ मिळाला सध्या हे व्हिडिओस् शूट करायला कारण घराचं काम चालू आहे ना मी त्यामध्येच गुंतलो होतो. सध्या तर सुरुवात केली आहे हळूहळू खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतील.... तुमची अशीच सोबत राहू देत....😊😊

  • @LaxmanMore-ut6eo
    @LaxmanMore-ut6eo Před měsícem

    तूझे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात❤❤

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před měsícem

      धन्यवाद कमेंट केल्याबद्दल.... तुमच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं... आणि सोबत ऊर्जाही वाढते.....😊😊😊

  • @bhavanamithbavkar2305
    @bhavanamithbavkar2305 Před měsícem

    ❤❤❤

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před měsícem

    आमचो रामेश्वर हायस्कूल शाळेचो पहिलो दिवस आणि जून मधल्या पावसाचो पहिलो दिवस अविस्मरणीय 😊

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před měsícem

      ❤️गेले ते दिवस सोबत राहिल्या फक्त गोड आठवणी....❤️⛰️🌧️💧

  • @user-ck1wn5gz4j
    @user-ck1wn5gz4j Před měsícem

    Sukhh❤

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před měsícem

      आई निसर्ग.......कोकण🌴⛰️🌅🌧️💧

  • @shwetakamble6331
    @shwetakamble6331 Před měsícem

    अभिनंदन दिपेश ❤

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před měsícem

      धन्यवाद कमेंट केल्याबद्दल....😊😊 पण तुम्ही ओळखता का मला.?

  • @rajumith2193
    @rajumith2193 Před měsícem

    It seems well designed home with enough space....nice , my best wishes 👍

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před měsícem

      Thank you kaka for your best wishes......😊😊❤️

  • @rupeshk393
    @rupeshk393 Před 2 měsíci

    👌👌👌👌👌👌 khup chhan aahe ghar

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      धन्यवाद.... तुम्ही केलेला कौतुकाबद्दल......😊😊❤️

  • @vinodmhatre5231
    @vinodmhatre5231 Před 2 měsíci

    छान घर आहे,,,

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      धन्यवाद दादा घराची स्तुती केल्याबद्दल.....😊❤️ घराच्या आवाराचा आणि बाहेरील कलर कामाचा व्हिडिओ काही दिवसांमध्येच येईल......❤️😊

  • @LaxmanMore-ut6eo
    @LaxmanMore-ut6eo Před 2 měsíci

    तूझे व्हिडिओ खूप छान असतात

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या कमेंट साठी......😊😊😊

  • @rajumith2193
    @rajumith2193 Před 2 měsíci

    Hey, Good going 👍

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      Thank You kaka...for your lovely comment 😊😎❤️

  • @subodhstudy14
    @subodhstudy14 Před 2 měsíci

    Chan dada

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      Thank You Brother......for your lovely comment...😊❤️

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před 2 měsíci

    अभिनंदन विहान....❤

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      Thank You Baba...... vihaan😊😎🙏🏻😎😊

  • @manishatambe2724
    @manishatambe2724 Před 2 měsíci

    Congratulations vihaan beta❤❤🎉

  • @bhavanamithbavkar2305
    @bhavanamithbavkar2305 Před 2 měsíci

    ❤❤❤❤

  • @sakshigaikwad4232
    @sakshigaikwad4232 Před 2 měsíci

    Khup mast mama..❤️ Keep it up..❤️☺️

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      Thank You for the comment.......yes I will...😊🙏🏻🙏🏻

  • @avb530
    @avb530 Před 2 měsíci

    MH05 car dombivali Kalyan che ahat ka tumhi?

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      होय...कल्याण ला राहतो....मी😎😊🙏🏻

  • @ushahake4298
    @ushahake4298 Před 2 měsíci

    घराला एकून खर्च किती आला

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      कलर आणि लाईट फिटिंग ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऍड नव्हती तो पूर्ण पणे स्वतःचा खर्च आहे म्हणजे आपल्याला जस हव आहे महाग किंवा कमी खर्चात ते आपण करू शकतो.... हे वगळता पूर्ण घराला 13.50 लाख खर्च आला त्यामध्ये 50 हजाराचे आमचे ॲडिशनल काम आहे

  • @user-ck1wn5gz4j
    @user-ck1wn5gz4j Před 2 měsíci

    ❤❤❤

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 Před 2 měsíci

    छान बादशाह ❤❤❤

  • @akshay6729
    @akshay6729 Před 2 měsíci

    Chaan ahe .... Please make a detailed video on cost of plumbing , electrical work, design and other expenses

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      धन्यवाद दादा घराला दाद दिल्याबद्दल.....😊❤️ पूर्ण घराचा खर्च प्लंबिंग दरवाजा किचन स्टाईल विंडो ग्रील्स स्लाइडिंग स्लॅब बाथरूम स्टाईल फ्लोअर स्टाइल्स सगळं पकडून १३.५० लाख आला. पण त्यामध्ये इलेक्ट्रिक आणि कलर यांचा खर्च वेगळा आहे तो मला १.५० लाख आला म्हणजेच पूर्ण खर्च १५ लाखांच्या घरात आला.

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      अशी वेगवेगळी किंमत मी सांगू शकत नाही कारण मी पूर्णपणे घराचा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं......

    • @akshay6729
      @akshay6729 Před 2 měsíci

      @@DipeshMithbavkar Ok, Thank You 👍

  • @bhavanamithbavkar2305
    @bhavanamithbavkar2305 Před 2 měsíci

    Yenar lavkar aamhi😊

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      हो....वाट बघतोय आम्ही......😊

  • @bhavanamithbavkar2305
    @bhavanamithbavkar2305 Před 2 měsíci

    Mst❤❤❤

  • @sumansonawadekar4045
    @sumansonawadekar4045 Před 2 měsíci

    वायंगणी मध्ये माझ्या मिस्टराचे आते भाऊ राहतात तुम्ही त्यांना ओळखत असाल एका भावांचे नाव आहेत आंनद , शशी आणि भाऊ म्हणतात

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      कोणत्या वाडीमध्ये म्हणजे बौद्ध वाडी मध्ये आहे का....?

    • @sumansonawadekar4045
      @sumansonawadekar4045 Před 2 měsíci

      होय ​@@DipeshMithbavkar

    • @sumansonawadekar4045
      @sumansonawadekar4045 Před 2 měsíci

      @@DipeshMithbavkar होय , मी बौदध वाडी मध्ये राहणारे आणि विश्वनाथ जे कल्याण येथे राहतात त्यांचे हल्लीच Hard Hatak आला आणि ते गेले तुमची आजी आणि आई चांगले ओळखत असतील

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar Před 2 měsíci

      @@sumansonawadekar4045 होय आत्ता लक्षात आल् ....दोन बहिणी आहेत ना त्यांना तुमची सासू आणि अजून एक बहिण....

    • @sumansonawadekar4045
      @sumansonawadekar4045 Před 2 měsíci

      @@DipeshMithbavkar विश्वनाथ यांची काकी ही माझ्या मिस्टर यांची आत्या असे नाते आहे देवली या गावातील तिचे माहेर तिची मुले आनंद हे रेल्वेत आहेत,दुसरे शशिकांत हे मंत्रालय येथे आहेत आणि भाऊ हे वायंगणी येथे स्थायिक आहेत आणि त्यांना एक बहिण आहे तिचे नाव नुतन तिचं लग्न झालं आहे ह्या सर्वांचे माझे सासरे मामा सोनावडेकर