Komalsing Maharaj Rajput
Komalsing Maharaj Rajput
  • 3
  • 126 779

Video

ह.भ.प. कोमलसिंग महाराज राजपूत, यांनी गायलेली गौळण (कान्होबा निवडी आपुली गोधने) #KomalsingMaharaj
zhlédnutí 2,5KPřed rokem
ह.भ.प. कोमलसिंग महाराज राजपूत, यांनी गायलेली सुंदर गौळण (कान्होबा निवडी आपुली गोधने) #KomalsingMaharaj #Bhajan #Abhang #Abhangvani #
कोमलसिंग महाराज राजपूत (धुळे) यांनी गायलेले सुरेख राग.....
zhlédnutí 124KPřed 2 lety
संगीत विशारद गायनाचार्य ह.भ.प.श्री कोमलसिंग महाराज राजपूत,धुळे (मो. 9422091284, 9975029949) • प्रार्थना • जय जय रामकृष्ण हरी • रूपं पाहता लोचनी • सुंदर ते ध्यान • विठोबा रखुमाई • काय सांगु देवा • कारे नाठविसी • ज्ञानदेव म्हणता माया • काय तुज कैसे • पुर्ण केला पुर्ण केला • शेवटची विनवणी • ज्ञानराज माऊली

Komentáře

  • @nitinnikam2306
    @nitinnikam2306 Před 13 dny

    राम कृष्ण हरि व्वा महाराज

  • @sharadkadu2480
    @sharadkadu2480 Před měsícem

    माउली आपले दहा राग पाच वेळा एकले तरीही एकतच रहावे असे वाटते तरी आपण दुसरा भाग लवकरच बनवाल अशी आशा आहे ,, जय हरी धन्यवाद

  • @user-ie5tb3sf8i
    @user-ie5tb3sf8i Před měsícem

    रामकृष्ण हरि नाना अतिशय सुंदर गायण याच चाली आम्ही भजनामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतो आपण शिकवलेले राग मुंडवाडी ता कन्नड जि संभाजीनगर ह भ प राजेंद्र महाराज दांडगे

  • @rameshkoli9918
    @rameshkoli9918 Před měsícem

    खुप गोड गायन आहे महाराज

  • @sonaji4226
    @sonaji4226 Před měsícem

    Mauli ramkrushna hari! Kayande guruji p.b.n.

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh Před měsícem

    छान ...महाराजसाहेब आजच्या भजन्यांना स्वर लावायचा असतो ही सांगायची गरजय,काय कीर्तनात चाली म्हणताना बेसूर ओरडतात.!!!!

  • @dnyandevkadu2667
    @dnyandevkadu2667 Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर आवाज आणि वेगवेगळ्या रागातून गायलेले अभंग अगदी मनाला आनंद देऊन देतात.🎉🎉

  • @devanandshelke9871
    @devanandshelke9871 Před 3 měsíci

    अप्रतिम गायन जय हरी बाबा

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před 4 měsíci

    महाराज गोड अभंग सगळ्याच रागातील आहेत भैरवी तर गोड गोड गायली आहे 🙏🙏

  • @anandasonej8179
    @anandasonej8179 Před 6 měsíci

    जय हरी माऊली, अप्रतिम, सुरेख, मधुर आवाज मन प्रसन्न झाले🙏🙏

  • @sandeepjagtap5329
    @sandeepjagtap5329 Před rokem

    वा जय हरी महाराज-संदीप पाटील जगताप

  • @govindyadav1586
    @govindyadav1586 Před rokem

    राम कृष्ण हरी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत खूपच मधुर वाणी

  • @mohinisohoni2258
    @mohinisohoni2258 Před rokem

    राम कृष्ण हरी खूप छान भावपूर्ण झाले आहे सादरीकरण

  • @kailaspatil8617
    @kailaspatil8617 Před rokem

    Very nice Maharaj ji

  • @trimbakraodeshmukh5209

    सुन्दर. रामकृष्ण हरी.

  • @shyamnerkar7629
    @shyamnerkar7629 Před rokem

    प्रणाम . वारकरी बाजाला कुठेही तडा न जाऊ देता संप्रदाय बाजाला पूर्ण अनुसरून सजवलेला स्वरसाज अप्रतिम . आजकालच्या नवीन गायकांनी यांचा आदर्श घ्यावा असे आदर्श , वंदनीय व संत मंडळी आनंदाने डोलतील असे अद्भुत शक्ती असलेले गायन . या सवेला साष्टांग दंडवत . मी प्रा . डॉ . श्याम श्री .नेरकर . परळी वै . कृपया महाराजांचा फोन नं कळवा .

    • @swatiwagh4683
      @swatiwagh4683 Před rokem

      Discription मध्ये बघा मोबाईल नबर आहे

  • @ashoksingrajput2698

    Comment madhe sampurn abhang gavalan pattav

  • @bajiraoawari6436
    @bajiraoawari6436 Před rokem

    छान सुंदर महाराज खुप छान रागांची माहिती आहे

  • @narayannanaware3684

    खुपचं छान माऊली,तुमचे 25ते30वर्षापुर्वी किर्तन तुमचे मी ऐकले आहे. अजूनही तुमचा आवाजात रागरागीनीने परीपुर्ण आहे तुम्हास उदंड आयुष्य लाभो प्रभु चरणीं प्रार्थना करतो सातगाव या पाचोरा.हमु.मुंबई

  • @bhunudhaskolhapurkarbhanu1612

    आपल्या आवाजातील सहजता रागांचे अंतरंग दर्शन घडवून देते.... खूप सुंदर, साष्टांग दंडवत नमस्कार...🙏🙏🌹🌹💐💐🏵️🏵️🌿🌿🌹🌹🙏🙏

    • @rajendramali6617
      @rajendramali6617 Před rokem

      आपल्या आवातील सहजता रंगांचे अंतरंग दर्शन घडवुन देते...... खुप सुंदर, साष्टांग दंडवत....🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @nanabhaubedre9430
    @nanabhaubedre9430 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद किती गोड आवाज आहे कितीतरी ऐकून मनाला भुरळ पडते,,,,🙏🙏🙏

  • @satishgade8347
    @satishgade8347 Před rokem

    🙏🙏

  • @ramsinggirase7708
    @ramsinggirase7708 Před rokem

    रुप पहाता लोचनी.... या अभंगाला जो राग आहे, "जोग" त्याला काही राग जानकार मंडळी "तिलंग" राग सांगताहेत. असो. रामकृष्णहरी बाबाजी.

  • @dnyaneshwarchandane1724

    अभंग असावे ते असे

  • @prashantgaikwad9263

    🙏🏼वा नानाजी ... अप्रतिम.... 🙏🏼🚩🚩

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před rokem

    राम कृष्ण हरी,,🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @miramisal5449
    @miramisal5449 Před rokem

    बाबा तुमचं गायण हे पं भिमसेन जोशी यांची आठवण करून देत आहे. आम्ही आपले गायण भगवान मं राजपूत यांच्या मुळे ऐकण्याचा योग आला आहे.

  • @miramisal5449
    @miramisal5449 Před rokem

    बाबा आपल्या आवाजात वजण आहे.आणी खुपचं भक्तीमय शैलीतून गायण आहे.🌹🙏🙏.

    • @dnyaneshwarchandane1724
      @dnyaneshwarchandane1724 Před rokem

      बाबाआपल्या आवाज खूप गोड आहे असे अभंग ऐकत राहावे असेऐकत राहावे असे

    • @tatobawadhankar7437
      @tatobawadhankar7437 Před rokem

      बाबा वारकरी संप्रदायातुन खूपच छान भंजन गायीली

  • @dngawade573
    @dngawade573 Před rokem

    जय हरी महाराज गायन

  • @kalpeshpatil3534
    @kalpeshpatil3534 Před rokem

    कोणते राग वापरतात सांगा. खुप मदत होईल मला

  • @kalpeshpatil3534
    @kalpeshpatil3534 Před rokem

    महाराज कीर्तनात हेच राग असतात का

  • @ajitjadhav2755
    @ajitjadhav2755 Před rokem

    जय हरी माऊली आपल्या सुमधुर वाणीतून स्वर राग यांची कायम श्रवणी राहो हिच पांडुरंगा चरणी विंनती

  • @vaibhavahire276
    @vaibhavahire276 Před rokem

    खूप सुंदर अप्रतिम

  • @gopalmaharajdeshmukundirkh8632

    अप्रतिम गायन नाना

  • @dnyaneshwarhingmire9526

    दुसरी कमेंट देण्याचे कारण असे की आपण पंचपदी व पाच अभंगाचे सादरीकरण करावेच ही अति नम्र विनंती आहे कमेंट्चा विचार करताल अशी आशा करतो

  • @dnyaneshwarhingmire9526

    रामकृष्ण हारी महाराज अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम तुम्हाला गुरू आशिर्वाद आणि परमेश्वरी वरदहस्त आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

  • @ravindrasonawane8753

    Great

  • @pandurangaldar8971
    @pandurangaldar8971 Před rokem

    खुप सुंदर असेच रागातील नाव नवीन अभंग ऐकायला मिळावे हीच महाराजांना विनंती🙏🙏

  • @sachinkorake1988
    @sachinkorake1988 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatraychavan7040

    Far. Sundar

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 Před rokem

    खूपच सुंदर माऊली आपले गायन ऐकता आदरणीय बोधे बाबाची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आले आणि सुखावलो की ही परंपरा चालवणारे आपल्या सारखे गुणी आणि सरस्वतीचे वरदान आसनारी पूज्यनिय महाराज आहेत मी काय बोलू माऊली बस्स....... ठेविता पायी जीव थोडा .....

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 Před rokem

    रामकृष्ण हरि

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 Před rokem

    मन भरून आले कान्होबा🙏

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 Před rokem

    अप्रतिम खरा भक्तीरस भावप्रवाव भजनानंद प्रगटला.रामकृष्णहरि.🙏

  • @ramdasgaikar2251
    @ramdasgaikar2251 Před rokem

    खूप सुंदर ..,अप्रतिम., माऊली.! जय राम कृष्ण हरी.!!

  • @janardannagargoje1497

    वा वा खूप छान मदन महाराज वावरे रामकृष्णहरी

  • @popatraokuwar4045
    @popatraokuwar4045 Před rokem

    🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏

  • @chandrasingpatil3505

    अप्रतिम गायकी माऊली

  • @mbjadhav8820
    @mbjadhav8820 Před rokem

    छान......

  • @chandrasingpatil3505

    🙏🙏🙏अतिशय मधुर आवाज बाबाजी 🙏🙏🙏