शेतकरी सेवार्थ
शेतकरी सेवार्थ
  • 234
  • 346 325

Video

कपाशीचे बोंड काळे पडून सडत आहेत का ? कारणे व उपाय
zhlédnutí 121Před rokem
कपाशीचे बोंड काळे पडून सडत आहेत का ? कारणे व उपाय
श्री.संजय कदम यांची केळी लागवड यशोगाथा
zhlédnutí 233Před rokem
श्री.संजय कदम यांनी नोकरी करताना योग्य नियोजन करुन फुलवली केळीची बाग
तुर पिकातील मर रोग / तुर उबळणे /tur wilt
zhlédnutí 449Před rokem
तुर वाळणे / उबळणे/wilt/मर रोग
बोंडसड कारणे व उपाय तज्ञांचे मार्गदर्शन
zhlédnutí 136Před rokem
#बोंडसड #बुरशीनाशक #किटकनाशक
कांदा पिक सुधारित तंत्रज्ञान !! कमी खर्चात जास्त उत्पादन
zhlédnutí 2KPřed rokem
नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण कांदा पिक घेताना शास्त्रशुद्ध पद्घतीने कांदा बिजोत्पादन कसे घ्यावे , कांदा रोपवाटिका कशापद्धतीची असावी ,कांदा पिकाचे पाणी नियोजन,खतव्यवस्थापन , किड व रोग नियंत्रण याविषयी संपुर्ण मार्गदर्शन
सोयाबिन पिक शेंगा भरताना दाण्याचा एकसमान आकार ,वजन व चकाकी येण्यासाठी फवारणी
zhlédnutí 65Před rokem
सोयाबिन पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना सोयाबिन दाण्याला रंग ,गुणवत्ता,चकाकी,एकसमान आकार व वजन येण्यासाठी ०:५२:३४(मोनोपोटॅशिअम फॅास्फेट) ५ते ७ ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ ५ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी
सुधारित रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान
zhlédnutí 268Před rokem
रब्बी ज्वारीची पेरणी महाराष्ट्रात जिरायत क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात केली जाते #रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान #मालदांडी३५-१ सुधारित वाण कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित/संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावेत. १)हलकी जमीन (खोली ३० से.मी.पर्यंत) : #फुले अनुराधा, #फुले माऊली. २)मध्यम जमीन ( खोली ६० से.मी.पर्यंत ):#फुले सुचित्रा, फुले माऊली,#फुले चित्रा ,#पर...
6 फुट उंच कपाशी शेंडा खुडणी
zhlédnutí 227Před rokem
6 फुट उंच कपाशी शेंडा खुडणी
🌴 कमी खर्चात खत टाकण्याचे जुगाड 🌴
zhlédnutí 1,8KPřed rokem
🌴 कमी खर्चात खत टाकण्याचे जुगाड 🌴
बैलपोळा सण#शेतकरीराजा चा सण
zhlédnutí 72Před rokem
बैलपोळा सण#शेतकरीराजा चा सण
ऊस रोप लागवडीनंतर पहिली आळवणी/drinching
zhlédnutí 509Před rokem
ऊस रोप लागवडीनंतर पहिली आळवणी/drinching
कपाशी पिकातील उगवणीनंतरची तणनाशके#cotton herbicide
zhlédnutí 126Před rokem
कपाशी पिकातील उगवणीनंतरची तणनाशके#cotton herbicide
तीन पाइपलाईन एकत्र पण पुढचे बारे बंद केल्याने मागे फुटलेल्यापाइपलाईनचे लिक काढण्याची पद्धत
zhlédnutí 520Před rokem
तीन पाइपलाईन एकत्र पण पुढचे बारे बंद केल्याने मागे फुटलेल्यापाइपलाईनचे लिक काढण्याची पद्धत
कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण
zhlédnutí 80Před rokem
कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण
सुपरकेन नर्सरीतील ऊसाच्या रोपांची लागवड#sugarcanefarming#nursury #ऊसलागवड
zhlédnutí 101Před rokem
सुपरकेन नर्सरीतील ऊसाच्या रोपांची लागवड#sugarcanefarming#nursury #ऊसलागवड
पिक विमा भरला असल्यास फार्म मंजुर झाला की नाही चेक करा दोन मिनीटात मोबाइलवर#crop insurance status
zhlédnutí 1KPřed rokem
पिक विमा भरला असल्यास फार्म मंजुर झाला की नाही चेक करा दोन मिनीटात मोबाइलवर#crop insurance status
नविन ई-पिक पहाणी अँप मध्ये कशी करावी# new e-peek pahani app
zhlédnutí 465Před rokem
नविन ई-पिक पहाणी अँप मध्ये कशी करावी# new e-peek pahani app
प्रधानमंत्री फसल विमा योजना#वेगवेगळ्या पिकाचा विमा हफ्ता #how to calculate crop insurance premium
zhlédnutí 31Před 2 lety
प्रधानमंत्री फसल विमा योजना#वेगवेगळ्या पिकाचा विमा हफ्ता #how to calculate crop insurance premium
"अमोरा" सोयाबिन मधील उगवणीनंतरचे तणनाशक
zhlédnutí 429Před 2 lety
"अमोरा" सोयाबिन मधील उगवणीनंतरचे तणनाशक
खरिप व उन्हाळी सोयाबिनवर येणारा मोझॅक व्हायरस- प्रा. श्रीकृष्ण हुरुळे, कृषि महाविद्यालय सोनई
zhlédnutí 98Před 2 lety
खरिप व उन्हाळी सोयाबिनवर येणारा मोझॅक व्हायरस- प्रा. श्रीकृष्ण हुरुळे, कृषि महाविद्यालय सोनई
सोयाबिनमध्ये या चुका केल्यास खुप नुकसान होऊ शकते 🌱🌱 कृषी कन्यांच्या कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन
zhlédnutí 319Před 2 lety
सोयाबिनमध्ये या चुका केल्यास खुप नुकसान होऊ शकते 🌱🌱 कृषी कन्यांच्या कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन
सोयाबिन बिजप्रक्रिया कशी करावी , कृषी कन्यांनी सांघिक खेळातुन केले मार्गदर्शन भाग-२
zhlédnutí 222Před 2 lety
सोयाबिन बिजप्रक्रिया कशी करावी , कृषी कन्यांनी सांघिक खेळातुन केले मार्गदर्शन भाग-२
कृषी कन्यांनी सांघिक खेळातुन केली कृषिसंजिवनी सप्ताहाची सांगता, माझ्या मामाचे पत्र हरवले भाग-१
zhlédnutí 406Před 2 lety
कृषी कन्यांनी सांघिक खेळातुन केली कृषिसंजिवनी सप्ताहाची सांगता, माझ्या मामाचे पत्र हरवले भाग-१
पेरणी व लागवडसाठी सुधारित यंत्र व अवजारे
zhlédnutí 52Před 2 lety
पेरणी व लागवडसाठी सुधारित यंत्र व अवजारे
कु.अंजली जाधव व टिम बिजप्रक्रिया मोहिम,कृषि महाविद्यालय सोनई
zhlédnutí 302Před 2 lety
कु.अंजली जाधव व टिम बिजप्रक्रिया मोहिम,कृषि महाविद्यालय सोनई
धान्य साफ-सफाई यंत्र/spiral separator#धान्य प्रतवारी यंत्र
zhlédnutí 231Před 2 lety
धान्य साफ-सफाई यंत्र/spiral separator#धान्य प्रतवारी यंत्र
ऊस पिकात तणनाशक फवारणी जुगाड #sugarcanefarming #herbicides
zhlédnutí 173Před 2 lety
ऊस पिकात तणनाशक फवारणी जुगाड #sugarcanefarming #herbicides
सोयाबिनला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स
zhlédnutí 73Před 2 lety
सोयाबिनला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स
strongarm सोयाबिनमधील उगवणीपुर्वीचे तणनाशक।pre emergence herbicide
zhlédnutí 647Před 2 lety
strongarm सोयाबिनमधील उगवणीपुर्वीचे तणनाशक।pre emergence herbicide

Komentáře

  • @rajumande5466
    @rajumande5466 Před 12 dny

    आरे ३० ml प्रमाणात वापरल्या मुळे कांदा रोप जळुन जाते सांगणारा शेतकरी आहे का.

  • @bramha4793
    @bramha4793 Před 23 dny

    रोपावर पहिली फवारणी कोणती करावी

  • @Gaurav_sh_500
    @Gaurav_sh_500 Před 25 dny

    पिक पाहणी करतांना कांदाचाळ कायमपड मध्यें पुर्ण जमिनीवर नोंद झाली. तलाठी कार्यालयात गेलो तर ते म्हणतात दुरुस्त होत नाही आता काय करावे. दुरुस्तीची website बंद आहे असे सांगतात. विमा भरायचा आहे. आता काय करावे.

  • @vinoddinkar8138
    @vinoddinkar8138 Před měsícem

    Giripushpa chi rop kothe miltil

  • @deepakpachare3603
    @deepakpachare3603 Před 2 měsíci

    app द्वारे बोरवेल ची नोंद केल्यानंतर डिजिटल सातबारा काढल्यावर बोर दिसतो का

  • @Tech_burnnerr
    @Tech_burnnerr Před 3 měsíci

    वस्ती पड आणि घर पड मध्ये काय अंतर आहे

  • @janardansasane6321
    @janardansasane6321 Před 5 měsíci

    मोबाईल दिनांक चुकीचा आहे असा मेसेज येत आहे

  • @sandipdevdhe5991
    @sandipdevdhe5991 Před 5 měsíci

    कांदा चाळ आम्हाला आम्हाला देताल

  • @user-ey5tw4vp4c
    @user-ey5tw4vp4c Před 5 měsíci

    Pls send me mobile number Rolling karychey

  • @VickyVlogs-f1q
    @VickyVlogs-f1q Před 6 měsíci

    ✨✨ Hello Sir Ji 🙏 Mi 12 Ft Varti Sevga Lagvad Keli Aahe Aata Sevga 2Ft Pariyent Vadh Jhali Aahe. Tya Madhe Mi Kalingad Plus Mirchi Ghevu Shakto Ka....... Nesel Tar Kalingad Sobat Dusre Konte Pik Gevhu Shakto..... Please Reply Naki Dya Sir Ji..........🙌🙏

  • @VickyVlogs-f1q
    @VickyVlogs-f1q Před 6 měsíci

    ✨✨ Hello Sir Ji 🙏 Kalingad Plus Zendu Yekach Bed Varti Ghevu Shakto Ka........ Please Reply Naki Dya.....❣️🙏

  • @tushardarkunde6990
    @tushardarkunde6990 Před 6 měsíci

    Mam yekda vastipad lavlela change karta yeto ka

  • @Shivraj12469
    @Shivraj12469 Před 6 měsíci

    किमत किती आहे

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko Před 6 měsíci

    मॅडम, जर संपूर्ण क्षेत्राची epik पाहणी केली असेल व सर्व पिकांची नोंद उताऱ्यावर लावली गेली असेल तर नंतर चालू पड किंवा कायम पड आपल्याला ॲप मार्फत लावता येते का?

  • @differentofall2761
    @differentofall2761 Před 6 měsíci

    Hindi me video bano ek

  • @bharatjawale7068
    @bharatjawale7068 Před 7 měsíci

    samja jaminit dagad or khod aale tar kay hoil..

  • @yamajijawade7464
    @yamajijawade7464 Před 7 měsíci

    Jar usat 4 phutavar repair bedbar vaparlatr

  • @bhagwanbhandwalkar8943
    @bhagwanbhandwalkar8943 Před 7 měsíci

    उन्हाळ कांद्याला चालते का

  • @mruthyunjayahiremath9571
    @mruthyunjayahiremath9571 Před 8 měsíci

    👌👌

  • @sachinraikar7868
    @sachinraikar7868 Před 8 měsíci

    गोल 30ml per pump... Mam ...shetkarich aahe na

  • @ramshinde5735
    @ramshinde5735 Před 8 měsíci

    Tai, dharmik stal padchi mahiti sanga. धार्मिक स्थळ पडची नोंद झाली आहे पण,utaryala दाखवत नाही.

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 Před 8 měsíci

    सगळ्या बेस्ट ठिबक आहे

  • @bhushanpachpute2284
    @bhushanpachpute2284 Před 8 měsíci

    फिल्टर लागतो का

  • @harishthengre4053
    @harishthengre4053 Před 8 měsíci

    Lena he to kay

  • @jagdishgurav7371
    @jagdishgurav7371 Před 9 měsíci

    मका साठी चालतोका

  • @abhijitkhabale
    @abhijitkhabale Před 9 měsíci

    उन्हाळ्या कांद्याला रेन पाईप जमते का

  • @GajananaPawar-ie7op
    @GajananaPawar-ie7op Před 9 měsíci

    प्रमान चुकीचे सांगुन शेतकरयांना भिकेला लाव

  • @sanjayshinde8175
    @sanjayshinde8175 Před 9 měsíci

    Pls give me your name and number I want to buy this machine Or tell me where i will find it

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Před 10 měsíci

    Vary good

  • @Allistics77
    @Allistics77 Před 11 měsíci

    लागवडी पेक्षा विहिरीचे क्षेत्र जास्त येत आहे असा मेसेज येत आहे

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s Před 11 měsíci

    15 बाय 15 फुटांवर लागवड केली असता एकरी अंदाजे खर्च कीती येतो लागवडी पर्यंत Dreep सोडुन

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Před rokem

    9305 सोयाबीन पेरणी करून30 दिवस झाले तर डवरनी केली तर चालते का का सोयाबीनच्या मुळ्या तुटतील का. माहीती द्या प्लीज

  • @akashbhange8384
    @akashbhange8384 Před rokem

    किती दिवसांनी माती लावताय

  • @Indiankbmp
    @Indiankbmp Před rokem

    Rain पाईप सक्सेस नाही. कारण वाऱ्यामुळे पाणी एका बाजुला उडते.

  • @nareshdevre4762
    @nareshdevre4762 Před rokem

    नमस्कार शेतकरीच पण परिचय सोबत मोबाईल नंबर पण विचारले तर विडिओ जास्त चांगला वाटतोय .

  • @amolmusale9781
    @amolmusale9781 Před rokem

    1:59 1:59 prise kiti aahe andaje sanga

  • @ry3130
    @ry3130 Před rokem

    Favarlya nantar paus jhalyavar result yeto ka

  • @user-lr8gz5ow6b
    @user-lr8gz5ow6b Před rokem

    Nond sat bara vr kdi n kuthe diste

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 Před rokem

    सरळ उलटे पान लाऊन सुद्धा चांगली सरी पडतेय

  • @bhagwatdhumal5754
    @bhagwatdhumal5754 Před rokem

    बोरवेल लावायचा परंतु आपल्या खात्यावर पडक्षेत्र शिल्लक नाही असा मेसेज येतोय. काही उपाय सांगा

  • @dinkarpatil219
    @dinkarpatil219 Před rokem

    सौर ऊर्जा ऑनलाइनसाठी सातबारा चालतो का

  • @SGEmpire99
    @SGEmpire99 Před rokem

    बोरवेल नोंद विल्या नंतर सातबारा वर कधी दिसतो . please reply ❤

  • @devkumarramr675
    @devkumarramr675 Před rokem

    Veriety name

  • @user-cy6yf3bq6y
    @user-cy6yf3bq6y Před rokem

    protein percentage ky h

  • @marotibajgire3829
    @marotibajgire3829 Před rokem

    Hebiyane kutte milt ast

  • @pravindhanorkar7326

    पडित क्षेत्र लागवड हे लागवड क्षेत्रापेक्षा जास्त आहे असा मेसेज काबर दाखवत आहे

  • @amol3242
    @amol3242 Před rokem

    बोर वेल ची नोंद करण्यासाठी प्रत्यक्ष बोर वेल जवळ जाण्याची आवश्यकता आहे का ?

  • @bajarangpawar8568
    @bajarangpawar8568 Před rokem

    Hello याच्यामध्ये आपण पिकाचा पोफोटो घेतो तेव्हा त्या फोटो मध्ये शेतकरी आसायला पाहिजे का..?

  • @gopalpophale6463
    @gopalpophale6463 Před rokem

    मला घायचा आहे.52hp महिन्द्रा आरजूं आहे. Buldhana lonar made पाहिजे. किती fut lagel...

  • @jivanaade7744
    @jivanaade7744 Před rokem

    Veer he kiti Kshetra padathil bas jaate